मला तुमचा हा व्हिडिओ बघुन मला माझ्या आईची खूप आठवण आली. माझी आई पण असच सगळ आम्हाला बहिनभावाला द्यायची. जाताना साखर पाणी द्यायची. माझी आई पण तुमच्या आईसारखी साधी भोळी होती . आता ती आमच्याबरोबर नाही फक्त तिच्या आठवणी आहेत . वीस मे ला माझी आई देवाघरी गेली. तुमचा हा व्हिडिओ बघुन खूप रडले . आई ती आईच असते .आई सारखे जगात कोणीच नाही .
हो स्वातीताई आई ची माया असते तिला मुलीच्या संसाराची जास्त काळजी असते आणि हा विचार फक्त आई-वडील करू शकतात खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली सहज हा वलॉग पाहिला मी अशी आई आणि प्रेम माया पाहिले नाही. खुपच इंप्रेस झाले चपाती करणारी तरुणी कोण आहे. आणि तुझी आई एव्हडी तरुण कशी? किती वर्षाचं अंतर आहे? मला जगात फिरायला आवडते पण असे प्रेम मी कुठे च अनुभव ले नाही फार नशीब वान आहेस अशीच प्रगती कर. हेलन पिंगळे इस्राएल वरुन.
हेलन ताई सर्वात प्रथम आपल्या कमेंट साठी खूप खूप मनापासून आभारी आहे चपाती करणारी ताई माझी भावजय आहे छोट्या भावाची बायको आहे 🙏 हो ताई पूर्वी लवकर लग्न केली जायची ना त्यामुळे हो ताई सगळे जण खूप प्रेमळ आहेत खरोखर नशीबवान आहे आणि आता तुमच्यासारख्या सगळ्या ताई मैत्रिणी मिळाल्या त्यामुळे मी खूप नशीबवान आहे❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏 ताई असेच आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या माझ्या पाठी
हो का ताई घरातील करते भाऊ भावजय असतील म्हणून आई काहीही करू शकत नाही पण वंदनाताई तुम्ही माहेरी गेल्यावर आई तुमची माया करते ना हेच आपल्यासाठी महत्वाचे आहे असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो अनुश्री ताई आई मुलींवर खुप प्रेम करते आणि तिला मुलीच्या संसाराची खुप काळजी वाटते असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो ताई कारण मी महीनाभर होते म्हणून तिला गमत होते आणि तिचा किट्टोवर फार जीव आहे आम्ही जाणार म्हणून ती थोडी नाराज झाली होती असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो का असे का मला माहीत नाही आज पहिल्यांदाच ऐकते आहे खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 खुप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खरंच सोनाली तुझ्या सारखं माहेर मिळायला नशीब लागत 👍
आईचा माया ही जगावेगळी असते तिच्या सारखे प्रेम कोणीच करू शकत नाही 🙏🙏🙏
हो ताई आई सारखे प्रेम कोणीही करू शकत नाही.
सोनल तुझे व्हिडिओ इंस्पिरेशन साठी बघते .... खुप मोटिवेशन मिळते .... एक व्हिडिओ बघितला की फ्रेश होते आणि नव्या जोमाने कामाला लागते.... Thanks a lot
खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
माझी आई व बाबा पण असेच मला देतात .
खूप छान 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
माझी आई पण असच देते .माहेर सारख सूख कूठेच नाही💞🌷💕💛💚💜💖💕💓
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
बापरे किती समान दिलं आईने खूप सुंदर माहेर न माहेरची माणसं पण जावई लई खुश होणार ताई तुमचं सासर पण दाखवा
कमलताई मी गेले दहा वर्षे विभक्त राहते आणि मी माझ्या घरी सुखी आहे व ते लोक त्यांच्या घरी सुखी आहेत असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
It's real fact
Ram krishn Hari🙏
Khrch ahe te
Baher nightana nehmi Ram krishn Hari bolnyane khup positive feeling yete
Khup chan Aaji❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaichi jaga konich gheu shakat nahi, I lost my mother at childhood your so lucky.......
हो ताई आई ही आईच असते तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
माझी आई पण मला असच देते ताई, आई ची आठवण झाली,🥰
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
व्हिडिओ बघुन मला पण माझ्या आईची आठवण आली ताई आईचे प्रेम वेगळेच असते
हो निकिता ताई आई ही आईच असते तिच्या सारखी माया कोणालाही नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मला तुमचा हा व्हिडिओ बघुन मला माझ्या आईची खूप आठवण आली. माझी आई पण असच सगळ आम्हाला बहिनभावाला द्यायची. जाताना साखर पाणी द्यायची. माझी आई पण तुमच्या आईसारखी साधी भोळी होती . आता ती आमच्याबरोबर नाही फक्त तिच्या आठवणी आहेत . वीस मे ला माझी आई देवाघरी गेली. तुमचा हा व्हिडिओ बघुन खूप रडले . आई ती आईच असते .आई सारखे जगात कोणीच नाही .
हो ताई आई सारखे जगात कोणी असुच शकत नाही. खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Same ashe ch sagal bharun aamhi aanato. Aai aajichi maya vegali ch asate.khup chan
हो ताई आईचं मुलीवर खुप प्रेम असते तिला मुलीच्या संसाराची खुप काळजी वाटते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मला पण माझे आई-वडील असेच देतात....... आई वडिलांची माया वेगळीच असते........ माहेरचे माहेरच असते माहेराला कशाची सर नाही...
खुप खुप आभारी आहे पुरवी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kiti Maya karte g tuzi aai ....tu Khup blessed aahes ki Tula itki chan aai aahe .she is very simple
हो ताई मी खुप नशीबवान आहे खुप खुप आभारी आहे स्वराताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kiti mast
Aai chi maya ch vegali aste tai kiti hi keli tar tila kamich vatat khva recipe dakhv 1da
हो तनुजा ताई वेळ मिळेल तेव्हा नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mast mla mazya Aaichi athvn zali tipan ashich ahe tumchya Aaisarkhi😍😍😘😘
हो ना आई ती आई च असते
माझी आईपण अशीच आम्हाला निघताना . असच सगळं देते बांधून. लेकीला कितीही दिलं तरी आईचं मन भरत नाही .
Same tai
Same tai
👍👌👌👌♥️♥️♥️
mazi Aai pan ashich dyaychi ti nahi aata he pahun tichi aathvan zali.....👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Lay bhari vatal ha majhi aai pan asch dete sagal bandhun
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaichi Maya khrch khup vegli aste
An baher rhayla aslyavr asch aste
Gavi janyasathi khup chan vatte
But gavavrun yetana bilkul iccha nste
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup goad ahet tumchya Maher chi mansa..
खुप खुप आभारी आहे ताई 🙏😊 असाच सपोट करा video रोज बघा ताई
Maher te maherch ast Aai chi maya ani bapachi chaya jagat kuthech milt NAHI 😊😊👌👌👌👍👍
खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup ch chan ahe tuza ha video tai ani tyahun chan tuz maher
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Me dubai la ahe me eakde yetana mazi aai pan khup kahe sobat dete mala mazya aaich khup athvan ale ha video pahun...😭
आई ही आईच असते जयश्रीताई तिच्या सारखी माया कोणालाही नाही.खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai thumcha 1st video konta ahe,ani khup chan Maher ahe,maz pn as ch ahe
माझी ओळख माझं किचन हा माझा पहिला व्हिडिओ आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Chaan aahe tumchi aai tai mazi pn aai ashich aahe
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mazi aai pan ashech ahe khup athvan yate mala techi
हो ताई तुम्ही भरपूर दूर आहे ना तिच्या पासून इथे असता तर आधी मधी भेटायला गेला असता असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mazi aai pn ashich hoti
Mazi aai pn asach dete mla andi tup dali dhanya. Bhajya sagl
हो स्वातीताई आई ची माया असते तिला मुलीच्या संसाराची जास्त काळजी असते आणि हा विचार फक्त आई-वडील करू शकतात खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs ho.nkki
माहेर माझे पण खुप चांगले आहे पण ससार सगळ्यात खराब आहे ताई
Hyala mhantat bag maherpan..tu nashibvan hays bag ..maherche kaybi aal ka ka ni lay bhari vattay bag chanch
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा video बघा ताई 🙏😊
Chaan vlog 👌 aaru ch hair cut mast ajun ch masoom disto😀
खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली सहज हा वलॉग पाहिला मी अशी आई आणि प्रेम माया पाहिले नाही. खुपच इंप्रेस झाले चपाती करणारी तरुणी कोण आहे. आणि तुझी आई एव्हडी तरुण कशी? किती वर्षाचं अंतर आहे? मला जगात फिरायला आवडते पण असे प्रेम मी कुठे च अनुभव ले नाही फार नशीब वान आहेस अशीच प्रगती कर. हेलन पिंगळे इस्राएल वरुन.
हेलन ताई सर्वात प्रथम आपल्या कमेंट साठी खूप खूप मनापासून आभारी आहे
चपाती करणारी ताई माझी भावजय आहे छोट्या भावाची बायको आहे 🙏
हो ताई पूर्वी लवकर लग्न केली जायची ना त्यामुळे
हो ताई सगळे जण खूप प्रेमळ आहेत खरोखर नशीबवान आहे आणि आता तुमच्यासारख्या सगळ्या ताई मैत्रिणी मिळाल्या त्यामुळे मी खूप नशीबवान आहे❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
ताई असेच आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या माझ्या पाठी
Maherchi athvan zali tai
Maj maher javlch ahe tari mla asch dil jat same
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात सगळ्यांनाच तुमच्या आईसारखी आई नाही मिळत
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
माझ्या आईसारखी तुझी आई आहे सोनाली
Nice
Maazi aai suddha ashich hoti
खुप खुप आभारी आहे इंदु ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mazya aaichi aathavan zale tiche pan asech hote
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mala hi mazya aai balancing aathvan aali tuze gav konte aahe maze pn Maher che shinde aadhnav aahe
सुमित्रा ताई माझे माहेर जत आहे आणि सासरचे मूळ गाव वाळेखिंडी आहे असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
माझी आई नाही देत काहीही कारन तीला अधीकार नाही वहीनी भावाचच चालते तीथे मी वंदना खाडेकर नागपूर
हो का ताई घरातील करते भाऊ भावजय असतील म्हणून आई काहीही करू शकत नाही पण वंदनाताई तुम्ही माहेरी गेल्यावर आई तुमची माया करते ना हेच आपल्यासाठी महत्वाचे आहे असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
माझी आई पण असच बांधून देते .
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗
Feel so nice your family members love you so much
Love you ताई ❤️❤️❤️
Tumcha aaryan agdi maja chiku sarkhach ahe
खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
माझी पण आई अशीच देते ताई.
हो अनुश्री ताई आई मुलींवर खुप प्रेम करते आणि तिला मुलीच्या संसाराची खुप काळजी वाटते असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khuop chan 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Super 👌👍
Maherche nav kay ahe tumchya
सोनाली घाटके
माझी आई पण मला असच देते ताई
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️
Aai hi. Aai asate
हो ताई, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
आईची माया
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaichi maya veglich aste 🙏❤👌
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आमच्या कडची ही पद्धत. मुली माहेरी जायला लागल्या की असा बाधून देतात. कुठच्या गावच्या तुम्ही
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि व्हिडिओ रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ ताई माझे माहेर जत आहे आणि मी कोल्हापूर मध्ये राहते
Khup Chan 🤗
आभारी आहोत 🙏😊
क्रिम रोल मस्त ताई
खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mzi aai lai Nalayak bai ahe
👌👌👌
Maher khup premal ahe
Mazi pan aii ashi ch hoti
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aai ch maya khup veagli asti tai
हो शैला ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप सुंदर
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
Bhavjay Kay khush disat nahi
हो ताई कारण मी महीनाभर होते म्हणून तिला गमत होते आणि तिचा किट्टोवर फार जीव आहे आम्ही जाणार म्हणून ती थोडी नाराज झाली होती असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tumi atach gele ani lagech nighale pan ka ?
हर्षदा ताई तो जुना व्हिडिओ आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Maji aai Pan ashi sarv kahi dete
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
Tumhi udyapanala sarv chhanch kelat pan tumhi hirvya bangdya ka nahi ghatlyat chhan vatal asat na
हो निलम ताई घालायला जाणारं होते पण कामातून वेळ मिळाला नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aai chi Maya veglich Aste ho tai
हो ताई अगदी बरोबर आहे खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
aaichi mayach ashi aste bemol ti kadhi mojun maya karat nahi aplya lekrawar
हो ताई अगदी बरोबर आहे खुप खुप आभारी आहे आयेशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
Tai me pan maheri aale khup Chan volg
हो का ताई enjoy करा 😊🙏
@@pranjalShindevlogs ho tai
Mast👌👌☺☺
आभारी आहोत 🙏😊
आई ती आईच
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ayi chapati babdun detana dole barun Ali 😰😰
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Same tai
Aaplech kitchen.he channel ahe support kara .comment kara Subsc pan kara mi pan karte
मस्त
खुप खुप आभारी आहे मीरा ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sagle chi Aai sarkhich aste
हो ताई खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kharch tu nashibvan aahat sagalyanach Aashi aai betat nahi majya tar nashibat nahi
खुप खुप आभारी आहे नेहा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aai sobat dusare kaki kun ahet
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
नशीबवान आहेस
खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
👌🏼😊
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सासरहून काही देत नाही का सासू
विद्या ताई मी गेले दहा वर्षे विभक्त राहते आणि मी माझ्या घरी सुखी आहे व ते लोक त्यांच्या घरी सुखी आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
7 chapati det nhi kdhich 7 peksha Kami kiwa jaast
हो का असे का मला माहीत नाही आज पहिल्यांदाच ऐकते आहे खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 खुप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
I miss you
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sorry sasari jyalya laglvar
ठीक आहे ताई मी समजले
मी पण असेच मुलीला देते ती अशीच नको नको म्हणते तरी पण मी देतेच
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗
Bap re kiti Sagal dilay
खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा video बघा ताई 🙏😊
हो ताई आई खुप देते आम्हाला घरच,शेतातले
👌👌👍😍😍
Tai maher kut ahe
ताई माझे माहेर जत आहे
मला रडच आला तुझी आई बघून
खुप खुप आभारी आहे वंदनाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
jath Madhya kute ahe tai mi pan jathcha ahe gavacha nava Kay ahe
घाटगे वाडी येथे राहते माझे आई-वडील असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
छान
👌👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Mast 👍👍👌👌
आभारी आहोत 🙏😊