Real life Experiences and Miracles by Gajanan Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Although Gajanan Maharaj of Shegaon left His mortal coil in 1910, He still continues to guide His devotees. This real life account gives the viewer an insight into His supernatural powers.

Комментарии • 429

  • @madhurithakare9414
    @madhurithakare9414 4 года назад +137

    माझा श्री गजानन महाराजांचा अनुभव
    April 2010 .
    माझी काही दिवस पहिलेच engagement झाली होती.
    शेगाव ला मी गजानन महाराजांनच्या मंदिराला 108 प्रदक्षिणा घालत होती. पण माझ्याकडे प्रदक्षिणा मोजायला माळ नव्हती. म्हणून मी बोटावरच मोजत होते . उन्ह खूप होती .
    आणी मला तहान पण खूप लागली होती .
    आणी मि खुप थकले होते .मला एक पाउलही
    टाकणे कठिण झाले होते . आणी आता अजूनही 108 प्रदक्षिणा पर्ण होण्याला
    15 प्रदक्षिणा राहिल्या होत्या .आणी अचानक एक माणुस माझ्या मागुन आला आणी मला म्हणतो ""ये बाई ये बाई "" पहिले मी त्याच्याकडे लक्षच दिल नाही आणी त्याच्याकडे पाहीलाही नाही. कारण माझ प्रदक्षिणा तच लक्ष होत. आणी तो माणुस माझ्या मागे मागे च होता .आणी मला अजून म्हणाला "" ये बाई ये बाई तुझ्या 100 झाल्या ना "" ( हे शब्द आजूनहि माझ्या कानात आहेत) हे ऐकुन मी क्षणभर थांबले आणी त्यावेळी मला आजू बाजूच काहिच दिसत नव्हत पर्ण धुसर झाल होत. माझ्या पूर्ण अंगात मुंग्या आल्या सारख झाल होत. एव्हडया गर्दीत कस काय कुणाला माहीत असणार की माझ्या किती प्रदक्षिणा झाल्या ते.
    मला माझे गजानन बाबा सांगायला आले होते की तुझ्या 100 प्रदक्षिणा झाल्या आता तू 8 च
    प्रदक्षिणा घाल .म्हणजे मी बोटावर मोजता मोजता चुकले होते ........आणी माझ्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या .माझ्या बाबांना माझी किती काळजी . मी खूप थकले
    होते म्हणून मला सांगायला आले होते माझे
    श्री गजानन बाबा. आणी मी 15 प्रदक्षिणा न घालता 8 च प्रदक्षिणा घातल्या
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय श्री गजानन बाबा

    • @vidyawatturkar5358
      @vidyawatturkar5358 4 года назад +3

      जय गजानन माऊली

    • @NINADGAMNING18
      @NINADGAMNING18 4 года назад +1

      गजानन महाराज कि जय माउली माउली।

    • @satchitanandasrigajananmau1587
      @satchitanandasrigajananmau1587  4 года назад +2

      pls contact us on email ssgmcfm@gmail.com, we will want to talk to yu

    • @nagendraprasadsingh5520
      @nagendraprasadsingh5520 4 года назад +5

      Please share it in English or Hindi so that more n more ppl will get to know this miracles of Sri Gajanan Maharaj.

    • @satchitanandasrigajananmau1587
      @satchitanandasrigajananmau1587  4 года назад

      Can you email me your number on ssgmcfm@gmail.com. My team will call you.

  • @yuvarajtayade7715
    @yuvarajtayade7715 4 года назад +14

    अगदी खरे आहे मला स्वतः असे खूप अनुभव आले आहेत.जय गजानन गुरु माऊली .श्री क्षेत्र शेगाव सारखे तीर्थ क्षेत्र भू तला वर नाही .

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 4 года назад +26

    मी जवळपास ३५ वर्षापूर्वी पदवी नंतर नोकरी लागे पर्यंत काय करायचे म्हणून सहज आखीव ताव आणून श्री गजानन विजय हा ग्रंथ २१ अध्याय लिहायचे ठरवले, पण मध्ये मध्ये काही काळ आळसा मुळे लिहायचे थांबायचे, पण गजानन कृपेने ते २१ अध्याय पूर्ण झाले. तसेच या lockdown मध्ये दररोज एक या प्रमाणे सर्व अध्याय मोठ्याने म्हणून मोबाईल मध्ये टेप केले. खूप छान वाटले. श्री गजानन..जय गजानन..

  • @snehaltergaonkar6536
    @snehaltergaonkar6536 4 года назад +17

    खरोखरच अदभूत आहे मला तर नोकरीच्या निमित्ताने महाराजांनी तीन वर्ष सेवा करून घेतली त्यांचे दर्शन मी ३ वेळा घेते आणि रोज बावन्नीमहटलया शिवाय कामाची सुरुवात करत नाही
    ओम गजानन नमो नमः
    श्री गजानन नमो नमः
    जय गजानन नमो नमः
    गुरु गजानन नमो नमः

  • @saritashinde1115
    @saritashinde1115 4 года назад +36

    १९९४ पासुन आजतागायत श्री गजानन महाराजांनी मला सांभाळलं आहे.अंतरीची ओढ असल्यावर महाराज भेटतातच.स्वत:चं आयुष्य त्यांच्यावर सोपवुन त्यांना समर्पित केलं की कुठे कधी कसे कोणत्या रुपात भेटतील ते कळणारसुद्धा नाही.अदृश्यरुपात ते आपल्या भक्तांच्या सोबत असतातच.पिता माता बंधू सखा असे फक्त एकटा गजानन माझा.जय गजानन श्री गजानन.
    किती दीन अश्रु पुसलेस तुने,किती वेदना दुर तव भक्तिने
    ऐकुन साद येशी कधीरे शरणागताला तारावया.
    एका विलक्षण परिस्थितित गजानन महाराज माझे रक्षण करत दारातिल कठड्यावर बसायचे.असे अनेक अनुभव भक्तांना येतात.पण खूप कठीण परीक्षेतुन जावं लागतं.आपणास यापुढेही अशीच गुरुकृपा असावी.ही प्रार्थना.

  • @surekhagoud9542
    @surekhagoud9542 4 года назад +10

    मला तर खुप चांगले अनुभव आले आहेत ते कायम माझा पाठीशी उभे असतात छोटा छोटा संकटात सुद्धा ते आपला भक्ताना एकट सोडत नाही जय गजानन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 4 года назад +4

    साधारण दोन हजार अठरा मधे मी खूपच अत्यवस्थ होते,घरातील मंडळी बाहेरून येई पर्यंत एक पुस्तक वाचक मी कसातरी वेळ घालवत असे,ते माझ्या जवळचे शेवटचे पुस्तक होते,ते वाचून संपत आले होते,ते संपवले की मग काय आसा प्रश्न मला पडला होता,मी ते पुस्तक वाचून संपवले आणि कपाटात ठेवत असताना अचानक गजानन विजय हा ग्रंथ हाती आला,कधीकाळी मी तो घरात आणून तर ठेवला पण सलग वाचणे कधी जमले नव्हते,पोथी हातात आल्यावर महाराज म्हणाले हे घे हे वाच,याची गोडी अवीट आहे अन पुण्यही आहे याचे,त्यानंतर मी कसेतरी त्यातील तेरावा अध्याय जो प्रकुर्ती साठी आहे तो वाचू लागले,सुदैवाने गजानन महाराजांना सोवळे ओवळे नाही तेव्हा कधी पारोषाने कधी पडल्या पडल्या मी तो अध्याय वाचला,हौस्पिटल मधे सलाईन लावलेल्या अवस्थेतही वाचला,पण महाराजांनी फक्त तोवरच वाचून घेतला जो पर्यंत मला बरे वाटले नाही,माझ्या प्रकुर्तीचा धोका टळला आणि पोथी पूर्ववत कपाटात जाऊन बसली,पुढचा अध्याय पुन्हा कधीतरी
    जय गजानन, गण,गण,गणात बोते,
    सौ. सीमा कुलकर्णी, पुणे.
    🍀🌾🍁🌻🌼🌷🌸💮🌹🌺

  • @bhaskarkharat5645
    @bhaskarkharat5645 4 года назад +25

    माझा सुध्दा ऐक अनुभव आहे 2010 वर्षे होते साक्षात दर्शन झाले जय गजानन 👏👏🙏🙏

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg 11 месяцев назад

      Jay Gaganan Maharaj ke jay 🙏🏻🌹

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 4 года назад +19

    🙏🙏जय श्री गजानन 🙏🙏तुमचे असे सुंदर अनुभव ऐकून मन कसे तृप्त समाधानी झाले. असे महाराजांचे अनुभव ऐकत रहावे. मन शांत होते 🙏🙏

    • @premlatakulkarni5050
      @premlatakulkarni5050 4 года назад +1

      Shri sadguru gajanan maharaj kijay

    • @shrutipatil4620
      @shrutipatil4620 4 года назад +1

      अनुभव एकूण मन प्रसन्न झाले असे अनुभव ऐकावे वाटतात जय गजानना माऊली

  • @aadyajain9087
    @aadyajain9087 3 года назад +4

    जय गजानन माऊली मला पण खूप वेळा प्रचीती आली आहे आणि आमचं गाव अकोला आहे म्हणून खूप वेळा दर्शन होते सद्गुरू कृपेने सर्व घडते हा मला खूप वेळा अनुभव आला आहे जय गजानन जय पितांबर

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 года назад +6

    *जय गजानन ! वाह ! चित्राताई ! आजोबांच्या रुपात महाराजानी दर्शन दिले ! खरंच आहे ती त्या "महाशक्ति"चा महिमा फार महान आहे ! श्रीगजानन महाराज आपल्या भक्तासाठी सत्वर धाऊन येतात याची अनुभुती प्रत्येकाला आजही येते! धन्यवाद !*
    *🙏🙏🌹🌹गण गण गणांत बोते🌹🌹🙏🙏*

    • @chandrashekharvaidya593
      @chandrashekharvaidya593 4 года назад

      खूपच छान अनुभव श्रेष्ठ भक्त

  • @bobby7933
    @bobby7933 3 года назад +2

    Great Experience Tai mala pan khupda anubhava aala aahe Jay Gajanan Maharaj ki jay

  • @devanandtundalwar964
    @devanandtundalwar964 3 года назад +5

    Gan gan ganat bote...Jai Gajanan... anantkoti bramhandnayak maharajadhiraj yogiraj parabramha sacchitanand bhaktpratipalak shegaonnivasi shree samarth sadguru Gajanan Maharaj ki Jai🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад +6

    JAY jay Gajanana Baba ki JAY Ho! SadhGuru Krupa kare.

  • @neelimatigga9450
    @neelimatigga9450 4 года назад +29

    मला तर खुपच चांगला अनुभव आहे. ते सतत माझ्या पाठीशी असतात

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 3 года назад +6

    देव सारावे परते, संत पुजावे आरते
    गजानन महाराज गुरू। गजानन महाराज तारू। उतरतील पैल पारू गजानन महाराज
    संतांचिये पायी। हा माझा विश्वास
    सर्व भावे दास झालो त्यांचा

  • @Bestmlmplans
    @Bestmlmplans 4 года назад +15

    किती किती चमत्कार
    शब्द होतात रे मूक
    शेगावीचे योगीराज
    थोर ब्रम्हांडनायक
    जय गजानन माऊली
    गण गण गणात बोते

  • @smitamore4868
    @smitamore4868 2 года назад +2

    खूप भाग्यवान आहात तुम्ही गण गण गणात बोते जय गजानन माऊली

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 4 года назад +11

    निवेदन छान ! मी शेगांव येथे उतरताना कॅमेरा बॅग विसरणार होतो, पण गजानन महाराजाच्या रूपाने, गाडीतून उतरताना, एका प्रवाश्याने बॅग माझ्याजवळ आणून दिली !
    श्री स्वामी समर्थ ।। जय श्री गजानन महाराज ।।

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 5 месяцев назад

    अनुभव कथन खूपच छान झाले.गजानन माऊलींना भक्तांची काळजी असते.|| श्री गजानन जय गजानन || गण गण गणात बोते ||🙏🌹🌹🙏

  • @jayshreehajare1118
    @jayshreehajare1118 3 года назад +3

    ताई तुम्ही खरच भाग्यवान आहात. तुम्हाला महाराजांचे दर्शन झाले.त्यांनी तुमचा प्रसाद ग्रहण केला

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 3 года назад +2

    ताई तुम्ही साक्षात महाराजांना आमच्या समोर परब्रह्म सगुण रूपात प्रकट करविले.जय गजानन महाराज.

  • @prsanglikar
    @prsanglikar 4 года назад +4

    खूपच छान दृश्य/चित्र समोर उभे राहते. धन्य आहात.

  • @niteenk948
    @niteenk948 4 года назад +1

    ताई, नमस्कार. खुप छान अनुभव. महाराजांनी तुम्हाला दर्शन दिले.खुप भाग्यवान आहात तुम्ही. महाराज आपल्या भक्तांची पदोपदी काळजी घेतात. असा अनुभव वारंवार येतो. महाराजांनी खुप भक्तां ना दिव्य संकटां मधून हळुवार बाहेर काढले आहे. त्यांची अशीच कृपा सर्व भक्तांवर राहो, हिच त्यांच्या चरणी प्रार्थना. गण गणात बोते. 🙏🙏🙏

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j 4 года назад +35

    महाराज सर्व जग महामारीला corona ला त्रासले आहे तुम्हीच काय ते रक्षण करा सर्वांचे

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 4 года назад +9

    श्री गजानन जय गजानन
    सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
    नमस्कार , गोंदवलेकर महाराज भक्त आहे.पण तुमच्या अनुभवाच्या गोष्टी आज ऐकल्या खूप छान वाटले .धन्यवाद

  • @prasadg2004
    @prasadg2004 4 года назад +3

    Khup sundar ... Jay Gajanan ... Shree Swami Samartha 🙏🙏🙏

  • @sunitab2459
    @sunitab2459 4 года назад +5

    Namskar 🙏 Tumhi tumache anubhav Khoop madhur shabdat sangitale , mala Shegaon la pohachalyacha anand zala Namo Guru Gajanan 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @devendravaidya5318
    @devendravaidya5318 4 года назад +7

    गण गण गणात बोते
    श्री गजानन जय गजानन
    श्रींचे आशीर्वाद आणि कृपा सदैव लाभो हीच श्रींच्या चरणीं प्रार्थना

    • @ankushbhaturkar
      @ankushbhaturkar 4 года назад

      🙏🌹Jay गजाजन महाराज 🙏 🌹 की जय

  • @sangitaghole1794
    @sangitaghole1794 4 года назад +6

    खूप छान चित्रा ताई 🙏🙏 तुम्हाला महाराजांनी दर्शन दिले.

  • @shraddhakhakurdikar4329
    @shraddhakhakurdikar4329 4 года назад +4

    Gajananacha adbhut Lila, anubhav yeti aaj mitila. You are so lucky.

  • @kunalwankhade5599
    @kunalwankhade5599 4 года назад +5

    ऐक ताना अंगा वर शहारा आला ...जय गजानन माऊली.जय गजानन अरदे आनंद 🙏

  • @dr.shubhangikharche
    @dr.shubhangikharche 4 года назад +5

    Very True. Nicely narrated. I have also personally experienced many miracles of Shree Gajanan Maharaj. 🙏🙏🙏🙏🙏Gana Gana Ganat Bote🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangikulkarni646
    @shubhangikulkarni646 4 года назад +13

    गजानन महाराज की जय...त्रिवार वंदन... गजानन विजय पोथी जर नीट वाचली... प्रत्येक ओवी मधे बोधामृत आहे... जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आहे.. प्रत्येक भक्ताने ते समजून अचारणा मध्ये आणले पाहिजे... जीवन धन्य होइल...

    • @k.t.1337
      @k.t.1337 3 года назад

      सौ.रंजना .माझी सारखी द्विधा मनःस्थिती असते महाराज....मला योग्य दिशेने चालण्यास मारली दर्शन,प्रेरणा द्यावी .सगळंच मनाविरुद्ध घटना घडल्या.वय (६६) अक्ष्यम्य जसा कोणता गुन्हा झाला माझिया हाता.सोडवी गुरू नाथा भव भयातून.जय गजानन महाराज.

  • @sadhanasatao7672
    @sadhanasatao7672 4 года назад +6

    जय गजानन, मला सुध्दा महाराजांची अनुभूती मिळाली, तूमची अनू़भूती ऐकतांना खूप छान वाटले, श्रद्धा असेल तर महाराज दर्शन देतातच,

  • @dilipkulkarni1894
    @dilipkulkarni1894 4 года назад +1

    Anubhav aikalyavar ankhin
    shradha vadhte. Khup chan.

  • @ravindrakumaravaik1581
    @ravindrakumaravaik1581 4 года назад +5

    Tai tumch jivan dhany zale..,

  • @nathuramjangam6699
    @nathuramjangam6699 4 года назад +4

    मला लॉक डाऊन मद्ये 9 एप्रिल ला अनुभव आला, एक सुंदर अनुभव होता, माझी सुंधर सोय करून दिली ,जय गजानन माऊली.💐💐

  • @kalpana1
    @kalpana1 3 месяца назад

    छान अनुभव सांगितले ताई धन्यवाद नमस्कार

  • @prashantbagul1165
    @prashantbagul1165 4 года назад +5

    जय गजानन महाराज
    ताई तुमचा अनुभव ऐकून अंगावर शहारे आले.।।गण गण गणात बोते।।

    • @subhashchandrakatkar8571
      @subhashchandrakatkar8571 4 года назад +4

      १५ वर्षापुर्वी मी शेगांव नजीक एका केमीकल कंपनीत तांत्रीक कामासाठी गेलो होतो ,तो पुर्ण दिवस ते तांत्रिक काम काही पुर्ण झाले नाही ,काम पुर्ण न होण्याची कारणे सापडत नव्हती ,मी विवंचनेत होतो , मी पुन्हा कंपनीतून वेळ झाली म्हणून बाहेर आलो विचार करीत होतो , मी थर्ड पार्टी होतो , मुख्य पार्टी चे त्यामुळे पेमेंट अडकले होते ,मला काही पर्याय नव्हता ,मी शेगांव ला मंदिरात येवून गजानन विजय ग्रंथ पठन केला व महाराजांच्या चरनी मनोमन प्रार्थना केली ,दुसरया दिवशी पुन्हा कंपनीत गेलो आणि काय आश्चर्य सेटिंग काल दिवसभर झाले नाही ,ते फक्त एका तासात झाले व प्रोसेस सुरु झाली व नंतर पेमेंट पण मिळाले ,जय गजानन

  • @nehasuhas8688
    @nehasuhas8688 4 года назад +1

    चिञ खूप छान वाटले ऐकून.,मी नेहा पूर्वाश्रमीची सुरेखा तुझ्या काॕलेजला होते.

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 4 года назад +6

    Wah, bhakti rewarded

  • @vionaedits4191
    @vionaedits4191 4 года назад +3

    Jai gajanan plz be with us forever

  • @bharatpalshetkar5300
    @bharatpalshetkar5300 3 года назад +2

    फारच छान अनुभव आहे नशिबान

  • @nileshkarnik4263
    @nileshkarnik4263 4 года назад +2

    💐💐 Gan Gan Ganat bote🙏🙏🌺🌺
    Shree gajanan maharaj 🙏🙏🙏🌹🌹

  • @vanmalajoshi8238
    @vanmalajoshi8238 3 года назад +1

    खूप सार्या संकटातून आम्ही त्यांच्या च क्रुपेने वाचलो आहोत. जय गजानन

  • @mandadawkhar1886
    @mandadawkhar1886 6 месяцев назад

    श्री गजानन माऊली कोटी कोटी प्रणाम गन गन गनात बोते ॐनम शिवाय हर हर महादेव पार्वती पतये नमः गुरु देव दत्त

  • @Pooja-dy3kp
    @Pooja-dy3kp 3 года назад +4

    मला पन खुप खुप अनुभव आहे महाराजाचा 🙏🙏 जय गजानन माऊली🙏🙏

  • @ashokkelkar272
    @ashokkelkar272 4 года назад +8

    चित्रा माउली आपण फार पूर्वी रुपारेल महाविद्यालयात येत होत्या का?आपणास teacher Common Room मध्ये पाहिल्यासारखे वाटते. मी त्या महाविद्यालयात प्राध्यापक होतो. आपल्याला छान अनुभव आले.भगवंताची लिला अगाध आहे.

  • @arvindbhosle4334
    @arvindbhosle4334 Год назад

    प्रथम तुमच्या श्रद्धेला आणि महाराजांवर असलेल्या विश्वासाला साष्टांग नमस्कार, तुमचा अनुभव भक्तांना नक्की च प्रेरणा देणारा आहे.
    जय गजानन माऊली
    गण गण गणात बोते््््!!

  • @sahebraopatil3811
    @sahebraopatil3811 3 года назад +1

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात .जय गजानन ! ! गणगणगणातबोते ! !

  • @anujpatil2793
    @anujpatil2793 4 года назад +5

    श्री स्वामी समर्थ 🙏जय गजानन महाराज 🙏🙏🙏

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 4 года назад +1

    जय गजानन महाराज कोट कोटी प्रणाम 🙏🙏श्री गजाननं महाराज सदैव कृपाधृष्टी असु ध्या
    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 4 года назад +8

    विलक्षण .. आपण भाग्यवान आहात..

  • @gitanjalinagane3875
    @gitanjalinagane3875 3 года назад

    Really Asa anubhav kharch aala..aahe wow gan gan ganat bote...

  • @pujahadke7021
    @pujahadke7021 3 года назад

    5th March 2021 चा अनुभव आहे माझा, म्हणजे ज्या वेळी महारांजचा प्रकट दिन होता, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मी पारायण केलं, आणि पारायण झाल्यावर नेहमीच बाल गोपाळना जेवण देतो, तर झालं असे की या वर्षी आई ची तब्येत थोडी खराब होती तर मला वाटलं या वर्षी लहान मुलांना जेवण करायला सांगता येणार नाही, तर थोडी दुःखी होती, आणि पूर्ण विदर्भ मधे मला तरी आठवत नाही, प्रकट दीन ला कुठे भंडारा झाली नाही ते, almost आमच्या अकोला मधे तरी त्या दिवशी लोक भंडारा ठेवतात. आणि पारायण करून मी ऑफिस ला गेली तरी मनात तेच विचार खूप इच्छा आहे जेवण देण्याची वैगरे, पण माझ्या मुळे आई ला त्रास होईल म्हणून इच्छा मनातच ठेवली, आणि ऑफिस झाल्यावर मंदिर ला दर्शन करायला गेली, आणि घरी जाऊन बघते तर काय आई आणि शेजारच्या काकू दोघी मिळून चपाती करताय, आणि पूर्ण जेवण बनवून तयार होत, आणि माझीच वाट पाहणं सुरू होत आरती करायला, घरी सर्व उत्साह पाहून literally डोळ्यात पाणी आल, घरी पण सर्वच गजानन महाराजना मानतात. आणि या आधी ही खूप अनुभव आले पण हा अनुभव येऊन अस वाटलं की महाराज भक्तांची इच्छा पूर्ण करतात.
    जय गजानन माऊली 😊

  • @vinayadeshmukh5590
    @vinayadeshmukh5590 4 года назад

    खूपच छान वाटले सद्गुरू भेटीचा आनंद मिळाला

  • @mugutpatil8301
    @mugutpatil8301 4 года назад +5

    जय गजानन महाजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @udaysinghgaikwad2295
    @udaysinghgaikwad2295 2 года назад +1

    जय गजाननबाबा

  • @kusumjamewar6645
    @kusumjamewar6645 3 года назад +2

    Jai gajanan

  • @meenakshisonawane4715
    @meenakshisonawane4715 4 года назад

    Chitra tai.....mala hi khup ase anubhav yetat...sagaly problem madhun marg sapadato ..khup god aawaj aahe Tumcha ....Chan anubhav share kela. Jay gajanan mauli.... Thanks.

  • @foodse494
    @foodse494 4 года назад +2

    Jai guru gajanan 🙏 🙏🙏

  • @shubhangilachke2160
    @shubhangilachke2160 3 года назад +1

    Jai gajanan maharaj

  • @udaypatankar5562
    @udaypatankar5562 Год назад

    अत्यंत भाग्यशाली आहात

  • @meghakulkarni2257
    @meghakulkarni2257 4 года назад +3

    अगदी खरंय,जय गजानन श्री गजानन

  • @pradipchaudhari1734
    @pradipchaudhari1734 4 года назад +3

    Through out my life I am experienced blessings of maharaj

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 4 года назад +4

    जय श्री गजानन महाराज 🙏🙏 गण गण गणात बोते 🙏🙏

  • @deepaliphalnikar3243
    @deepaliphalnikar3243 3 года назад +1

    जय गजानन

  • @supriyamardhekarpatil3464
    @supriyamardhekarpatil3464 4 года назад +1

    खुप छान चित्रा...गण गण गणात बोते🙏🙏🙏

  • @dishaudgirkar5261
    @dishaudgirkar5261 4 года назад +1

    Kitti bhagyawan aahat tumhi tai jay gajanan

  • @MKS84
    @MKS84 4 года назад +4

    !!Gan Gan Ganat Bote!!

  • @sagarbhorde2839
    @sagarbhorde2839 4 года назад +3

    Shree Swami Samarth...,🙏

  • @mohinipagare2152
    @mohinipagare2152 Месяц назад

    जय श्री गजानन माऊली 🙏🙏🌹❤️

  • @shilpakale222
    @shilpakale222 4 года назад +4

    व्याधी वारून केलें कैका संपन्न । maharj hi corona roopi vyadhi tumhich nivaru shakta. Shree gajanan maharj ki jay

    • @kaustubhjoshi8687
      @kaustubhjoshi8687 3 года назад

      आमच्या कुटूंबच्या पाठीशी ,गजानन माऊली आहे ,आम्हांला खूप अनुभव आले🙏🙏

  • @anilkadam8345
    @anilkadam8345 4 года назад +3

    खरंच मला सुद्धा महाराजांची प्रचिती आली आहे, जय गजानन.

  • @ultraazgaming462
    @ultraazgaming462 4 года назад +1

    Jay gajanan

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 года назад +4

    गजानन महाराज
    खूप दिवसा पूर्वी मी शेगाव ला दर्शनाला जायचो
    ..मी त्या नंतर जाण्याचे ठरवले पण योग
    आला नाही
    मी मनातल्या मनात नेहमी म्हणत असे मला शेगावला जाता येत नाही काय करू
    एके दिवशी रात्री मी नेहमी प्रमाणे तोच विचार
    करत होतो झोप केव्हा लागली कळलेच नाही
    थोड्याच वेळात मला कोणीतरी झोपेतून उठवले मझाकान पिर्गळल्या सारखे झाले
    मी पाहिले तर महाराज मला म्हणत होते
    मी सर्वत्र असताना तुला शेगावला येऊन काय
    वेगळे करायचे आहे
    घरातील देव घरात मी आहे बाहेर एक किलो मीटर वर सहकार नगरात माझे मंदिर आहे बरं तू शेतावर रहायला गेला स तर त्या गावी माझे मंदिर आहे तर शेगावला येऊन काय करणार आहेस मी नमस्कार केला मला प्रसाद दिला मी झोपेतच खाऊन परत झोपलो
    तेव्हा पासून मी कोठेही गेलो त्या गावी त्या व्यक्ती च्या घरी दुकानात मला गजानन महाराज
    दर्शन देतात
    जय गजानन श्री गजानन

  • @jyotitumbde7970
    @jyotitumbde7970 6 месяцев назад

    Jay gajanan mharaj ki jay 🙏🌹

  • @mohinijadhav6944
    @mohinijadhav6944 4 года назад +3

    🙏gan gan gnath bothe 🙏❤️🌹💐🙏

  • @hareshwarikalyan6256
    @hareshwarikalyan6256 4 года назад +2

    Jay gajanan shree gajanan shree swami samrth 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasudevayurved1232
    @vasudevayurved1232 Год назад

    Jai Gajanan. ..Mauli

  • @surekhabhide6293
    @surekhabhide6293 3 года назад

    निवेदन छान

  • @kalavatimadiwal7850
    @kalavatimadiwal7850 4 года назад +1

    Jay Gajanan Maharaj🙏

  • @sangeetamoghe2990
    @sangeetamoghe2990 4 года назад +1

    खूप छान सुरवात

  • @pujahadke7021
    @pujahadke7021 3 года назад

    जसं या ताई नी सांगितलं शेगांव ल जाताना positive vibes create hote, Same मला ही feel होते, शेगांव अस एकमेव स्थान वाटत की जिथे तुम्ही मंदिर ला पोचण्याधी positive feel होते.

  • @aarureyu4267
    @aarureyu4267 4 года назад +1

    Jai Gajanan Maharaj🙏🙏🌷🌷💐💐💐

  • @sujatasakrikar6490
    @sujatasakrikar6490 3 года назад

    Khup chan anubhav ahe🙏🙏🌹

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 4 года назад +2

    श्री स्वामी समर्थ जय गजानन महाराज

  • @vandanadoshi4159
    @vandanadoshi4159 4 года назад +2

    🙏🏻Shree Gajanan Jay Gajanana🙏🏻

  • @umeshrawat4274
    @umeshrawat4274 Год назад

    जय गजानन महाराज की आप पर असीम कृपा है सभी पर ऐसी कृपा रहने दे जय गजानन महाराज

  • @niytimathankar8594
    @niytimathankar8594 3 года назад +1

    Jai gajanan 🙏

  • @ganeshbalbudhe2156
    @ganeshbalbudhe2156 3 года назад

    Jai Gajanan Mauli

  • @aniljoshi6715
    @aniljoshi6715 4 года назад +1

    Jai shri Gajanan. 💐

  • @vandanazare5687
    @vandanazare5687 4 года назад

    Khup sundar Anubhav.Jai Gajanan🙏

  • @milind0306
    @milind0306 4 года назад +1

    Jai Shree Gajanan Maharaj

  • @rachitsolanki6868
    @rachitsolanki6868 3 года назад +1

    Jay Gajanan🙏🙏

  • @mr.satishbulbule2854
    @mr.satishbulbule2854 3 месяца назад

    जय गजानन माऊली 💐🙏🏻

  • @ashwinisawant7125
    @ashwinisawant7125 4 года назад +3

    Gan gan ganat botey 🙏🌹🙏

  • @rajendramane1675
    @rajendramane1675 4 года назад +2

    श्री. गजानन महाराज की जय.

  • @nilimamoghe6624
    @nilimamoghe6624 4 года назад +3

    खूप छान ! डोळे पाणावले 🙏. खूप positive👌