कंत्राटी कामगारांना 25 मार्क्स देण्याचा विषय चालू आहे, ओपन मधून अभ्यास करून तयारी करणार्या मुलांचा खूप नुकसान होणार सर, मुलांना या बाबतीत जागृत करा.. कारण 2,3 मार्क्स च्या मध्ये 200,300 मुले वेटिंग मध्ये लागतात अशा वेळी त्यांना फुकटचे 25 मार्क्स कोणत्या हिशोबाने द्यायला पाहिजे..??? हा सामान्य मुलांवर अन्याय आहे

मागील भरती दहावी पास वर होती तेव्हा त्यांना 20% घरगुती मिळत होते तवा हा का प्रश्न उद्भवला नाही आत्ताच का उद्भवला
@@sandipbobade6620 नुकसान च्या गोष्टी उशिरा लक्षात येतात.. शासनाचे धोरण किती खालच्या पातळीवर गेले आहेत ते आत्ता स्पष्ट दिसत आहेत..
3)लॉसेस नसतात त्यांना आयडियल ट्रांसफार्मर म्हणतात
खुप छान माहिती दिली सर❤😂
Q60 wrong answer aahe, a ( Span ) aahe answer
Junior accountant ch pn ghya sir
60 no. 1 ahe
Q 3 wrong answer aahe
Q.14. जो ट्रान्सफॉर्मर लोडला जोडतात त्यास काय म्हणतात असे आहे ते
Sorry
Distribution
14)जोसतात काय आहे.....
Correction bharpur ahet sir. Plz correct it.
Ok sir