देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी आज आहे एकादशी पंढरीची वारी
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #मराठी अभंग #व्हायरलव्हिडिओ #vithumauli #ramkrishnahari #2024 #पांडुरंग #पंढरपूर #gaulanimarathi #kanha #hari
अधिक माहितीसाठी संपर्क.
kamalbangar74@gmail.com
माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद माझी व्हिडिओ बघितल्या बद्दल.
अजून व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा- @jayvithumauli
खूप छान अभंग आहे व चाल पण मन मोहून टाकते. जय राम कृष्ण हरि
❤❤खुप छान ताई गाता ताई. मी तुमचे पहिले सुध्दा तुमचे अभंग खुप छान उच्चार आहेत. त्यामुळेच सगळे अर्थ कळतात त्यामुळे ऐकायला छान वाटत. असेच अभंग आमच्या पर्यंत पोहचवा. धन्यवाद ताई
खूपच छान आहे चाल पण छान आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी माऊली आशेच गाणी ऐकवा खुप आवडते
खरंच खूप छान अभंग आणि आवाज गोड सुरात ❤
खुप छान मनाला प्रसन्न वाटले राम कृष्ण हारी
खूप छान.
राम कृष्ण हरि
Khup chan Abhang
राम कृष्ण हरी
खुपच छान अंभग चाल पण सोपी आहे 🙏🌹
खुप छान
👌👌❤❤
जय हरी विठ्ठल 🎉🎉🎉🎉
जय हरि विठ्ठल विठ्ठल 🎉
Khup Chan
Kupach chan abhgngh
Khup. Chan. Abhang. Jai. Jai. Ram. Krishna. Hari.
Khup Chan ,Rama krishna hari
अप्रतिम सोपी चाल 👌
Khup chan 🎉
जय हरी विठ्ठल
खूप सुंदर अभंग गाईला मन mohun गेले
जय विठू माऊली 🎉
😅
छान अभंग गायला माऊली.फक एक चरणाचे यमक जरा जुळले नाही.वेढा आहे ना जनाबाई टाकावा सडा हे म्हणायला हवेत.आसन जरा जुळत नाही. नाही तर माऊली आले भिंतिवर बसून असे जुळते बघा.
Very nice
झओओद0
❤😊
Yy m
😅😊😊😊 1:41
Khup chan abhang