Apan अप्लि तयारी चालू राहूद्या.... आम्ही नक्की yenar आहोत... Amchya गावात.... जबर्दस्त चालू आहे..... Lawkar निर्णय घ्या... An arxann द्या..... आता tumch कोणाच aiknaar नहित.....
Apan अप्लि तयारी चालू राहूद्या.... आम्ही नक्की yenar आहोत... Amchya गावात.... जबर्दस्त चालू आहे..... Lawkar निर्णय घ्या... An arxann द्या..... आता tumch कोणाच aiknaar नहित.....आता चलो मुंबई🎉🎉
ग्राउंड लेवला काम होत नाही आज पर्येंत त दिलं आहे 54 पण लाख नोदी दिल्या आहे ते मीडिया पुढे सादर करा आणि सगे सोईर्ये कस द्याल हे सर्व्हिस्टर सांगा मग समाजाला समजेल
फडणवीस साहेब म्हणतात ओ बी सी बांधव यांच्या च्या सर्व सवलती मराठा समाजाला दिल्या जातील पण आम्हाला कोर्टात ला जी आर घेऊन यावे फडणवीस साहेब तुमचा जी आर नको 🙏
मनोज दादा जरांगे पाटलांना विनंती आहे जानेवारी ची तारीख यांना देऊ नका विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच न्याय निवाडा झाला पाहिजे तरच यांचे जागा दाखवण्यात मुख्यमंत्री खूप सकारात्मक बोलतात पण त्यांना जमीन मुख्यमंत्री केले ते त्यांच्या दबाव टाकत आहे त्यामुळे मराठा आरक्षण लांबच चालला
नोंदी कशासाठी शोधालेत. कायदा करणेसाठीचणा. मग आता नोंदी सापडलेत मग आजुन का कायदा तयार केला नाही .आजुन कीती नोंदी हुडीकता आता नोंदी हुडकने थांबवा.आणी त्या नोंदीच्या आधारे कायदा तयार करा.
काही म्हना असा ईमानदार योध्दा पुन्हा होणे नाही 🚩
मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
अगदी बरोबर बोलत आहेत म्हणून जरांगे पाटील साहेब हा मराठ्यांचे वाघ आहात तुम्ही एक मराठा करोडो मराठा तुमच्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
१ मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र
नाक बंद केल्याशिवाय सरकार तोंड उघडणार नाही...🚩
70%जेसीपी आणि मंगल कार्यालये असणारे मागास कसे?.
@@AnantRajesh-un4pb १७ कंपनी, १७ मजली, ७k कोटी चे मालक, घरे बळकवणारे भुजबळ सारखे असंख्य मागास कसे?
शरद पवार अजीत पवार ,शिंदे, विखे हे कुणबी कसे
@@AnantRajesh-un4pbसगळ्यात जास्त दागिने घालणारा कोळी समाज मागास कसा😂😂
जरांगे पाटील साहेब तुम्हाला कळकळीची विनंती अभी नही तो कभी नही तुम्ही जे ठरवाल त्या दिशेने करोडो मराठा करायला तयार आहे त्यामुळे तुम्ही आता
आता सरकारला सुट्टी नाही 🚩
एकच दादा मनोज दादा
कोपराला गुळ,मराठा आरक्षण,जरागें साहेब, यांना 2024 ला कळेल मराठा काय आहे ते
70%जेसीपी आणि मंगल कार्यालये असणारे मागास कसे?.
😂😂😂chalo Mumbai
मिर्ची लागली काय
शिंदे साहेब फक्त मराठवाडा विभाग आरक्षण पासुन वंचित आहे त्या मुळे संपूर्ण मराठवाड्यात आरक्षण द्यावे ही विनंती 🙏
ए एक जरांगे कोटी जरांगे जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
7 महिन्यात् काय शेट उपटले का मग....सर कार् ने ......आता माघार नकोच पाटील❤🎉
Apan अप्लि तयारी चालू राहूद्या.... आम्ही नक्की yenar आहोत... Amchya गावात.... जबर्दस्त चालू आहे..... Lawkar निर्णय घ्या... An arxann द्या..... आता tumch कोणाच aiknaar नहित.....
Niswarthi मराठा मावळा. मनोज दादा. जय जिजाऊ जय शिवराय.
Ek Maratha Koti Maratha 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Apan अप्लि तयारी चालू राहूद्या.... आम्ही नक्की yenar आहोत... Amchya गावात.... जबर्दस्त चालू आहे..... Lawkar निर्णय घ्या... An arxann द्या..... आता tumch कोणाच aiknaar नहित.....आता चलो मुंबई🎉🎉
शिंदे साहेब मराठा आरक्षण द्या आणि तुमच्या वर लागलेला गदारिचा शिका पुसुन टाका जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील मी धाराशिव कर तुमच्या सोबत
Ek maratha lakh marathaa
🙏 १०/२० %मराठा समाजाकडे संपती आहे त्यामुळे बाकीच्या ८०% लोकांना गरज आहे आरक्षण ची 😢 का सर्व पातळीवर विरोध अधिकारी चुकीचं करत आहे
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण आमच्या 54 लाख 81 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत
आता सुट्टी नाही सरकारला.जय हो
Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩🚩
🔥🔥🔥🔥great
जय महाराष्ट्र
सरसकट मराठा आरक्षण दिल पाहिजे .एक मराठा लाख मराठा
एकच मिशन मराठा आरक्षण
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
जय जिजाऊ जय शिवराय
पाटील एक नं जय शिवराय
❤मराठा योद्धा ❤
जरांगे पाटलांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री बोलतात तेव्हा...
चलो मुंबई... काठी घोंगडे घ्या.... चटणी bhakri. साठी पीठ घ्या... अन् वाटेला लगुयात्.....
जय मराठा
एक मराठा लाख मराठा
🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
ऐक मराठा लाख मराठा
अगदी बरोबर आहे
पाटील ऐक वचनी आहेत
आणि
खरे बोलतात
मनून मिर्ची लागते
नि सार्थ काम करणारे नेतृत्व आहे
प्रभू राम चंद्रा सारखे ऐक वचनी आहेत
कायम पटला सोबत
शिंदे साहेब ह्यांच काम खरच खूप जबाबदारी सांभाळून आहे
कुणबी नोंदी भेटून ही अधिकारी खुप टाळाटाळ करतात राजकारनी दबाव टाकतात ते कोण आहेत हे तपासून त्याच्यावर कार्यवाही करावी
Patil❤❤
एकच वादा मनोज दादा...
सोलापूर जिल्हा पण कुणबी नोंदी नाहीत शोधल्या
एक मराठा लाख मराठा ❤❤
एक मराठा कोटी मराठा
शिंदे साहेब तुम्ही सर्व पशाचे मराठा आमदार असून मराठा समाजाच्या नोंदी सविंधनिक असून समाजाला न्याय देवू शकत नाही या पेशा समाजाचं दुर्दैव काय
जरागे.पाटलानी.सरकारला.घामचफोडला.वारे.पाटील.साहेब
दुनियादारी नका सांगू शिंदे साहेब.. आरक्षण OBC मधुन दया.. भाहाने सांगु नका.. दाखले प्रमाणपत्र सापडत आहेत तर OBC मध्ये आरक्षण दया... urgent.
नोंदी सापडतील सगळं होईल.पण आरक्षण हे प्रत्यक्ष मराठा समाजाला कधी मिळणार.हे फार अनिश्चित आहे.
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
जे 80. वर्षात झाले . नाही ते 10 वर्षात केले. सर्वाना रस्त्यावर आणले. आपण त्यांनाच निवडून देऊ या .
Manal Patil ❤
👌👌👌👌👌👌
पाटील 1नंबर
आसानी स्वार्थी मराठा युद्ध परत होणार नाही आदरणीय मनोज दादा जरांगे एकाही कॅबिनेट मंत्री जी का सरकारची हिम्मत फायनान्स समोरासमोर आंतरवली सराटी बोलायला
नोंदी शोधण्याची प्रक्रिया कर्मचाऱ्यांनी बंद का केली.
शिंदे ला यातलं काय कळलं असेल😂😂😂😂
सरकारच नेट बर कनेट होत आणी सभेच्या वेळी नेट का गडतय हा मोठा प्रश्न आहे 😅
❤❤
हा निजामाचा कायदा नाही जो हैदराबादच ग्याजेट सांगायला हा बाबासाहेबांचा कायदा आहे
❤❤❤❤❤
54 लाख नोंदी या साहेब जुन्या आहेत नवीन नोंदी नाहीत
तु जास्त अभ्यास केला वाटतंय
❤❤❤🎉
Dada amhi tumacha barobr ahe
शासन दप्तरी कुणबी नोंदी आहे पण नोंदी का शोधत नाही?
नोंदी शोधण्यास शासन असमर्थ आहे का?
चलो मुंबई चलो मुंबई
इतर जातींतील लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कोणत्या आरक्षणातून आरक्षण द्यावे ते मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करावे
आता माघार नाही.... तुम्ही किती पन् मरेथॉन... घ्या
Jay jijau Jay shivaray
Manoj jarange great
सगळी फौज आहे मग आरक्षण कधी देता कल मस्त भाषण करता मुख्यमंत्री साहेब
Tiger❤
पैठण तालुक्यात नोंदी मिळाल्या नाही तहसील चेक करावं
जरंगे पाटील waa.....🚩💪
साहेब तुम्ही खरं बोलतोय आपण ओबीसीच् आहोत
अधिकृत कुणबी नोंदी असणार्याची शासनाने अडवूणूक करु नये.
ग्राउंड लेवला काम होत नाही आज पर्येंत त दिलं आहे 54 पण लाख नोदी दिल्या आहे ते मीडिया पुढे सादर करा आणि सगे सोईर्ये कस द्याल हे सर्व्हिस्टर सांगा मग समाजाला समजेल
पैठण तालुका जुने सातबारे चेक करावे साहेब
पैठण तालुका तहसील मध्ये नोंदी सापडावा
अगोदरचे जे विवेचन होते तेच रिपीट झाले आहे बाकी काही नाही.
फडणवीस साहेब म्हणतात ओ बी सी बांधव यांच्या च्या सर्व सवलती मराठा समाजाला दिल्या जातील पण आम्हाला कोर्टात ला जी आर घेऊन यावे फडणवीस साहेब तुमचा जी आर नको 🙏
कोर्ट केस लढा उपोषण करुन, काही होणार नाही.
मनोज दादा जरांगे पाटलांना विनंती आहे जानेवारी ची तारीख यांना देऊ नका विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच न्याय निवाडा झाला पाहिजे तरच यांचे जागा दाखवण्यात मुख्यमंत्री खूप सकारात्मक बोलतात पण त्यांना जमीन मुख्यमंत्री केले ते त्यांच्या दबाव टाकत आहे त्यामुळे मराठा आरक्षण लांबच चालला
Only Manoj jarange patil
पुरावे आहेत कुणंबीत कूणबीच आरक्षण द्या. नस्ता घेऊ हिसकुण
Manoj dada patil 🔥🔥🔥🔥
ते नको आधी पण सांगून नाही भेटलं... मुख्यमंत्री साहेब
पाटलांनी भूमिका करेक्ट आहे
त्यात बिल्कुल शंका नाही
खरे बोलतात
कायम
सर्वे मागे केलेल्या सर्वेच काय झालं यात काही कुणबी झाले का नाही
Sarkarla laj vatli pahije
Declare Marathawada Maratha kunbi as per British Gazetier
50%च्या आत Obc मधून च आरक्षण मराठा समाजाला पाहीजे. बाकी काही सांगू नका. जय शिवराय.
नोंदी कशासाठी शोधालेत. कायदा करणेसाठीचणा. मग आता नोंदी सापडलेत मग आजुन का कायदा तयार केला नाही .आजुन कीती नोंदी हुडीकता आता नोंदी हुडकने थांबवा.आणी त्या नोंदीच्या आधारे कायदा तयार करा.
गोडबोले शिंदे साहेब
शासन कुणबी नोंदी का शोधत नाही?
मनोज जरांगे पाटील
द्यायच आहे द्यायच आहे पण कधी?
शाळेच्या नोंदी चार वेळेस तपासून झाल्या जरांगे पाटील
ह्या शासनाचा धिक्कार असो
क्युरेटीव पिटीशन मृगजळ आहे
Je kahi honar ata mumbailach etkya diwas kay upatle ka ladenge ya marenge Jai Hind Jai Maharashtra