Arvind Sawant | शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर अरविंद सावंत यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • Arvind Sawant | शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर अरविंद सावंत यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
    LokSabhaElection2024Phase5 #MaharashtraLokSabhaElection #tv9MarathiNewsLive #LokSabhaElection2024Live #Phase5VotingLiveNews
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 398

  • @spacendesign1498
    @spacendesign1498 24 дня назад +283

    महाराष्ट्राचं नशीब चांगला कि कोविड मध्ये हे भाजप वाल्यांच राज्य नव्हते नाहीतर काय चित्र असतं रस्त्यावर ह्याचा विचार ही करवत नाही

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 24 дня назад +19

      बरोब्बर बोललात...
      आत्ता समजलं तर समजेल लोक्काना,
      तरीही अंधभक्त नाही सुधणार...
      हे असंच सुरु राहिलं, तर पुढे खूप खूप हाल आहेत...

    • @Sschio123
      @Sschio123 24 дня назад +12

      100%

    • @nikulpatel6932
      @nikulpatel6932 24 дня назад +11

      Hindustanat sagle jaste meele hote corona kalat maharashtra madhe udhvast vakree chi meharbani mule apla kutumb apli jawabdari

    • @sulabhainamdar8259
      @sulabhainamdar8259 23 дня назад

      सौ😂😂😂😂❤❤❤😊😂😂😂😮❤😢😅​@@leenavinherkar6845

    • @sharadgholap9523
      @sharadgholap9523 23 дня назад +6

      सत्य परिस्थिती

  • @user-nn9ti1kz7b
    @user-nn9ti1kz7b 24 дня назад +115

    कट्टर शिवसैनिक मनोहर नलगे यांना भगवी सलामी 🚩

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 24 дня назад +78

    निवडणूक आयोगाचा निषेध असो 🤭
    कमजोर निवडणूक आयोग
    काय करणार मतदार 👊🏻

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 24 дня назад +221

    निवडणूक आयोगाने यापुढे निवडणूका हिवाळ्यात घेतल्या तर प्रशासन आणि नागरिकांना त्रास होणार नाही.याचा बोध घ्यावा.

    • @Burgunda
      @Burgunda 24 дня назад +10

      मग भाजपला राम मंदिरचा फायदा उचलण्याचा मोह कसा पार पाडता आला असता? 'भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग' हे फक्त स्वतःचा विचार करणे आहे.

    • @ajup009
      @ajup009 24 дня назад +2

      20may mumbai..!! May madhe himmat kashi hoti hote yanchi nivdnuk ghyachi. Pahilya tappyat april madhe ka nahi ghtlya mumbai chya nivdnuka

    • @user-fq2fj9ir1o
      @user-fq2fj9ir1o 24 дня назад +2

      politicians spend cores of money on election but no facilities on voting day.......why dont these parties /NGO arrange water,seating arrangements, ventilation, ETC

    • @Kawalku893
      @Kawalku893 24 дня назад +2

      नक्की सर, हिवाळ्यात होतील म्हणून तर मोदी पाहिजे....one nation one election... Indi आघाडी यालाच विरोध करतायत mva

    • @gorakhhajare255
      @gorakhhajare255 24 дня назад

      Ll ll ll ll ll ll y🎉 oo🎉 oo 😊 oo 🎉 oo

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 23 дня назад +35

    त्या शिवसैनिक कुटुंबाला पूर्णपणे साथ द्यावी. त्या शिवसैनिकाच्या निष्ठेला आणि कार्याला त्रिवार वंदन🙏🙏🙏

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 24 дня назад +143

    निष्क्रिय चुनाव आयोग!

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 24 дня назад +84

    भावपूर्ण श्रद्धांजली , जय महाराष्ट्र

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 23 дня назад +25

    मनोहर नलगे या कट्टर निष्ठावंत शिवसैनिकास भावपूर्ण श्रद्धाजंली 🙏 🙏

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 24 дня назад +112

    अरविंद साहेब आपण स्वाभिमानी नेते

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 24 дня назад +31

    शिवसैनिक मनोहर नलगे यांच्या आत्म्यास शांती लाभो.

  • @yogeshjadhav3044
    @yogeshjadhav3044 24 дня назад +92

    निवडणूक आयोगाला एवढा निधी जातो तो सुविधा पुरवू शकत नाही जो मेन अधिकारी त्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 23 дня назад

      तो निधी निवडणूक आयोग भाजप उमेदवार ला निवडून आनण्यासाठी वापरतात,,,,, गुलाम आहे,,

  • @shivajinale996
    @shivajinale996 24 дня назад +36

    मतदान केंद्रावरील गैरसोय असलेने या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरून त्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 24 дня назад +15

    COVID मध्ये जर BJP असते तर महाराष्ट्राची वाट लागली असती 💯💯✌️✌️✌️

  • @nilak1257
    @nilak1257 24 дня назад +27

    Election Commission वर Case दाखल झाली पाहिजे

  • @user-dq5eh7pj1d
    @user-dq5eh7pj1d 24 дня назад +14

    भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही काही तरी मदत केली पाहिजे भाऊ नुसते कट्टर शिवसैनिक म्हणून चालनार नाही

    • @shravanlindayat9317
      @shravanlindayat9317 23 дня назад +1

      एक हजार टक्के मदत करतील

  • @winfinithsureshbendre7909
    @winfinithsureshbendre7909 24 дня назад +110

    २ दोन तास..... रांगे मध्ये होतो....60/70 लोकांचे लोकांचे व्होट झाले फक्त..... पाणी पियायला नव्हते

    • @ramakantvadje9216
      @ramakantvadje9216 24 дня назад

      अशी घाणेरडी व्यवस्था काय आपल्या देशाची ही अवसथा व त्यामुळे एक निपाप माणसाची मुत्यु होतो. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे, तिथे मतदान होते तेथे पाणी,हवा, स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे की नाही हे पहाण्याची माणूस आपला १२ -१४ तास वेळ मतदाना चया कार्यात घालवतो तेथे नैसर्गिक कार्यक्रम पार पाडण्याची व्यवस्था ही असलीच पाहीजे.मतदाना करिता लाखो रुपये खर्च करता ते कशासाठी. Shame Shame..!!

  • @devajiborde4366
    @devajiborde4366 24 дня назад +21

    बरोबर आहे साहेब तुमच यावेळेस निवडणूक आयोग यांनी मतदान केंद्रावर मतदार लोकांना उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने मतदान केंद्रावर मतदारा करीता टेन्ट ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले होते परंतु निवडणूक आयोग यांनी काहीच सोय केली नाही यात निवडणूक आयोग जबाबदार आहे

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 24 дня назад +45

    मतदान केंद्रात पाणी सुद्धा दिले जात नव्हते. एका स्त्री ला चक्कर येत होती तिने पाणी मागितले तेव्हा तिला पाणी दिले नाही. व सांगितले हे स्टाफ साठी पाणी आहे

  • @jalughodke4465
    @jalughodke4465 23 дня назад +10

    मनापासुन सलाम शिव सैनिकास

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 24 дня назад +10

    भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 23 дня назад +3

    कटर शिवसेना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 23 дня назад +3

    दिवंगत शिवसैनिकाला भगवा सलाम

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 23 дня назад +3

    निष्ठावंत शिवसैनिकाला... भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻

  • @user-bw6vb1bg6v
    @user-bw6vb1bg6v 24 дня назад +12

    आपल्या कार्यकर्त कडे लक्ष पक्षाने द्यावे..विषेश जे पक्षासाठी कार्य करतात

  • @Aaradhay461
    @Aaradhay461 23 дня назад +9

    भावपूर्ण श्रद्धांजली पण बिचाऱ्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका.फुल ना फुलाची पाकळी त्याच्या कुटुंबाला मदत करा.

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 23 дня назад +1

    शिवसेना ऊधव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक गमवला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv 24 дня назад +8

    हे निवडून आले की स्वताची पोट भरतात कुठल्या पक्षातले असले तरी ते एका माळेचे मणो ।।निवडणूक जो महिला वर्ग सकाळी।सहा शाछता येऊन आजुन ही घरी गेला नाही त्याच यांना काही पडलं नसतं...

  • @santoshrakshe1602
    @santoshrakshe1602 23 дня назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली नलगे सर

  • @sudhirmane2012
    @sudhirmane2012 24 дня назад +46

    निवडणूक आयोग काय करतय

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 23 дня назад +2

    भावपुर्ण श्रद्धांजली .

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 23 дня назад +6

    सत्य परिस्त्ती आहे नवी मुंबई येथे सुद्धा असेच होते

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 23 дня назад +8

    ह्या वेळेस खूप वाईट पद्धतीत मतदान चाललेल संथगतीने टाईमपास त्यामुळेच गुन्हा दाखल झाले पाहिजे

  • @sidhul2860
    @sidhul2860 24 дня назад +12

    अजून करा BJP ला व्होट. strict action taken against ECI.

  • @mangeshthorat891
    @mangeshthorat891 23 дня назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MangalaNarvekar
    @MangalaNarvekar 23 дня назад +3

    आमच्या इथे पण मागठाणे बोरिवली येथे पण म्युनिसिपल शाळेमध्ये भरपूर च आम्हाला त्रास झाला. यापूर्वी असं कधीच पाहिलं नव्हतं संपूर्ण पॅसेजमध्ये काळोख होता.

  • @yogeshshinde4900
    @yogeshshinde4900 24 дня назад +6

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 24 дня назад +9

    पोलिंग एजेंटकडे उमेदवाराने सकाळपासून लक्ष दिले का...??
    एका निष्ठावंत कार्यकर्त्याचे निधन होणे हे दुर्दैवीच...
    पण कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणे हे नेत्यांचंही मोठं पाप आहे...

    • @abhishekraut7381
      @abhishekraut7381 24 дня назад

      रडीचा डाव चाललंय..

  • @sunilk_
    @sunilk_ 23 дня назад +5

    लोकसभा निवडणुक असूनही जीकडे तिकडे जुमलाबजी.काय होणार आपल्या देशाचं पुढे. सगळं जग हसत आहे आपल्या लोकशाहीवर......

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 23 дня назад +4

    निवडणूक आयोगावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा जाहीर निषेध या निवडणूक अधिकारी व या सरकारचा

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 24 дня назад +6

    तुम्ही तरी त्याची किती kalgi घेतली तुमची पण जबाबदारी होती आधी सर्व सुविधा बघण्याची इलेक्शन कमिक्शन काय करणार ते एरिया तर तुमच्याच सरकारचा देणार शाळा तुमच्याच bmc च्या होत्या तुम्ही २५वर्ष सत्ता गाजवता मग एकदाही बघता आले नाही का तिथे कसे वातावरण आहे ते एक दिवसात इलेक्शन कमिटी कसे काय सर्वच बघतील हो तुमची पण उमेदवारांची जबाबदारी होती सुविधा कशी आहे बघण्याची आपापले बूथ तपासले असते तर आधीच समजले असते आता त्या बीच्याराचा जीव गेल्यावर कसले राजकारण करता तुम्ही लोक पण पाणी देऊ शकला असता की

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 23 дня назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि या प्रामाणिक शिव सैनिकांला.

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 24 дня назад +15

    Shameless Election commission

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 23 дня назад +4

    सावंत साहेब आपण सिसिटिवही फुटेज तपासा व निवडणुक आयोगाला कळवा निदान पुढे सुधारण्यास वाव आहे.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 24 дня назад +3

    Bmc तुमच्याकडेच आहे अहो बघा मग तुमच्या अश्या शाळांमधे कसे शिकत असेल विद्यार्थी

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 23 дня назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @gwfilms9824
    @gwfilms9824 23 дня назад +3

    अरे तुम्ही त्या वेळी त्या पोलिंग एजंट जो तुमचा शिवसैनिक म्हणुन तुम्ही काय उपटले

  • @deepakg3564
    @deepakg3564 24 дня назад +7

    अशा शाळेत मुले कशी बसत असतील ५-६ तास

  • @ajayahire9322
    @ajayahire9322 24 дня назад +3

    तुमी त्यांना विचारले का जेवण पाणी फक्त निष्ठावंत तुमी करा मदत कट्टर शिवसैनिक काका ना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 23 дня назад +4

    गणपतराव कदम मार्ग महापालिका शाळांतील मार्गिकांत देखील उकाड्याने मतदारांचे आणि पोलिसांचे अक्षरशः हाल केलेत.

  • @Kkulaye1
    @Kkulaye1 23 дня назад +3

    विरारमधील मतदार बुथवर पण तिच हालत होती तेथिल पोलिस कर्मचार्‍यांचीही तिच हालत होती. तेथे पंक्याची व्यवस्थाही नव्हती रात्रभर मच्छर काटत होते. अशी परीस्थिती तेथे डुटीवर असलेले कर्मचारी सांगत होते.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 23 дня назад +2

    विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला पाहिजे भावी पिढी अशा शाळांमध्ये कशी घडत असेल? जनतेचे मूलभूत प्रश्न शिक्षण रोजगार आरोग्य अन्न वस्त्र निवारा याकडे दुर्लक्ष करून राज्यकर्ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा बळी घेतात आशा व्यवस्थेविरुद्ध जनतेने मतदान केले पाहिजे

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz 23 дня назад +2

    अरविंद साहेब तुमचाही सरकार होता ना तुम्ही काय करत होतात तेव्हा

  • @gajanankolkhede8201
    @gajanankolkhede8201 17 дней назад

    कट्टर शिवसैनिक मनोहर नलगेंना,,,,,भावपुर्ण श्रद्धांजली ,,,निवडणुक आयोगाने,,,त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी,,,,,शिवसेनेनेही सहकार्य करावं,,,,,कारण अशा निष्ठावान शिवसैनिकांच्या भरवशावर च शिवसेना टिकुन आहे व राहिल,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @yogeshaher449
    @yogeshaher449 23 дня назад +3

    Bmc. ची शाळा होती मग त्या शाळेची गुणवत्ता तुमचीच देन आहे ना

  • @ambadaswarade6046
    @ambadaswarade6046 23 дня назад +3

    तुझ्यासाठी काम केले आहे तर
    त्याला 1000000 रू दे ना मग
    नंतर आरोप कर

  • @ashokture5249
    @ashokture5249 24 дня назад +4

    काय पण..एक तर 61..62 वर्षाचं बोलता..
    मग अश्या वयस्कर लोकांना का म्हणून बसवता.. आणि उगाच सरकार वर टीका करता

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 23 дня назад

    निष्ठावंत शिवसैनेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pradeeppatil1277
    @pradeeppatil1277 23 дня назад +2

    तुम्ही निष्ठावंता चा तुम्ही जीव घेतला तुम्हाला पाणी व्यवस्था करता आली नाही काय उगाच सरकार वर आरोप करू नका गैरव्यवस्थ म्हणता तुमचा कार्यकर्ता त्याची काळजी घ्यायला पाहिजे तुम्हीच जबादार आहात

  • @aniltiwari4955
    @aniltiwari4955 23 дня назад +2

    सलाम वालेकुम अरविंद सावन जी इतने सालों तक बीएमसी में ही राज किया है मुंबई में बीएमसी के स्कूल आपके हाथमें ही थी आपके लोगों ने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है सोचो सेरेमनी चाहिए तुमको क्या बोल रहे हो तुमको समझ आ रहा है क्या

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 23 дня назад +3

    नगर पालिका तुमची शाळा ची अवस्ता तुम्ही बिगडवली , आत्ता तुम्ही वेवस्ता चांगली नव्हती म्हणून सांगता जरा लाजा बोलताना मनाला नाहीं जनाला

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 24 дня назад +9

    ॐ शांती

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 24 дня назад +2

    घटना घडली तेव्हा तेथील इतर शिवसैनिक कुठं होते?

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 24 дня назад +1

    भावपुर्ण श्रध्दांजली जय महाराष्ट्र

  • @JAGADAMBGRAPHICS
    @JAGADAMBGRAPHICS 23 дня назад +1

    साहेब तुमचं बरोबर आहे पण आपल्या शिवसैनिकाला येवडा त्रास झाला आणि तुम्ही सरकारी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलात.हि एक लाजिरवाणी गोष्ट आहे.सरकारी हॉस्पिटल कोण आपल्या सारख्या माणसांना विचारात नाहीत.
    जवळ पास खाजगी हॉस्पिटल घेऊन जायचं होत नां.

  • @desaitransport9270
    @desaitransport9270 21 день назад

    💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 23 дня назад +2

    पक्षाकडे कोटयावधीची माया आहे,हा दोन टर्म खासदार आहे सांवत कोटयाधीश आहे याने मतदान केंद्रांबाहेर पाणी ठेवु नये का? कार्यकते फक्त बुथवर थांबायला,संतरंज्या उचलायला, मारामारीकरायला असतात.साहेब मात्रं मलाई खायला असतो.

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 23 дня назад

    सत्ता कोणाची आहे त्यानी काळजी घा8ल पाहिजे निवडणूक आयोगाने तपासून पाहणे आवश्यक आहे उगाचच उबत च नावे घेवूनका जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 24 дня назад +11

    तेला आणून उन्हात ऊभा करा तेला कळेल

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 23 дня назад +2

    उपटायला उभा राहिला आहे का हा
    पद पाहिजे जबाबदारी नको

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 21 день назад

    निवडणुक आयोग आणि सरकार कडून त्या मृत व्यक्तीला भरपाई मिळावी .

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 23 дня назад +1

    निवडणुक आयोगाच्या जाहीर निषेध मराठी जनतेला जाणून बुजून त्रास दिला आहे

  • @santoshambelkar606
    @santoshambelkar606 23 дня назад +1

    डॉक्युमेंट साठी हे खूप गंभीर गोष्ट आहे कुठलाही डॉक्युमेंट असला तर तो वोटिंग करू शकतो

  • @vijaymakhamale3218
    @vijaymakhamale3218 23 дня назад

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 23 дня назад +1

    The Election Commissioner should be punished and sent to jail for 5 /10 years immediately. People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.

  • @shivlinghundiwale3167
    @shivlinghundiwale3167 23 дня назад +1

    भावपुर्ण श्रध्दांजली जय महाराष्ट 🌹🌹

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 23 дня назад +1

    पक्षाला पैसा मिळतो मग त्यांनी व्यवस्था ठेवायला पाहिजे ना मी मुंबईतूनच मतदान केलं त्यांनी आपल्या काम करणाऱ्या साठी व्यवस्था केली होती

  • @jalpari1655
    @jalpari1655 23 дня назад

    नलगे यांना भावपूर्ण श्रध्दांजली. निवडणूक आयोगाचा निषेध असो

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 23 дня назад

    जाणून बुजून महाराष्ट्राला त्रास देणं चालु आहे 😮😢

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 23 дня назад +5

    अयघल्या अर्व्या गेली २५ वर्ष पालिका तुमच्या ताब्यात होती त्यावेळी या शाळा दिसल्या नाहीत का
    सपाटून पडणार आहे म्हणून ही घर घर

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 23 дня назад +1

    मनोहर नलगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mpowertechnology1839
    @mpowertechnology1839 24 дня назад +7

    Third class election commision

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 23 дня назад +2

    बाकीचे कार्यकर्ते कुटे uptat होतें का
    याच्या अगोदर bomblyala जागा न्हवते
    अजून किती लोकांना मारणार आहे ही उभटा सेना
    पोलिंग एजंट हा young असतो जो फिट असावा लागतो
    जेव्हा पासून मी व्होटिंग करतोय same अवस्था असते
    काय हे फुकट हवा घालवत आहेत

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz 23 дня назад +1

    कोणी त्याला मारलं नाही सरकारला वेठीस धरू नका

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 23 дня назад +2

    अरविंद सावंत घरी जावा

  • @ashoksarode7413
    @ashoksarode7413 23 дня назад

    मुख्य निवडणूक आयोगावर सदोष मनुष्य वधाचा खुनाचा गुन्हा दाखल करावा.
    या घटने बाबत आयोगाने अध्याप प्रेस कॉन्फरन्स घेवून खुलासाही केलेला नाही.

  • @user-er2il2yh7t
    @user-er2il2yh7t 23 дня назад

    खरे आहेत साहेब काल मी नालासोपारा मध्ये मतदान करायला गेलो होतो तेव्हा जनता लाईन लावून ऊभी होती पण ना फॅन ना पाणी लोकं गरमिने हैराण झाली होती

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 23 дня назад

    निवडून आयोगाने नीट व्यवस्था ठेवली नाही.मतदार गरमीने घामाघूम.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 23 дня назад

    या पुढे बँलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणजे ना लाईट जाईल ना दोन दोन तास EVM मशीन बंद पडेल बँलेट पेपर असल्यास लाईट गेली तरी मतदान सुरू रहाइल

  • @Dayanandpatil-yl3qk
    @Dayanandpatil-yl3qk 24 дня назад +1

    तुम्ही निवडून आल्यानंतर का उपटता काय सर्व हे संसदेमध्ये मांडायचं ना मीडियासमोर मांडून तुम्हाला काय भेटणार

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 23 дня назад +1

    पैसा किती वाटला ते बोला

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 23 дня назад

    मनोहर नलगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली कट्टर शिवसैनिक हरपला अरविंद सावंत साहेबचा बहुमताने निवडून येतील हे निश्चित अरविंद सावंत साहेबचा विजय असो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakdeshmukh1616
    @vinayakdeshmukh1616 23 дня назад +4

    सावंत साहेब मुंबई महानगरपालिका तुमची सत्ता तुम्ही शाळेत काय हाल ठेवले सांगा

  • @charudattahaldankar7269
    @charudattahaldankar7269 23 дня назад

    Bhavpurna Shraddhanjali

  • @deepakoldisgoldmixsong6746
    @deepakoldisgoldmixsong6746 24 дня назад

    Om shanti

  • @ajaypandav5942
    @ajaypandav5942 24 дня назад +6

    आज बोलून घे पुन्हा बोलायला भेटणार नाही तूला.

  • @vishh666
    @vishh666 24 дня назад

    Om Shanti 💐💐🙏

  • @sonalsmit
    @sonalsmit 23 дня назад

    खरेच ..मी सिनियर आहे..८.१५ chya सुमारास गेले होते पण इतकी गर्दी होती.. १०-१५ मिनिटात घामाने निथळ त होते..घाम पायावर गळत होता..एक दूरवर पंखा होता. पण त्याची हवा लागत नव्हती...शेवटी माझा number येईपर्यंत पंख्या समोर उभी राहिले..नाहीतर चक्कर येऊन अडले असते..जवळ जवळ सर्वांची paristihi तशीच होती.

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 23 дня назад

    पुढील निवडणुकीत आयोगाने प्रत्येक पोलिंग बूथ वातनुकुळीत बनवावेत ,खाण्या पिण्याची सोय करावी.म्हणजे कुणा कार्यकर्त्याचा जीव जाणार नाही.

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 23 дня назад

    महाराष्टतील सर्व मतदार संघातील मतदार व मतदान यंत्रणा मध्ये काम करणारा सर्व स्टाफ ह्या सर्वांचे जबाब घेऊन निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करावा.

  • @user-os1xq7kx3d
    @user-os1xq7kx3d 23 дня назад

    Bhavpurn shradhanjali