बारमाही धोधवणे धबधबा वनभोजन : सुकट भाकरी, करवंदाची चटणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • बारमाही धोधवणे धबधबा वनभोजन : सुकट भाकरी, करवंदाची चटणी #Dhodhavane #Waterfall #sangameshwar #konkanPlaces
    आज आम्ही निघालोय आमच्या गावापासून जवळच असणाऱ्या धोधवणे धबधब्यावर. सकाळी ९ च्या दरम्यान निघालो आणि पायथ्याचे गाव तिवरे येथे पोचलो. येथून साधारण दोन ते अडीच तास पायपीट करायची होती. घरातून भाकरी, चटणी, बटाटा, सुकट, बळी वाकटी असे बरेच काही घेऊन आलो होतो. वाटेत संदेशने करवंद घेतली. धबधब्यावर पोचलो, एप्रिल महिना आला तरी अजून पण पाणी खूप होते. सर्वानी भाकऱ्यांवर ताव मारला तोपर्यत संदेशने एका दगडावर करवंदाची चटणी वाटली. जेवण झाले. डोहामध्ये मज्जा केली आणि निघालो परतीच्या प्रवासाला. कधीही जातो तेव्हा हा बारमाही धबधबा सोडायचे मन होत नाही पण वेळेचे भान ठेऊन निघावे लागते.
    धोधवणे धबधबा / धोडवणे तिवरे धबधबा - कोकणातील बारमाही धबधब्यापैकी एक. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये हा धबधबा आहे. बाराही महिने वाहणारा आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत हा धबधबा आहे. संगमेश्वर पासून १५ २० किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे गाव आहे तेथे तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने येऊ शकता. तिवरे / नायरी गावातून दोन ते अडीच तास चालत गेल्यावर आपल्याला धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याकडे जाणारी वाट साधी आणि सोपी आहे. थोडीफार चढण आहे पण कठीण नाही. या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'धामणकोंड डोह. हे देखील आकर्षक आहे.
    Dhodhavane Waterfall | Dodhavane Waterfalls | Dodavane Waterfalls | Dhodavane Waterfalls | Dhodhawane waterfall (धोधावणे धबधबा)
    पायथ्याचे गाव : नायरी - तिवरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र
    निवास:
    संगमेश्वरमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत.
    तेथे पोहोचणे:
    संगमेश्वरपासून अगदी जवळ.साधारण १५-२० किमी.
    हवाई मार्गे: सर्वात जवळचे विमानतळ दामोलिम, गोवा आहे.
    रेल्वेने: संगमेश्वर रेल्वे स्टेशन : राष्ट्रीय महामार्ग 17 (मुंबई - गोवा महामार्ग) वर स्थित आहे.
    जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
    कर्णेश्वर मंदिर : • कोकणातले सुंदर कर्णेश्...
    सप्तेश्वर मंदिर : • सप्तेश्वर मंदिर - संगम...
    टिकळेश्वर मंदिर : • मित्रांसोबत गेलो महादे...
    राजवाडी गरम पाण्याचे कुंड : • निसर्गाचं अद्भुत रूप इ...
    मार्लेश्वर मंदिर, धबधबा : • मार्लेश्वर मंदिर, देवर...
    गणपतीपुळे मंदिर : • गणपतीपुळे मंदिर आणि कि...
    #waterfallsinkokan #kokanwaterfalls #touristplace
    in Video :
    * Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    * Nayari Tivare Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    * Dhodhavane Waterfall, Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
    Google Guide : goo.gl/maps/pN...
    Month : March 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 71

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 4 месяца назад +8

    एक नंबर दादा एप्रिल महिन्यात हा निसर्गाचा अवतार तर पावसाळ्यात काय अप्रतिम निसर्गसौंदर्य असेल शद्बात सांगणे कठीण खूप एंजॉय करायला मीळाला तुमच्या सर्वांच्या सोबतच मी पोहण्याचा आनंद घेतला

  • @avidailyvlogs783
    @avidailyvlogs783 4 месяца назад

    गावाची लाईफ जबरदस्त...

  • @priyeshghadashi907
    @priyeshghadashi907 4 месяца назад

    Mast video aahe

  • @pearlj2787
    @pearlj2787 4 месяца назад +3

    @18:32 ते पिवळ्या t-shirt मधल्या दादाचे मन किती मोठे आहे. त्यांना स्वतःला तहान लागली तरी आधी दुसऱ्यांना पाणी दिले.

  • @nustatravel
    @nustatravel 4 месяца назад +1

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 4 месяца назад

    1 no Video 👌❤

  • @rutiklakhan6272
    @rutiklakhan6272 4 месяца назад +1

    Mast video ❤👌

  • @ritushakerkar6351
    @ritushakerkar6351 4 месяца назад

    Beautiful konkan ❤️🧿

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 4 месяца назад +2

    अविनाश, खुप छान मी तुझा हा व्हिडिओ माझ्या गावच्या म्हणजे शॢगारंपूरच्या नातेवाईकांना पाठवला खुप छान धबधबा आहे मस्तंच तू माझ्या गावचा उल्लेख केला असतास तर बरं वाटलं असतं

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      Sorry. तुमच्या गावचे नाव माझ्या Videos मधे आवर्जून असते कारण आमच्या गावातून श्रुंगारपुर खूप छान दिसते... या video मध्ये नाही mention केले कारण सुरवात तिवरे मधून झाली होती

  • @akashgosavi804
    @akashgosavi804 4 месяца назад +1

    भारी video होता.....अणि तू दिलेले कोकण वाचवा संदेश.....खुप भारी होतेच आणि खुप महत्त्वच सुद्धा.

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz 4 месяца назад +3

    खूप छान असेच गावचे व्हिडिओ बनवत रहा छान वाटतात बघायला

  • @priyapramod1556
    @priyapramod1556 4 месяца назад

    एकदम भारी धबधबा आणि सर्वांनी खुप छान एन्जॉय केली 👌👌👍

  • @adarshdhumal3100
    @adarshdhumal3100 4 месяца назад +1

    दादा कधी तरी येऊ तुमच्या बाजूला तेव्हा तुमचे निसर्गरम्य गाव दाखवा ❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 месяца назад

    कमेंट बघुनच आपल्या निसर्गावर प्रेम करणारे किती आहेत याची कल्पना येते.खरच कोकणी बांधवांनो आपला कोकण जंगलतोड,आगीचे वणवे,डोंगर खोदाई, प्लास्टिक कचरा, बाटल्यांचे गोडाऊन, सिमेंटची जंगले यापासून वाचवा हो.... निसर्गाची आर्त किंकाळी यायला सुरुवात झाली आहे.जंगली श्वापदे मानवी वस्तीत मुक्त संचार करु लागली आहेत‌.पाळिव प्राणी ,मानवावर हल्ले हे भयभीत वातावरण सध्या सुरू आहे....कोकण वाचवा निसर्ग वाढवा...❤❤

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 4 месяца назад +1

    ❤ फुल धम्माल भावान्नो ❤

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 месяца назад

    Good tracking with friends. Natural waterfall. Enjoyed.

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 4 месяца назад

    एक नंबर विडियो निसर्ग अप्रतिम

  • @user-np9rb8un4z
    @user-np9rb8un4z 4 месяца назад +1

    खुप छान निसंग माजा आली बगुन

  • @yashicarecipe
    @yashicarecipe 4 месяца назад +1

    Gavchi athvan Ali mast

  • @ritushakerkar6351
    @ritushakerkar6351 4 месяца назад

    You are very hard working brother

  • @narendradhadve8419
    @narendradhadve8419 4 месяца назад

    सुंदर धबधबा

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 4 месяца назад

    एकच नंबर

  • @SujitJadhav-tb3ee
    @SujitJadhav-tb3ee 4 месяца назад +1

    Kharach khup chan videos Dada ❤

  • @ujwal_bhai507
    @ujwal_bhai507 4 месяца назад +1

    Nice❤

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t 4 месяца назад

    भाऊ आजचा विडिओ खूपच छान मस्त मज्जा आली

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 4 месяца назад

    Ek number nisargaramya

  • @siddhipatil1489
    @siddhipatil1489 4 месяца назад

    छान आहे हा निसर्ग सौंदर्य 👌👌👌

  • @shravaniparab525
    @shravaniparab525 4 месяца назад

    खुप च छान गावचे वातावरण

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад

    मस्त enjoy ❤

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 месяца назад

    Apratim Bhari Video

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 месяца назад

    Khup chan Vlog!❤

  • @user-jl4lp9qm4q
    @user-jl4lp9qm4q 4 месяца назад

    Chan video

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 4 месяца назад

    Nice video

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe 4 месяца назад

    Ekach number maza

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад

    Lai bhari धबधबा jaam mjja aali

  • @musica.000
    @musica.000 4 месяца назад

    Mast video. Majja aali pahatana.

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 4 месяца назад

    Appla avdta volg van bhojan waterfall la. Nice volg 😊❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 4 месяца назад

    Mast video 😍❤️♥️

  • @ManthyabnoPawar
    @ManthyabnoPawar 4 месяца назад

    Sundar

  • @pratikghadshi1900
    @pratikghadshi1900 4 месяца назад

    Khup majja aali bhau

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 месяца назад

    Nice Jungle Saafari

  • @shankarj2637
    @shankarj2637 4 месяца назад

    mastach video

  • @siddheshghadshi7790
    @siddheshghadshi7790 4 месяца назад

    जाम मजा आली पोहायला

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 4 месяца назад

    तुझा आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडत माझा ब्लॉग भाई भारी आम्ही जुन्नरकर ❤

  • @satishchavan5820
    @satishchavan5820 4 месяца назад

    Mast👌🏻

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 4 месяца назад

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @SajjanBhosale-fn2xu
    @SajjanBhosale-fn2xu 4 месяца назад

    अविनाश दादा खूप छान करवंदाची चटणी ❤

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад

    Mast vedio❤❤

  • @yunikkokan
    @yunikkokan 4 месяца назад

    Khup mast dada chatni bgun thondalaa Pani sutl..❤

  • @bhalchandraakhade6280
    @bhalchandraakhade6280 4 месяца назад +1

    लयभारी दादा पण धबधब्याचा वरचा भाग नाही दाखवला

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      वर चढताना शेवाळीचा भाग होता त्यामुळे रिस्क नाही घेतली

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 4 месяца назад

    👌👍

  • @swati5490
    @swati5490 4 месяца назад

    अविनाश आजुन गावी च आहे का खरंच खुप भारी वाटतं तुझ गाव पण् आणि घर पण्

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 4 месяца назад

    Sukhi jivan ¹Aaju bajula laksh theva

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 4 месяца назад +1

    डोंगर ची काळी मैना

  • @SujitJadhav-tb3ee
    @SujitJadhav-tb3ee 4 месяца назад

    Hi Avinash Dada aata sudha gavala aahes ka

  • @tumharabaapshahenshah6513
    @tumharabaapshahenshah6513 4 месяца назад

    Haa toh chiplun side cha Tivare gaon tithe baand tutla hota ?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      नाही हा संगमेश्वर मधला तिवरे गाव

  • @yunikkokan
    @yunikkokan 4 месяца назад +1

    Naral kuthche nelat.... thamb zo ramyaa laa navch sangto naral neral naa...😂😂

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe 4 месяца назад

    तिलकुठ आनी भाकरी बाकी काही नाही पाईजे

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 месяца назад

    50 sal Raj Karkebhi Hath ne Halat nahi badle ha unke Halat Jarur badle isiliye Bahar Desh me jakar Bharat Desh ko badnam karte hai, Halat to badal rsahe hai aor bhi badlenge hamare PM Hon'ble Modiji, Dev Desh aor Dharma Rakshak.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 4 месяца назад

    11:11 अरे मीठ जास्त टाकलस.. १००% चटणी खारट झाली असणार 😂😅😅

  • @user-he7xz1oo5v
    @user-he7xz1oo5v Месяц назад

    दादातुमचा.मो.नं.सेरकरा

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 4 месяца назад +1

    9:39 pasun video Mute zala..?? Dusryanda ass zale.. ya adhi pan eka videot audio band zala..

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад +1

      RUclips चा इश्यू असतो... परत बंद करून Video चालू केली की आवाज येणार

  • @avidailyvlogs783
    @avidailyvlogs783 4 месяца назад

    गावाची लाईफ जबरदस्त...