स्वतःच्या अनुभवावरून सांगतो समाजात लोक खूप वाईट आहेत हा आज चर्चेत आहे पण लोक पुन्हा याला भिकेला लावणार😢😢 मी असाच साधा भोळा आहे माझ्या तर मजुरीचे पैसे सुद्धा लोक लुबाडून खातात
संस्कृती, स्त्रित्व, जपणारी मुली शोधून सापडणार नाहीत. का? आपणच स्वतला विचारले पाहिजे. आमची बबडी पुण्याला शिकते हे आई बापाला सांगत गावभर फिरायच असत पण बबडी तिकड धिंगाणा घालते. साडी घालण्याचा विचार सुद्धा येतं नाही डोक्यावर पदर लांबच.
तुम्हाला कळायला पाहिजे सुरज ला काही गोष्टी कळत नाही त्याच्या अनुसरून सोपे प्रश्न विचारायला पाहिजे त्याला नाही माहिती संपत्ती आणि मिस आणि वेगवेगळे इंग्लिश शब्द you must to understand empathy
@@दीपिका-भ7ष हो पण त्याला गरीब म्हणून जनतेने विजेता केला तुम्ही कधी कॉमेंट्स वाचल्या नाही वाटतं आणि तो टिक टॉक पण काढत होता तेव्हा पण त्याला कमेंट्स कशा करत होते ते कधी वाचले नाही वाटतं
अभिनंदन सुरज चव्हाण 👏👏☺️🚩
देणे ईश्वराचे दादा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
सूरज तुला खरज आई भगवती परसन झाली 🙏
दुसऱ्या चं माझ्या साठी जीव गेला तर माझा हि जीव जातो खुप भावनिक वाक्य 🤩
Congratulations bhava 🎉🎉🎉
Pahilyapekash smart diasoy bigg Boss chya ghratun alyapasun Ani khup bolayla shikalay hushar zalay swabhav chan ahe mhnun maharastra man jinkal tu congratulations suraj 🎉🎉🎉
अंकिता बाळा सुरज प्रतेक मुलाखतीत तुझे आणि paddy दादा नेहमी नाव तुमचे घेतो pl surjala फोन करत जा
सूरज चव्हाण ❤❤❤
स्वतःच्या अनुभवावरून सांगतो समाजात लोक खूप वाईट आहेत हा आज चर्चेत आहे पण लोक पुन्हा याला भिकेला लावणार😢😢 मी असाच साधा भोळा आहे माझ्या तर मजुरीचे पैसे सुद्धा लोक लुबाडून खातात
Love u suraj bhai❤❤❤❤❤
खरंच संस्कृती जपणारी,स्रित्व,बाईपण जपणारी बायको असावी,,,उथळ,टेंभा मिरवणारी नको..घर बरबाद होते🔥🙏 विचार कृतीत एकवाक्यता आहे तुझ्या❤
संस्कृती, स्त्रित्व, जपणारी मुली शोधून सापडणार नाहीत. का? आपणच स्वतला विचारले पाहिजे. आमची बबडी पुण्याला शिकते हे आई बापाला सांगत गावभर फिरायच असत पण बबडी तिकड धिंगाणा घालते. साडी घालण्याचा विचार सुद्धा येतं नाही डोक्यावर पदर लांबच.
❤ सुरज चव्हाण नंबर एक भाई ❤❤❤❤
Ha bhikmanga Suraj fatkavla pahije bc la
❤❤ only Suraj chavan
मनान निर्मळ स्वच्छ प्रामाणिक व खरा माणूस
सलाम, सलाम, सलाम
लक्षात घ्या रे पोरांनो यशस्वी होण्यासाठी एवढी लाज सोडावी लागते ....
Kaichi laaj vatli be tyala ...kaile jalta tyavar... To khra bolte
@@IMAniruddha_09tu vidarbhacha ahes ka 😂😂😂
@@rathodpooja1996 ho 😁😆Akola ...Ani Pooja rathod navachi majhi school chi classmate pan hoti 😂🤣
Congratulations Suraj ❤
खूप छान ,
अभिनंदन सुरज
सुरज चव्हाण बारामती किंग जॉन ❤
💐🙏Deva ne Aaikl bhau tuj Sagl Congratulations Suraj bhau 💐
तुझ्या कलेने हुशारी ने पुढे जा, सगळीकडे देवाच्या भरोशावर नाही चालत. तुझ्यात कोलीटी होती म्हणूनच बिगभोस तुझ्यापर्यंत आले.अभिनंदन सुरज 🎉🎉🎉🎉
खरं बोललोय भाऊ..... 👍
Ankita ❤ Suraj ❤
Congratulations ❤
Congratulations suraj😊👏👏👏👏🎉🎉🎉🎉
शामसंग mobile...lay भारी भावा
❤❤❤
❤️❤️🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉
पत्रकारांनी सुरज करून सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली पण गोळी गात शब्दाचा अर्थ त्यांनी त्याच्याकडून माहिती करून घेतली नाही
Suraj❤❤❤❤
Ya patrikarane vicharalale prashna tyala kalatech nahit......tari aj yala bhandval karun sagle yacha faida karun ghet ahet ....media, politician ani baki mandali
भावी आमदार
Suraj bhau abhinandan...🎉❤❤
When fortune works over the tallent..
Congratulation suraj ❤️
Kiti chesta karta ajun garibachi...jau de na tya ghari tyala
माणसाचा राखी सावंत
तुम्हाला कळायला पाहिजे सुरज ला काही गोष्टी कळत नाही त्याच्या अनुसरून सोपे प्रश्न विचारायला पाहिजे त्याला नाही माहिती संपत्ती आणि मिस आणि वेगवेगळे इंग्लिश शब्द you must to understand empathy
स्वतः किती संस्कारित राहतो वागतो बोलतो ...बायको संस्कार वली सांसारिक साडी घालणारी पाहिजे 😂😂😂😂
Gramin bhagatil real talent
Mulakhat ghenari Bai confuse kru rahili tyala..saral prashn vichar.sadhe prashn
आम्ही पण गरीब च आहो मग आम्ही पण बिग बॉस मध्ये गेल पाहिजेल ....आम्ही पण असले दिवस काढले आहे
Tula Baap aahe naa
Tumhi famous ahat ka tumhala koni olakhta ka ny ..Jo famous asto tela ghetat comment karnyarya la gheto ny😂
To famous hota tiktoker tyachi style hatke hoti mhanun tyala select kelay❤❤❤ garib bagun nahi kel selection
@@दीपिका-भ7ष हो पण त्याला गरीब म्हणून जनतेने विजेता केला तुम्ही कधी कॉमेंट्स वाचल्या नाही वाटतं आणि तो टिक टॉक पण काढत होता तेव्हा पण त्याला कमेंट्स कशा करत होते ते कधी वाचले नाही वाटतं
@@imapu5019Loka vedi astat, ya deshat hee aslich loka pudhe janar😂
😂😂😂😂
Fake vattos ata
अति करतोय हा.... थोडा शिजवायचा भात कशाला कच्च खायचा
Kadhi kdhi lakdacha kami ni pn kche jevan khave lagte 😢😢😢
Congratulations Suraj 🎉🎉❤❤
Congratulations Suraj 🎉