मी शमीम बशीर मुल्ला आहे माझे जनता बँक मध्ये खाते आहे आणि मी आणि माझा नवरा घरी 7-8 मुलांची ट्युशन घेतो मला खुप गरज आहे please please 🙏 तुम्ही प्लीज मला मदत करा
मी संगीता आळणे आहे मला एकही हप्ता आलेला नाही आतापर्यंत मी कागदपत्र केलेली सगळं केलं मला पैसे आलेले नाहीयेत कदाचित एकही रुपयाला नाही आतापर्यंत मला पैसे आलेलेच नाही
मी संजय गांधी चा फार्म भरुन तीन चार वर्षे झाली पण मला आजून त्याचे पैसे कधीच भेटले नाही .आता लाडक्या बहिणीचा फार्म भरला अप्रुवल आहे पण पैसे नाही मिळाले आगस्ट मध्ये भरला आहे आता फार्म चेक केला तर तिथं मी जो संजयगांधी फार्म भरला तो एस म्हणून दाखवत आहे पण मला तर दोन्ही पण योजनेचा लाभ नाही मिळत काय करावे लागेल मला आता
15 July la form bherle ahe 5 August la Aproved ahe posta cha khata pun ugedlele ahe dusra kontahi yojne cha labh ghet nahin. Ek hi rupya ala nahin Aadhar link sudha ahe. Solapur.
मला साडेसात हजार रुपये आले माझं महाराष्ट्र बँकेमध्ये खाता है मी सोलापूरची रहिवासी आहे लाडकी बहीण योजना यासाठी अजून दोन कुठले डॉक्युमेंट ची काय गरज आहे का
सर आता काय सारखे कागत पत्रे च काढत रहायच का सर तुम्ही म्हणालात की ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांना पैसे नाहीत देणार मग त्याची मतदानाच्या वेळी का तुम्ही म्हणाले नाही चार चाकी गाडी आहे त्यांचं मतदान आम्हाला नाही जमत
परत परत तेच विषय सांगता राव ते दोन कागदपत्रे सांगा आणि विषय मिटवा राव
लाडकी बहीण बद करा तुमचा news ऐकुन कंटाळा आला please🙏 तुमच काम झाले कुठल्या बहीण आम्ही
लाडकी बहीण योजनेमुळे याला व्हिडिओ बनवायला भारी विषय सापडला दुसरे कोणतेच व्हिडिओ नाही फक्त लाडकी बहीण विषय व्हिडिओ टाकतो
😂😂😂😂
Nahi aale peese
Ha na
Arjun wala Paisa le Lena
@@Sarthakraundal7212ek rupaye Sudha
मी शमीम बशीर मुल्ला आहे माझे जनता बँक मध्ये खाते आहे आणि मी आणि माझा नवरा घरी 7-8 मुलांची ट्युशन घेतो मला खुप गरज आहे please please 🙏 तुम्ही प्लीज मला मदत करा
मी लाडकी बहिण योजना सदस्य आहे सौ निर्मला शंकर भारती चिकणी संगमनेर अहमदनगर बैंक आफ बडोदा शाखा संगमनेर तहसील कार्यालया जवळ
जेव्हा साडेसात हजार रू आले. तर 2100 रू यायलाच पाहीजे.
रीहाना.पन्हाळ कर. पेठ.वडगांव
कोलहापुर
खूप छान व्हिडिओ
मी संगीता आळणे आहे मला एकही हप्ता आलेला नाही आतापर्यंत मी कागदपत्र केलेली सगळं केलं मला पैसे आलेले नाहीयेत कदाचित एकही रुपयाला नाही आतापर्यंत मला पैसे आलेलेच नाही
दादा आमचे पहिले पैसे पोस्टात आले होते 7,500त्यात आताचे पैसे येणार की नाही ते नक्की सांगा 👍
सगळ्या महिलांना सांगण्यात येत आहे की ही योजना बंद झालेली आहे कोणी पण या व्हिडिओला बळी पडू नका प्लीज
च😊
Ji update saglyana maahiti aahe tich maahiti haa firun firun sangto... karan video che watch time yaala wadhwayche aahe youtube kadun payment ghenyasathi... yaache video skip kara bhaghu nakaa... yaa lokaani aaplyala tich ti maahiti deun swataacha fayda karun ghetla aahe.
Mala pahilach aalet 4500 nantar nahi aale maz khat aahe panjab nechnl Bank madhe aahe
तुम्हाला शिव्या खायची सवयच झाली वाटतय, करमतच नसेल.
Brobar
सर माझा फॉर्म रीझट झाला आहे मला एक रूपए भी भेटला नाही नवीन फॉर्म कधी चालु होनार आनी कुट भरायचय ते पन संगा
मला 3 hafta ale ani नंतर ek ही रुपये ale nai please 🙏 खूप गरज आहे Dada कधी येणार आहे paise pathva
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आहे मला एकही हफ्ता आला नाही गॅसचे पण नाही आले माझं पोस्ट मध्ये खात आहे
आमच्या कडे शेती नाही आम्ही रोजगारी करतो 2100 आले नाहीत
Aadhar card sirji maine link karwaya mujhe idea nahi tha
Aur bank me jake kal enquiry b jarur karungi
Aur kya kagajoatea chaiye
चिखली, बुलढाणा पैसे आले नाही कदि येना पेसे 7500.हजार ले सुरुवाती चे
मी संजय गांधी चा फार्म भरुन तीन चार वर्षे झाली पण मला आजून त्याचे पैसे कधीच भेटले नाही .आता लाडक्या बहिणीचा फार्म भरला अप्रुवल आहे पण पैसे नाही मिळाले आगस्ट मध्ये भरला आहे आता फार्म चेक केला तर तिथं मी जो संजयगांधी फार्म भरला तो एस म्हणून दाखवत आहे पण मला तर दोन्ही पण योजनेचा लाभ नाही मिळत काय करावे लागेल मला आता
कोल्हापूर जिल्हा आहे camera Bank
2100₹जमा झाले नाहीत साडे सात हजार मिळाले कोल्हापूर जिल्हा Canara Bank
निर्मला बाबासाहेब भारती मला एकच हपता आला आहे
23 तारखेला मतदान झाले की बरोबर पैसे टाकतो म्हणले अजून सोलापुरात पैसे आले नाही कधी येणार
मला या पै शाची खुप खुप गरज आहे
21 rs कधी येणार आहेत ते सांगा
aho.dada.diwali.geli.disember.suru.zala.date.4.zali.khar.kay.tye.sanga.kuthle.kagad.pahije.aho.pude.bola.sir.laman.naka.lau.thodkyat.sanga.
Pune ❤mala 2100 aale nahi ya aadi che paise aale
2 महत्वाचे कागदपत्र आहेत
◆बँक खाते
◆आधार कार्ड
एवढ्या छोट्या गोष्टी साठी 15 मिन चा विडिओ बनवलं चू.....
6.हप्ता कधी येणार
Me thany jgilyth dombivli th rahathy dada
स्टेट बँक ऑफ हैदराबाद
मी लातूर जिला मधून बोलते मला एकही रुपया आला नाही माझ पासबुक s b i आहे पुना पोस्टातकाढलेआहे
15 July la form bherle ahe 5 August la Aproved ahe posta cha khata pun ugedlele ahe dusra kontahi yojne cha labh ghet nahin. Ek hi rupya ala nahin Aadhar link sudha ahe. Solapur.
2100 ale🎉🎉🎉🎉 thanks
Khar ky😂😂😂
मी नांदेड जिल्हा तून आहे मला सहा हजार रुपये मिळाले आहेत एकविसे नाही आले माझे बॅंक खाते S BI मध्ये आहे
मी कोल्हापूर येथू न बोलते सर सुनिता पाटील मला 6वाहापतामला मिळाले नाही तरी मी स्वतः माझ खरं करते गोळ्या ओशंध खचलागते ब््क खाते महाराष्ट्र ब़क आहे
2500 Va 2100 Rs Aale Nahit Yenar Ka? Please Tell Me
District Jalgaon
महाराष्ट्र 4 500 रू आले 2100 रु नाही आले
Mi Inzori Ta manora dist Washim madhun boltte Shital kishor Borkar mi form bharla pan mala ataparent yakhi rupya ala nahi ata konte kagad patre lagt
हिंगोली जिल्हा आहे आणि सात हजार पाचशे रुपये आलेत आणि एकविश रुपये कंदी मीळतील एकल माता आहे भाऊ
धम्म प्रिया भीमराव एडके, मला पण, पैसे आलं नाही,
जळगाव जिल्ह्य़ात
Hi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा आमच्या पतीचं निदान झालेला आहे आता मी एकटी दोन मुलं आहेत आता मला पैसे भेटतील का एकटी कमवते मी
2100रु आले नहीं नागपुर जिला मध्य रहते मि
माझा फाम अपुरुड आहे
He kahi khar nahi. एवढी लांबून लावायची काय गरज आहे
Union bank chalel ka
Mala ek hi rupaya ala nahi, me hemlata gupta, August magya form approved zala bank account active tari hi paise ale nahi
मला साहवा हप्ता आला नाही कधी येणार आहे जि पुणे ता पुरंदर
Sang lavakar
बुलडाणा जिल्यात कधी येणार 6,,7,,,हप्ता
मला एक रुपया पण आले नाही जि. जळगाव ता मुक्ताईनगर
ठाणे भारत सरकार बँक मला 7:30 हजार आले गॅसचे पैसे नाही आले
Lavkar sang bhau konte kagad nahitar ekada attack yeil bhau
अहो दादा ५ हप्ते आले सहवा हप्ते आले नाही s b l बेकेत खातं आहे
सातहजार.आले.पण.गॅसचे.पैसे.आले.नाही.ता.बाभूळगाव. जिलहा.यवतमाळ. खात.आहे.SBI
मि राधाबाई आगलावे कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा.
मला 2100₹व.
अननपुरण योजनेचे पैसे आले नाही
एवढी काय गरज आहे
मीसाक्षी सुपेकरमलाअजुनपैसेआलेनाहि
मि राधाबाई आगलावे कणेहरगाव माढा सोलापूर जिल्हा
मला6वयाहापतयाचेपैसे. आले नाही
Addar seeding दाखवते
पैसे आले नाही २१००काल्हेर पोस्ट मध्ये
हजार रुपये दिले तरी चालेल सर्वांना द्या
Mera ko paise nhi mila hai kabhi milega paise kitna din ho hai
कोल्हापूर जिल्हा आहे माझं
Saraswat bank
Kalyan jilat tun bolt me Maala fakta 7500 hazar Alaa ataa 2100 rupay nhi Alaa MI kya karu 🥺
South Indian Bank (kalyan)
Maza jillaha sambhaji nagar mala sadedat sat hajar aalele aahet baki aale nahit
सेंट्रल बँक ऑफ इंडिया रत्नागिरी
Nandubar जिल्हा ला पण peyse आले आले नाही
सरल सरल सांगुन टांका आता तुमच्या खातात पैसे जमा होनार नाही😂😂😂😂
दादा आमच्या पतीचं निदान झालेला आहे मी एकटीच कमावणार आहे घरी दोन मुलं आहेत
Dharashiv jilla🎉
Are baba bol ki lvkr kiti gol gol firun boltoys
मला चार हप्ते नाही आले, चौथा हप्ता तीन हजाराचा आला,
मला एक विशे नाही आले सोलापूर जिल्ह्य
मला साडेसात हजार रुपये आले माझं महाराष्ट्र बँकेमध्ये खाता है मी सोलापूरची रहिवासी आहे लाडकी बहीण योजना यासाठी अजून दोन कुठले डॉक्युमेंट ची काय गरज आहे का
Konti kagadpatre dyayche ahet
Aamhi amravati jilhyatle aahe
मि कोल्हापूर जिल्ह्यातील बोलत आहे मला अजून कही रूपाया आला नाही माझा नवरा अपंग आहे दोन मुले आहेत मला
माझ सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे
मला साडे चार हजार मिळाले होते ओक्टोंबर मध्ये
Mi beed jila aahe
सर आता काय सारखे कागत पत्रे च काढत रहायच का सर तुम्ही म्हणालात की ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांना पैसे नाहीत देणार मग त्याची मतदानाच्या वेळी का तुम्ही म्हणाले नाही चार चाकी गाडी आहे त्यांचं मतदान आम्हाला नाही जमत
मुंबई सनबर्न जिल्हा मध्ये पैसे आले नाही सुजाता दळवी
2100🎉🎉🎉🎉
मी नांदेड जिल्हातून बोलतो खाते आहे पोष्टात अगोदरचे 7500 रु आले नांदेड कधी वाटप करणार
Stat SBl Bank
मला नाही आले 2100 रूपये
अकोला जिल्यात कदी येतील
Maji Canara Bank ahe mala 7500 ale ahet
Solapur jilha
आम्हाला 50रुपये फार्म भरले होते ते पैसे टाका
Mi nagpur
कल्याण आसते
Mala azun 6/7 hafta nahi milale azun Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe
Aare baba 2 document konte te sang patkan.... baaki chi bhankasmaari karu nakos...
किती टाईमपास करता मेन मुद्यावर बोला
मला 6 हप्ता अजूनही जमा झाला नाही