संपूर्ण जागरण भाग २ | जेजुरी माहात्म्य जेजुरीचा | राजा देव्हारी सोनायचा | छगन चौगुले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 29

  • @DineshTemkar-uy1yh
    @DineshTemkar-uy1yh Месяц назад

    छगन चौगुले फार सुंदर आवाज आहे
    लहानपणी मी दादा ची गाणी आवडायची
    आता पुन्हा एकदा ऐकायला छान वाटतात आमचे कुलदैवत श्रीक्षेत्र खंडोबा राया
    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏

  • @balusul577
    @balusul577 2 месяца назад +2

    छगन दादा म्हणजे अगदी शास्त्रा आधारित सर्वच गीते आणि आवाज आणि कंठ आणि घोर उत्तम चाल आजही गाणे ऐकताना देवराज आठवतं त्याच्यात छगन दादा त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती मधाळ गोड वाणी आजही आपल्याला आठवण करून देतात पूर्वी देवानी दृष्ट जनांचा नाश केला तसेच आजही छगन दादा त्यांच्या गीतातून दुष्ट बुद्धीचा अहंकार गर्वाचा नाश होतो चांगली जगण्याची ऊर्जा निर्माण होते धन्यवाद छगन दादा तुम्हाला देवाने आयुष्य काही वेळेपर्यंत दिले होते तुम्ही त्या वेळेत खूप देवादिकांची गीते गायली भक्त जनांचा जनतेचे कल्याण केले याच्यात तुमचे भले आणि देवाने त्यांच्या चरणाशी जागा निवडली असावी हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाई महाराष्ट्राचे कुलदैवत देव खंडोबा त्यांच्या जीवनाच सोनं नक्कीच केले पुढील जीवनाचा प्रवास सुखमय आनंदी भरभराटीचा हो हीच ईश्वरचरणी सदिच्छा

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 2 года назад +9

    छगन चौघुले मंजे खरोखर ओरिजनल खंडोबा गीते🙏🙏🙏👌

  • @Satyasevasuraksa123
    @Satyasevasuraksa123 Год назад +2

    छान

  • @RaghunathDalvi-j2d
    @RaghunathDalvi-j2d 5 месяцев назад +1

    Sadanandacha velkot velkot

  • @ss-sn7cc
    @ss-sn7cc 10 месяцев назад +1

    लहान पणी ऐकलेली original गाणी हीच आठवतात

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 2 года назад +9

    जागरण भाग 2फार आवडला एक नंबर आवाज छगण चौगुले आसा आवाज पुन्हा नाही

  • @anilnajan3251
    @anilnajan3251 2 года назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार.

    • @karbharisormare2140
      @karbharisormare2140 2 года назад

      येळकोट येळकोट जय मल्हार

  • @bastiramsadgir1973
    @bastiramsadgir1973 2 года назад +6

    Bastiram

  • @nitinmadne1900
    @nitinmadne1900 2 года назад +3

    ɴɪᴄᴇ ʜᴀᴀ ꜱɢ

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Год назад +3

    यळकोट यळकोट जय मल्हार 💐🙏

  • @karbharisormare2140
    @karbharisormare2140 2 года назад

    L

  • @yogeshwaghwagh1905
    @yogeshwaghwagh1905 2 года назад

    Ccxx

  • @TanajiVaykule-b7u
    @TanajiVaykule-b7u Месяц назад

    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💐

  • @pragatiwhaghole6318
    @pragatiwhaghole6318 Год назад +3

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 2 года назад +2

    येळकोट येळकोट जय मल्हार..

  • @TanajiVaykule-b7u
    @TanajiVaykule-b7u Месяц назад

    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💐

  • @gavathinisarg
    @gavathinisarg Год назад +1

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @TanajiVaykule-b7u
    @TanajiVaykule-b7u Месяц назад

    यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💐