कार्तवीर्यार्जुनोनाम मंत्र १०८ जप | KARTHAVEERYARJUNA Mantra 108 COUNT | Get back LOST/STOLEN things

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 896

  • @adogwithfamily281
    @adogwithfamily281 9 месяцев назад +39

    माझा भाऊ रागाने घरातून गेला होता पण दोन दिवसांनी मी हा मंत्र म्हणाले व त्याच दिवशी त्याने सुखरूप असल्याचे कळविले व चार दिवसांनी परत आला 😊

  • @BhagyashreeVichare-c7c
    @BhagyashreeVichare-c7c 10 месяцев назад +9

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे कानातले हरवले आणि मी मोबंइल् हातात घेऊन टाएप केले तेव्हा हा मंत्र मी पहिला आणि लगेच तो 108 वेळा बोलली आणि रात्री zhopli सकाळी माझ्या मुलीचे कानातले दरवाजाच्या फटीत मिळाले आम्ही सगळे खूप खुश झालो. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @strikeeagle1234
    @strikeeagle1234 Год назад +25

    माझे हरवलेले मंगळसुत्र पैसे कागदपत्रं मला परत मिळु दे पण मंत्रांच्या मदतीने मिळू दे ही प्रार्थना

  • @mayurikadwade9272
    @mayurikadwade9272 11 месяцев назад +21

    माझ्या नवर्‍याची अंगठी काल हरवली होती, घरातच होती पण सापडत न्हवती मला हा मंत्र आमच्या shstrini सांगितला आणि सापडली पण आज खूप खूप धन्यवाद..... परमेश्वरा swami 🙏🙏🙏🙏🌹

    • @narayanjoshi1894
      @narayanjoshi1894 9 месяцев назад

      हरवलेल्या वस्तू संबंधी मंत्र असतो ही माहीत नव्हते माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vaibhavgaonkar2803
    @vaibhavgaonkar2803 Год назад +22

    माझी अंगठी हरवलेली मी हा मंत्र 1दा ऐकला आणि आज माझी अंगठी भ्येटली

  • @jayashriahire7618
    @jayashriahire7618 10 месяцев назад +25

    मला एकाच दिवसात अनुभव आला मला मी ठेवलेली वस्तु आठवत नव्हते मी हा. मत्रं 108 वेळा म्हटला आणी आज ती सापडली, गुरू देव दत्त

  • @rmarathe9493
    @rmarathe9493 9 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद माझी हरवलेली वस्तू 12 तासातच सापडली,

  • @Gaurav-bloggers
    @Gaurav-bloggers Год назад +21

    खरच खूप चमत्कार आहे या मंत्रात... आमचा काल जिमी नावाचा कुत्रा हरवला होता mi आता अर्ध्या तासापूर्वी मंत्र लावला की तो लगेच घरी आला... श्री स्वामी समर्थ

  • @pratibhamulay4260
    @pratibhamulay4260 Год назад +4

    माझी सोन्याची नथ सापडत नव्हती.मला वाटले की हरवली , पण आपण सांगितलेला मंत्राचा मी१०८ वेळा जप केला आणि कांहीं तासांनंतर नथ सापडली.यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद!

  • @anupritamatekar6689
    @anupritamatekar6689 Год назад +36

    काल आणि आज मी दोनदा 108 वेळेस हा जप केला आणि आज माझ्या मुलाला माझे हरवलेले सोने मिळाले ... 🙏 मनःपूर्वक धन्यवाद

    • @sukanyarao8896
      @sukanyarao8896 Год назад +1

      Kharch bhetle ka

    • @sbrlatur4771
      @sbrlatur4771 Год назад

      Sone pahunyancya ghari gele aahe sapdel ka

    • @madhurihadawale498
      @madhurihadawale498 6 месяцев назад

      Majhe beauty product ek mis ahe bhetel ka

    • @Sharvarivideos1234
      @Sharvarivideos1234 2 месяца назад

      जप चालू असताना आपण काय करायच

  • @kalyanichintawar5097
    @kalyanichintawar5097 6 дней назад

    कालच मी माझ्या मुलीच्या बांगडी विषयी कॉमेंट केली होती.... दत्त प्रभूंची खरंच कृपा झाली..ह्या मंत्राचा जप केल्या ने 3 तासातच माझी वस्तू मला मिळाली....खरंच खूप शक्ती आहे ह्या मंत्रात... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nitinjoglekar-pw9rg
    @nitinjoglekar-pw9rg 10 месяцев назад +3

    माझ्या गाडीचे पेपर्स घरातच कुठेतरी ठेवले होते आणि सापडत नव्हते. मी हा मंत्र म्हण त शोधायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे 2 तासात पेपर्स मिळाले. ll श्री स्वामी समर्थ ll

  • @nilimasonawane9681
    @nilimasonawane9681 9 месяцев назад +4

    My gold ring lost in my home... I got this mantra & I just start to repeting ..... within 8 min I found my 💍..... thank god..

  • @nayanabanekar394
    @nayanabanekar394 Год назад +7

    मी हा मंत्र म्हणाले माझ्या मुलीची बॅग न्यूझीलंड ला हरवली होती. शुक्रवार पासुन मी मंत्र म्हणाले आणि आजच फोन आला.धन्यवाद

  • @tejalgharat6521
    @tejalgharat6521 Год назад +168

    मी ह्या मंत्राचा मागील दहा वर्षा पासून वस्तु शोधण्यासाठी उपयोग करून घेत आहे ....एका पुस्तकात मला हा मंत्र मिळाला होता....जादू आहे ह्या मंत्रात ....कशी वस्तु मिळते ..जणू काही एक चमत्कारच ....मंत्र बोलल्या नंतर बरोबर आपण त्याच दिशेला आपोआप जायला लागतो .... आणि आपल्या शोधण्याच्या प्रयत्नाला यश मिळते.

    • @raniaher2720
      @raniaher2720 Год назад +6

      Please kasa bolaycha mantr te sanga 4 divs zale aj maz kantal harval rastyavar bhetl nahi mi mantr pn bolle pn effact hot nahi

    • @kalpanadudhal2138
      @kalpanadudhal2138 Год назад +5

      Same mji chain hrvli ahe....ks bolaich ki aikchay plz snga

    • @tejalgharat6521
      @tejalgharat6521 Год назад

      @@raniaher2720 काळजी करू नका ...पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसा .आणि हा मंत्र बोलता बोलता शेष नागवार विश्राम करत असलेले विष्णु सुदर्शन चक्र सोबत चा फ़ोटो चे स्मरण करावे ...सुदर्शन चक्र कड़े लक्ष द्यावे.
      वस्तु सपडते.
      कदाचित आणि काही अडचणी मुळे नाही सपडली तरी चिंता करू नका.कळत नकळत तुमच्या कड़े अधिक पैसा येईल आणि तुम्ही सहतेने हरविलेले विकत घेऊ शकाल.फकत मंत्र विश्वासाने बोलत रहा.
      ईश्वरी कृपा तुम्हांस सदैव मिळो.

    • @smitadeshpande3851
      @smitadeshpande3851 Год назад +2

      खुप सुंदर अनुभव आला आहे खुप छान आहे हा मंत्र

    • @smitadeshpande3851
      @smitadeshpande3851 Год назад +2

      सिद्ध मंत्र आहे

  • @yogitarawal6680
    @yogitarawal6680 10 месяцев назад +6

    I am happy 😊 meri Earring muje milge holi pr khogethi me2 din se mantra surhithi or sach me. Muje Earring mil ge I am very happy thank u so much. 😊

    • @HarbhajanBhatia
      @HarbhajanBhatia 9 месяцев назад

      Meri ear rings tops got misplaced or theft how to do, pl help

  • @varshaaklekar830
    @varshaaklekar830 11 месяцев назад +3

    खुप खुप आभारी आहे मी,🙏 खुप दिवस झाले माझी एक फार महत्त्वाची वस्तू हरवली होती, मी फार अस्वस्थ झाले होते, पण हा मंत्र म्हंटला आणि 5मिनिटांत ती वस्तू मला सापडली. अतिशय प्रभावी मंत्र आहे. धन्यवाद.🙏

  • @bhagyashreekasale
    @bhagyashreekasale 12 дней назад +1

    खरंच खूप चांगल्या प्रभावी मंत्र आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवा

  • @surabhinair1263
    @surabhinair1263 Год назад +32

    I was a cashier in a bank and i gave extra credit to someone a/c by mistake. I got a difference of Rs 50000. I was asked to pay. I read this mantra for 6 days and the customer returned my amount. Truly thank God

  • @meghanakamble3003
    @meghanakamble3003 Год назад +5

    स्वामी माझे दागिने मिळू दे 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏❤

  • @pravingadakh1121
    @pravingadakh1121 Год назад +5

    खूप प्रभावशाली मंत्र आहे हा 100% गुण येतो एकच दिवस 108 वेळा मंत्र म्हटला तर सोने सापडले हरवले होते थँक्यू

  • @vinayakmalvankar1049
    @vinayakmalvankar1049 2 месяца назад +4

    आमच पण आले नव्हते मांजर हा मंत्र रात्री लावला सकाळी दिसले ते खुप छान आहे मंत्र

  • @samarthartjewellery6961
    @samarthartjewellery6961 Год назад +4

    मला ही खूप छान अनुभव आला, 2 दिवसात माझी वस्तू सापडली, आपण बरोबर त्याच ठिकाणी शोध घेतो 🙏

  • @JayBankapure
    @JayBankapure Год назад +29

    कार्तवीर्यार्जुन हे दैवत शिवशंकर स्वस्वरूप असलेल्या सुदर्शन चक्राचा अवतार आहेत . दंडवत नमस्कार देवा🙏🙏🙏

    • @shakuntalahiremath9683
      @shakuntalahiremath9683 2 месяца назад

      हर हर महादेव.

    • @shakuntalahiremath9683
      @shakuntalahiremath9683 2 месяца назад +1

      शिवशंकर स्वरूप असलेल्या सुदर्शन चक्राचा अवतार असणार्या श्री कार्तवीर्यार्जुन दैवतास शतकोटी प्रणाम. 🎉🎉🎉🎉🎉 ❤ ❤❤❤❤

  • @bhalchandrapatankar9347
    @bhalchandrapatankar9347 8 месяцев назад +8

    आमची सोन्याची अंगठी हरवली होती ३ दिवस शोध सुरू होता, अचानक या मंत्राची आठवण झाली अन् मंत्र पठण सुरू असताना अंगठी सापडली. खरंच चमत्कारीक आहे सगळं

  • @kalyanichintawar5097
    @kalyanichintawar5097 7 дней назад

    माझ्या मुलीची सोन्याचा कडं हरवले आहे.. मी ह्या मंत्राचा जप करतेय...प्रभू दत्तात्रेय च्या कृपेने ते लवकरात लवकर मिळो.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @lalitadere2638
    @lalitadere2638 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ. ..खूप खूप छान आहे हा मंत्र ...माझा पण अनुभव खूप भारी आहे....खूप ताकद आहे ह्या मंत्रात ...फक्त श्रद्धा ठेवा ....श्री स्वामी समर्थ. ..

  • @PremilaPatil-g2r
    @PremilaPatil-g2r 6 месяцев назад +4

    माझे मतदान ओळखपत्र हरवले होते आठ दिवस खूप शोधले सापडले नाही खूप बेचैन झाले होते नंतर दोन दिवस हा मंत्र ऐकला एका लेडीज ने फोन करून सांगितले की मी पिको फॉल ची साडी करून दिली होती तिला साडीतून माझे मतदान ओळखपत्र घरी गेले होते ते तिने घरी आणून पोच केले खूप खूप धन्यवाद

  • @SushilaShreemal
    @SushilaShreemal 6 месяцев назад +3

    फक्त तीन दिवसात चमत्कार झाला,
    व आय फोन मोबाईल, आज सापडला, ह्या मंत्राचा अनुभव आला, खूप सामर्थ
    आहे, हा अनुभव मला तिसऱ्यांदा आला,
    मी मन पूर्वक आभारी आहे,
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @deepalikharpude744
    @deepalikharpude744 10 месяцев назад +7

    माझी मांजर हरवली आहे 4 दिवसांपासून. खूप शोधलं तिला पण अजून नाही सापडली आणि ज्या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत ना त्यांनी हा मंत्र जप करायला सांगितला जॉब करायला जमलं नाही तर किमान ऐका तरी असं सांगितलं आहे तर मी कालपासून हा मंत्र जप करते आहे देवाच्या कृपेने माझी मांजर पुन्हा घरी लवकरात लवकर यावी यासाठी मी देवाकडे खूप प्रार्थना करते आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

    • @main2333
      @main2333 10 месяцев назад

      Did you find your cat. I hope so they are family!!

    • @mansimestri10
      @mansimestri10 8 месяцев назад

      Tumhala bhetli ka tumhi manjar? Karan mja he popat harvla ahe ani mla pn he mantra dilela animal communicator ne. Me udyapsun chalu karnar ahe

    • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ
      @श्रीस्वामीसमर्थ-र4झ 3 месяца назад

      आली का मांजर घरी​@@main2333

    • @smitasaste2923
      @smitasaste2923 3 месяца назад

      ती किती दिवस तिला द्यायला गेली आहे का माझी मांजर हरवली आहे येत नाही तिचं नाव होतं तिचं नाव होतं बिबटे

  • @chitramurkar2343
    @chitramurkar2343 6 месяцев назад +3

    खरंच... खूप चमत्कारिक मंत्र आहे... मंत्र जप करतात अगदी २० मिनिटांत ३ महिने शोधत असलेली वस्तू सापडली

  • @aaradhyatoursandtravels2554
    @aaradhyatoursandtravels2554 8 месяцев назад +25

    श्री स्वामी समर्थ...मी कॅश घरात ठेवली होती...पण मला काय करता ती कॅश काय आठवत न्हवती कुठे ठेवली ती....ह्या मंत्राचा जप मी चालू केला.....आणि काही वेळातच माझी कॅश मला भेटली....विशेष म्हंटले तर ....ज्या जागी मी ती कॅश ठेवते तिथे मी खूपदा पाहिले ....पण कॅश मला दिसली नाही आणि नंतर ह्या मंत्राचा उपाय मिळाला....काही वेळा मध्येच माझे पैसे मिळाले....खूप छान. अनुभव आला...आणि असाच अनुभव सर्वांना येऊ दे....श्री स्वामी समर्थ....तुमची कृपा अशीच असूद्या🥺

    • @TOXICyuichhi
      @TOXICyuichhi 8 месяцев назад +2

      ❤❤🥺

    • @rupalijadhav1012
      @rupalijadhav1012 5 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ माझी 2 दिवस आधी अंगठी कुटे ठेवलीय ती सापडली नाही dusra काही उपाय आहे का

    • @deepakbeloshe880
      @deepakbeloshe880 5 месяцев назад

      Hach mantrache smaran kara tai ...nakkich tumhala chan anubhav yeil...shri swami samarth ​@@rupalijadhav1012

    • @shirishmaharaja
      @shirishmaharaja 9 дней назад

      😢

  • @omprakasahkeshra718
    @omprakasahkeshra718 Год назад +6

    ।। ऊँ कार्तविर्याय विध्महे चक्रदेवाय धीमही तन्नो सहस्त्रार्जुनाय प्रचोदयात्।।

  • @PrathameshBhosale-t4q
    @PrathameshBhosale-t4q 5 дней назад

    2 Minutes fakt video on kela,,mala maje pocket sapdle 🙏🙏🙏kharch aadbhut aahe 🌹🌹

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ 🎉 ❤

  • @vijaygite9972
    @vijaygite9972 9 месяцев назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    🎉🎉 जय गुरदेव दत्त 🎉🎉🎉🎉
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @savitadalvi4901
    @savitadalvi4901 5 месяцев назад +2

    या मंत्राचा मी सुद्धा वापर केला आत्ताच मी च्या 10 तारखेच्या दरम्यान मी माझ्या अंगठी ठेवली होती कुठे मला काही आठवत नव्हतं 10 तारीख काय 1 मे पासून ची अंगठी कुठे मी ठेवली मला आठवत नव्हतं पण हा मंत्र मी एकदाच 108 वेळा म्हटला आणि रोज तीन वेळा म्हणते घरात हा मंत्र यूट्यूब वर लावते ह्याची सकारात्मक ऊर्जा इतकी प्रभावी आहे आज मला माझी अंगठी सापडली त्याबद्दल हा मंत्र ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनाही धन्यवाद ज्यांनी यूट्यूब वर टाकला त्यांनाही धन्यवाद आमच्यासारख्यांना मार्गदर्शन मिळालं म्हणून❤

  • @manasikhabale5664
    @manasikhabale5664 Год назад +52

    जसे तुम्हाला अनुभव आला आहे तसा सर्वांना येऊ देत श्री स्वामी समर्थ,🙏🏻🌹

  • @annasaabchitta
    @annasaabchitta 3 месяца назад +1

    काही जवळच्या लोकांनी फसवणूक केली आहे, बरीच रक्कम गायब केली आहे आणि परत द्यायला नकार दिला आहे
    आता हा व्हिडिओ बघायला रोज सुरुवात केली आहे, मंत्राच्या जपाने रक्कम परत मिळण्याची अपेक्षा आणि खात्री वाटते आहे
    जय गुरुदेव

  • @pallavitarkasband2715
    @pallavitarkasband2715 Месяц назад +1

    हा मंत्र खरोखर जादुई आहे, मला आतापर्यंत 3 अनुभव आले आहेत. फक्त दृढ विश्वास असणे आवश्यक आहे आणि ते जादूसारखे कार्य करते. विश्वास ठेवण्याची आणि संयम बाळगण्याची गरज आहे. हे चमत्कारिकरित्या कार्य करते. माझा ताजा अनुभव काही दिवसांपूर्वीचा आहे.

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 8 дней назад

    Shree Swami Samarth Shree Gurudev Datt 😊

  • @manojingale6893
    @manojingale6893 6 месяцев назад +1

    जयश्री महाकाल ओम नमः शिवाय हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव प्रेम उमा महेश्वर देवता नमो नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं

  • @shraddhasurve2875
    @shraddhasurve2875 Год назад +3

    खूप खूप धन्यवाद महाराज माझ हरवलेलं डॉक्युमेंट सापडलं

  • @pritikoli.5952
    @pritikoli.5952 6 месяцев назад +8

    श्री स्वामी समर्थ 🙏 मला माझं रेशनकार्ड सापडतं नव्हते मी टेंशन मध्ये होती तर माझी बहिण बोली हा मंत्र जप तुझं रेशनकार्ड सापडेल मी हा मंत्र जप केला आणि मला दोन तासा नंतर रेशनकार्ड सापडले🙏 खूप खूप धन्यवाद 🙏 खरंच हा मंत्र खूप लाभदायक आहे

  • @radhikadala9820
    @radhikadala9820 10 месяцев назад +5

    हा मंत्र खुप शक्तीशाली आहे, यांच्या जप करुन मला चोरी झालेला माझा रानीहार चार महिन्यात परत मिळाला

  • @babitashinde1085
    @babitashinde1085 4 месяца назад +2

    खूप प्रभावी मंत्र आहे हा, माझे एटीएम कार्ड सापडत नव्हते . 2 तासात मला ते माझ्या पाकिटात सापडले.. धन्यवाद.. जय kartviryajun राजा..

  • @muditakamble-t1j
    @muditakamble-t1j 24 дня назад

    माझी पर्स हरवली होती , त्यमध्ये सोन्याचं मंगळसूत्र होत् मी 108 वेळा हा मंत्र म्हणाले. आणी माझी पर्स सापडली.❤️😍

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 8 дней назад

    Shree Swami Samarth

  • @sshedde
    @sshedde 4 месяца назад +3

    अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त मंत्र.खरंच आपले वेदशास्त्र पराकोटीचे आहे. फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा हवी

  • @AshviniBandekar
    @AshviniBandekar Год назад +3

    Deva maja harvalele dagine milun dere deva. 🙏🙏🙏🙏🙏

  • @SushilaShreemal
    @SushilaShreemal 6 месяцев назад +6

    माझ्या नातवाचा मोबाईल ( i फोन )हरवला होता, 3 दिवसा पूर्वी तो
    स्वामी कृपा, व कर्तवीर्यरजुनोनाम स्मरण मात्रेन आज मोबाईल सापडला आहे,
    खूप खूप धन्यवाद, 🙏🙏🙏

  • @sagarvpathak
    @sagarvpathak 5 месяцев назад +2

    खूपच प्रभावी आहे
    टीव्हीचा रिमोट खूप शोधला अगदी सकाळी 9 ते रात्री 12.30 पर्यंत शोधत होतो शेवटी हा मंत्र आठवला आणि ऐकला व म्हटला, आणि आश्चर्य तो काय एकदम हाताला लागला कारण तो घडी केलेल्या चटई मध्ये अडकून राहिला होता.

  • @shilpakakde7447
    @shilpakakde7447 10 месяцев назад

    माझ्या मुलाची सायकल चोरीला गेली होती तर मी तीन दिवस या मंत्राचा जप करत होते तीन दिवसांनी मला माझ्या मुलाची सायकल सापडली खरंच हा मंत्र खूप खूप छान आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @swapnamali128
    @swapnamali128 2 месяца назад +1

    खरोखरच हा मंत्र खूप उपयुक्त आहे एक महिन्यापूर्वी माझी वस्तू हरवली होती. परंतु या मंत्र उच्चाराने एक महिन्याने ती वस्तू सापडली. जय गुरुदेव

  • @sumitsuryawanshi2843
    @sumitsuryawanshi2843 9 месяцев назад +6

    खरंच खूप प्रभावी मंत्र आहे हा.माझी सोन्याची अंगठी 3 दिवसांनी सापडली.

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 Год назад +4

    नमस्कार कालच मला या मंत्राचा अनुभव आला.माझी हरवलेली सोन्याची कानातील रिंग सापडली. धन्यावाद.

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 2 месяца назад

    मला एक दोन महत्वाच्या गोष्टी केले ठेवल्या आहेत आठवत नाही त्या मे
    मिळाव्यात गुरुदेव मनापासून प्रार्थना. 🎉 🎉 🎉🎉🎉 ❤❤❤❤❤

  • @pratibhatukarambansode1812
    @pratibhatukarambansode1812 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ मला आईकडून हरवली दागिने लवकरात लवकर परत मिळू दे देवा एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना.

  • @jayshriborkar4646
    @jayshriborkar4646 8 месяцев назад +2

    खरच चमत्कारिक मंत्र आहे हा माझी एक मूल्यवान वस्तु हरावली होती आणि खरोखर मंत्र एकत एकत शोध घेतला देवाकडे खुप प्रार्थना केली 2 ch तासात वस्तु घरातच सपडली its a miracle!!!! Thank you so much God!

  • @ujjwalaborase213
    @ujjwalaborase213 9 месяцев назад

    खुप प्रभावी मंत्र आहे 🙏🏻🙏🏻माझ्या गाडी तुन बॅग चोरीला केली होती.... मी मंत्र जप केल्या मुळे मला बॅग एक वीक मध्ये मिळाली.... खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sahiltaskar916
    @sahiltaskar916 8 месяцев назад +20

    माझं सोन्याचं कानातलं हरवला आहे... मी पण या मंत्राचा जप करत आहे... दत्त महाराजांची कृपा व्हावी आणि मला माझं कानातलं सापडाव. एवढी कृपा व्हावी स्वामींची माझ्यावर...

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 7 месяцев назад +8

    माझा मैत्रीणीचा सोन्याचे कानातलेचा स्कुर
    13:56 13:57 13:58 14:00 हारवला होता 10 दिवसांनी मिळाला हा मंत्र लावला आणि
    लगेच सापडला श्री स्वामी समर्थ

  • @mansagar07
    @mansagar07 Год назад +19

    या मंत्राच्या पठणाने आपली हरवलेली वस्तू लवकरात लवकर सापडते हा माझा अनुभव आहे. हा एक प्रभावशाली मंत्र आहे.ॐ कार्तवीर्यार्जुनाय नमो नमः . मी देवाचे मनापासून आभार मानते. 🙏🙏

  • @VaishaliPatil-c4v
    @VaishaliPatil-c4v 5 дней назад

    माझं मंगळसूत्र हरवले आहे ते मला या मंत्र मदतीने परत मिळू दे लवकर ही पार्थना 🙏🏻

  • @jyotidhakad646
    @jyotidhakad646 2 месяца назад +1

    खरंच आपले पूर्वज ग्रेट होते. इतका प्रभावशाली मंत्र आपल्याला दिला आहे. धन्यवाद गुरुजी. श्री स्वामी समर्थ

  • @rekhakamalahasan5667
    @rekhakamalahasan5667 5 месяцев назад +2

    Really powerful mantra.
    I lost my niece wedding photos today morning around 9 am and was very much worried and guilty having missed it .After listening to this mantra for just two minutes, miracle happened.
    A neighbour brought me the photos intact which he had got from the roadside outside his house.
    Very very powerful and effective.
    I got goosebumps.
    Two weeks ago,i had misplaced the RC book of our car and once again this powerful mantra helped me to get it back.
    Some three years ago,our pet dog Tofu went missing and we found him after listening and reciting this mantra 🙏🙏🙏🙏

  • @kalpanashinde4443
    @kalpanashinde4443 Год назад +12

    माझ्या सोन्याचा पंचवीस पैसे येवढा लक्ष्मीचा शिक्का हरवला होता दिवाळीच्यादिवशी८महिन्यानी घरातच मिळाला ,हा मंत्र खुप प्रभावी आहे🙏🙏🙏

  • @vaishaliRumde
    @vaishaliRumde 3 месяца назад

    माझी मशीन हरवली होती मी हा मंत्र १०८ वेळा म्हणाले आणि माझी मशीन मिळाली खरंच खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @pournimapharande9487
    @pournimapharande9487 5 месяцев назад +4

    या मंत्राचा मी अनेक वेळा प्रत्यय घेतला आहे आपले भारतीय संस्कृती महान आहे

  • @मणिषाघुले
    @मणिषाघुले Год назад +5

    माझी चोरीला गेली वस्तू लवकर हिच विनंती जप चालू आहे ❤

  • @black__boy__2024
    @black__boy__2024 Год назад +20

    या मंत्राने माझ्या मुलाची हरवलेली सायकल सापडली खूपच प्रभावी मंत्र आहे

  • @sunandamuluk8851
    @sunandamuluk8851 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth dhanyawad

  • @Minajadhav-kv7te
    @Minajadhav-kv7te Год назад +6

    हा मंत्र खरंच उपयोगी आहे. मला या मंत्रांचा दोन वेळा अनुभव आला.
    जय कार्थवीर्यार्जुनाय नमः🙏🙏

  • @priyankakhade7425
    @priyankakhade7425 4 месяца назад +1

    Maza gold cha bangdya ani patlya mla bhetat nwtya from last 15 days.. me ha mantra continue 2 days aikat hote..ani manat continue swami na prarthana krt hote bangdya bhetudet..aapn babobar tya direction ne jato..ani aaplyala ti wastu bejtate.. mla maza wastu milalaya..shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @मणिषाघुले
    @मणिषाघुले Год назад +22

    मला वस्तु सापडतं नसेल तर हा मंत्र जपते वसतु लगेच मिळते किंवा आपण त्या वस्तु आहे त्या ठिकाणी जातो ❤❤

  • @snehadate-ranade902
    @snehadate-ranade902 7 месяцев назад +5

    माझ्या गळ्यातील 10 ग्रॅम ची सोन्याची chain मिळाली....हा मंत्र असा you tube var टाकण्याचे...great aahe ha मंत्र

    • @Snehalshinde505
      @Snehalshinde505 7 месяцев назад

      Hiee...tumchi chain baher harwli hoti ki gharat

    • @Snehalshinde505
      @Snehalshinde505 7 месяцев назад

      Plz rply

    • @Snehalshinde505
      @Snehalshinde505 7 месяцев назад

      Maz gathan harwl ahe parwa...sapdt naiye..😢😢😢

  • @manojingale6893
    @manojingale6893 5 месяцев назад +2

    जय महाकाल ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं

  • @renukapehere1498
    @renukapehere1498 Месяц назад

    खरच मनापासून धन्यवाद .🙏🙏🙏🙏 मी दोन दिवस झाले खुप टेंशन मध्ये होते माझे पैसे कपात ठेवले होते आणि ते सापडत नव्हते मंत्र चा जप केला आणि लगेच पैसे कपात सापडले.👍👍

  • @rajubacchav1061
    @rajubacchav1061 Год назад +4

    माझी मोटरसायकल हरविली आहे ती लवकर मिळावी ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Год назад +8

    हा मंत्र मी तुमच्याबरोबर म्हटला १०८ वेळा आणि दोन तासात माझे दोन महिनया पूर्वी हरवलेले कानातले मिळाले. गुरूजी तुम्हाला साष्टांग नमस्कार. फार प्रभावी मंत्र आहे. 🌹🙏धन्यवाद.

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 Год назад

      Ek mahina zale mazi gold chain aani aangathi gharatun nahi 😢😢😢😢😢

    • @arunashidhaye5736
      @arunashidhaye5736 Год назад +1

      Thank you 🙏🙏🙏

    • @sumitrasingh164
      @sumitrasingh164 10 месяцев назад

      Jitendra singh❤katanga jharia grama Jay maa karlaghati ❤Jay durga maa mora dukhadura kara maa

    • @dr.lakshmikasture8968
      @dr.lakshmikasture8968 6 месяцев назад

      गुरुजी मी काय करू

    • @Ashvini-zm6ch
      @Ashvini-zm6ch 5 месяцев назад

      Maz mangalsutra sapdat nahi 😢😢😢

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 3 месяца назад

    माझी चावी हरवली होती ह्या मंत्राच्या ऐकण्या नेच मिळाली, ओम विष्णवे नमः 🙏🙏🙏😊😊

  • @s.m.k.1945
    @s.m.k.1945 Год назад +9

    खरंच खूप प्रभावी मंत्र आहे..आमचं मांजरीचं पिल्लू 4 दिवसांनंतर परत आले खूप आनंद झाला त्याला पाहून...छोटंसं होतं म्हणून जास्त काळजी वाटत होती पण खरंच स्वामींच्या कृपेने परत आले

    • @ashwinibongarde2029
      @ashwinibongarde2029 Год назад +2

      आमचं manjarach पिल्लू हरवले आहे खरच मिळेल ना हो

    • @kaminijoshi6694
      @kaminijoshi6694 Год назад +2

      माझी मांजर हरवली आहे 10 दिवस झाले मी रोज हा मंत्र म्हणतेय ती घरी परत यायला हवी

    • @bhavanapratapani9961
      @bhavanapratapani9961 Год назад +1

      Congratulations 😊 this is heartwarming 😊

    • @shivshakti29284
      @shivshakti29284 8 месяцев назад

      ​@@kaminijoshi6694aali Ka Tumchi manjar

    • @divyanarvekarofficial1084
      @divyanarvekarofficial1084 Месяц назад +1

      Congratulations, pan aata majhi hi maanjar 21 divas jhale haravli aahe, I hope ti milel

  • @vidyadevisakate1225
    @vidyadevisakate1225 4 месяца назад

    माझा हरवलेला नवरा, माझ्या नवऱ्याचे प्रेम नवऱ्याचे सुख , माझा हक्काचा संसार घरपरिवार मातृत्व मला कायमस्वरूपी मिळू दे देवा 🙏

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 Месяц назад

    मल .आल्या दोन गोष्टींचा स्मरण व्हावे स्वामी

  • @aartibagal4500
    @aartibagal4500 Год назад +6

    खरं आहे खुपचं पाॅवर फुल मंत्र आहे माझी वस्तू हरवली होती मी रात्री सकाळी मंत्र सुरू केला आणि माझी वस्तू सापडली धन्यवाद

  • @chitrakusundal2846
    @chitrakusundal2846 Месяц назад

    आज माझी मुरणी हरवली ती सापडली या मंत्रामुळे जय सहस्त्रार्जुन

  • @KasturiKamat-tm6ku
    @KasturiKamat-tm6ku 3 месяца назад +1

    हा मंत्र खरंच खूप प्रभावी आहे. माझे हरवलेले कानातले मिळाले . धन्यवाद

  • @shobhalahane3262
    @shobhalahane3262 7 месяцев назад +5

    अत्यंत प्रभाव शाली मंत्र है मंत्र के तुरंत बाद मेरी वस्तु मिल गई एक महीने ढूढ रही नही मिली मंत्र के तुरंत बाद मिली कोटि कोटि प्रणाम

  • @pallavirelekar9214
    @pallavirelekar9214 6 месяцев назад +4

    खूप छान मंत्र आहे... गुरूदेव दत्त प्रसन्न

  • @shwetakadam8395
    @shwetakadam8395 Год назад +8

    या मंत्राने माझ्या सोन्याच्या बागड्या मिळाल्या सतत पंधरा दिवस मी घरी शोधत होते..हा मंत्र म्हणायला लागले आणि पाच दिवसात मला माझ्या बांगड्या मिळाल्या..,,खूप खूप धन्यवाद...

  • @abhiruchijadhav4022
    @abhiruchijadhav4022 22 дня назад

    मंत्रामध्ये खूप खूप शक्ती आहे

  • @AlkaZaparde
    @AlkaZaparde 17 дней назад

    Mala farach Sunder anubhav aala ,mazi 40 gram goldchain farm var haravli hoti ti parat milali , Guruji khup khup Dhanyavad God bless you.

  • @dhirendrasharma2405
    @dhirendrasharma2405 Год назад +5

    बहुत ही दिव्य ऊर्जा है🙏 मुझे मेरे सारे रुके हुए पैसे मिल गए 7 दिन के अंदर जय श्री महादेव

  • @sanskarsanskruti3461
    @sanskarsanskruti3461 17 дней назад

    Shri swami samarth

  • @mayurbachhav4196
    @mayurbachhav4196 Год назад +7

    माझी बॅग रात्री च्या प्रवासात हरवली होती. ब्राम्हण कडे गेलो असताना त्यांनी माला हा मंत्र दिल्याने. माझी बॅग मला परत मिळाली. खरंच प्रभावी मंत्र आहे.

    • @Carent_live
      @Carent_live 8 месяцев назад

      He deva sarvana jasa anubhav aala taka mala hi yeu de,mazya pan sonyachya vastu harwalyaaahe

  • @vinayakgodre1338
    @vinayakgodre1338 Год назад +4

    माझ्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्यासाठी ही प्रार्थना.

  • @avinashshilwant242
    @avinashshilwant242 2 месяца назад

    श्री Swami समर्थ जय जय swami samart maze mini ghantan harvle आहे lvkar मिळावे hic tumchya swami charni पार्थना

  • @shobhalahane3262
    @shobhalahane3262 7 месяцев назад +2

    मी धन्यवाद करते खुप पावरफुल मंत्र आहे माझी वस्तु मिडाली

  • @gulabraomuke1586
    @gulabraomuke1586 8 месяцев назад +3

    ॐ कार्त विर्या जुनो नाम राजा बाहू सहस्त्र वान तस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्य ते हे कार्त वि या जुन देव आपके सह त्रबाहु है। अश्य क्य को शक्य क रे आपको कोटी कोटी नमन

  • @nitinjoglekar-pw9rg
    @nitinjoglekar-pw9rg 2 месяца назад

    मी गेले आठवडाभर माझ्या bike चि insurance policy copy शोधायचा विचार करत होतो. शेवटी आत्ता हा मंत्र सुरू करून घरात शोधायला सुरू केले आणि 5 मिनिटात मला एका file मध्ये हवा असलेला पेपर मिळाला..खरोखरच हा अद्भुत मंत्र आहे.