Это видео недоступно.
Сожалеем об этом.

कोकणातील शिमगा आणि जत्रा - तुरळ, संगमेश्वर | Kokan Shimga Holi, Tural Sangameshwar | Shimgotsav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 мар 2024
  • कोकणातील शिमगा आणि जत्रा - तुरळ, संगमेश्वर | Kokan Shimga Holi, Tural Sangameshwar | Shimgotsav
    आज होळीचा सण. आज मी आलोय संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावी. गावकर्यांनी आणि मानकर्यांनी होमाची पूजा केली. होळीभोवती 'बोंबा' (गावाकडे फाग पण बोलतात ) मारत लोक प्रदक्षिणा घालू लागले. पाच भोवर्या झाल्या मग होम पेटवला गेला. पालखी मंदिरातून बाहेर आली आणि गावकर्यांनी नाचवायला सुरवात केली. थोडा जत्रेत जाऊन पण धम्माल केली, नाश्ता केला.
    महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे
    कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !
    कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.
    कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
    त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
    #Kokanholi #kokanshimga #shimgotsav #holi
    Places in Video : Tural Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : March 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 23

  • @Digvijay.1996
    @Digvijay.1996 4 месяца назад +4

    अविदा तुमच्या जुन्या हॉरर गोष्टी ऐकल्या आत्ता.आणखी असे व्हिडिओ बनवा.काही किस्से आहेत म्हणालात आम्हाला नक्की आवडेल .

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 4 месяца назад

    संस्कृती आणि परंपरा आजही तितक्याच आपुलकीने जपल्या कुठे जातात असं जर मला कुणी विचारलं तर मी सांगेन कोकणात माझ्या मीत्राच्या गावी काय अपार श्रद्धा आहे जबरदस्त दादा शब्दात सांगणे कठीण

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 месяца назад +2

    खूप छान 👌 सर्वानाच शिमगोत्सवा च्या खूप खूप शुभेच्छा 🙏 🙏

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 4 месяца назад

    अवि दादा की जय ❤❤❤

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 4 месяца назад +1

    आजचा व्हिडिओ खूप छान आहे👌👌

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 4 месяца назад

    Khup cchan 👌 👌

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 4 месяца назад

    Mast

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 4 месяца назад

    Ek no , mast

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 4 месяца назад +1

    Khup Chan Video 👌❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 4 месяца назад

    Mast video 😍❤️

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 4 месяца назад

    🙏🌺🌹👌👍

  • @sanmeshjadhav7752
    @sanmeshjadhav7752 4 месяца назад

    खूप छान 🎉❤

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад

    Mast vedio❤

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад

    Jaam mjja aali pn un khup lagl yaar taplo

  • @KonkanDiscoveries
    @KonkanDiscoveries 4 месяца назад

    Very nice ❤️

  • @SagarManjarekar-ze8lg
    @SagarManjarekar-ze8lg 4 месяца назад +1

    खुप छान विडियो आहे दादा ❤❤ लय भारी 🎉👌👌👌👌💐💐

  • @santoshkadam9316
    @santoshkadam9316 4 месяца назад +1

    Nice

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 4 месяца назад

    छान विडीओ छान दादा

  • @yogeshambekar1192
    @yogeshambekar1192 4 месяца назад

    Shri dev davaji mandir kalambat dapolila chi dulvat 3 april la ahe tar video banva

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 4 месяца назад

    Avinash very good ....But you people should do something for Konkan .Avinash you are intelligent enough to know what I mean to say ....

  • @Ganesh-oe7yw
    @Ganesh-oe7yw 4 месяца назад +1

    NIVALI cha kdhi taknares?