भातसा धरण ठाणे जिल्हाचा अभिमान .... शहापूरचा मान.मुंबई ची तहान भागविणारा भातसा धरण माहिती.. कवी गणेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • ठाणे जिल्हाचा अभिमान .... शहापूरचा मान...मुंबई ची तहान...भागविणारा भातसा धरण माहिती.. Bhatsa Dam Information
    महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे....
    नक्की माहिती पहा व प्रसारित करा..

Комментарии • 18

  • @vijaybhoir1309
    @vijaybhoir1309 2 года назад +1

    खुपचं मस्त...

  • @a.bviewers5749
    @a.bviewers5749 2 года назад +1

    next level editing

  • @vanitakalekar3863
    @vanitakalekar3863 Год назад +1

    Nice ❤👌👌

  • @vanitakalekar3863
    @vanitakalekar3863 2 года назад +1

    Nice 👍👌

  • @samrudhhitupe8852
    @samrudhhitupe8852 2 года назад +2

    खूप सुंदर👍🙏🌹🌹💐💐

  • @a.bviewers5749
    @a.bviewers5749 2 года назад +1

    nice video

  • @Vekhande....4395
    @Vekhande....4395 2 года назад +1

    Nice vdo 🙂👍

  • @sunnykini9185
    @sunnykini9185 2 года назад +2

    खूप सुंदर गणेश सर आम्ही आपल्या नवनवीन विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो कारण आपल्या विडिओ मध्ये प्रत्येक वेळी नवनवीन आणि अभ्यासक ज्ञान पहावयास मिळते त्यामुळे आपल्या मार्फत आम्हाला ह्या सर्व शैक्षणिक सामाजिक व पर्यावरण ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळते धन्यवाद🙏😘

    • @kaviganeshtupegtinfo..7795
      @kaviganeshtupegtinfo..7795  2 года назад +2

      सनी सर आपणही आपल्या मंजुळ आवाजाने अनेक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध नेहमीच करता.. मग ते लोकगीत असो वा कोणतेही... आपल्या पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @pandurangadhikari826
    @pandurangadhikari826 2 года назад +1

    अगदी छान विश्लेषण केले आहे... धन्यवाद

  • @sainarayandongre7326
    @sainarayandongre7326 Год назад +1

    छान माहिती 👍

  • @r.agri.7007
    @r.agri.7007 2 года назад +2

    खूपच सुंदर

  • @jayvantlihe2153
    @jayvantlihe2153 2 года назад +1

    🌹 खूपच छान ग्रेट👌🌹🌹

  • @maheshtupe8140
    @maheshtupe8140 2 года назад +1

    छान माहिती 👌👌👍👍

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Год назад +1

    Dava kalava ajun pan jhala nahi