What a coincidence Sanket......I was listening to all live sessions in reverse order.... started from 112 to 22nd session (today) and one of the experience started.... shared by user named "KPS"......and I switched to this new post by you.......and it's the same experience 😊
Ase kahi anubhav astat je aiklyavr kadhich visaru shakt nhi tyatlach ha ek anubhav... Me ha anubhav pahilyanda aikla teva khup bhiti vatleli ani... Aaj best off mdhe punha aiktana suddha khup bhari vatl.. ❤💀
अमवसेला नेहमीच गोष्टी वाईट होतात असं नाही.. माझ्या मुलीचा जन्म पिठोरी अमवस्यला झाला आहे...आम्ही तिची शांत केली...आणि बऱ्याच ज्योतिषांना तिची पत्रिका दाखवली पण सगळं ठीक आहे म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही.. तिच्या जन्माची जी वेळ आहे ती देवीच्या वेळेची आहे योगायोगाने...ओम नमः शिवाय
या आठवड्यात सेशन शनिवारी तर होईलच पण त्या आधी होईल अस वाटलं होत...पण तुला नसेल जमत संकेत व्यस्त दिनक्रम असल्याने....असो... चुकल्यासारखं वाटतं सेशन नाही झाल तर.... पण आता शनिवारी येशिलच तू.....
हे भूत वगरे काही नसते. आम्ही एवढे रात्र भर फिरत असतो पण असे कधी अनुभव आले नाहीत. मला actually अश्या भूतांची डांग मारायची आहे. कोणाला माहीत असेल तर सांगा मला अशी जागा.
ह्या गोष्टी खऱ्या असतात फक्त ह्याला आपण रेकॉर्ड करू शकत नाही... ज्याला कुणाला दिसलं त्यालाच माहीत असते.... मानवाची उर्जा खुप पॉवरफुल असते
जबरदस्त अनुभव होता आणि सांगण्याची पद्धत पण तितकीच अप्रतिम.
Thank you दादा ही स्टोरी परत ऐकायला मिळाली भयानक प्रसंग आहे हा ❤
I was searching for this Anubhav…but couldn’t find it…finally found…it was mind blowing
What a coincidence Sanket......I was listening to all live sessions in reverse order.... started from 112 to 22nd session (today) and one of the experience started.... shared by user named "KPS"......and I switched to this new post by you.......and it's the same experience 😊
Love from bhusawal guys dhule rocks
खतरनाक अनुभव शेर केला आहे...
Awesome anubhav ❤❤❤❤❤
Khup bhayankar anubhav ahe 👌
Khup chan
फारच छान
Great story Sanket Keep it up 👍🏻
Khup bhari anubhav
मी पण तुझ्या परिवारात सामील झाले मी सगळे episode पाहिले 🙏
Ase kahi anubhav astat je aiklyavr kadhich visaru shakt nhi tyatlach ha ek anubhav... Me ha anubhav pahilyanda aikla teva khup bhiti vatleli ani... Aaj best off mdhe punha aiktana suddha khup bhari vatl.. ❤💀
भारी अनुभव
अमवसेला नेहमीच गोष्टी वाईट होतात असं नाही.. माझ्या मुलीचा जन्म पिठोरी अमवस्यला झाला आहे...आम्ही तिची शांत केली...आणि बऱ्याच ज्योतिषांना तिची पत्रिका दाखवली पण सगळं ठीक आहे म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही.. तिच्या जन्माची जी वेळ आहे ती देवीच्या वेळेची आहे योगायोगाने...ओम नमः शिवाय
बाबा लोकांना माहीत असत की मी हे संसाराच रहाट गाडग चालवताना ज्या ज्या परिस्थितीतून जातो त्या परिस्थिती समोर ही भूत बित काहीच नाहीत.
😂😂😂😂😂चालव चालव
मी धुळ्याचा आहे मला अश्या गोष्टींमध्ये खूप intrest आहे आणी माझे आजोबा पण फॉरेस्ट मध्ये होते नंदुरबार ला त्यांच्या सोबत पण अशी घटना घडली होती धडगाव ला
खतरनाक अनुभव आहे दादा 👌👽 भारी आहे 👌👽
Sanket..anubhav..khup..chhaan...hotaa..umesh..m..chavan..
Awesome story 😮
छान अनुभव 👍🏻
Mast❤👍
या आठवड्यात सेशन शनिवारी तर होईलच
पण त्या आधी होईल अस वाटलं होत...पण तुला नसेल जमत संकेत व्यस्त दिनक्रम असल्याने....असो...
चुकल्यासारखं वाटतं सेशन नाही झाल तर....
पण आता शनिवारी येशिलच तू.....
Video panya adhich like
मला सुद्धा एक अनुभव आला आहे रात्री 12 नंतर चा अनुभव
I think I heard this previously
Saglyat fav story he live aikli hoti tevha session la
Yevde divsat story post ka nahi Keli dada kiti vat baght hote amo😢...
😂 Bai zopat ja
Me शिंदखेडा तालुक्याचीच आहे...
भयानक आहे बापरे
माझा तालुका हाच आहे
Sindkheda taluka ahe
Mi dhule cha ahe he sagl khra ahe mazya kaka. N sobt pn zale ahe te pn tithe duty la hote
वऱ्हाडी भाषा असेल
अरे भाऊ मी अमळनेर चा आहे
Real story starts at 5:20
😂😂😂😂😂😂okkk
हे भूत वगरे काही नसते. आम्ही एवढे रात्र भर फिरत असतो पण असे कधी अनुभव आले नाहीत. मला actually अश्या भूतांची डांग मारायची आहे. कोणाला माहीत असेल तर सांगा मला अशी जागा.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
Ok ye कोकणात तुला म्हाळात सोडतो ये
Ti ji bhasha hoti ti ami bolto pardhi lokanchi bhasha ahe ti
Jra fast sangat ja
Sindkheda he yawal wildlife sanctuary jawal ahe so mostly tho area jungle ahe te side Madhya Pradesh border var ahe
Yaval ani Shindkheda mdhe khup distance ahe bhava.. kahihi nka feka
Aangavar kaata aannara anubhav hota
Hanuman chalisa mahnayla pahije hoti tya veli
Hi
Hello❤
20.03.2024..2.10am
खूप horrar अनुभव आहे हा
👍🏻😪😪😪 mast
Hello Sanket
मला ही एक भयानक अनुभव कसारा घाटात आला आहे 😢
जरूर शेअर करा
कसारा घाटात भरपूर लोकांचे त्रास होतो@@Kaajwaa