लाराची दूध डेअरी ? || Episode 1028 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 331

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 9 месяцев назад +96

    लारा आणि चेत्या खुप मेहनती पोर आहे त्यांचा मेळ लावून द्या काहीतरी. सोबत भूषण ले कामाले लावा. 👍👍👍👍

  • @dombeshiva
    @dombeshiva 9 месяцев назад +44

    दुध डेअरी हार्दिक शुभेच्छा लारा चेतन 🎉🎉🎉

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 9 месяцев назад +46

    ग्रामीण भागातील मुलांनी स्वयंरोजगार केला पाहिजे, देविदास भाऊ खूप छान माणूस आहे, ते प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन करतात🎉❤

  • @komalkadu5464
    @komalkadu5464 9 месяцев назад +8

    आजचा विषय मनाला स्पर्श करून गेला. सर्व सामान्य व्यक्ति भावना अगदी सुदर्शन करून दिले,

  • @pramodbire8405
    @pramodbire8405 9 месяцев назад +13

    देविदास भाऊ तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे ज्याले कमावा लागले त्याले समजते अनुभव आहे म्हणून सांगतो माऊली भाऊ चे सुध्दा बरोबरच आहे माणसाने अथरुण पाय पाय पसरवायले पाहिजे राऊत सर मला खूप मोठं मोठे अनुभव आले राऊत सर

  • @SagarBelsare-wy5rb
    @SagarBelsare-wy5rb 9 месяцев назад +28

    हे गोष्ठ 100 % खरी की मंजूर वर्गाचे घर चांगले आहे

  • @suniljadhav2406
    @suniljadhav2406 9 месяцев назад +9

    खरोखरच कास्तकाराचि अवस्था अशिच असते काहिच ऊरत नाही 😢😢😢

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 9 месяцев назад +14

    बेरोजगारांच्या समस्या काय असतात, कश्या समस्या निर्माण होतात एक एक ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही दाखवून दिल्या सर..... आज प्रत्येक युवकांची हीच समस्या गुंता गुणतीची झाली आहे

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 9 месяцев назад +8

    👌🏼👌🏼👌🏼सत्य परिस्थिती आहे, कोणीच कामात येत नाही संघर्ष हा स्वतःला करावा लागतो यश मिडाले कि सर्व जवड येतात आणि ओळखतात सुध्दा सर 🙏🏻काही असो डेरी झाली पाहिजे.

  • @BakasurPatil-
    @BakasurPatil- 9 месяцев назад +9

    दूध डेरी चा नांदी लागू नका , लारा चेत्या. त्यापेक्षा शेळी पालन करा ..😂😂😂😂

  • @prajwalkathale9225
    @prajwalkathale9225 9 месяцев назад +9

    Ak no jml Lara Chetan ch❤

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 9 месяцев назад +1

    गजानन महाराज प्रगट दिनाचा विडियो अतिशय सुंदर आनि प्रेरणादायक होता खुप काही शिकनेसारखा होता 🥰😍🥰

  • @badboyes6679
    @badboyes6679 9 месяцев назад +24

    झाकटपाळ्या मिस्त्री आहे बा आमच्या जवळ पाहिजे का देवदास भाऊ बिलकुल झाकट पडेलोक काम करते 😅😅😅😅😅😅😅

    • @gajananawatade8022
      @gajananawatade8022 9 месяцев назад +2

      Same amchya jwl pn ahe kitihi rat ho Kam chaluch rahil 😅😅😅

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 9 месяцев назад

      गण गण गणात बोते

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 9 месяцев назад +8

    गावातील जाणते, कोणालाही गरजू साठी नेहमी मदत करणाऱ्या मोठया पाटील साठी एक लाईक बनता है❤❤❤

  • @mohandipake7538
    @mohandipake7538 9 месяцев назад +8

    विषयच नाही गुरुजी काही मदत लागली तर आम्ही बुलडाणा कर तयार आहे पणं दूध डेअरी सुरु झाली च पाहिजे 🎉❤

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 9 месяцев назад +8

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 9 месяцев назад +8

    मोठे पाटील मनाने खूपच मनमिळाऊ❤❤

  • @DattaDeshmukh-nh5pu
    @DattaDeshmukh-nh5pu 9 месяцев назад +1

    सत्य परिस्थिती आहे सर ना कोणी मामा ना काका कोणीच कामात पडत नाही.
    माणसाचा टाईम हा स्वतःलाच बदलावे लागते.

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 9 месяцев назад +1

    कोणीच कामात येत नाही असे मॅसेज भरपूर आहे पण ज्यांना आपण देतो अडचणीत मदत करतो ते आपल्या अडचणीत परत देत नाही .....
    बिनफिकीर असतात व्याजाचे पैसे बरोबर देतात आपले आपल्याल मिळत नाही
    आपल्या जवळ मोजकेच असतात .....
    मोठ मुश्किल आहे जीवन

  • @nitinghuse6117
    @nitinghuse6117 9 месяцев назад +35

    दुधडेरी सुरु झाली पाहिजे सर

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq 9 месяцев назад +6

    लारा चेतन चिंता करु नका या विषयावर चिंतन करा सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं काहीतरी मार्ग सापडेल प्रयत्न सोडू नका तस आणखी एक पाठबळ आहे माग मारोती व झाब्रु प्रयत्नांती परमेश्वर
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @vinaykamble8455
    @vinaykamble8455 9 месяцев назад +6

    लारा आणि चेतन ला दूध डेअरी ओपनिंग बद्दल अभिनंदन 🎉❤

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 5 месяцев назад

    मारती आणि झाब्रू ची दोस्ती एक नंबर

  • @seemababar1157
    @seemababar1157 9 месяцев назад +9

    अभिनंदन लारा 😂❤👌👍

  • @ShubhamSapkal-ye2hb
    @ShubhamSapkal-ye2hb 9 месяцев назад +2

    सर देडंगे साहेब चे विडिओ काढा राजा सर लय दिवस झाले देडंगे साहेब नाही आले❤❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde 9 месяцев назад

    दिलदार मित्र झाब्रु आणि मारोती हेच कामी येते ❤❤

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 9 месяцев назад +1

    खूपच बिकट परिस्थिती आहे लारा भाऊ चेतन भाऊ यांची खूप काही करण्याची इच्छा आहे पण परिस्थिती मुळे हतबल आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @seemababar1157
    @seemababar1157 9 месяцев назад +4

    लारा चैत्या😂😂बेस्ट विडिओ ❤😂😂👌👍

  • @rajubhakde7197
    @rajubhakde7197 9 месяцев назад

    आजचा व्हिडिओ प्रेरणादायी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @radhey3399
    @radhey3399 9 месяцев назад +1

    सर कोणत्याही उद्योगात कोणाचा आर्थिक सपोर्ट ची एवढी आवश्यकता नसते जेवढी कोणाचा मानसिक आणि पाठीशी असण्याची ताकत जास्त महत्वाची असते, जसे की आता मारतीने आणि झाब्रूने जे हिम्मत देली त्यातच त्यांचा विजय निश्चित झाला, खूप बरं वाटलं मर्तीचे शब्द ऐकून ❤

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 9 месяцев назад

      गण गण गणात बोते

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 9 месяцев назад

    नमस्कार sir.khup Chan viedio.stya pristhiti दाखविली.रोजगाराच्या समस्या आहेत.

  • @umeshkarale722
    @umeshkarale722 9 месяцев назад

    देविदास भाऊजी भूमिका एकदम योग्य आहे

  • @CHETANWATH-xl8sy
    @CHETANWATH-xl8sy 9 месяцев назад

    आजचा एपिसोड खूप छान होता.खरी शेतकऱ्याची परिस्थिती सांगितली देवदास भाऊंनी.👌

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar 9 месяцев назад

    खूप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 9 месяцев назад

    लारा आणि चेतन बेस्ट जमलं 😊❤

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 9 месяцев назад

    खरी परिस्थिती आहे पैसे च्या vishy कोणीही ghet नाही ❤ nice व्हिडिओ

  • @NIKHILLAD-gm5nc
    @NIKHILLAD-gm5nc 9 месяцев назад

    Sabse best apisod👍👍

  • @ganeshthombre2001
    @ganeshthombre2001 9 месяцев назад +4

    जगन शेठ चा एपिसोड येवू द्या... 😂😂😂😂😂

  • @omshanti2312
    @omshanti2312 9 месяцев назад

    खुप छान 🎉🎉🎉

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 9 месяцев назад +3

    एकदम झक्कास शिक्षक

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 9 месяцев назад

    पोर मेहनती आहेत त्यांचा व्यवसाय सुरु झाला पाहिजे गुरुजी..

  • @ganeshkamble6406
    @ganeshkamble6406 9 месяцев назад

    खरंच सर या जगात बेरोजगार राहानं खुप अवघड आहे 💯💯💯

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 9 месяцев назад

    सुशिक्षित बेरोजगार तरुणांनाची सत्य परस्थिती मांडली सर .अगदी भूतकाळ डोळ्या समोर उभा राहिला.

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 9 месяцев назад

    प्रत्येक जण पैशाची अडचण सांगतात, चांगल्या कामासाठी कोणी पैसे देत नाही, पण मारुतीने पोरांना चांगली हिंमत दिली 👌👌🙏🙏

  • @bablugawande
    @bablugawande 9 месяцев назад

    लारा चा मामा तर लयच भारी आहे बावा 😂😂 देविदास भाऊ ले हिरो बनवते वाटते बावा राहिली डेअरी अन् देविदास भाऊ ले पिक्चर मध्येच या म्हणते 😂😂 सत्य परिस्थिती आहे सर गावाकडची

  • @sandippatale5155
    @sandippatale5155 9 месяцев назад +1

    लारा चेतन तुम्हाला🙏 या च्यानल मधे तरी वेवसास चालू करायला तुमचे आई बाबा सपोट करत आहे आणि आम्ही तर घर काना घाट का आशि आमची परिस्तरि आहे 😢

  • @AmolJadhav-n2t
    @AmolJadhav-n2t 9 месяцев назад +2

    Love from dhule Maharashtra

  • @gajanankalyankar6332
    @gajanankalyankar6332 9 месяцев назад +1

    लारा व चेतन मेहनती मुल आहेत❤

  • @sachinidhole9887
    @sachinidhole9887 9 месяцев назад

    जवा स्वतःवर वेळ येते तव्हा कोणता मामा ना कोणता नातेवाईक कोणता मित्र कोणीच काही कामाला येत नाही फक्त आपल्ये आई-वडील आपले हितचिंतक असतात 😢😢

  • @MilanJotangiya-x1u
    @MilanJotangiya-x1u 9 месяцев назад

    Apratim video hota sir aajcha ❤❤

  • @abhi__358
    @abhi__358 9 месяцев назад

    Guruji 1 dm right video banvla maz bsc agri zal ani hech condition ahe 🥹

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 9 месяцев назад +1

    लारा आणि चेतन चे पैशाचे काम झाले पाहिजे व त्यांची डेअरी चालु झाली पाहिजे 🙏🙏

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 9 месяцев назад

    स्वतः काही उद्योग सुरू करणे हे चांगले 😂😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 9 месяцев назад

    लारा ची आई देवीदास काका मनातल्या मनात तुमच्या भावा बद्दल काही तरी बोलत होते😂😂

  • @nileshwankhade9528
    @nileshwankhade9528 9 месяцев назад +2

    निलु माडचा विशेष टाकाना हो गुरुजी झाबुरु च लगन चा विशेय बाकी आहे

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 9 месяцев назад +1

    कठीण समय येता कोण कामा येते, खरी गोष्ट आहे गुरुजी

  • @AtulPakade
    @AtulPakade 9 месяцев назад

    चेतन आनी लय Khupch chaan video राऊत

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 9 месяцев назад +1

    Khup mast video sir

  • @AnataPatil-v9w
    @AnataPatil-v9w 9 месяцев назад +1

    देवीदास.भाऊ.हुशार.आहे.अनुभव.हीच.खातरी❤❤

  • @PradipPund-gx6br
    @PradipPund-gx6br 9 месяцев назад

    अभिनंदन लारा चेतन❤❤❤ जय महाराष्ट्र❤❤❤

  • @shivajisolke3255
    @shivajisolke3255 9 месяцев назад

    1 no sar

  • @yashhatwar2674
    @yashhatwar2674 9 месяцев назад +1

    Sunya sunya che video n raut gurugi😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @farmlover5144
    @farmlover5144 9 месяцев назад

    मारती आणि छाब्रु एक नंबर मित्र आहे कमीत कमी हिंमत तर दिली ग्रेट

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 9 месяцев назад

    सरकारनं 🏡 घरकुल योजना दिली परंतु रेती नाही भेटुन राहिली😂😂😂 सर्व महाग....😂 सरकारच्या पैस्यान फक्त मिस्त्री होते

  • @sachinmondhe1878
    @sachinmondhe1878 9 месяцев назад +3

    काय राजा लारा चेत्या मुंबई ई ले आले होते सांगीतल पन आपल्या घरी घेऊन आलो असतो राजा तुमाले चांगला पावनचार केला असता राजा थोडी फार मदत केली असती डेरी उद्योग साठी 😊

  • @nivruttidabre6566
    @nivruttidabre6566 9 месяцев назад

    😂😂शिवलाल ले एक खेप टिपारी भेटायले पाहिजे😂😂

  • @raviburale7112
    @raviburale7112 9 месяцев назад +1

    लारा आणि चेतन ची दूध डेरी झाली पाहिजे बा लय इच्छा आहे दोघांची ...

  • @yunuspathan4277
    @yunuspathan4277 9 месяцев назад

    सर देअरी मध्य जम बसला पहिजे ❤❤❤❤❤

  • @wasudeoTAJNE-ku1ke
    @wasudeoTAJNE-ku1ke 9 месяцев назад +2

    लारा चेतन हुशार मुले आहेत सर डेअरी सुरू करुन द्या🎉😂❤

  • @patilarmy8950
    @patilarmy8950 9 месяцев назад +3

    जय श्रीराम❤❤❤

  • @MadhusudanParise-pq4cr
    @MadhusudanParise-pq4cr 9 месяцев назад

    देविदास भाऊ हे प्रेरक व्यक्तिमत्त्व आहे ते चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर आणा....अभिनेता म्हणून आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देतो...त्यांच्या शेती संघर्षात व बाळकडू या मधेच त्यांचा अभिनय दडलेला आहे.....

  • @sandipbhong341
    @sandipbhong341 9 месяцев назад

    मरोति दिलदार आहे❤

  • @gautamghodeswar8785
    @gautamghodeswar8785 9 месяцев назад +1

    गुरुजी देविदासला चित्रपट निर्माता कंपनी कळा

  • @aniketmendhe9428
    @aniketmendhe9428 9 месяцев назад

    देविदास भाऊ जे बोलले ते लाखात एक बोले कारण आयत्या पीठावर कोणी पण रेगोट्या ओळते

  • @DrSwara
    @DrSwara 9 месяцев назад

    मस्त एपिसोड.....😊😊

  • @ajayingle3357
    @ajayingle3357 9 месяцев назад

    Chohata bajar le ek number विट आहे

  • @ramlahane5534
    @ramlahane5534 9 месяцев назад +2

    सुपर सर

  • @ankitrathod2039
    @ankitrathod2039 9 месяцев назад

    aajcha vishay juberdust hota sir khupatch khari paristhiti aahe

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 9 месяцев назад

    Mast 😀😀

  • @mrvijaybhurke5539
    @mrvijaybhurke5539 9 месяцев назад +2

    Nice video 👍 guruji ❤

  • @abhisheksayankar7761
    @abhisheksayankar7761 9 месяцев назад +2

    Chhan sir mastan

  • @pratikshachandankhede6920
    @pratikshachandankhede6920 9 месяцев назад +4

    Middle class family chi Real condition ahe sir hi

  • @indianproductionplant782
    @indianproductionplant782 9 месяцев назад

    Mast topic hakikat gost ahe raut sir

  • @seemababar1157
    @seemababar1157 9 месяцев назад +1

    लय दिवसानी दिसला 😂लखलखे 😂😂❤🎉🎉

  • @sonughode748
    @sonughode748 9 месяцев назад

    Ita me deto n maza kade aahe supar it

  • @nayanadhole4255
    @nayanadhole4255 9 месяцев назад +2

    Margdarshan kara ASE khup lecture astatat Lara ani chety sarkhe je tynchy payaber ubh rahaych aahe 😅😅😅😅😅

  • @Rahulingle-wo6cx
    @Rahulingle-wo6cx 9 месяцев назад +3

    Chan vatat video divas bharac tension jaate

  • @RishikeshMangulkar
    @RishikeshMangulkar 9 месяцев назад +6

    Jay shree Ram 🚩

  • @sachinmondhe1878
    @sachinmondhe1878 9 месяцев назад +1

    कोणा कोणाले वाटते लारा चेत्या चा डेरी उद्योग सुरू झाला पाहिजे

  • @amolwani5466
    @amolwani5466 9 месяцев назад

    Satya paristhiti ahe sar😢😢

  • @SahebravFukat
    @SahebravFukat 9 месяцев назад +3

    लारा आणि चेतन डेरिला शुभेच्छा

  • @shivshankargole9244
    @shivshankargole9244 9 месяцев назад

    दुध डेअरी चालू झाली पाहिजे सर🎉

  • @sandipfuke315
    @sandipfuke315 9 месяцев назад +2

    गुरुजी. घरकुल योजना द्यान देविदास भाऊ ले

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 9 месяцев назад

    सगळ्यांची परीस्थिती सारखिच आहे. ❤❤❤❤

  • @dhuloobakavle6482
    @dhuloobakavle6482 9 месяцев назад +2

    Congratulations lara

  • @dhirajthorat3732
    @dhirajthorat3732 9 месяцев назад +1

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या chohotta Bajar चे नाव घेतले खूप खूप धन्यवाद😊😊✌🙏🙏

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 9 месяцев назад

    पोरांचं दूध डेअरीच स्वप्न पूर्ण होवो , पोरं कामाला लागो . गुणी पोरं आहेत.

  • @NileshHaramkar-ml6rm
    @NileshHaramkar-ml6rm 9 месяцев назад

    काँग्रॅच्युलेशन लारा चेतन🎉🎉

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 9 месяцев назад

    मारोती अन झ्याब्रू देते बा आता चांगला सपोर्ट लाऱ्या ले अन चेत्याले द्या बा मार्गी लाऊन त्या दोघांचे पण चांगले राऊत सर...

  • @SahebravFukat
    @SahebravFukat 9 месяцев назад +3

    देविदास भाऊ आमच्या बाळापूर तालुक्यातील कापडे आबाचि विट प्रसिद्ध आहे पाठवु का सांगा