अबब | तहसिलदार 'बाईं'नी फुलविला भ्रष्टाचाराचा मळा | Corruption

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 110

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad 14 часов назад +32

    सर सलाम तुमच्या पत्रकारितेला या मॅडम आटपाडीत सुद्धा होत्या त्यावेळी वाळू माफिया कडून भरपूर पैसे घेतले होते

  • @ajinathsalunkhe7887
    @ajinathsalunkhe7887 12 часов назад +34

    आतापर्यंत पंढरपूर माळशिरस आटपाडी येथे काम केले आहे प्रत्येक ठिकाणी मॅडमनी आदर्श घयावा असे भरपूर भ्रष्टाचार केला आहे

  • @jivanshingade9876
    @jivanshingade9876 День назад +29

    खरंच तुम्ही जे करताय सर ते अगदी ग्रेट काम आहे तुमच्या कार्याला माझा सला फक्त शेवटपर्यंत लावून धरा

  • @AmolKhatal-bh8zl
    @AmolKhatal-bh8zl 2 часа назад +3

    माने मॅडम यांनी आम्हाला सुद्या सोडले नाही हडपसर ला जवा सर तुम्ही लय मोठा बंगला बांधला आहे आम्ही वाळू वाहतूक केली बंगल्या वरती

  • @bapusahebsatre5613
    @bapusahebsatre5613 11 часов назад +18

    गोरगरिबांचा पैसा लुटून फुलवलेला मळा बिना कष्टाचे पैसे फुकटचे पैसे मिळवलेले कदाचित पापाचा पैसा आहे

  • @mayurawaghade4040
    @mayurawaghade4040 12 часов назад +17

    खरात साहेब खूप खूप आभार पोलीस अध्यक्ष अधिकारी यांच्या प्रॉपर्टीत तपासा खास करून

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 12 часов назад +17

    सर्व तहसीलदारांची प्रॉपर्टी भ्रष्टाचार करुन मिळवलेली आहे.

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 8 часов назад +9

    अहो दादा शासकिय अधिकारी व राजकीय नेते यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे समाजाची प्रगती करायला***

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 2 часа назад +3

    पाणी टंचाई काळात हे शेततळ भरल जात लोकांपर्यंत टॅकर पाणी पोचत का रोज टॅकर टाका नाहितर टॅकर जप्त करण्यात येणार

  • @MahavirKHANDEKAR
    @MahavirKHANDEKAR День назад +20

    मस्त...... अभिनंदन खरात साहेब अशाच बातम्या देत जावा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा

  • @harimali223
    @harimali223 11 часов назад +13

    सर हे लोकं खूप भ्रष्टाचार करतात आमच्या एका 85 सेक्शन वाटणी पत्रासाठी लाखो रुपये मागतात
    आणि त्यासाठी फक्त एक ₹100 चा स्टॅम्प लागतो

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 7 часов назад +7

    तुषार खरात साहेब तुम्हाला माझा सलाम, तुम्ही भरपूर चांगले काम करत आहात, भ्रष्टाचार. मुळातून उकरून काढला पाहिजे, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे,

  • @vinodpisal2007
    @vinodpisal2007 14 часов назад +16

    थँक्स सर असे बरेच अधिकारी आहेत यांना सुडू नका

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 16 часов назад +26

    पत्रकार साहेब आपण यावर कीतीही डॉक्यूमेंटरी केली तरी हा भ्रष्टाचार न्यायालयात सिध्द करू शकत नाही,ही आपल्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे.

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 8 часов назад +12

    सगळे एकाच माळेचे मणी.. शेवटी जसी कमवाल संपत्ती तसी वाया जाणार संतती

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 7 часов назад +5

    लई भारी काम करताय राव, तुषार खरात साहेब, मी पुणेकर/रत्नागिरी, तुमची पत्रकारिका खुप आवडली, असेच काम करत रहा, भ्रष्टाचार मुळातून हळू हळू उपटून टाकला पाहिजे, हे एक सामाजिक कार्य आहे, समाज्याला जागृत करण्याचे, अभिनंदन पुढील कार्यासाठी

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 11 часов назад +10

    माळशिरस मध्ये सुद्धा भरपूर लुटले आहे जे पन्नास एकर जमीन ही एकट्या माळशिरस वरच हानली आहे

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d 8 часов назад +7

    प्रत्येक ठिकाणी या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड असते. त्यामुळे हे अधिकारी भ्रष्टाचार करत असतात.

  • @NamdevNakate
    @NamdevNakate 13 часов назад +10

    गरीबांना आयुष्य भर कष्ट करुन गुंठा घेन होत नाही याची मात्र चंगल आहे

  • @patil4017
    @patil4017 6 часов назад +5

    आटपाडीत पोलीस पाटील भरती झाली होती बाईसाहेबांच्या काळात.. सरसकट रेशनिंग वितरक आणी त्यांचे नातेवाईक गावचे पोलीस पाटील झाले.. 😂😂😂😂😂😂

  • @desaibandhu
    @desaibandhu 10 часов назад +11

    वाल्मिक चे भाऊबंद हल्ली गल्लोगल्ली झालेत, यांचा बंदोबस्त कसा होणार? नजर लागणार हो! 😁😡😀😭

    • @VikramVetal-u1h
      @VikramVetal-u1h 10 часов назад

      माने

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 6 часов назад

      पाटलीन बाई माने यांनी जात बदलली का

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 6 часов назад +2

    माणूस कसा पैसा खर्चतो हे त्यांच्या अर्थार्जनाच्या सोर्सेसवर अवलंबून असते.वर्षाला पाच लाख रुपये कमवणारा शेतकरी वर्षभर पूरेल असा खर्चतो तर पाकिटमारी करून पाचच लाख मिळवणारा आठवडाभरात उधळून दुसऱ्या शिकारीची वाप पाहतो. दोघाचेहि उत्पन्न एकच पण खर्चाची पध्दत वेळवेगळी असते

  • @सत्यमेवजयते-ण1फ
    @सत्यमेवजयते-ण1फ 11 часов назад +11

    तुमची ओटी भरली नाही म्हणून तुम्ही हा विषय घेतला असवा. आमच्याकडील पत्रकार नातेवाईकांनाही हाँटेलमध्ये फुकटचे जेवण देतात आणि तहसीलदार कडून हप्ता वसूल करतात.

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 10 часов назад +7

    किती बोरवेल आहेत ते पण पाहा ?
    कारण लोकडाऊन मध्ये मशीन धरल्या नंतर जो परेनंत पाणी लागत नाही तो परेनंत सोडत नव्हते वाटत

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 2 часа назад +2

    खरात साहेब फार त्रास दिला आहे लाच घेताना परनल माणुस आहे तो घेतो याचा इलाज करा

  • @सुर्यरावसुर्यराव

    पत्रकार असावेत तर असे खरात ,ओंकार वाबळे सारखे असावेत.

  • @vinodbagal4799
    @vinodbagal4799 11 часов назад +7

    आपल्या आजूबाजूला भ्रस्टाचार होत असेल तर समाजाने असे उघड केला पाहिजे गरिबांची लूट नाय होणार

  • @bhimraodombale5281
    @bhimraodombale5281 11 часов назад +7

    खरात साहेब तुमचा प्रमाणिक पणा मला आवडला

  • @AvinashKubal2000
    @AvinashKubal2000 6 часов назад +3

    अशा प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून उभे राहायला कोणीही तयार होत नाही कारण भारतामध्ये साक्षीदारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही
    साक्षीदारांना जर 100% संरक्षण देता आले तर आणि तरच भारता मधला भ्रष्टाचार कमी होईल

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 4 часа назад +2

    ज्या दिवशी न्यायव्यवस्थेचे असे जास्तीत जास्त वाभाडे निघतील तेव्हा थोडाफार फरक पडेल

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 8 часов назад +4

    साहेब आपण चांगले काम करत आहात आपणास खुप शुभेच्छा असच काम करा सत्य मेव जयते सगळे च हुडका अन जप्त करण्यात यावी व गोर गरिब लोकांना वाटप करा

  • @BHARTIKALE-xk9rn
    @BHARTIKALE-xk9rn День назад +12

    सत्य सांगताय सर तुम्ही

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q 3 часа назад +2

    जो पाटील म्हणाला बागेला नजर लागेल.अस असेल तर पाटलाने सुद्धा घरातून बाहेर निघू नये,कारण त्यांनाही नजर लागू शकते.

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 часа назад +2

    त्या पाटलांना समोर आणा की राव खरात जी😊

  • @ankushnamdas5459
    @ankushnamdas5459 День назад +15

    गोर गरिबाला घोडा लावून माया कमलीय साहेब.

  • @gulabkale3575
    @gulabkale3575 9 часов назад +4

    हे सर्व पाहिल्या समजल ..... भष्टाचारा शिवाय जीवनात प्रगती नाही .....😂😂😂😂

  • @anandio611
    @anandio611 День назад +13

    तुषार नातेपुते येथे ही अशीच जमीन आहे माणचा गरीब माणसाला लुटले आहे

  • @rameshbhanse5472
    @rameshbhanse5472 6 часов назад +2

    त्या गरीब कामगाराची नोकरी तेवढी वाचावी, बाकी बाग लय भारी वाटली
    (भ्रष्टाचाराचे काय करायच तेकरा)

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Час назад

    ही सर्व संपत्ती जप्त करा ….जसं वाल्मिक कराड ची केली ….याना जेल मधे टाका

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 часа назад +2

    ग्रेट.... लय भारी खरात जी लगे रहो👌💐

  • @raghunathyadav861
    @raghunathyadav861 Час назад

    खुप कष्टांनी उभा केलाय मॅडम नी कशाला काय पणं सांगता, ऑफिस बंद झालं की ,राबतात इथे,त्यांच्या अविरत कष्टांनी फुलली आहे बाग😂

  • @poojasales1618
    @poojasales1618 3 часа назад +1

    रंच तुम्ही जे करताय सर ते अगदी ग्रेट काम आहे तुमच्या कार्याला माझा सलाM.......50 ACR IS HUGE LAND KON NAHI GEU SHAKAT

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 23 часа назад +9

    मॅडम यांनी खरोखरच चांगला फार्म हाऊस शेती केली आहे असे दिसते शेतकरी म्हणून अभीमान आहे

  • @MohanKadam-w9v
    @MohanKadam-w9v 6 часов назад +2

    सर सलाम तुम्हाला या मैडम न आटपाडी मध्ये माजी सैनिक ला न्याय दिला नाही गरिबांना खूप त्रास दिला

  • @ssk4115
    @ssk4115 15 часов назад +18

    ना खाऊंगा.. म्हणणारे नेते... पणं राज्या राज्यात भ्रष्टाचार, गुंडगिरी, अवैध घंधे प्रचंड वाढले

  • @SahilPetkar-y4j
    @SahilPetkar-y4j 11 часов назад +4

    1 no sir

  • @MohanKadam-w9v
    @MohanKadam-w9v 6 часов назад +2

    10 वि मधिल मुलगा च्या सही घेऊन पंचनामा केले त या मॅडम न

  • @baliramtikore8581
    @baliramtikore8581 7 часов назад +2

    Good job reporter

  • @rupeshbhoir5212
    @rupeshbhoir5212 10 часов назад +3

    Good job sir

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 22 минуты назад

    छान बगीचा फुलवली,ओसाड माळरानावर बहरले डाळींब व अंबा पशु पक्षी यांच संवर्धन केलं आणि निसर्गाचं संगोपन तेही खडकाळ जमिनीत केलं मग काय फरक पडतो.सर्वसामान्य व्यक्ती हे करूं शकतं नाही.पण पडिक जमिनीवर छान बगीचा फुलवली आहे.पैसाचा दुरुपयोग केला नाही.योग्यच झालं ना!

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 12 часов назад +4

    तुषार सर छान उपक्रम

  • @JaiHind-b5v
    @JaiHind-b5v 11 часов назад +4

    Good work sir... Keep it up...

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 11 часов назад +3

    उत्कृष्ठ पत्रकारिता सर.❤

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 14 часов назад +7

    काय नवीन आहे का अहो साहेब सरकारला न खाणारे अधिकारी पापी फक्त तुकाराम मुंढे यांच्या सारखे बोटावर मोजता येतील इतकेच आहे

  • @NamdevNakate
    @NamdevNakate 13 часов назад +12

    मा तहसीलदार व त्यांचे पती याना महाराष्ट्र क्रुशी भुषन द्या

  • @sureshroman498
    @sureshroman498 10 часов назад +3

    काम छान केलं तुषार साहेब लाचखोरी थांबली पाहिजे

  • @anandraojamdar7441
    @anandraojamdar7441 9 часов назад +4

    माळरानावर शेती फुलवली याचा अभिमान वाटला पाहिजे पत्रकार साहेब तुम्हाला काय कमी पडले आहे का तुम्ही एकदा परळीला जा तिथे जाऊन चौकशी करा भरपूर मलिदा तुम्हाला मिळेल

  • @nandkumarjadhav3307
    @nandkumarjadhav3307 11 часов назад +4

    तुषार सर अभिनंदन

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 10 часов назад +3

    Kha kha khalalay ! Te baghitle mhanun hagvun lagli !

  • @BHARTIKALE-xk9rn
    @BHARTIKALE-xk9rn День назад +11

    सगळे च उघड करा एकदाच

  • @KakadeS-x3g
    @KakadeS-x3g 10 часов назад +2

    त्या गरिब कामगार कामावरून काढून ने म्हणजे ....... पञकार साहेब तुम्ही त्यांनाच follow up Gaya 🙏

  • @sarjeraoyamgar8817
    @sarjeraoyamgar8817 11 часов назад +4

    अभिनंदन खरात साहेब

  • @gajendrmasal2627
    @gajendrmasal2627 6 часов назад +2

    मॅडमचं बघून तिथे किती शेतकऱ्यांनी प्रगत केली आहे माहित आहे का त्यांचं का व्हिडिओ शूट घेतलं नाही

  • @BhagawanMisal-n6t
    @BhagawanMisal-n6t 11 часов назад +2

    पत्रकारीकेतला डॉ साहेब मला समक्ष समक्ष भेटाव वाटत,,

  • @SatyawanPawar-b9u
    @SatyawanPawar-b9u 10 часов назад +2

    👍👍

  • @DnyaneshwarRashinkar-f8v
    @DnyaneshwarRashinkar-f8v 3 минуты назад

    Amche kade asac ahe saheb

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc 12 часов назад +4

    Mukyamqtryana vinti dakhal dya😢😢😢😢😢😢😢khup lut keli aahe ya bai ne

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 15 часов назад +6

    ते खटाव तालुक्यातील गोरेगाव (अंबवडे ) येथे एक सरकारी दवाखाना बांधून बरीच वर्ष झालीत पण अजून चालु केला नाही. त्यांच काय झालं आहे तेवढं बघा साहेब. 🙏

  • @mosinshaikh8394
    @mosinshaikh8394 14 часов назад +7

    Malshiras la khup lutle ya baiyine...

  • @umeshkadam9605
    @umeshkadam9605 12 часов назад +4

    पैसे खाताना लोकांचा तळतळाट लागत नाही कां

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 5 минут назад

    ED लावा

  • @dadasogodse
    @dadasogodse 10 часов назад +4

    खरात साहेब तुमी परळीला जाऊन पत्रकारी करा

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 11 часов назад +1

    मधमाशी झाडे कोंबड्या बैल हे काय दाखवता मुळ विषय वेगळ्याच

  • @RavindraPatil-wt5iz
    @RavindraPatil-wt5iz 9 часов назад +1

    सरकारी नोकरी पाहिजे जरांगे पाटलाला दाखवा

  • @dr.vilaswagh1291
    @dr.vilaswagh1291 11 часов назад +3

    Bhrastachar acha kalas mhanje Bai Mane.Malshiras la hotya tya.

  • @SopanThorave
    @SopanThorave 12 часов назад +2

    Bhai hai Baran Gair prakaran yevadu Kamal

  • @BHARTIKALE-xk9rn
    @BHARTIKALE-xk9rn День назад +6

    Thanks sir

    • @LayBhariNewsLive
      @LayBhariNewsLive  День назад

      तुम्हाला लवकरच असेच व्हिडीओ बघायला मिळतील.

  • @mandakhutvad3093
    @mandakhutvad3093 4 часа назад

    Sarkar ni yachi नोकरी तून कडून डाका

  • @SubhashDhotre-q6j
    @SubhashDhotre-q6j Час назад

    त्याना माहीत आहे तुला हप्ताघे ता येतेत्या

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 8 часов назад +2

    Good job

  • @Shankarkale1515
    @Shankarkale1515 День назад +3

    😂 ऐकावे ते नवलच

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 7 часов назад

    चोरांच्या घरी चोरी 😂

  • @AshwiniMane-v7j
    @AshwiniMane-v7j 7 часов назад +3

    लाखेवाडी इंदापूर तालुक्यातील आहेत त्या मॅडम

  • @shekarphadtare6845
    @shekarphadtare6845 13 часов назад +2

    पैसे घेतले कि मीठिन जातो

  • @vinaywankhade9121
    @vinaywankhade9121 2 часа назад

    ED lawa mage

  • @dnymeshawarmagar1540
    @dnymeshawarmagar1540 11 часов назад +1

    Jeladhe taka tila

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 10 часов назад +2

    सरकारी कर्मचारी असाल तर सरकार जे काही सुविधा शेतकऱ्यांना देत त्या सर्व मिळवता येतात याचा ज्वलंत उदाहरण एवढं दाखवून सुद्धा लोक काही जागी होणार नाहीत त्यांना टाईमपास साठी मोबाईल दिले आहेत इकडे तिकडे फिरून त्यांना वेळ घालवायचा नाही

  • @AaryandhavanAaryandhavan
    @AaryandhavanAaryandhavan День назад +3

    बरोबर सर

  • @vijaydhotre-er7hq
    @vijaydhotre-er7hq 5 часов назад

    Hya padavarti kontya samajachi kiti kon ahe tehi kalu dya minority samajacha mhanun chaukashi ani Chuka shodayche dhande Karu naye

  • @mh11phaltankar80
    @mh11phaltankar80 13 часов назад +2

    Madam la support Kona cha asel

    • @desaibandhu
      @desaibandhu 10 часов назад

      असेल कोणीतरी धनंजय, कर्जत क
      फार्महाऊस सारखा.

  • @Winkthink
    @Winkthink 10 часов назад +4

    तुम्हाला थोडी जरी विष्ठा मिळाली आसती तर तुम्ही देखील ही बाब ऊघड केली नसती.पत्रकार जर प्रामाणिक आसते तर देशात आणि राज्यात आसे भ्रष्टाचारी आधिकारी निर्माण झालेच नसते.या भ्रष्टाचारी आधिकाय्राचे खरे आधारस्तंभ हे पत्रकार च आहेत. हे विसरु नका.

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 7 часов назад

    काय नाव आहे तहसीलदार मॅडम च

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 11 часов назад +5

    हे असंच होतय पत्रकार साहेब पैसे देऊन तहसीलदार झाल्यावर😂😂😂😂😂

  • @pradeepbabar5465
    @pradeepbabar5465 День назад +3

    Aivale namak shepurda dahivadit tya sathich baslay tumchyat Dum ahe ka ? Tyala vicharna karaychi pakka bhrashtat murlela ahe kida

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 13 часов назад +1

    काय नवीन दाखवून राहिला हा पत्रकार हप्ता जाहिरात मागत असेल

  • @ShivpratapWaghmode
    @ShivpratapWaghmode 13 часов назад +4

    खूप छान तुषार सर

  • @ramdaspawar3238
    @ramdaspawar3238 11 часов назад +2

    स्वतःला अति हुशार समजू नये

  • @gajendrmasal2627
    @gajendrmasal2627 6 часов назад +1

    मॅडमचं बघून तिथे किती शेतकऱ्यांनी प्रगत केली आहे माहित आहे का त्यांचं का व्हिडिओ शूट घेतलं नाही