Entire Maharashtra people want to know 125 hrs pendrive telecast how one government appointment advocate Praveen chavan done the fake fabricated case to finish opposition party leader from democracy and constitution during MVA government time and same leader and media house journalist always talk about Maharashtra sanskrithi and lokshahi hatya etc
BJP हा देश व्यापी पक्ष आहे,अनेक राज्यात ,centre मध्ये सत्तेत आहे आणि हे आहेत तो पक्ष फक्त अडीच जिल्ह्यात सुभेदार आहे,हे ह्यांना आता समजले.ना घरका ,ना घाटका म्हणजे काय हे आम्हाला समजले.
किती लाचार माणूस, त्यापेक्षा राजकीय संन्यास घ्या,उरली सुरली इज्जत वाचेल
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जा..
खडसे भाऊ एक्का जागेवर राहा
नाथाभाऊ दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ....
एवढं जरी तुमच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या एव्हाना लक्षात यायला हवं पण .......
सुनाला खासदार करुन आपली ताकद दाखवली आता मुलीला शरदचंद्र पवारसाहेब यांचेकडुन आमदार कराच.तेंव्हा फडतुसला तुमची ताकद कळेल.
खडसे साहेब , तुम्ही त्या CD बाहेर काढा.
मग बघा पवार पं प्र
आणि तुम्ही गृ मं
कशाला डूबत्या नावेत प्रवेश करता नाथा भाऊ.विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.राष्ट्रवादीत(sp)राहूनच एखादे मंत्रीपद पदरात पाडून घ्या.
नाथा भाऊ एवढे मागे कशाला लागता सरळ राजकारणातून निवृत्त व्हा
नाथा भाऊ राजकीय संन्यास घेऊन टाका
इज्जत शून्य
नाथाभाऊ तुम्ही आता आहे त्याच ठिकाणी चांगले आहेत, आता नको इतरत्र प्रवेश...
आता तुम्ही आम आदमी पक्षामध्ये सामील व्हा
Entire Maharashtra people want to know 125 hrs pendrive telecast how one government appointment advocate Praveen chavan done the fake fabricated case to finish opposition party leader from democracy and constitution during MVA government time and same leader and media house journalist always talk about Maharashtra sanskrithi and lokshahi hatya etc
मोदी,अमित शहा,फडणवीस यांना ..द्या.आपले स्वप्न साकार होईल.
अहो भाऊ तुम्ही किती अपमान सहन करावा याच राहून राहून वाईट वाटत?पवार साहेबांनी तुम्हाला आधार दिला आहे त्याचे sooner करा, माती नको.!
नाथा भाऊ आता बास करा आराम करा
fakt sunela nivdun denyasaathi pravesh kela hota vatat
BJP हा देश व्यापी पक्ष आहे,अनेक राज्यात ,centre मध्ये सत्तेत आहे आणि हे आहेत तो पक्ष फक्त अडीच जिल्ह्यात सुभेदार
आहे,हे ह्यांना आता समजले.ना घरका ,ना घाटका म्हणजे काय हे आम्हाला समजले.
Porgi la amdar karyacha ahe ata mnun ncp made rayacha
Zhatu
नाथा भाऊ एव्हडी लाचारी कश्याला, साहेबांनी आमदार केले स्वाभिमानाने रहा तिथेच, तुमचं bjp मध्ये काय एव्हडा इंट्रेस
Shrd pwaracha lacharkutra
Khdkuchi Dridri bjpit nko