महाराष्ट्राचा लाडका साई गायक ओमकार महाडिक यांच्याशी केलेला थेट संवाद ..omkar mahadik pod cast.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • महाराष्ट्राचा लाडका साई गायक ओमकार महाडिक यांच्याशी केलेला थेट संवाद .. ओम्कार हा घाटकोपर च्या चाळीत राहतो आणि त्याची गाणी जग प्रसिद्ध आहेत , शिवसेना नगरसेवक साई भक्त दीपक बाबा हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार ने वाटचाल केली आहे . ओंकार ची दृष्टी कमी असली तरी त्याला साईने गाण्याचे वरदान दिले आहे . एक सामान्य घरचा तरुण आज युवा साई भक्तांच्या गळ्यातील ताईत झाला आहे . ओमकार कार्यक्रमात गात असताना प्रेक्षक हा साई भक्तीत तल्लीन होतो . पत्रकार प्रशांत अंकुशराव यांनी ओमकार महाडिक यांच्याशी केलेला हा थेट संवाद ‪@saisenanavyugsaibhajan830‬ #saibaba #shirdi #trending #shirdisaibaba #mumbai #saileela #saisena #bhajan #singer #ghatkopar #mumbaiexpressnews #rajthackeray #saibhajan #saibhajanstageshow #saibhajanhindi ‪@deepakbabahandeofficial4873‬

Комментарии • 20

  • @kirangaikwad1310
    @kirangaikwad1310 4 месяца назад

    ओम साई राम

  • @DipaliJadhav-h2m
    @DipaliJadhav-h2m 4 месяца назад

    Om sai ram

  • @yogeshjanjirkar-kf9zn
    @yogeshjanjirkar-kf9zn 4 месяца назад

    साई राम ॐ कार

  • @yogeshsurve333
    @yogeshsurve333 5 месяцев назад

    हो नक्कीच ओमकार दादा चा एक मोठा शो झालाच पाहिजे मी स्वता येईन तिकीट काढून
    कारण दादा ने खूप मेहनतीने माणस जोडली आहे. दादा चा प्रवास खूप जवळून पाहिला आहे.

  • @pratibhajagtap9819
    @pratibhajagtap9819 9 месяцев назад

    🙏🕉️ साईंराम 🌹
    🙏 रामकृष्ण हरी,🌹

  • @jayahawale2311
    @jayahawale2311 8 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunrane5730
    @arunrane5730 Год назад

    जय साई

  • @akshaydawkhar9771
    @akshaydawkhar9771 Год назад +1

    आमच्या घाटकोपर चा साई रत्न आहे ओंकार बुवा ❤#घाटकोपर भुषण 🎉

  • @arunaawate876
    @arunaawate876 Год назад

    खुप छान प्रशांत

  • @अस्मिताअशोकलब्दे

    खरं तर ओंकारचा जीवन प्रवास होता भटवाडी तें साईलीला असावा मी पाहिलेला प्रवास साईलीला तें भटवाडी असा आहे 💯आम्ही पाहिलेला ओंकार फारच यशस्वी आहे 💯रावण खरंच फार सुंदर भजन आहे 💯नक्कीच तूला बाबा सार देतील 💯

  • @subhashkhandekar600
    @subhashkhandekar600 10 месяцев назад

    साईराम बुवा.

  • @sunnyartplate
    @sunnyartplate 11 месяцев назад

    Sairam dada ❤❤

  • @ashokwaingankar7125
    @ashokwaingankar7125 Год назад

    वा झकास अभिनंदन ओमकार

  • @kailasparkhe1882
    @kailasparkhe1882 Год назад

    साईराम ओमकार 🙏

  • @अस्मिताअशोकलब्दे

    माझी आणि ओंकार ची पहिली ओळख आणि भेट झाली तिचं झाले तुझे दर्शनच्या कार्यक्रमात (साईलीला)इथे
    एक अविस्मरणीय आठवण तेव्हा वाटल साईदेणगी असावी पण त्याची मेहनत आणि आवड वाखडण्याजोगी आहे 💯साईराम भावा💯खुप आनंद आहे आज ही मुलाखत पाहताना 🧿असाच यशवंत कीर्तिवंत हो🧿

  • @nareshkoli4340
    @nareshkoli4340 11 месяцев назад

    साक्षात ईश्वर ❤

  • @saiswami9485
    @saiswami9485 Год назад

    Sai ram❤

  • @saiparivarproduction5784
    @saiparivarproduction5784 Год назад

    ❤❤❤

  • @prakashbhikane4445
    @prakashbhikane4445 Год назад

    Nice Omkar

  • @teamsaisaavli
    @teamsaisaavli Год назад

    Nice one ओमकार