Imtiyaz Jaleel on Shivsena UBT : ठाकरे गट - MIM युती करणार? जलील यांच्या वक्तव्याने खळबळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 360

  • @Indian-hi5pk
    @Indian-hi5pk Месяц назад +41

    Imtiyaz jaleel Sahab❤❤

  • @sssss4534
    @sssss4534 Месяц назад +165

    महाविकास आघाडीने एमआयएम ला सोबत घ्यावा नाहीतर खूप मोठा नुकसान होईल

    • @MaheshBhavar-s2m
      @MaheshBhavar-s2m Месяц назад

      Jar hyana घेतलं तर अस ठरेल की उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं

    • @devilsden1010
      @devilsden1010 Месяц назад

      महाराष्ट्रात भाजप आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर

  • @QAMIYAB
    @QAMIYAB Месяц назад +19

    Imtyaz bhai aage badho janta aapke sath hai

  • @jpjk5960
    @jpjk5960 Месяц назад +20

    आम्ही mim सोबत जाणार 💐💐💐

  • @farooqeshah364
    @farooqeshah364 Месяц назад +12

    Imtiyaj bhai ko salam straight forward sab clear hai inka

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad Месяц назад +62

    इमताज जलील साहेब यांना फक्त धर्मावरती बघू नका अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे सर्वधर्मसमभाव त्यानुसार लढणारे व्यक्तिमत्व आहे

    • @humblepawn873
      @humblepawn873 Месяц назад +10

      मराठवाडा मुक्तीसंग्राम ला बघितला याचा सर्वधर्म समभाव...😂😂 रझाकारांच्या ओलादी कडून सर्वधर्म समभाव शिकण्या इतके वाईट दिवस नाही आले अजून महाराष्ट्रावर

    • @TRex-w3z
      @TRex-w3z Месяц назад +3

      MIM चा अर्थ माहीत आहे का

    • @asifsurajkhan6019
      @asifsurajkhan6019 Месяц назад +1

      ​@@humblepawn873अधभक्त कधी सुधारणार नाही

    • @samadhandubele487
      @samadhandubele487 Месяц назад +3

      काय झक मारली 5 वर्षात

    • @maimunabegumkotwal5106
      @maimunabegumkotwal5106 Месяц назад +1

      Hech andhbhaktaana lavkar kalaley asatey tar Apalya Maharashtra chi tasech BHARATAACHI itaki waat laagali nasati Dada..!😢😮😢
      Jewadhe pan negative comments aahet Naa tyaana fakt Hindu - Muslim hech karanyaat interest aahey.
      Tyaaachi fala aapan sagale samaannya janata roj bhogat aahot, tari samjat naahi. 😢😮😢

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 Месяц назад +119

    उद्धव ठाकरे आगे बढ़ो😅😅 MIM tumhaare साथ आहे

    • @ashm1736
      @ashm1736 Месяц назад +2

      भाऊ तू कुठ आहे😂😂😂

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Месяц назад +3

      @@ashm1736 me आत्ता नाशिक ला🤣

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Месяц назад

      तु चुत्या आहेस शेजार्याची पैदास 😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Месяц назад

      तस नाही होणार भक्ता कारण mim भाजपा बरोबर आधी पासूनच सेटिंग करून बसली आहे भक्ता घे त्यांचं तोंडात 😂😂

    • @abdulpatel4674
      @abdulpatel4674 Месяц назад

      Nahi nahi bjp. Tum aage 2 gaddar tumhare shath hai
      Ek riskshe wala or ek baramati se😂😂😂

  • @shoaibshaikh294
    @shoaibshaikh294 Месяц назад +9

    जलील साहेब समर्तक

  • @shaikhaziz2014
    @shaikhaziz2014 Месяц назад +21

    आमी फकत एमआईएम ला वोट दिनार

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Месяц назад +105

    इतकी एलर्जी एम आय एम ची कशासाठी? दलीत , मुस्लिम हे ही या देशाचे नागरिक आहेत आणि महा विकास आघाडी ची सत्ता आणण्यात याचे योगदान नाकारून चालणार नाही❤❤❤❤❤

    • @deepakmohite9773
      @deepakmohite9773 Месяц назад

      A vinash kale buddhi...😂😂😂

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx Месяц назад +5

      दलित, मुस्लिम नेते राजकीय क्षितिजावर नकोत. तुम्ही आम्हाला मतदान करा. विजय झालेल्या उमेदवारांची मिरवणुकीत सहभागी होऊन नाचायचं आहे. या दोन्ही समाजांच्या लोकांना कधी लक्षात येणार.

    • @shivamc4696
      @shivamc4696 Месяц назад

      Mim पक्षाचा इतिहास बघा आणि त्यांची विचारसरणी बघा दलितांशी त्यांचं काही देणंघेणं नाही. फक्त चुटिया बनवत आहेत.

    • @Hard_Hindu
      @Hard_Hindu Месяц назад

      तुला मुस्लिम एवढेच चांगले वाटायला लागले तर मला सांग हिंदू पण बांगलादेशचे नागरिक होते...त्यांच्या सोबत काय केले तर पाहिले नाहीं का....एवढेच चांगले होते तर स्वतःसाठी पाकिस्तान का मागून घेतला....एवढेच चांगलें होतें तर सांग हिंदू सणाच्या वेळी दगड फेक का करतात....तुझ्या सारख्या झाट्या मुळे एकदीवशी भारताचे पण बांगलादेश होईल....

    • @godzeus-527
      @godzeus-527 Месяц назад +7

      Sharia lagu zala ki asach bolnar ka ?

  • @Shaikh.AH.......
    @Shaikh.AH....... Месяц назад +6

    एमआईएम सोबात युति करा नंतर उल्टा बोम्बा मारू नका की bjp ची b team आहे manun😂😂😂😂

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 Месяц назад +9

    वाट पहा सर नाही तर 100 सीट मनमोकळे पनाणे उभे करा मुस्लीम समाज आता राजकारनात देखिल परीपक्व ठरत आहे।कळु द्दा लोकानां।

  • @abhijitingle2502
    @abhijitingle2502 Месяц назад +100

    शिवसेना UBT आणि AIMIM यांनी सोबत आल्यास वाईट काय ?

    • @namdeogopale9214
      @namdeogopale9214 Месяц назад +21

      आत्ता नाही आठवणार बाळासाहेब चे विचार.. 15 मिनिट पोलीस बाजूला करा असे कोण बोलले होते.
      मग युती केली तर काय फरक पडणार.

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp Месяц назад +5

      Udhev thakere hirve sena

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp Месяц назад +9

      Only hindu mahayuti

    • @MaheshBhavar-s2m
      @MaheshBhavar-s2m Месяц назад +8

      ह्याच्या पेक्षा शिंदे ससरकर परवडेल ह्यांना घेतलं तर

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Месяц назад +3

      घे चढून

  • @ToufikM-pk7gj
    @ToufikM-pk7gj 29 дней назад +2

    🇮🇳MIM जिंदाबाद बाद आम आदमी जिंदाबाद 🇮🇳♥️💙💚

  • @KAIF___MD589
    @KAIF___MD589 Месяц назад +4

    Welcome Sir

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Месяц назад +5

    हो आता ते शक्य आहे.

  • @shafikshaikh8741
    @shafikshaikh8741 Месяц назад +4

    लोक सभेत सर्वांनी महाविकास आघाडी ला मतें दिलं
    योग्य निर्णय होईल
    येणाऱ्या विधानसभेत
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @gulfnaukriadda2927
    @gulfnaukriadda2927 Месяц назад +9

    Vote and saport Mim only

  • @SureshotSuccessMantra
    @SureshotSuccessMantra Месяц назад +4

    Go ahead grt decision ❤

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 Месяц назад +49

    भाजप इतकं कलंकित काम करतो ते चालतंय. Mim सोबत युती केल्यास काही गैर नाही

    • @bigbaddy-r1u
      @bigbaddy-r1u Месяц назад

      BJP चा नावा ने ले गांड धुकती।।

    • @maimunabegumkotwal5106
      @maimunabegumkotwal5106 Месяц назад +2

      Hyanche secularism var varachey aahey mhanun tyaana traas hoto aahey.
      Sarv_Dharm_Samabhaav hey SANVIDHAN chaa paayaa aahey, Hey kadhi kalnaar hyaa lokaana ?
      😮😢

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 Месяц назад

      @@maimunabegumkotwal5106 यांनी केले तर पुण्य बाकीच्यांनी केले तर पाप अशी भाजपची आणि इतर पक्षांची धारणा आहे. एक नक्की हे कोणाचं काही हो भाजप या निवडणुकीत सुपडा साफ होणार आहे. म्हणून त्यांना अजित पवार पण चालतो एकनाथ शिंदे पण चालतो. फक्त त्यांचा प्लॅन नितेश राणे खराब करत आहे. राणी फॅमिली भाजपचा सुपडा साफ करण्यास मदत करत आहे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Месяц назад +10

    प्रस्ताव चांगला आहे. एम आय एम ची बी टिम. मुस्लिम मतांचे विभाजन टाळायचं असेल तर तर एम आय एम बरोबर जाणं गरजेचं आहे.
    तर यापुढे राज ठाकरेंचे उमेदवार उभे राहिल्याने ह्यांची मराठी मते विभागली जाणार नाहीत

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Месяц назад +20

    खूप छान निर्णय. सर्वांनी एकजूट होऊन भाजप आणि सुपारी सेनेला महाराष्ट्रापासून दुर ठेवावे तरच महाराष्ट्राचे कल्याण होईल.

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Месяц назад

      एमआयएम आणि काय म्हणतात अगर 15 मिनिट पोलीस साठी तो हम हिंदू को मार देंगे

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 Месяц назад +5

    उदधवसाहेबानी। ऐकटेलढावे। विजय। आपलाच

  • @bilalsayyed7517
    @bilalsayyed7517 Месяц назад +5

    Only AIMIM zindabad ❤❤❤❤❤

  • @SaberKhan-x4l
    @SaberKhan-x4l Месяц назад +3

    Maza le rhe ho shab😅

  • @MajidPatel-l4o
    @MajidPatel-l4o Месяц назад +61

    महाविकास आघाडी एम आय एम सोबत आघाडी करण्यात गैर काय मुस्लिम महाराष्ट्रीयन नाही का

    • @MaheshBhavar-s2m
      @MaheshBhavar-s2m Месяц назад +5

      बरोबर शिंदेंनी निर्णय घेतला

    • @cricketlivenews73
      @cricketlivenews73 Месяц назад

      ​शिंदेंना अजितदादा चालते का

    • @Yash-p4h
      @Yash-p4h Месяц назад +4

      ​@@cricketlivenews73सेक्युलर पार्टी आणि कट्टर मुसलमान पार्टी यात फरक असतो

    • @humblepawn873
      @humblepawn873 Месяц назад

      AIMIM कट्टरवादी पार्टी आहे

    • @loveiseverything9814
      @loveiseverything9814 Месяц назад

      Nahi .......

  • @MirMahebubAliMirZafarAli-cu9kp
    @MirMahebubAliMirZafarAli-cu9kp Месяц назад +11

    काही करा अगोदर महाराष्ट्र ताकतवान बनवा नंतर बाकीचे खेळ खेळत बसा 😀😀😀😀😀

  • @mustakhimshaikh8553
    @mustakhimshaikh8553 Месяц назад +4

    Haq ki aawaz majlis zindabad aimim zindabad Hindustan zindabad

  • @AshrafKhan-zm3xv
    @AshrafKhan-zm3xv Месяц назад +4

    MIM se gatt bandhan nhi toh MVA ko vote nhi

  • @jamilkhan2830
    @jamilkhan2830 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र जय MIM

  • @EjazKhan-sp3sc
    @EjazKhan-sp3sc Месяц назад +2

    कन्नड में आप का स्वागत है

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz Месяц назад +79

    काँग्रेस आणि साहेबांनी ठाकरे पितापुत्राचा फुटबॉल करुन टाकलाय..

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Месяц назад +13

      अजून खूप बाकी आहे सर्व खेळ होतील😅

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Месяц назад +4

      Mim la gheu naka

    • @ashm1736
      @ashm1736 Месяц назад

      बोचा हाणला

    • @devilsden1010
      @devilsden1010 Месяц назад

      आदरणीय नेते संदेपान भुनरे साहेब यांनी संभाजी आगर मध्ये जलील यांना त्यांची औकात दाखवली आहे महाराष्ट्रात हिंदू फक्त मोदीजी आणि देवमद्राजी सोबत आहेत.

  • @sheikhwasim7071
    @sheikhwasim7071 Месяц назад +18

    AIMIM ❤❤❤❤

  • @sheikhwasim7071
    @sheikhwasim7071 Месяц назад +6

    Aimim ❤❤❤

  • @layakalishaikh7477
    @layakalishaikh7477 Месяц назад +10

    Thakre saheab amche tumcyawar Prem ahe mim barobar youthi karavi
    Sagle candidate vijay honar ❤

  • @indian-n1b
    @indian-n1b Месяц назад +4

    ठाकरे भा क रे बोलणारे सोबत करा नक्की 😂

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 Месяц назад +3

    मुस्लीम समाज, मा उद्धव जी ठाकरे साहेब व शिवसेने ला आपला नेता व आपला पक्ष म्हणून स्विकारुन लोकसभा निवडणुकीत पक्षाचा काम करतात व भरभरून मते☑️ देतात, मंग मुस्लीम समाजा ची आवाज🔊 उठवणारे इमतीयाज़ भाई जलील यांच्या पक्षा शि युती करण्यात हरकत काय आहे👉 सगळा मुस्लीम समाज महाराष्ट्रात इमतीयाज़ जलील कडे आशे च्या नजरे ने पाहतय, याद रखा महाराष्ट्रात, गद्दारांना हरवयचा असेल तर एम आए एम शि युती करा, महाराष्ट्र मा उद्धव जी ठाकरे साहेब ची वाट पाहत आहे, साहेब मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे संधी चे सोने 🏆करा, युती झाली तरच मुस्लीम समाज गठबंधन सोबत आहे, मुस्लीम समाजाला निराश करू नका
    जय🇮🇳 🇮🇳भारत🇮🇳🇮🇳 जय संविधान, जय🇮🇳 महाराष्ट्र जय🇮🇳 किसान

    • @maimunabegumkotwal5106
      @maimunabegumkotwal5106 Месяц назад

      Aani corona kaalaa madhey, Uddhav sir yaani je samarth paney kaam paahiley hotey Maharashtra rajyaachey,,,,!
      Tey tar sarwaani paahiley hotey,,,!! Tey konich visaru shakat naahi. 🎉🎉🎉🎉

  • @mr_dildar_sayyed9183
    @mr_dildar_sayyed9183 Месяц назад +1

    Aimim ✊💪💪💪

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Месяц назад +6

    Mim.स्वबळावर.बीड
    मध्ये
    लावावाव

  • @MrKhan-4542
    @MrKhan-4542 Месяц назад +9

    Har jagah sirf owaisi sahab ko majbut Kro tbhi dalit muslimo par atyachar band hoga

  • @mosinkhan9565
    @mosinkhan9565 Месяц назад +2

    only mim

  • @jabirpinjari1297
    @jabirpinjari1297 Месяц назад +1

    Good news

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 Месяц назад +34

    उद्धव ठाकरे एम आय एम काय एखाद्या पाकिस्तानची जर भारतात संघटना असेल तर सत्तेसाठी त्यांनच्या सोबत पण जातील 😂

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 Месяц назад +1

      याच मत नुकतीच झालेल्या विधानपरिषद निवडणूक त महायुती ला चालली होती महाशय

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 Месяц назад

      या उलट मुंबई पदवीधर मतदारसंघात समस्त कडवट हिंदू मराठी सुशिक्षित ( अंधभक्त सोडून ) मतदारांनी शिवसेना उमेदवार ( ubt ) अनिल परब यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले होते

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Месяц назад +19

    बाळासाहेब बघत असेल वरुन 😂😂

  • @vijaypatil7487
    @vijaypatil7487 Месяц назад +28

    सर्व हिंदू जागे व्हा

    • @mysteriousfact2745
      @mysteriousfact2745 Месяц назад +6

      किती जगवतो रे बस ना आता

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 Месяц назад +2

      😂😂😂

    • @MirMahebubAliMirZafarAli-cu9kp
      @MirMahebubAliMirZafarAli-cu9kp Месяц назад

      भाजपा वाले हिन्दू जागे आहे , दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे जागे आहे, दोन शिवसेना पक्ष जागे आहे आणि कांग्रेस चे सुद्धा हिंदू जागे आहेत 😀😀😀😀😀

    • @Yash-p4h
      @Yash-p4h Месяц назад

      ​@@mysteriousfact2745तुझ्या घरावरही बांगलादेश सारखे लांडे चालू न्यू मग तुझी झोप उघडेल😂

    • @sohailshaikh1334
      @sohailshaikh1334 Месяц назад +3

      🤣🤣🤣

  • @amanm5881
    @amanm5881 Месяц назад +2

    😂😂reporter bhau kiti premane vicharto

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Месяц назад +9

    जलील सुषमा अंधारे बरोबर बसला असेल..कारण तीच आता मुंबईची उ बा ठा ची मोठी व्यक्ती आहे.

  • @wasimkhanpathan3625
    @wasimkhanpathan3625 Месяц назад

    Jalil sahab ❤❤❤

  • @sahiljamadar4268
    @sahiljamadar4268 Месяц назад +1

    ❤ mim

  • @danavebharat1513
    @danavebharat1513 Месяц назад +9

    आता mim चां प्रमुख होयचे बाकी आहे

  • @rajusardar8920
    @rajusardar8920 Месяц назад

    ❤❤❤❤

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 Месяц назад +1

    Fakta Uddhav Saheb

  • @marathispeakz
    @marathispeakz Месяц назад +11

    बाळासाहेबांचे खरे वारसदार राज साहेब ठाकरे ❤️

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 Месяц назад +18

    शेवट उस्मान मिया यांनी आपला रंग दाखविला

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 Месяц назад +2

      विधानपरिषद निवडणूक त mim ची मत महायुती ला चालली होती महाशय

    • @faizanshaikh9296
      @faizanshaikh9296 Месяц назад

      Danvecha bap aahe

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Месяц назад

      ​@@diwakarpatil2925बरोबर

  • @ravipende6958
    @ravipende6958 Месяц назад +2

    उस्मान फावडे 😂😂

  • @sohelshaikh20300
    @sohelshaikh20300 Месяц назад +2

    Awaj break ka hotay ,news channel aahe ka cd casset

  • @rameshbagul8284
    @rameshbagul8284 Месяц назад

  • @satishgholve6406
    @satishgholve6406 Месяц назад +8

    उधोउद्दीन ठाकरे आहे तो

  • @sumerkhan2579
    @sumerkhan2579 Месяц назад +1

    Only AIMIM ❤

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r Месяц назад +4

    भाई और कितना जलील करोगे... उबाठा को 😂😂

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 Месяц назад

    उद्धव साहेब पुढील वाटचलीसाठी शुभेच्या

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Месяц назад +5

    प्रकाश आंबेडकर यांनी B j p सोबत युती करा मुख्यमंत्री 100% b j p करणार यांच्या मागे पळू नये 😢

  • @abdulrazzak5776
    @abdulrazzak5776 Месяц назад +1

    Imtiyaz bhai aap kisi bhi party ko alliance karne ke liye force mat karo , akele ladne ki tayyari rakhiye please.

  • @MdShahidReza-b5m
    @MdShahidReza-b5m Месяц назад +1

    Ye apni seat bhi bacha le to Bahut badi bat hai

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Месяц назад +4

    जलील यांनी हा प्रस्ताव दिल्यामुळे उध्दव ठाकरेंची गोची झाली आहे कारण आत्ता त्यांना असे म्हणता येणार नाही की, एम आय एम मुळे मुस्लिम मतांचे विभाजन होते. एवढे दिवस मनसे मुळे मराठी मतांचे विभाजन होतं होते. पण आत्ता मराठी माणूस एकगठ्ठा मनसेला मतदान करणार

  • @rajendrasasane1581
    @rajendrasasane1581 Месяц назад

    होऊ शकते ,

  • @shaikhshaikh5820
    @shaikhshaikh5820 Месяц назад

    एक लक्षात ठेवा जलील साहेब औरंगाबाद च्या स. नगर कोणी नांद काढला. TKRY

  • @sanjivkumarmanohar4854
    @sanjivkumarmanohar4854 Месяц назад

    Shiva Sena # VBA

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Месяц назад +1

    म्हणजे विरोधी नेत्यांना पण चूल झाली की इमतियाज जलील काय करीत आहे आणि काय नाही😂

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 Месяц назад +1

    इथे एक गोष्ट नमूद कराविशी वाटते
    नुकत्याच विधान परिषद निवडणुका झाल्या तेव्हा महायुती ला mim ची चालली होती
    मग आत्ता जर mim ला महाविकास आघाडी सोबत यायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे

  • @a.qayyumhasan8155
    @a.qayyumhasan8155 Месяц назад

    महाराष्ट्र ला choranpasun लुटारू पासून वाचायचा असेल तर मुस्लीम पहले साथ देतील Shivaji महाराज यांच्या काळात ही दिला आहे मराठा जनतेला समजले की ग़द्दार कोण आहे

  • @samiullahshaikh8808
    @samiullahshaikh8808 Месяц назад +3

    महाराष्ट्रात 12%मुस्लिम मतदार आहेत म्हणजे जवळपास दीड कोटी मुस्लिम वोटर....प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रात 40 हजार ते लाख दीड लाख मुस्लिम कुणाला नको आहेत. एके काळी ओरीजिनल शिवसेने ने मुस्लिम लिग बरोबर गठबंधन केला होता...आज जर काय एमआयएम बरोबर महागठबंधन केली तर महागठबंधनाला फायदाच होईल.

  • @vilastalokar9389
    @vilastalokar9389 Месяц назад +38

    उध्दवसाहेब ठाकरे , यांनी MIM सोबत युती करू नये.

    • @almasshaikh321shaikh3
      @almasshaikh321shaikh3 Месяц назад +3

      Garach paan nahi samachla 😏

    • @almasshaikh321shaikh3
      @almasshaikh321shaikh3 Месяц назад +4

      Mi vote dili huti thakare la samjhla kaye gathbandhan la

    • @Maulisarees
      @Maulisarees Месяц назад +2

      या आधीही नांदेड महापालिका निवडणुकीत युती झालीये दोघांची.

    • @ABR7XFLEXXFEEDS
      @ABR7XFLEXXFEEDS Месяц назад +3

      अरे भाई इंडिया गठबंधन मे कांग्रेस पार्टी राष्ट्रवादीपार्टी ये दोनों भी है 👌🏻 इनके वोटर मुस्लिम समाज है 👍🏻 आज के टाइम में 85 % मुस्लिम M I M के साथ है 👍🏻M I M को इंडिया गठबंधन मे लेने से फायदा ही होगा ❤

  • @faisubagban9878
    @faisubagban9878 Месяц назад

    😂😂😂 hard jawab dediya

  • @akilsyed1946
    @akilsyed1946 Месяц назад

    उघड भूमिका स्पष्ट करा न साहेब

  • @vikas_0707
    @vikas_0707 Месяц назад +3

    कोणाशी चर्चा केली ती जलील ल माहिती नाही..... हे असे mim चे राजकारण नाही

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Месяц назад

    बाळासाहेब यांचे नाव डुबले.

  • @GanuKaka
    @GanuKaka Месяц назад +5

    Jalil.he.susavskrut.nete.ahet.amhala.abhiman.ahe.

    • @maimunabegumkotwal5106
      @maimunabegumkotwal5106 Месяц назад +1

      Amhala pan aapalya sarakhya SUJAANN AANI SANVEDANSHIL lokanchaa manaa pasoon Aadar waatato Dada 🙏🎉🎉🎉🎉

  • @nishashilotri1961
    @nishashilotri1961 Месяц назад +1

    नको बिलकुल नको

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Месяц назад +1

    सब चोर एक आ गए

  • @bluearrow6479
    @bluearrow6479 Месяц назад +1

    Jhopaychi pali aali khar aahe

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Месяц назад +13

    उध्धव.ठाकरेनी.mim.सोबत.युतीकरु.नयेत.जरयुती.केलीतर.उध्धव.ठाकरे.संपनार.त्यांचापक्ष.पुर्णपने.संपनार.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 Месяц назад +2

      तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c Месяц назад +2

      Muslim votes cha fayda ghetlay sahebanni mag MIM shi yuti Keli tar Kay bighadta

    • @maimunabegumkotwal5106
      @maimunabegumkotwal5106 Месяц назад

      ​@@preeti1234-n6cHindu-Muslim karat basanaryana traas hoto na tyaacha.😢
      Tyancha toh interesting topic aahey 😅

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 Месяц назад

      MIM shi yuti nahi keli tar muslim samaj maha vikas aghadila matdan karnar nahi. Saglech padnar mag.

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Месяц назад +13

    जय महाराष्ट्र. प्रणाम उध्ववजी बाळासाहेब ठाकरे प्रणाम. जय महाराष्ट्र. आपण हुकूमशाही हटवण्यासाठी लढतोय. एकटे लढलो तरी विजय आपलाच आहे. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Месяц назад +3

    ठाकरे❤🎉

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 Месяц назад +5

      शेवट उस्मान ठाकरे यांनी आपला रंग दाखविला

  • @wahabshaikh2777
    @wahabshaikh2777 Месяц назад

    मानता परतुर सर्कल उद्धव ठाकरे मुस्लिम उम्मीदवार देने अपने चैनल के माध्यम ना बोला

  • @theinformer1894
    @theinformer1894 26 дней назад

    Which language is this?

  • @sameermusicacademy5223
    @sameermusicacademy5223 Месяц назад +1

    युती नको

  • @shaikhshaikh5820
    @shaikhshaikh5820 Месяц назад

    नको जलील साहेब

  • @vishnumanchekar9287
    @vishnumanchekar9287 Месяц назад

    दुसरा प्रकाश आंबेडकर बनवला साहेबानी 🤣

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 Месяц назад +1

    Udhav Thakre yancha khel sampla ahe

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 Месяц назад +3

    Only eknath shinde ❤

  • @yashwankhade909
    @yashwankhade909 13 дней назад

    Br zal ha pdala khup mastit alysarkha vahgtoy...dhnyvad balasaheb...

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 Месяц назад +4

    काय चाललंय या महाराष्ट्र राज्यात उध्दव कुठे नेऊन ठेवला आपला पक्ष बाळासाहेब ठाकरे यांना दुःख देत आहात एवडी वेळ आली आहे का?

  • @ChandraShekhar-o4s
    @ChandraShekhar-o4s 14 дней назад

    Sanjay Raut sobat

  • @trimurtitradingccd9161
    @trimurtitradingccd9161 Месяц назад

    जलील पुर्ण बाळासाहेब आंबेडकराची Copy करतो ..

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Месяц назад +3

    उभा बापाला टाकला उबाटा कुठला शिव सेनिक उध्तट ला मत देइल उरली सुरली पण बाळासहेबांची घालवली

  • @akshaygopalkar9824
    @akshaygopalkar9824 Месяц назад

    खैरेनी आंबादास ला बाद केल 😂

  • @asifbagwan6198
    @asifbagwan6198 Месяц назад

    Solapur madhe asa zhalta

  • @khajebhaishaikhaji6397
    @khajebhaishaikhaji6397 Месяц назад

    Mim ✌️✌️

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 Месяц назад +6

    ठाकरे साहेब हिरवा झेंडा हातात घ्या बाळासाहेब ठाकरे चे तुम्ही नांव घालविले आहे