Raj Thackeray UNCUT | लोकसभा, पोर्शे आणि पक्ष फोडाफोडी अमेरिकेतून राज ठाकरे यांची महामुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 564

  • @vishal4153
    @vishal4153 4 месяца назад +62

    राज ठाकरे असा माणूस आहे जे काही खरे आहे तो लोकांना सांगतो पण ते लोकांना पटत नाही त्यामुळे ते लोकं विरोध करतात पण काही दिवसांनी ते सत्य होते त्यावेळेस त्यावेळेस ती वेळ राहिलेली नसते❤

    • @ssssr4650
      @ssssr4650 4 месяца назад +1

      होय महाराष्ट्रातला एकमेव द्रष्टा नेता.

    • @PSSsai
      @PSSsai 4 месяца назад +5

      अरे बाबा एकदा सांगीतले की ते कधीच पटत नाही. सारखे पटवून सांगायला लागते कमीत कमी आठवडा मधून 2 वेळा. हा एकदा सांगतो 6 माहिने गायब. कस होईल. यांच्या BJP बरोबर settlement क्लिप viral होतात. कसे लोकं याचावर विश्वास ठेवतील

    • @santoshkesarkar264
      @santoshkesarkar264 4 месяца назад

      Uuth doopari aani ghe modi chi supari

    • @ganeshsahane3991
      @ganeshsahane3991 4 месяца назад +3

      सुपारी घेऊन सांगतो आणि गायब होतो.....मनसे च संघटण नाही राज्यात

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 4 месяца назад +1

      डरपोक माणुस आहेत,,एवढेच खरे,, तुम्ही भाबडे आहात बरे

  • @DilipBhagat-wp5nh
    @DilipBhagat-wp5nh 4 месяца назад +20

    महाराष्ट्रातील सर्व लोक भाजपचे विरोधात असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीला समर्थन देता...,.हे जनभावनेचा अनादर होता...

  • @gopalthebaker9905
    @gopalthebaker9905 4 месяца назад +24

    राज साहेबांची पहिल्या सारखी हवा राहिली नाही आता 😢😢

  • @nikhilpurandare1055
    @nikhilpurandare1055 4 месяца назад +58

    आज ट्रम्प साहेबांना बिनशर्त पाठिंबा जाहीर होणार 😅

    • @VikasShigavan-f4w
      @VikasShigavan-f4w 4 месяца назад

      इतकी गां .....झोंबली का 😂😂कारण तुझ्या साहेबाला कोण बोलवत नाही आणि तुझा साहेब अंबानींच्या तिकीट शिवाय लंडन फिरत नाही

    • @VikasShigavan-f4w
      @VikasShigavan-f4w 4 месяца назад

      बरनोल्ल लाव कारण तुमच्या नेत्यांची लायकी नाही इतकी 😄😄कारण त्यांना कोण इथेच विचारत ऐकत नाही तर अमेरिकेतून काय 🔔 ऐकणार

  • @PSSsai
    @PSSsai 4 месяца назад +57

    राजू पेंटर भाऊ एकदा झोपताना कॉमेंट वाचा.

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 4 месяца назад +39

    फायदा पाहुन रंग बदलले म्हणुन आज वाईट दिवस आले

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 4 месяца назад +36

    माझ्या सभांना इतकी गर्दी होते पण त्याचं मतांत का परीवर्तन होत नाही !?😂

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 4 месяца назад +1

      कपिल शर्मा चांगल्या नकला करतो, म्हणून प्रेक्षक त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. समजनेवालोको इशारा काफी है 😂😂😂

    • @AmolDhaigude-r4g
      @AmolDhaigude-r4g 4 месяца назад

      Lok fakt मजा घ्यायला येतात ...याला कोण विचारत

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 4 месяца назад +9

    मी फक्त कमेंट वाचायला आलोय 😂😂😂 कधीतरी वेळ काढून राजू सुपारी ने पण ह्या कमेंट नक्की वाचल्या पाहिजेल. 😂😂😂

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 4 месяца назад +70

    सुपारी King = राज ठाकरे 💯

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 4 месяца назад

      थेरड्या - पवार

    • @Samundar7275
      @Samundar7275 4 месяца назад +5

      नावात पाटील वागण्यात गुचाटे पण

    • @Ar.PratikKhotCo.
      @Ar.PratikKhotCo. 4 месяца назад

      ⁠@@Samundar7275 आहो त्या रांडाच्या ला काय माहीत 😂😂😂

  • @azarmahemudpatel8310
    @azarmahemudpatel8310 4 месяца назад +23

    लोकसभा निवडणूकीने सर्वात अगोदर तुम्हाला आणले वटनीवर एक तर मतदार नसलेली सेना उट सुट कोणाला ही पाठिंबा देत सुटली होती ज्यांना फक्त लोक ऐकाला येतात मतदान करायला नाही

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 4 месяца назад +101

    राज ठाकरे मागील 10 वर्षे देशात अरजक्ता माजलेली आहे. मोदीला समर्थन कोणी दिलं?

    • @pranavekbhartiya
      @pranavekbhartiya 4 месяца назад +7

      असं होय... उगी उगी.. आपण मोदी च घर उन्हात बांधू बरे..😂

    • @vivekdhage9593
      @vivekdhage9593 4 месяца назад

      @@pranavekbhartiya उन्हात बांध नाहीतर पाकिस्तान मध्ये मोदीच घर बांध. अरे अरे.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 4 месяца назад

      Barobar tuzya ma va li Indi HAGADILA tisarysmdahi modijina hatwaa aale nahi tyamule tumhala DESHAT arajak majyacha Bhram hot aahe

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 4 месяца назад +3

      @@pranavekbhartiya 😂😂😂

    • @anandawale2465
      @anandawale2465 4 месяца назад

      २०१९ पासून लाव रे तो व्हिडिओ करून मोदींचा विरोध राज ठाकरेंनी केला, पण ईडी मुळे ते आता गप्प झाले आहेत. ते अजून ही मोदी विरोधी च आहे.
      म्हणून त्यांचा मनातील खऱ्या भावना अश्यप्रकरे येत असतात.👍🔥

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 4 месяца назад +15

    मी राज साहेबांचा प्रचंड चाहता होतो.. पण साहेबांच्या बदलत्या भूमिकेमुळे मला ते आवडत नाहीत. आता मी उद्धव ठाकरे यांना कायम मतदान करणार.. जय महाराष्ट्र..

  • @KailasKawade-yc7ye
    @KailasKawade-yc7ye 4 месяца назад +9

    राज ठाकरे खर बोलण्याची इच्छा आहे पण काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही

  • @DattuSarukte
    @DattuSarukte 4 месяца назад +68

    अरे मग मोदीला बिनशर्त पाठिम्बा द्यायची काय गरज होती, की जो मोदी महाराष्ट्राची गेली पाच वर्ष फक्त वाट लावतो, त्या मोदीला सपोर्ट हे न पटन्यासारखं आहे, कसला रे नेता?

    • @RaktaheenRajyakranti
      @RaktaheenRajyakranti 4 месяца назад +1

      1:02:55 1:02:55 1:02:56 1:02:56 1:02:56 1:02:57 1:02:57 1:03:00 1:03:00 1:03:00 1:03:01 1:03:02 1:03:02 kó

    • @pranavekbhartiya
      @pranavekbhartiya 4 месяца назад

      Burnol देऊ का बाळा तुला

    • @laxmannatekar8779
      @laxmannatekar8779 4 месяца назад +2

      येवढे वर्ष सत्तेत आहेत त्यांनी काय उखडली

    • @AmolDhaigude-r4g
      @AmolDhaigude-r4g 4 месяца назад

      ​@@laxmannatekar8779tuji शेट काढली

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 месяца назад +1

      5 वर्ष नाही 10 वर्ष वाट लावली

  • @VandanaBhosale-y1y
    @VandanaBhosale-y1y 4 месяца назад +14

    Raj ठाकरे लोकांना बरा वाटला होता
    म्हणल काय तरी सुधार होईल पण मोदींची पाठराखण करून वाट लाऊन घेतली

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 4 месяца назад +1

      Aadhi kadhi mat dilelas ka MANASE la?

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 4 месяца назад +32

    तुम्ही अमेरीकेत रहाता- तुम्हाला काय कपाळ माहीती = प्रत्येक वेळी भूमिका बदलतात = गर्दी मात्र होते

    • @vijayredkar1309
      @vijayredkar1309 4 месяца назад +4

      टाईम पास करायला गर्दी होते

    • @123zgs
      @123zgs 4 месяца назад

      Yala mulakhatila bolavnarala kadachit yachi ani yachya pakshache maharashtrat kayy lyki ahe he mahit nahi😂😂😂

    • @chetankemle1373
      @chetankemle1373 4 месяца назад

      Are bhai.. Tu pakite gheto dusryakdun ani vote krto bhaltyalach.. Tula ky kalnar.. Bindok bhokachya 😅

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 4 месяца назад +145

    आता अमेरिकेत जाऊन कुणाची सुपारी वाजवतोय ?
    राजू सुपारी 😂😂😂😂😂

    • @rohanuttekar9544
      @rohanuttekar9544 4 месяца назад +16

      तुझा साहेबाला नाही बोलावले म्हणून जळली का😂😂😂😂😂

    • @rohanuttekar9544
      @rohanuttekar9544 4 месяца назад +10

      तुमच्या नेत्याला ह्यासाठी नाही बोलवत कारण त्यांना बोलावले की तिथे हस्यजत्रा होईल म्हणून नाही बोलवत😂😂😂😂

    • @ShivajiValse
      @ShivajiValse 4 месяца назад +4

      Raja

    • @MohsinkhanPathan-iz3zi
      @MohsinkhanPathan-iz3zi 4 месяца назад +1

      😂😂

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 4 месяца назад

      ​@@rohanuttekar9544😅😅😅 कडक

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 месяца назад +122

    अमेरिका मध्ये नवा नारा.. घे दोनशे बोल मनसे 😆

    • @sandipdighe1747
      @sandipdighe1747 4 месяца назад +10

      Baba aadhi te kay boltayet te aik ,mulakhat aik m Tika kar

    • @jaydeepjadhav9790
      @jaydeepjadhav9790 4 месяца назад +4

      ऊठ दुपारी घे सुपारी 😂😂😂

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 4 месяца назад

      ​@@sandipdighe1747तुला ऐकायला ठेवलाय की 😂😂😂

    • @Jotyiop
      @Jotyiop 4 месяца назад +3

      सुपारी पन्टर 😂😂

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 4 месяца назад +2

      ​@@sandipdighe1747नुस्त ऐकायलाच भारी आहे, कानाची दिवाळी😂

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 4 месяца назад +23

    तुम्ही म्हणता तो माणूस आहे, तो भ्रम आहे,गेली सोळा वर्षांत हेच ऐकत आहेत. पोपटराव राजू.

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 4 месяца назад +11

    Raju Painter lost our emage 🎉

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 4 месяца назад +28

    जात पात मानत नाहीत,, धर्म धर्म मध्ये वाद लावतात

  • @pramodbhalekar007
    @pramodbhalekar007 4 месяца назад +19

    आता कुणाची सुपारी घेणार आहात.... मा. साहेब

    • @Samundar7275
      @Samundar7275 4 месяца назад +1

      तुमचया मातोश्री चि 😂

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 4 месяца назад +25

    जो बायडन यांना जाहीर बिन पँट 😂😂पाठिंबा

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 4 месяца назад

      😂😂😂

    • @rameshkhandwaye9308
      @rameshkhandwaye9308 4 месяца назад

      तुझ्या घरच्यांना बिन चड्डी पाठींबा

  • @dnyneshwarlanjewar1686
    @dnyneshwarlanjewar1686 4 месяца назад +13

    Dupar zali

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 4 месяца назад +32

    महाराष्ट्र च्या जनतेला न कळलेला, जाणीवा जागा असलेला, नेता राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
    राज साहेब समजायला मुळात समोरच्याला अक्कल लागते.
    फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

    • @vijayredkar1309
      @vijayredkar1309 4 месяца назад

      तुला एकट्याला अक्कल आहे

    • @pramodwadatkar7795
      @pramodwadatkar7795 4 месяца назад +1

      जास्त अक्कलवान चालत नाही, ईमानदार पाहिजे, ऊठसूठ दलबदलू नको.

    • @nitinbhosale7743
      @nitinbhosale7743 4 месяца назад

      मराठी मतदार आता शहाणा झाला आहे आणि निधर्मी सुद्धा....

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 4 месяца назад +7

    सर्वांना नाही मनसेने पाठिंबा दिलेल्या पक्षाच्या नेत्यांना जमिनीवर आणले आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांनाही आणले जमिनीवर.

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq 4 месяца назад +21

    मोठा व्यवहार मोदी शेठ बरोबर केलाय की काय थेट अमेरीकेला गेला हा पठ्ठया

  • @PSSsai
    @PSSsai 4 месяца назад +35

    काय दिवस आलेत. एक आमदार पण मुलाखत अमेरिका मध्ये ..
    दुपारी उठणारे आणि सुपारी पेंटर. इथे खासादर की ला माणूस भेटत नाही आणि काय कुठे तिकडे जाऊन मुलाखत घेता

    • @Samundar7275
      @Samundar7275 4 месяца назад +3

      कारण अक्कल लागते अक्कल ओळखायला

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 4 месяца назад +3

    राज ठाकरे साहेब ,देशात अराजक माजले आहे, न्यायव्यवस्था बिघडलेली असताना मोदींना पाठिंबा देताय याचं समर्थन करावं की मोदींच्या विरोधातले आपले मागील व्हिडिओ पहावे.

  • @Shagird6
    @Shagird6 4 месяца назад +28

    पण टेबला खालुन पाकीट घेतो तेच काय 😂😂😂😂

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 4 месяца назад +113

    हा सुपारी बह्हादूर आहे

    • @rohanuttekar9544
      @rohanuttekar9544 4 месяца назад +12

      तुमच्या नेत्यांना कोण बोलवत नाही ना एवढया लांब त्यामुळे जळते ना रे बेटा😂😂😂😂

    • @vV-Original
      @vV-Original 4 месяца назад +1

      ​@@rohanuttekar9544हा काय सूपरीचा व्यवसाय टाकायला गेला का अमेरिकेत. 😂
      इथ गल्लीत कुत्रं विचारात नाही याला. 😂

    • @SandeepSuryawanshi-lv2lv
      @SandeepSuryawanshi-lv2lv 4 месяца назад +2

      Respect him ❤

    • @vV-Original
      @vV-Original 4 месяца назад

      @@SandeepSuryawanshi-lv2lv 🔔

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 4 месяца назад +1

      25 पैसे comment वाले

  • @Revati5070
    @Revati5070 4 месяца назад

    Highly respect Raj ji , a man with vision and concern for Marathi people, though many people misunderstand him and so likely to be over critical about him 🙏

  • @VandanaBhosale-y1y
    @VandanaBhosale-y1y 4 месяца назад +16

    राजा अमेरिका मदे रहा येऊ नका भारतात

    • @rameshkhandwaye9308
      @rameshkhandwaye9308 4 месяца назад

      टोमणेबाहेद्दार माजी मुख्यमंत्री घरकोंबडा पण इंग्लंडला गेला होता तो का भारतात आला

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi 4 месяца назад +24

    अभ्यासू व्यक्तिमत्व महारष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 👑🚩🔥✌️

    • @Pucham61
      @Pucham61 4 месяца назад +3

      खरयं कोणाकडून सुपारी मिळू शकते त्याचा चांगला अभ्यास करतात😂😂

    • @vV-Original
      @vV-Original 4 месяца назад +3

      🔔

    • @gamingwithsaad9012
      @gamingwithsaad9012 4 месяца назад

      😂😂😂😂

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 4 месяца назад +49

    स्वतः ला शहाणा समजतो राज ठाकरे

    • @bharatpansare5515
      @bharatpansare5515 4 месяца назад

      अरे भिकरचोता तेवढाच माणूस शहाणा आहे राज्यात.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 4 месяца назад +1

      Dusryana weda tucchh samjto to uddhaw thakare

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 4 месяца назад +2

    माझा आवडता मराठी. ......,. माणूस. ..... एक च. राज. ........ ...... ...... .....

  • @ranjeetsawant7412
    @ranjeetsawant7412 4 месяца назад

    🙏🏻🙏🏻 सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला पाहिजे

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 4 месяца назад +28

    खोटं बोलू नका सगळ्यात कुचकामी नेता म्हणजे राज ठाकरे,कशाला तुम्ही मोठा करत आहात तुमच्या प्लॅटफॉर्म वर आणून

    • @pratishpatil3092
      @pratishpatil3092 4 месяца назад

      Mag kay tula bolavnar ka re

    • @rajvardhanpatil3579
      @rajvardhanpatil3579 4 месяца назад

      तूझ्या बापाला विचार राज ठाकरे कोण आहेत ते...

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 месяца назад +3

      इंटरव्ह्यू घेणारे तर अति विद्वान दिसतात.. फक्त कौतुक चालू आहे, क्रॉस question दिसत नाहीत... काय पत्रकारिता आहे राव

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 4 месяца назад

    राज ठाकरे साहेब महाराष्ट्र मधील जनतेचे खुप सारे महत्वाचे प्रश्न आहेत फक्तं आपण आता ते गांभीर्याने घ्या एवढीच अपेक्षा 🙏

  • @rameshthorat8390
    @rameshthorat8390 4 месяца назад +2

    बरेच लोक फक्त कमेंट वाचण्यासाठी आले असतील 😂😅... खरं का 😂😂😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 4 месяца назад +14

    तुमच्या सकट सगळे रस्त्यावर आले राज ठाकरे

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 4 месяца назад +1

    साहेब जे जागेवर , जमीनीवर आले त्यांना तुमचाच पाठींबा होता !

  • @vV-Original
    @vV-Original 4 месяца назад +28

    सुपारीचा व्यवसाय अमेरिकेत चालू करताय का? 😂

    • @Samundar7275
      @Samundar7275 4 месяца назад +3

      हो तुमचया मातोश्री ची सुपारी साता समुद्रापार वाजवायची आहे 😂

    • @chetankemle1373
      @chetankemle1373 4 месяца назад

      Ha.. Vacancy ahe tithe tumchya sahebana vichara yeta ka job sathi.. Khaun piun pagar bhetel

    • @santoshkesarkar264
      @santoshkesarkar264 4 месяца назад +1

      Modi ji ni shappat vidhi laa kaa naahi bolavale...

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 4 месяца назад +30

    साहेब तुमचं बीजेपीला पाठिंबा देणार आपल्याला काय आवडलं नाही

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 4 месяца назад

      Mag khanadanikhor Ma va li hagadila parat dokyawar baswayche ka?

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 4 месяца назад +1

    राजं साहेब ठाकरे 💪💪💪

  • @sanjaythissongisrealfactof9460
    @sanjaythissongisrealfactof9460 4 месяца назад

    Nice speech,Raj sir

  • @nitinandure2631
    @nitinandure2631 4 месяца назад +32

    मा. श्री. राजसाहेब ठाकरे साहेब येच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील

    • @rohandadaraut7577
      @rohandadaraut7577 4 месяца назад +5

      😅😂😅😅

    • @123zgs
      @123zgs 4 месяца назад +4

      😂😂😂

    • @vV-Original
      @vV-Original 4 месяца назад +4

      🔔

    • @ramdasgulve8035
      @ramdasgulve8035 4 месяца назад +3

      आमदार नसेल तरीही.

    • @Rutvikpatil-j1t
      @Rutvikpatil-j1t 4 месяца назад +2

      Tyasati kamitkami 50 aamdar nivdun yave lagtat. Manse kade fakt 1 aamdar aahet. Tyamule he shakya nahi.

  • @3252-t8j
    @3252-t8j 4 месяца назад +4

    आज सोबत उदया विरोधात टिका
    परत निवडणुका आल्या की पांठीबा .....
    इतकी वेगवेगळी भूमिकाच 2014 पासून आज दहा वर्षापासून मतदार कार्यकर्ते यांच्या मध्ये साततयाने संभ्रम वाढवतच गेली म्हणुण पक्षाच 2009 चे यश पुढे टिकू शकले नाही

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 4 месяца назад

    एका मता वर ठाम रहा राज तुम्ही तुमची भूमिका दररोज बदलते बर्‍याच गोष्टी तुम्ही कल्पनेत बोलत असतात वास्तविक भूमिकेत उतरना फार अवघड आहे

  • @jayeshpatil3304
    @jayeshpatil3304 4 месяца назад +17

    संधी मिळाली की... बिनशर्त पाठींबा देता

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 4 месяца назад +33

    माफ करा साहेब पण तुम्ही लोकशाही पायदळी तूडवणार्‍यांना सपोर्ट करताय...

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 4 месяца назад +4

    अन् तुम्हाला कुठे आणले,,कशाला दाखवता यांना,,हे तर दुसरयाच्या इशारयावर नाचणारे,,
    कालच्या मताशी हे आज ठाम नसतात
    😂नाही तत्व नाही निती;
    आहे फक्त मनात भिती! 😂

  • @A.M.HAGONE
    @A.M.HAGONE 4 месяца назад

    Wa
    Wwaw😊

  • @KiranTekade-er2wx
    @KiranTekade-er2wx 4 месяца назад

    सर्वांना जमिनीवर आणले आणि ह्यांना जमिनीखाली

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 4 месяца назад

    बाकी कोणाचा माहीत नाही पण तुम्हाला नक्कीच जमिनीवर आणले लोकांनी. तुम्हाला वाटायचं मराठी मतदान म्हणजे माझी घरची जहागिरी आहे

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 4 месяца назад +7

    पकाऊ मुलाखत

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 4 месяца назад

    जय जय मनसे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 4 месяца назад

    It is just entrainment
    Again and again 😅as per voters demand 😅

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 4 месяца назад +13

    Bin shart pathimba😂😂😂

  • @VandanaBhosale-y1y
    @VandanaBhosale-y1y 4 месяца назад +10

    मुलाखत घेणाऱ्यांना काहीं नीट प्रश्न तरी विचारता येतो का ते विचारत नाहीं तुमचं ऐक सुद्धा माणूस निवडून येत नाही आणि देशाला नाव ठेवता

  • @mangeshbhumkar7287
    @mangeshbhumkar7287 4 месяца назад

    कटू सत्य संगतायेत राज साहेब👍👍👍

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 4 месяца назад +1

    सुपारी किंग

  • @mumbaiwatchnews
    @mumbaiwatchnews 4 месяца назад

    रोखठोक राज साहेब ठाकरे

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 месяца назад +9

    नीट परीक्षेवर प्रश्न विचारला का?

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 4 месяца назад +20

    सुपारीच्या पैशात अमेरिका सहल😂😂😂

    • @chetankemle1373
      @chetankemle1373 4 месяца назад

      Tujha sahebala tr koni vichart pn nahi..😂 Maharashtra mdhe dusra pappu ahe... Tujha saheb😂

    • @nitintodarmalle302
      @nitintodarmalle302 4 месяца назад

      Supariche paise deposit karaila ameriket gele asavet

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 4 месяца назад

    ❤ राज समर्थक ❤

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 4 месяца назад +4

    येणाऱ्या विधानसभेला कोणाला पाठिंबा

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 месяца назад

      वेळ आली तर ओवैसीला पण देतीलच की

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 4 месяца назад

    मी आत्ता व्हिडिओ ला लाईक केले आहे, पण बिनशर्त पाठिंबा कमळी का दिलात राजसाहेब ठाकरे ते सांगा

  • @pkprincesworld3187
    @pkprincesworld3187 4 месяца назад +1

    प्रश्न नीट विचारले जावे!! कोणाला बालपन आणि स्वभाव याच माहित आहे..

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 4 месяца назад

    कुठे राज आणि दुसरे नाराज !! ठाकरे 👍

  • @maahengeeri5090
    @maahengeeri5090 4 месяца назад

    खूप छान भाषणे एक नंबर एंटरटेनर आणि महाराष्ट्रातला लय भारी सुपारी किंग
    इलेक्शन नंतर टोल वाढला पण सुपारी किंग गप्पगार 😂😂😂😂😂

  • @dilipjadhav7519
    @dilipjadhav7519 4 месяца назад +2

    Launching leadership event.

  • @sadanandpatil3422
    @sadanandpatil3422 4 месяца назад

    Nice

  • @GaneshTarse-z1w
    @GaneshTarse-z1w 4 месяца назад

    Vaaaa

  • @Only50080
    @Only50080 4 месяца назад +2

    बिनशर्टवाले तर कायमचे जमिनीखालीच गेले...होय ना सायब😂

  • @mukeshgite3622
    @mukeshgite3622 4 месяца назад

    महाराष्ट्राचा वाघ 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 4 месяца назад

    ट्रिप ला पाँन्सर कोण आहे
    स्वतः चा खर्च असेल तर कुठल्या उद्योगातील उदा (टोल, आंदोलने, बिन शर्ट पाठिंबा,)

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w 4 месяца назад

    आपल्यासाठी हा माणूस नेहमी हिरो कारण किमान इच्छा तरी आहे नवनिर्माण करण्याची बाकीचे सगळे फक्त घरे भरण्यात मश्गूल आहेत .

  • @NitinIngle-z8j
    @NitinIngle-z8j 4 месяца назад

    राज ठाकरे यांचे क्षेत्र राजकारण नसून एक कलाकार आहे राजकारण शून्य माणूस आहे

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 4 месяца назад +1

    राजू भाई ची कॉमेंट वाचून हसुन पोटात अटैक आननारे लाइक करा 😂😂😂😂

  • @MS-gv4gn
    @MS-gv4gn 4 месяца назад +6

    Comment वाचून कळते की लोकं फक्त विरोध करायला आलेत पूर्ण मुलाखत कोण बघत नाही, राज साहेब दिसले की चुकीचे काहीतरी बोलायचे, पण राजसाहेब यांचे मराठी आणि महाराष्ट्र बद्दल प्रेम केव्हाही कमी होणार नाही। जेव्हा एखादा परप्रांतिय दादागिरी करतो तेव्हा सर्वप्रथम मनसे आणि राज साहेब यांचीच आठवण येते। जय हिंद जय महाराष्ट्र ।

    • @SandeepSuryawanshi-lv2lv
      @SandeepSuryawanshi-lv2lv 4 месяца назад +3

      Yes, when some people oppose us on railway station of cst my husband spoke about mns his tone is changed

    • @VandanaBhosale-y1y
      @VandanaBhosale-y1y 4 месяца назад

      ते आपले व्यवसाय गुजरात ल गेले त्या वेळी काय uptat होता का
      वेले नुसार रंग बदलणारा घाणेरडा माणूस गद्दार आहे

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 4 месяца назад +2

      He sagale trollers aahet... 2 rs var comment karnare

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 4 месяца назад +1

      हे सगळे विरोधक आहेत. खासकरून शिवसेना (उ बा ठा).

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 4 месяца назад

      नीच आहे तुझा राज ठाकरे

  • @SharadPatil-v3f
    @SharadPatil-v3f 4 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @jaydeepjadhav9790
    @jaydeepjadhav9790 4 месяца назад +11

    ट्रम्प तात्याला बिना चड्डी पाठिंबा 😂

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 4 месяца назад

    कल्पना 'विस्ताराची' गरज आहे! राज तो करतीलच!!

  • @narayantipale6513
    @narayantipale6513 4 месяца назад

    राजसाहेब... 🔥🔥🔥

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge 4 месяца назад +3

    कमेंट मध्ये स्पष्ट दिसते आपलेच लोक आपल्या लोकांना सपोर्ट करत नाही...

  • @ratnadeepajanikar6375
    @ratnadeepajanikar6375 4 месяца назад

    उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे रक्त आहे

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 4 месяца назад

    कल्याण

  • @PallaviKhanvilkar-f5d
    @PallaviKhanvilkar-f5d 4 месяца назад +1

    मनसे अध्यक्ष राज 💪💪💪💪💪

  • @ajayengole4587
    @ajayengole4587 4 месяца назад +1

    राजकारणात पलीकडचं व्यक्तिमत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि ते महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी झटणारे असे नेते खरंच हा माणूस राजकारणातला अप्रतिम असा नेता आहे

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 4 месяца назад

    मराठी माणूस एकत्र यावं असं वाटतं असेल तर तुम्हीं नी उध्दव साहेब एकत्र या

  • @vishnujanardanredkar1184
    @vishnujanardanredkar1184 4 месяца назад +5

    Kay सांगताय???
    Ya aata विश्‍वास नाही!!!

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 4 месяца назад +1

    साहेब खूप विश्र्वास होता परंतु बिनशर्त पाठिंब्याने सर्व घोळ घातलात आपण, राग modi- shah वर नाही तर जनतेचा राग हा फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप वर लोकांनी काढला जो काही पक्ष फोडा फोड कार्यक्रम केला त्यानंतर जे झालं त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचा correct programme झालाय.

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 4 месяца назад +22

    बांधवांना नम्र विनंती की नेता कुठलाही असो जेंव्हा त्यांना आपले देशबांधव सातासमुद्रापार आमंत्रित करतात तेव्हा त्यांच्या बद्दल कटूता नसावी
    जय हिंद!. जय महाराष्ट्र !

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 4 месяца назад +2

      राज्यातील जनतेच्या भावना जो समजू शकत नाही, ज्याच राज्यात कोणी ऐकत नाही, तो साता समुद्रापार जाऊन काय करणार ? नुसता भंपकपणा

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 4 месяца назад

    सन्माननीय राज साहेब ठाकरे

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 4 месяца назад

    राज साहेब ❤

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 4 месяца назад +2

    खरच असा मानुस आपल्या राज्याला देवाची देण आहे आपले भाग्य समजा महाराष्ट्रत जन्म घेतले ह्या नेता ने पण राज साहेब कळायला खुप वेळ लागेल काय ताकत आहे म्हणु रोखठोक भुमीका मांडणारा मतांचे ना पदाचे लालच या नेत्याला खरच खुप उपकार आहेत आपले या महाराष्ट्र वरती जय महाराष्ट्र

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 4 месяца назад

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @shashanksangekar6276
    @shashanksangekar6276 4 месяца назад

    Pahilayach vakyat.... Pudhcha sagla nikaal... Kiti drushte ahet manyavar🙏🏼🙏🏼🙏🏼... Mana passun manvandana...

  • @vijay.s222
    @vijay.s222 4 месяца назад

    फक्त व्याख्यान म्हणून मुलाखत बघितली