महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोकणवासियांसाठी गौरी-गणपती निमित्त जादा एस.टी बसेस सेवा आयोजक- रोहन सावंत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • सस्नेह जय महाराष्ट्र !
    गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मंगळवार,
    दिनांक-२९/०८/२०२२ रोजी अंधेरी पूर्व विधानसभेच्या वतीने
    सालाबादप्रमाणे कोकणवासियांसाठी गणेश उत्सवानिमित्त
    ज्यादा एस.टी बसेस कोकणातील विविध भागांत सोडण्यात आल्या.
    सदर कार्यक्रमाचे अनावरण मनसे,सरचिटणीस सौ.रिटाताई गुप्ता,
    मनसे सरचिटणीस श्री.संदीप दळवी व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष
    श्री.प्रमोद गांधी ह्यांच्या हस्ते झाले.
    सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीची
    अहोरात्र झटणाऱ्या सर्व पदाधिकारी,उप शाखा अध्यक्ष,
    गट अध्यक्ष,अंगीकृत संघटना व महाराष्ट्र सैनिक पुरुष/महिला
    ह्यांचे शतशः मनसे आभार.
    धन्यवाद !
    आपला
    रोहन विजय सावंत
    मनसे,विभाग अध्यक्ष,अंधेरी पूर्व विधानसभा

Комментарии • 3