*अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलंत, छान गायलात साहेब!! मन:पूर्वक आभार तुमचे! कित्येक दिवस मी **_गेले ते दिन गेले_** ह्या गीताचा राग कोणता हे शोधत होतो. स्वत: कंठ संगीत फारसं शिकलेलो नसल्याने, तुमच्यासारख्यांचे मार्गदर्शन हे खरेच अनमोल ठरते! ईश्वर तुम्हाला यश देवो! पुनश्च धन्यवाद.*
डॉ. साहेब आपणास माझा विनम्र नमस्कार. आपला आवाज सुंदर आहे. त्याहून अतिशय सुंदर पेटी वादन आहे. अभिनंदन सर. राग व रागावर आधारित गाणी आपण अतिशय सुंदर पणे समजवून देत आहात. विशिष्ट म्हणजे गायक, संगीतकार, नायक. गीतकार, निर्माता नावा सोबत छायाचित्र व गीताचे राग वाचक फे्ज दाखविता हे उत्तम. संगीताच्या प्रचार व व शिकण्यासाठी उत्तम पाठ आपण देत आहात. सर एक विनंती आहे. आपल्या सारखी पेटी वाजवायला येण्यासाठी काय साधना करावी वा ते तंत्रज्ञान यावर विडीओ करावे ही विनंती.
पं हृदयनाथ मंगेशकरांच्या... मेंदीचा पानावर, असा भेबान हा वारा, मी डोलकर दर्याचा राजा, गोमू संगतीन, संधीकाली या अशा, लव लव करी पात, मी रात टाकली, जांभुळ पिकल्या झाडाखाली या सर्व गाण्यांमध्ये एक साम्य वाटते यात कोणता राग वापरला आहे सांगू शकाल का? ही गाणी सुद्धा राग चारूकेशी मध्ये येतात का?
फारच सुंदर समजावुन सांगितले आहे..तुमचे episodes मस्त असतात
*अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलंत, छान गायलात साहेब!! मन:पूर्वक आभार तुमचे! कित्येक दिवस मी **_गेले ते दिन गेले_** ह्या गीताचा राग कोणता हे शोधत होतो. स्वत: कंठ संगीत फारसं शिकलेलो नसल्याने, तुमच्यासारख्यांचे मार्गदर्शन हे खरेच अनमोल ठरते! ईश्वर तुम्हाला यश देवो! पुनश्च धन्यवाद.*
धन्यवाद!
रागावर आधारित मराठी गाणी रसिकांच्या पर्यंत पोहोचवत आहात, आपले खूप खूप आभार
धन्यवाद!
अतिसुंदर, अप्रतीम, छानच....व्वा
Sir kup chan explain karata
Thank you!
खूप छान
धन्यवाद!
डॉक्टर, खूपच अभ्यासपूर्ण आणि रंजक.
धन्यवाद!
अप्रतीम सादरीकरण ... 👏👏🙏
Useful
डॉ. साहेब आपणास माझा विनम्र नमस्कार.
आपला आवाज सुंदर आहे. त्याहून अतिशय सुंदर पेटी वादन आहे. अभिनंदन सर. राग व रागावर आधारित गाणी आपण अतिशय सुंदर पणे समजवून देत आहात. विशिष्ट म्हणजे गायक, संगीतकार, नायक.
गीतकार, निर्माता नावा सोबत छायाचित्र व गीताचे राग वाचक फे्ज दाखविता हे उत्तम. संगीताच्या प्रचार व व शिकण्यासाठी उत्तम पाठ आपण देत आहात.
सर एक विनंती आहे. आपल्या सारखी पेटी वाजवायला येण्यासाठी काय साधना करावी वा
ते तंत्रज्ञान यावर विडीओ करावे ही विनंती.
धन्यवाद!
खुपच छान सांगताय सर 👌👌🙏🙏
छान
धन्यवाद!
अप्रतिम गायन.सुंदर मार्गदर्शन
Excellent
अप्रतिम राग, अप्रतिम विवेचन, अतिशय सुरेल आवाज, धन्यवाद सर. 🙏
धन्यवाद!
पं हृदयनाथ मंगेशकरांच्या...
मेंदीचा पानावर,
असा भेबान हा वारा,
मी डोलकर दर्याचा राजा,
गोमू संगतीन,
संधीकाली या अशा,
लव लव करी पात,
मी रात टाकली,
जांभुळ पिकल्या झाडाखाली
या सर्व गाण्यांमध्ये एक साम्य वाटते यात कोणता राग वापरला आहे सांगू शकाल का? ही गाणी सुद्धा राग चारूकेशी मध्ये येतात का?
अप्रतिम
धन्यवाद!
Mst
Respected sir request you to take 1or 2 song teach complete will be very helpful thanks
Good suggestion Sir. Will do that in future.
खूपच छान सादरीकरण
धन्यवाद!
Chan!!!
@@pallavinandurdikar1369 Thank you!
धन्यवाद!
खुपच छान माहिती व सादरीकरण केदार !!
सर, प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा हे कोणत्या रागावर आधारित आहे? Pl. सांगाल का
🙏 नमस्ते सर प्लीज़ नोटेशन स्क्रीन वर पाठवत चला म्हणजे आम्हा बीगीनेर साठी
Namaste. Sure.
Aapan bhaghyada Laxmi .samjaun sanga
Jaroor, ek episode karu.