Ha.. कारण ते नाही आले ..मी बोलली चला..पण नाही ऐकलं..पण तुम्ही अस का बोल्या.....मी पण सांगितलं होत ना का आले नाही ..पण काहीना चुका कडायची सवय का असते मला समजच नाही ..🙁
ताई तुम्ही खूप मेहनती आहे आणि तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला पण छान सांभाळत आहे तुमच्या विडियो मधुन खूप काही काम बघून मला ही काम करण्याची इच्छा होती आणि ताई मला सांगायला आवडेल की मी माझ्या मम्मी पप्पाकड गेली की मी पण त्यांना सोयाबीन करू लागते जर मी त्या वेळी तिकडे असेल तर
@@suvarnalonare होका बस झाली आपल्या एकट्या राहूलं पुरती आहे मला खूप आवडते शेती आणि शेतातील काम करायला आणि विशेष म्हणजे शेतात जेवायला जाईला आम्हाला तर नाही होती शंभर एकर पण माझ्या सासरयानी सर्व घालविली माझ्या बहिणीच्या घरी आहे
Tai shet javal ahe ka ghara pasun..mastch ahe shet…chan Hindi bole tumi..kaise be kho duboke ☕️ kase be bas kho 👍😅🤩 sugaran che gharte chan ahe 😇 keti kam kartt sarve…soyabin bhari ahe Tai
ॐ गं गणपतय नमः 🙏 🙏 🌹
Kiti hardworking ahe tumchi family
Thankyou 🥰
खूपच छान होता vedio
Thankyou 🥰
ताई मस्त विडिओ
Thankyou 🥰
Good morning tai
Good morning
Nice video tai
Thankyou 🥰
ताई मस्त विडिओ. खूप मेहनती आहात तुम्ही. मेहनत का फल मिठा होता है God bless you all.
Thankyou 🥰
Kiti energi ah tumcha made khup kam karta tumi
Thankyou 🥰
Kothe aahe tumchi seti sinnar pasun
मनेगाव रोड येथे आहे
😂😂😂😂😂😂
Mavshi tumchya sarkhi majhi aai malyat shirt ghalto
मस्त
Khup Chan soyabin ch dhanya Chan nighalay khup mehentich kam aahe shetaver mast mast
Thankyou 🥰
Video very good
God bless you
तुम्ही खुप मेहनती आहे
आणि कश्ट करता
तुमचा video पाहून छान वाटत
Thankyou 🥰
तुमचा विडिओ बघुन खुप छान वाटले ताई शेत खुप छान आहे ताई बघत च रहावं वाटते खुप छान राहुल पण कष्टाळू आहे ताई 👌👌👌👌
Thankyou 🥰
तुमच्या हिंदी बोलण्याला खुप हसले मी आज व्हिडिओ खुप उशीरा आला सकाळ पासुन वाट पाहत होते आणि तुम्ही बॉक्स मध्ये काय आहे ते पण पायच होत पण दाखवलच नाही
Ho वेळच नाही भेटला पण उद्या नक्की बघा व्हिडिओ येईल ..
@@suvarnalonare ओके वाट पाहते व्हिडिओ ची उद्या
You are hard work.and video nice 🙂
Kuthun anta awadi energy
ताई सोयाबीन किती पोते झाला
ताई तुम्ही थकत नाही कां एवढे काम करून
Thankyou 🥰
Prt हिंदी कडकणी डुबाके खावू.. Funny jok झाला 😂
😂😂
हिन्दी मे अनुवाद बहोत अच्छा लगा
😅😃
@@suvarnalonare 😝😝
Wow kiti mehanat keli tumhi aaj👌👍❤️
Thankyou 🥰
खुप छान व्हिडिओ होता ..,. मस्त ....👌👌👌❤👍👍🙏🙏
Thankyou 🤩
खुप छान व्हिडिओ❤😊🎉🎉
तुमचा shetach काम pahun खुप छान वाटते ❤
Thankyou 🥰
तुम्ही सर्व फार मेहनती आहात.राहुल इतका शिकलेला असून सर्व कामे करतो याचा फार अभिमान वाटतो
Thankyou 🥰
Khup chhan vlog mi pahilyanda pahile ki soyabin Kashi kadhta? 👍👌
Thankyou 🥰
छान व्हिडिओ ताई. तुमची हिंदी बोलणे ऐकून खूप हसू आले. शेती पण छान आहे तुमची.❤
Thankyou 🥰
तुमच्या हिंदी बोलण्यामुळे खूप हासले मी खूप छान व्हिडिओ ❤
Thankyou 🥰
मागील व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसले पार्सल आले होते ते सांगितले नाही.
Ho sangte. Aaj pn time bhetla kuthe..
एकदम भारी वाटतंय ताई हिंदी मध्ये बोलण 😍😍
Thankyou 🤩
खुप छान व्हिडिओ आहे ❤
Thankyou 🥰
वा ताई खूप एनर्जी आहे तुला 👌👌👌मला खूप हेवा वाटतो बघून खूप छान वाटते एवढी एनर्जी कुठून आणते ताई 👌👌👌❤️❤️❤️🙏
Thankyou 🥰
Tai tumhi te parcel dakhvl nhi....nice vlog
Ok
Sunita mane Hi tai.. Majya maheri pan asech kame hot asatat.. Tumhi khup active aahat
Thankyou 🥰
खूप छान व्हिडिओ आहे आज सोयाबिन छान झाले शेत छान आहे खूप मेहनत करावी लागते शेतात तर च धान्य मिळते आमच्याकडे पण शेत आहे❤❤🎉🎉
Thankyou 🥰
Khup chan vidio
Kiti pote soyabin zale
15
🙏🙏🙏🌹
Kiti poti soyabin Zale tumhala aamchyakade soyabin kharab zali me Geeta from Nagapur
15
Kdknya kashyachya banvta te sangshil tai
Mi video kela ahe नवरात्रीचा तेव्हा केल्या बघा.. thankyou 🥰
❤❤ छान व्हिडिओ
Thankyou 🥰
खूप छान volg 👌🌹
ताई सोयाबीन किती झाले तुम्हाला आणि किती एकर मध्ये झाले
Ho sangte
तुमच्या हिंदीवर खुपच हसले.. गणपती बाप्पा मोरया 🙏
Thankyou 🥰
तुमचा राहुल तुम्हाला खुप मदत करु लागतो
Thankyou 🥰
Tai tumchi hindi😂😂
😅
गादी काठीने धोपटून काढायची
Ho ..nantr katich hoti..
Nice video 👌👍
Thanks for the visit
खुप छान विडोओ होता
Thankyou 🥰
जय श्रीराम, सुवर्णा ,तुम्ही सगळेजणं खुपच मेहनती आहात,तुम्ही हिंदी छान गोड बोललात!
Thankyou 🥰
खुप छान.....
तुम्ही घरी येऊन फराल केले पन मिस्टर मल्यात उपाशीच
Ha.. कारण ते नाही आले ..मी बोलली चला..पण नाही ऐकलं..पण तुम्ही अस का बोल्या.....मी पण सांगितलं होत ना का आले नाही ..पण काहीना चुका कडायची सवय का असते मला समजच नाही ..🙁
ताई तुमच्या भागात बिबड्या नाही ना खूप काम करता तुम्ही छान व्हिडीओ असतात
Ho येतो कधी कधी ..thanku 🥰
Puja didi kadi yenar ahe.....🥰🥰
दिवाळी दिवशी
Mla shetit jayla khup avdte pn amchi sheti khedyavr ahe khup dur mhanun jat nahi ..pn tumhi jevhaji cheti dakhvta tr as vatate bhari yekdam asch adun madun dakhavt na sheti video khup mast
Thankyou 🥰
हिंदी एकदम भारी बोलते suvrna
Nahi o ..😅😂
Khup Chan 👌
ताई कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुमच तुमच व्हीडिओ बनवत जावा छान असतात तुमचे व्हीडिओ 😊
Thankyou 🥰
खुप छान सोयाबीन
Thankyou 🥰
ताई तुम्ही खूप मेहनती आहे आणि तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला पण छान सांभाळत आहे तुमच्या विडियो मधुन खूप काही काम बघून मला ही काम करण्याची इच्छा होती आणि ताई मला सांगायला आवडेल की मी माझ्या मम्मी पप्पाकड गेली की मी पण त्यांना सोयाबीन करू लागते जर मी त्या वेळी तिकडे असेल तर
Thankyou 🥰
Tai तूम्ही फार मेहनती आहत्तुमच्या
Thankyou 🥰
खूप सुंदर
सुवर्णा तुम्हाला शेती किती एकर आहे हिडिओ मस्त
3एकर
@@suvarnalonare होका बस झाली आपल्या एकट्या राहूलं पुरती आहे मला खूप आवडते शेती आणि शेतातील काम करायला आणि विशेष म्हणजे शेतात जेवायला जाईला आम्हाला तर नाही होती शंभर एकर पण माझ्या सासरयानी सर्व घालविली माझ्या बहिणीच्या घरी आहे
काय पोतेने पैसे दिले
350
ताई कीचन ची पटटी नीघालीय ना ती बसवून घयायच होत आगोदर मनंजी पाणी फरनींचर वर पडनार नाही
पट्टी नव्हती..तिथे... असाच आहे ते कलर करणार आहे तिचा
Tai tumhi parsal dakhavle nahi kadhi dakhvnar 👌👍
उद्या बघा
छान ❤
ताई ही तुम्ही जी साडी घातली आहे ना तशीच माझ्या आई कडे होती. अँड तुम्ही खूप hardwarking women आहात.
Thankyou 🥰
Ag tai me video ce vaat baghat hoti
Ho Aaj net problem hota
Nice
Thanks
ताई ते बॉक्स मध्ये काय आहे नाही दाकवले 👍
Ho दाखवते
Nice volg Tai 😊
Thankyou 🥰
Amhi pn sheti krto.. tumchyakde bghun khup Chan vatal shetat kam krtana
Thankyou 🥰
Khrch tai khup kam krta tumhi rest ghya
Thankyou 🥰
Tai parsal nahi dakhvle 😊 aaj dakhvnar hotya na
Ho राहील कामात..दाखवायचं
Tai tumse Hindi khoob Janwar maja murga khoob Jaisi Hindi tumhen manta Kashi Marathi mala Marathi nahin Sherawali Amir hata Hindi😂😂😂😂😂❤❤
😂😃
Tai shet javal ahe ka ghara pasun..mastch ahe shet…chan Hindi bole tumi..kaise be kho duboke ☕️ kase be bas kho 👍😅🤩 sugaran che gharte chan ahe 😇 keti kam kartt sarve…soyabin bhari ahe Tai
Thankyou 🥰
Tai video 3 divsani yet ahe mla adhi ks dusrya divshi yet hota ata tisrya divshi ka yetoy...Rahul Waaa mast kahi shabdach nahi bolayla ..kitti madat krtos chhan... Shankarpale recipe kra lvkr ...
Ho उद्या करते thanku 🥰
Jay jawan, Jay kisan 😊😊
Thankyou 🥰
Hindi khoop छान मी खुप हसले😅😅😅
Thankyou 🤣
आज हिंदी दिवस होता का खूपच हसू आले हिंदी ऐकून व्हिडिओ छान झाला
Thankyou 😂
ताई कपाट लवकर घ्या मला पण घ्यायचा आहे तुमचा सल्ला मिळेल तुम्ही कपाट बघितल्यानंतर
Ho नक्की
Tai tumhi pradeep mishra ji shivpuran yeka khup chan asta khup upay sagtha te shivpurana che
Thankyou 🥰
ताई हिंदी तो एक नंबर 👍👍👍
🤣🤣
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Good night tai
Good night
खूप छान व्हिडिओ ताई white Patti lava Tai tite
Thankyou 🥰
Hii tai
सुगरणीचा खोपा घरात लावावा चांगले असते
Ho pn mi आणायचं विसरले..घरी
एखादा vdo हिंदी मध्ये बनवा . खूप मज्जा येईल . छान हिंदी बोलता ..खूप हसायला आले आज ... तुम्ही थकल्या नाही का काकू.
Ok..,,😅👍
चाय मे डुबोके खाओ😂😂
😅😂
👌👌👌💝
Hindi bharich
Thankyou 😃😅
Pooja mandani ekadam chan ahet didi 😢🎉😂
Thankyou 🥰
❤❤❤❤❤❤
ताई घे दम जरा। मस्त शोपीस कर घरट्याच्याखूप छान शेती
Thankyou 🥰
ताई तुम्ही गमिलाने का पोत भरतात राहुल दादा चे पाय दुखत असेल आमच्याकडे पोते लावून देतात धान्या पाशी
Ho pn aamhi asch bhrto
ताई खूप छान हिंदी बोलतात तुम्ही ताई तुम्हीपण थोडा आराम करत जा काळजी घेत जा
Thankyou 🥰
दुध तापवताना दुधावर काविलता ठेवा दुध ओती जात नाही😊गॅस बारिक ठेवा😊
Ho...mahiti ahe
ताई सुगरणीचा खोपा घरात असलेला चांगला असतो का
Ho..
Vel kadun pahatch aste😂
Thankyou 🥰
Me tr karuch shakat nahi yevdhe kam
Thankyou 🥰