ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन कसे चालते... हे ग्रामीण शैलीत ऐकले पाहिजे.. ग्रामीण प्रसिद्ध कथाकथनकार. प्रा. आप्पासाहेब खोत सर... पांढरीच्या मातीने सारवलेली तुळस... अभ्यासाची पुस्तके दिवळीत ठेवण्याची जागा... ते उंबरे.... चहा बरोबर पावाची आवड... गावाच्या अवतीभवती असणारी सर्व ओळखीची ठिकाणं.. त्याबद्दल लेखकाची असणारी ओढ... न विसरणारी गाव पांढर... गावातील माणसे... सुमननं लेखकाला केलेलं मामा.. त्यामुळे लेखकाला झालेल्या वेदना... त्याचं शब्दात केलेले वर्णन खरोखरच जिव्हारी लागणारं.. अतिशय सुंदर... ग्रामीण वाचन शैली धन्यवाद सर❤❤
आप्पासाहेब खोत सर नमस्कार गाव पांढरीच्या वाटेवर ही खूप छान कथा आहे ही कथा आपण सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार , आपल्या भावाची मुलगी आपल्या मामा म्हणते म्हणजे, आपण गावाकडे लवकर नाही गेल्यावर असेच होणार
ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन कसे चालते... हे ग्रामीण शैलीत ऐकले पाहिजे.. ग्रामीण प्रसिद्ध कथाकथनकार. प्रा. आप्पासाहेब खोत सर... पांढरीच्या मातीने सारवलेली तुळस... अभ्यासाची पुस्तके दिवळीत ठेवण्याची जागा... ते उंबरे.... चहा बरोबर पावाची आवड... गावाच्या अवतीभवती असणारी सर्व ओळखीची ठिकाणं.. त्याबद्दल लेखकाची असणारी ओढ... न विसरणारी गाव पांढर... गावातील माणसे... सुमननं लेखकाला केलेलं मामा.. त्यामुळे लेखकाला झालेल्या वेदना... त्याचं शब्दात केलेले वर्णन खरोखरच जिव्हारी लागणारं.. अतिशय सुंदर... ग्रामीण वाचन शैली धन्यवाद सर❤❤
एकच नंबर धन्यवाद
मी पण असा गावाकडील बालपण अनुभवला आहे😊. खूप छान सर .
अभिनंदन सर धन्यवाद...
आप्पासाहेब खोत सर नमस्कार
गाव पांढरीच्या वाटेवर ही खूप छान कथा आहे
ही कथा आपण सादर केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
, आपल्या भावाची मुलगी आपल्या मामा म्हणते म्हणजे, आपण गावाकडे लवकर नाही गेल्यावर असेच होणार
नविन कादंबरी वाचनाचे स्वागत आहे सर
sunder wastawwadi gaonpandhharichi kathha ani wachanhi atyant sunder ...hatsoff..
नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा
Very nice
❤सर अतिशय सुंदर ❤अभिनंदन❤🎉
सर नवीन वर्षाच्या आपणास लाख शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सर पहील्यादा तर मनापासुन धन्यवाद तुम्ही नवीन कादंबरी युट्बवर चालु केली बाकी काय आपल लेखन आणी कादंबरी म्हणजे मला तर अमरूतफळच वाटत
धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉🎉
सर तुमची प्रत्येक प्रतीक कादंबरी ऐकताना डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही
धन्यवाद सर
सर तुमचा आवाज खूप ओढवला आहे
माझे वय 70 आहे त्यामुळे थोडा बदल होणारच जे आहे ते स्वीकारलं पाहिजे नाईलाज आहे तरीही कादंबरी भावली धन्यवाद