Bajrang Sonawane News | खासदार बजरंग सोनावणेंनी दिली पवनचक्की प्रकल्पाला भेट, केली मोठी मागणी |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 13

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 Час назад +5

    पीडीत कुटुंबा ला न्याय मिळाला पाहिजे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 19 минут назад +2

    इमानदार नेतृत्व आहे
    बीड जिल्हा चे खासदार बजरंग बप्पा सोनवणे

  • @AboliSolanke
    @AboliSolanke 2 часа назад +4

    Hathpay toda jsa marl tsach tyanchya sobt kra 😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @marotidoifode6027
    @marotidoifode6027 17 минут назад +1

    Tv 9 वाले.... अरे बस कर... 3 दिवसा तेच प्रश्न करतोय... नवीन काही तरी विचार... दुसरी पण माहिती समोर येउदे....

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 5 минут назад

      Tuzya aai ani bahinicha video viral zala ahe Te dakhavaycha ka TV9 vr

  • @Ananta_22702
    @Ananta_22702 3 часа назад +9

    भांडण पवन चक्की च..
    आणि या प्रकरणाला वळण दिलं दुसरच 🛑🛑

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 45 минут назад +2

    कौन कौन कमिशन एजंट आहेत ते बघायला पाहिजे कमिशन मुळे तर झाले नाही ना हे प्रकरण

  • @aps787
    @aps787 Час назад +6

    Sarpanch आणि घुले यांच्यात कमिशन कोणाला मिळणार म्हणून वाद होता म्हणुन murder झाला यात धनंजय मुंडे चा कुठ संबंध 😂

    • @KailasKawade-yc7ye
      @KailasKawade-yc7ye Час назад +1

      अरे वा न्यायालयपेक्षा फास्ट निर्णय तुझा कोर्टात

    • @aps787
      @aps787 51 минуту назад +1

      @KailasKawade-yc7ye बाप्पाला कमीशन मिळालं नाही म्हणून ते bite देऊन publicity वाढवत आहेत सोळुंके पैसे देऊन मोठा समजत आहे आणि क्षीरसागर चे कार्यकर्ते गोळ्या झाडून बीड ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत आहेत आता क्षीरसागर गार आहे त्याच्या कार्यकर्त्याने गोळ्या झाडल्या मुळे

    • @sushmabankar6216
      @sushmabankar6216 17 минут назад

      बप्पा हा चांगला माणूस आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩