सत्यविजय | मा बारकु पिराजी जोगी लोकनाट्य तमाशा | वगनाट्य भाग 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 32

  • @SubhashPatil-je8jd
    @SubhashPatil-je8jd 3 месяца назад +3

    Faer chan old is gold

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 6 месяцев назад +3

    फारच छान अप्रतिम कलाकार मंडळींना शुभेच्छा

  • @SanjayMashane
    @SanjayMashane 9 месяцев назад +3

    😊 एक
    ।😊

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 2 года назад +1

    वाव!! खूपच पारंपारीक गण अप्रतीम गायन आणि वादन

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 2 года назад +4

    वा. !!!! बऱ्याच दिवसानंतर आली आली मी भाजी वाली ही गवळण ऐकली!!!!

  • @dattujambhale3536
    @dattujambhale3536 2 года назад +1

    छान

  • @anilsanap958
    @anilsanap958 4 года назад +6

    काय वाद्य आहे वो राव तोडच नाही

  • @dilipnahire6923
    @dilipnahire6923 Год назад +2

    खुपच छान गाण आहे है.....

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 2 года назад +1

    आली आली हो भाजीवाली ग बाई मी कांदे बटाटे वाली हे गाणं खूप खूप आवडले . खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @Chadin1346
    @Chadin1346 4 года назад +1

    B R. MORE. VERY Good And Nice VagNaty BHAU

    • @Khandeshi_No.1
      @Khandeshi_No.1  4 года назад

      🙏 मनापासून सर्वांचे धन्यवाद..!
      असच प्रेम आणि आपलकी सोबत असुद्या.....😍😘🙏

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 года назад +3

    मास्टर बारकु पिराजी जोगी पाळधीकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रस्तुत वगनाट्य सत्यविजय वगनाट्य भाग १ मध्ये सुरूवातीला गण गवळणांने केली. माझ्यासारख्या सामान्य कलारसिकाला फार आनंद झाला. मावशीने खूप छान करमणूक केली. समस्त कलाकारांना मानाचा मुजरा.

    • @Khandeshi_No.1
      @Khandeshi_No.1  4 года назад

      🙏 मनापासून सर्वांचे धन्यवाद..!
      असच प्रेम आणि आपलकी सोबत असुद्या.....😍😘🙏

  • @rohidaspagare6496
    @rohidaspagare6496 2 года назад +2

    Nice Song

  • @gopaldhole3934
    @gopaldhole3934 4 года назад +6

    आवाज व संगीत छान आहे अप्रतिम

  • @eknathdhangar479
    @eknathdhangar479 4 года назад +3

    सत्य विजय वगनाटय दुसरा भाग

  • @YogeshPatil-on1ms
    @YogeshPatil-on1ms 4 года назад +1

    Very nice Bhau

  • @नादजागरणगोंधळाचा-ठ4ख

    आवाज खुप छान आहे सर्वाचा.👌👌👌

  • @dhanrajmarnar2988
    @dhanrajmarnar2988 4 года назад +2

    काकड.

  • @lotanbagul5536
    @lotanbagul5536 4 года назад +3

    संच्चे दिल से सलाम करते है इस कला को और कलाकारों को

  • @eknathdhangar479
    @eknathdhangar479 4 года назад +4

    सत्य विजय वगनाटय भाग टाका दुसरा

  • @harisonawane7790
    @harisonawane7790 Год назад +1

    आतातर फक्त टेप रेकाॅर्ड वरती लावुन नाचतात जुन्या कलाकांरसारखे नविन होने क्षक्य नाही

  • @नादजागरणगोंधळाचा-ठ4ख

    गण गौळनी चे आजुन भाग आसतील तर टाका ना माऊली

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 2 года назад +2

    गवळण खूपच पारंपारीक व ठेक्यात आहे,,,
    , कृपया 🙏🙏🙏, विचार आमचा झाला, जाऊ बाजाराला वेळ फार झाला बाई हो,,, ही गवळण टाका

  • @dhanrajbari8332
    @dhanrajbari8332 4 года назад +4

    बारकु आणा मानाचा मुजरा १विनंति
    शेषराव महाराज यांचा पोवाडा टाका दादा

  • @dhanrajmarnar2988
    @dhanrajmarnar2988 4 года назад +3

    अआ

  • @kalpeshaher1802
    @kalpeshaher1802 4 года назад +2

    वगनाट्य टाका

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 2 года назад +3

    दादा भाजीवाली ह्या गाण्यातील एक कडव विसरले आपणं, माझ्या भाजीवर चिकार गर्दी व देते गल्लोगल्ली ला वर्धी

  • @TEJUGAUTEM1247
    @TEJUGAUTEM1247 4 года назад +2

    भाऊ दुसरा भाग पण टाका

  • @sandippatil229
    @sandippatil229 4 года назад +3

    भाऊ 2भाग टाका