अलिबाग शहरात अलिबाग कोळीवाड्यात गेली 20 वर्ष पियाला पाणी नाहि.... 5 वर्ष आमदाराला वेळ दिला पण आमच्या समस्या सोडवू नाहि शकले आता गरिबांचा आमदार होणार छोटम शेट...
आपण भाषण करण्यापेक्षा त्यांनी भाषण स्वतः करावे मी कामं केली त्यांना बोलायला कुठे जागाच नाही आश्वासन लोकांना दिले भुरळ घातली म्हणून तेव्हा निवडून दिलं पाच वर्षात काहीच नाही केलं सर्व जनतेला माहिती आहे 2024 दिलीप भोईर उर्फ छोटंम शेठ जनता निवडून देणार छोटम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे🎉
ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय तसेच आपले सर्वांचे श्रद्धास्थान माननिय दत्ता पाटील सरांच्या नावाचा एकेरी उल्लेख आपल्या तोंडी शोभा देतो का याचा विचार व्हावा ही नम्र विनंती
मुळातच खरा शेकाप आणि रायगडमधील जयंत पाटीलच्या नेतृत्वाखालील शेकाप यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जयंत पाटील याने शेकाप संपवला, राज्यात वाढलाच नाही आणि उलट रायगडमध्ये संपवला. शेकापच्या विचारांशी रायगडमधील शेकाप नेत्यांचा काडीचा संबंध नाही.
नाईक साहेब आपण विश्लेषण छान केले पण आपण जनतेची कामं केलीत का कोणाची तुमचा भाऊ मोठा भाऊ नाईक साहेब शेतकरी कामगार पक्षाचे गुणगान गातात आणि आपण आमदार साहेबांचे गुणगान गातात नक्की काय सांगावा आम्ही
मला सांगा महेंद्र दळवीसाहेब सर्व सभेच्या ठिकाणी बोलत होते की छोटमशेटनाही मजा करू दे. माझ्या शुभेच्छा आहेत. मग आता एवढे बावरलेत का? मा. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत छोटमशेटचा उमेरवारी अर्ज मागे घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. छोटमशेट लढवय्या आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे. ती कोणतीही कारवाई करणार नाहीत. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहेत.
या दोघांचाही पाठिंबा छोटमशेटना आहे. कारण दळवी चिखलात लोळले मागे जयंत पाटील यांचा विधान परिषदेत पराभव झाला तेव्हा. त्यामुळे शेवटी भाऊ म्हणून राग मनात आहेच. त्यामुळे ते दळवींचा बदला घेणार हे निश्चित.
विकास नको? तरुणांना पहिल्या नोकऱ्या दया? स्वछ पाणी? महागाई? रस्ते? मशान भूमी? शेती? कृषी? या मुले अलिबागचा विकास होऊ शकतो? बिल्डींग बांधकामे करून विकास पैसा धे ऊन परप्रतीय निघून जातो? पन त्यांना पाणी पुरवणे? इतर समस्या स्थानिकासमोर उभ्या राहतात?
अलिबाग शहरात अलिबाग कोळीवाड्यात गेली 20 वर्ष पियाला पाणी नाहि....
5 वर्ष आमदाराला वेळ दिला पण आमच्या समस्या सोडवू नाहि शकले
आता गरिबांचा आमदार होणार छोटम शेट...
छोटंम शेट च्या बरोबर सर्व कोळी समाज आहे...
कोरोणा योद्धा छोटंम शेट निवडून येणार
सुशिक्षित अभ्यासू मनमिळाऊ प्रेमळ महिलांना पाठींबा युकांना प्रोसाहन आश्या tai🇹🇷👍✌️💐
दमदार आमदार छोटंम शेट
योग्य विश्लेषण 🎉
Sarv फायदा छोटम शेठ lach hoil ani छोटम शेठ ch nivdun yeil ❤👑💪
देवमाणूस छोटमशेठ
आपण भाषण करण्यापेक्षा त्यांनी भाषण स्वतः करावे मी कामं केली त्यांना बोलायला कुठे जागाच नाही आश्वासन लोकांना दिले भुरळ घातली म्हणून तेव्हा निवडून दिलं पाच वर्षात काहीच नाही केलं सर्व जनतेला माहिती आहे 2024 दिलीप भोईर उर्फ छोटंम शेठ जनता निवडून देणार छोटम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे🎉
खूप छान विश्लेषण
विशेषतः चौरंगी लढत व मतदान विभाजन खूप छान 👍👍
ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय तसेच आपले सर्वांचे श्रद्धास्थान माननिय दत्ता पाटील सरांच्या नावाचा एकेरी उल्लेख आपल्या तोंडी शोभा देतो का याचा विचार व्हावा ही नम्र विनंती
@@ADVOCATERAJANIDHUMAL रजनी जी, तुम्ही बोलता ते खरे आहे पण, हे तुम्ही त्यांना भेटून किंवा कॉल करून सांगायला हवे होते. 🙏
आता फक्त कोरोना योध्दा ,देवमाणूस भाजप पुरस्कृत छोटम शेठ
अप्रतिम विश्लेषण नाईक साहेब.
यांचा सख्खा भाऊ शेकाप चा मोठा नेता आहे. आणि हे आपल्याला सांगणार 😂😂
kon?
@@adg5472प्रदीप नाईक
@@adg5472प्रदीप नाईक
आलिबाग रामराज रस्त्यावर 5 वर्ष नारळ फुटात पण काम नाही होत
मुळातच खरा शेकाप आणि रायगडमधील जयंत पाटीलच्या नेतृत्वाखालील शेकाप यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जयंत पाटील याने शेकाप संपवला, राज्यात वाढलाच नाही आणि उलट रायगडमध्ये संपवला. शेकापच्या विचारांशी रायगडमधील शेकाप नेत्यांचा काडीचा संबंध नाही.
छोटम शेठ भोईर किंगमेकर
महेंद्र शेठ इज ग्रेट जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
Chiu tai❤️🇹🇷
नाईक साहेब आपण विश्लेषण छान केले पण आपण जनतेची कामं केलीत का कोणाची तुमचा भाऊ मोठा भाऊ नाईक साहेब शेतकरी कामगार पक्षाचे गुणगान गातात आणि आपण आमदार साहेबांचे गुणगान गातात नक्की काय सांगावा आम्ही
दिलीप भोईर सारखा सच्चा कार्यकर्ता भाजपने का सोडला का आश्वासन दिलीत त्यामुळेच बीजेपी वाढत नाही
बीजेपीमधूनच फॉर्म भरला आहे आणि बीजेपी मध्येच राहणार.
@@vijaymhatre1664 बरोबर . भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत ते.
अलिबागचा विकास या पूर्वी झालेला नाही? आणि आता ही होणार नाही? कारण घराणे शाही संपवीनेची गरज आहे 🙏इतर तरुणांना आमदार होण्याची संधी दिली पाहिजे?
@@Kim_neha_rose_ यावेळी पर्याय आहे. दिलीप जी भोईर.
गेली 5 वर्षा मद्धे एकतरी कंपनी आणली का ?
chiu tai fix amadar
सर आपले विश्लेषण हे निरपेक्ष नाही, जर ते निरपेक्ष असत तर आपल्या बद्दल असलेला आदर अजून दुगणिक झाला असता असो.. जय श्रीराम 🙏
सर्वात चांगला दिसणारा विकास म्हणजे रस्ते आणि पाणी.गेल्या पाच वर्षात हा दिसणारा विकास दिसला आहे.
Mahende dalvi 100%
विकास की भकास? जमिनींचे व्यवहार, गैरप्रकार, निसटुन जाणारा भुगोल,इतिहास, भाषा,परप्रांतीय लोकसंख्या,आयाराम गयाराम ई.ई.ई
लोकप्रतिनिधी नि केलेली कामे सांगा
अलिबाग मधील तरुणांना नोकरीं देण्याचे लेखी किंवा तोंडी आश्वासन अलिबाग मधील जनतेला देईल त्यालाचा जनता आपला देव मानेल?
चिऊताई किंवा छोटंमसेठ ह्या पैकी एक आमदार होईल...
होय हे सत्य आहे. दलविच येणार
Alibagchi janta ata pragalbha zaliy! Ti prattek veli navin umedvarala kam karnyachi sandhi dete!
Chotam.sheth.vijayi.honar
महेंद्र दळवी फिक्स आमदार
जयंत पाटलांच्या हक्काचा माणूस दिलीप भोईर
छोटमशेटने शेकापमध्ये प्रामाणिकपणे काम केले होते.
@vijaymhatre1664 भा ज पा मध्ये राहून आता ही जयंत पाटलांचा प्रामाणिकपणेच काम करतोय
मला सांगा महेंद्र दळवीसाहेब सर्व सभेच्या ठिकाणी बोलत होते की छोटमशेटनाही मजा करू दे. माझ्या शुभेच्छा आहेत. मग आता एवढे बावरलेत का? मा. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत छोटमशेटचा उमेरवारी अर्ज मागे घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. छोटमशेट लढवय्या आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे. ती कोणतीही कारवाई करणार नाहीत. त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहेत.
अनेक वर्षानी माळी उमेदवार दिलाय. माझ्या मते प्रथमच माळी उमेदवार
Dongar koli ahet chotam sheth
छोटम शेठ आमदार होणार
फक्त महेंद्र साहेब 🚩🚩🚩🚩
विलास , अभ्यासपूर्ण विश्लेषण , खुप सुंदर विवेचन
५ वर्षात काय केले
आमदार महेंद्र शेठ 50 हजार मताने निवडून येतील,🌹🌷💐🚩🚩🚩🚩
महेंद्र दऴवींना 50 हजार ते 60 हजार मत मिळतील आणि छोटमशेट यांना 1 लाख मते मिळतील आणि विजयी होतील.
Naikji apan gajana bhainche survatipasunche karykarte ani ekekalche mool shivseneche lokasabheche ekekalche sambhavya umedvar! Apanhi mool track sidlat hyachech mala acharya vatate!
Chotam शेट आमदार
😊😊😊😊😊😊😊😊
Chotam seth 🎉
नाय तर चिऊताई नि केलेली कामे जरा भाग आणि जनतेला सांगत चल एकाची बाजू घेऊन बोलू नको
Wrong editing.......ॲड.
शेकाप सोडून गेलेत ते आमदार झालेत आता नंबर आमच्या छोटमशेटचा भाजपपुरस्कृत- अपक्ष
@@vijaymhatre1664 👍
1 no bhai khrch chotam shet king aahe ❤❤❤
छोटम् शेठ येणार या वेळी हे नक्की.
पप्पू शेठ आणि पंडित शेट्टी यांनी जयत भाईंना मदत करावी हेच योग्य होईल दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्य करू नका
या दोघांचाही पाठिंबा छोटमशेटना आहे. कारण दळवी चिखलात लोळले मागे जयंत पाटील यांचा विधान परिषदेत पराभव झाला तेव्हा. त्यामुळे शेवटी भाऊ म्हणून राग मनात आहेच. त्यामुळे ते दळवींचा बदला घेणार हे निश्चित.
विश्लेषक महाशय एकतर्फी दिसतात
निकाल लागे पर्यंत थोडे भाषण बाकी ठेवा
अहो हे सगळ उमेदवार पुर्वाश्रमीचे शेकाप चे आहेत
अहो नाईक साहेब सर्वांना शेकाप संपवायचा आहे.
Chhaan
घरातल्या वातावरणाचा शेकाप पक्षावर बिलकुल परिणाम होणार नाही
यावेळी छोटमशेना जनतेचा जास्तीत जास्त कौल आहे. अल्प कालावधीत छोटमशेट लोकांपर्यंत पोहचले आहेत. म्हणून यावेळचा निकाल धक्कादायक लागणार हे निश्चित.
Chotam sheth
सुपारी घेऊन बोलता काय
सगले शेकाप मधुनच गेलेत
ते आमदार झाले
आता आमदार छोट म शेठ
विकास हा केवळ नेत्यांचाच? उदयोग धंध्ये नेत्याचे? निवडून आल्यावर जनतेला वाऱ्यावर सोडले जाते?
विकास नको? तरुणांना पहिल्या नोकऱ्या दया? स्वछ पाणी? महागाई? रस्ते? मशान भूमी? शेती? कृषी? या मुले अलिबागचा विकास होऊ शकतो? बिल्डींग बांधकामे करून विकास पैसा धे ऊन परप्रतीय निघून जातो? पन त्यांना पाणी पुरवणे? इतर समस्या स्थानिकासमोर उभ्या राहतात?
😂😂😂
श्री महेंद्र शेट 55000 मतांनी निवडून येतील