सर.. तुम्ही शेतकर्यांसाठी देव माणुस आहेत. खुप चांगले काम करता आहेत सर तुम्ही. फक्त असे काहीतरी करा सर. शेतकर्यांचे पिकवलेले उत्पन्नावर शेतकरीच किंमत किंवा लिलाव करू शकतो कारण आपण पिकवलेला माल व दुसरे लोक त्याची किम्मत करतात. हा मोठा अन्याय आहे शेतकर्यंवर ... हे काम तुम्हीच करू शकतात सर..
सर आपण आज एकदम महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवला... फक्त एमपीएससी च्या मागे लागण्या पेक्षा मुलांनी ग्रुप बनवुन व्यवसाय सुरू केले तर ते मुले आणि देश पण खुप पुढे जाईन.
DIC कडून सर्व सपोर्ट केला जातो पण बँक लोन देत नाही, बँक फक्त जी लोक पैसे डूबवणार आहेत त्यांनाच देते सर, गवर्नमेंट फक्तं योजना काढून लोकांना पागल बनवते व्होटिंग साठी, एक योजेना गरजू पर्यंत पोहचत नाहीय, फक्तं योजना काढण्यापेक्षा त्या होतकरू माणसाला बँकेतून लोन पण काढून द्यायला हवे.
मी स्वतः apply केलं पण ..........या योजने मधे waiting list खूप मोठी आहे ....अस बँक मधून सांगण्यात येते ......बँक वाले मग आम्ही पास करून देतो पण व्याजदर १०.५० ते ११ % व्याजदर आपल्या सारख्या नवीन स्टार्टअप वाल्यांना परवडत नाही........... वरून बँक कर्मचाऱ्यांना ते पास करून द्यायचे काही टक्के मंजूर करून आधी ते देऊ करावे लागतात............ ह्या सरकारी योजना आहेत
प्रत्येक घरातून एकाने निवडणूक लढा म्हणजे स्पर्धा काय होते नेत्यांना कळेल. होऊ द्या जमानत जप्त काही फरक पडत नाही पण यांना जिंकविण्यापेक्षा आपल्या घरातील वोट आपल्यालाच यात आपण स्वतः जिंकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
नमस्कार सर, मी हा पूर्ण व्हिडिओ वेळात् वेळ काढून पाहिला .आपला युवा पिढीच्या युवकन्साठी ही अतिशय उपयुक्त अशी माहिती तुम्ही खूप जीव लावून समजावून सांगितली ,त्या बद्दल आपले खूप खूप आभार. भविष्यात असेच चांगले मार्गदर्शन आपल्याकडून सर्वांना मिळावे ही सदिच्छा.
कराळे सरांशी माझं फोन वर बोलन झाल. खूप प्रेमळ आहेत. माहिती सुद्धा खूप छान दिली. मात्र बँक व्यवस्थापक मनमानी कारभार करत आहेत.माझ्यासारखा एखादा पुढारी व्हायला पाहिजे. सुता सारखे सरळ करतो.😅
माननीय श्री नितीन कराळे सर आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण तुम्ही गोरगरिबाला एवढी मोठी संधी माहीत करून दिले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की बीड मिळेल ka?
खूप छान मार्गदर्शन करता sir तुम्ही मी 38 वया ची आहे आणि नवरा 12 वी फेल आहे अजुन काहीच करत नाही खूप परेशनित आहे. अकोला मध्ये बाळापूर या गावची आहे .. नवऱ्या साठी छोट्या उद्याग सुरू करायचा आहे मी काय करायला पाहिजेत sir 🙏🙏 खूप छान प्रेरणा मिळते कराळे sir
प्रति, प्राध्यापक कराळे विषय: बेरोजगार विषयी नाहीती सांगणे बाबद् शरद अशोक नितनवरे मी एक बेरोजगार आहे . सर आजपर्यंत महावितरण या कंनीतर्फे बह्यास्त्रोत्त कामगार म्हणून काम करीत होतो परंतू माझा आय टी आय इलेक्ट्रॉनिक आसल्यामुळे मला कामावरून कमी केले मल त्यांनी सांगितले की तुम्ही महावितरण कंपनीत तरतंत्री परवाना वीणा कंपनीत काम करू शकत नाही .मग मी तेही परवाना परीक्षा दिली व ते मिळविला आता ऑर्डर देण्यासाठी जागा खाली नाही हेच उत्तर देतात वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणत्या भाषेत सांगू की मी पूर्वी याच कंपनीत ऑर्डर थ्रो काम करत होतो आणि आज मला ४ वर्ष झालेत कामावर घेत नाही काय करू यावर मला मार्ग सुचवा धन्यवाद सर आपला विद्यार्थी शरद आशोक नितनवरे रा भोयता पो सोयता ता+ जि वाशिम मो ७३७८८५९९०२
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मनून पुढें आलेले हे आज आमच्या मराठवाडा आणि मुंढे साहेब यांना विसरले मुंढे साहेब गेले आणि मराठवाडा विभागातील लोकांचं आधार तुटला फक्त 14जिल्हा त त्यातील संपुर्ण मराठवाडा 8ही जिल्हा तील लोकांचं बऱ्याच रेशन बंद केले अशेच 10/15वर्षांत अंद्रेप्रदेश सारखं महाराष्ट्र चे तुकडे करतील अणि भेटेल भेटेल हया आशेवर मराठवाडा विभागातील लोकं च सिंचन प्रकल्प बेरोजगारी माणूस स्तलंतर दुष्काळ महागाई किती किती मुद्दे आहेत माघ आहे मराठवाडा एक मराठवाडा विभागातील सामान्य माणूस
सर, तुमच्या कार्याला सलाम तुम्ही सर्व माहिती सांगितली पण, घेतलेले पैसे परत कधी करायचे आहे हे नाही सांगीतले. २०००० हजार लोकसंख्या असलेल गाव आहे.आणि दुध डेअरी प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे.तुम्ही सांगीतलेल्या सर्व Criteria बसतो.
एखाद्या उच्च अधिकारयाला लाजवेल असा नायक म्हणजे कराळे मास्तर 👌👌👌👌
@@adityas8976 tu na ho ...ahes tu chutiya
Jabardast sir
Bank det ni bho
बरोबर
All right
तुमच्या मुळे आम्हाला खूप सारी प्रेरणा मिळते सर आणि मनापासून आभार सर तुमचे की तुम्ही शेतकऱ्यांचा विषयावर बोलता .🙏🙏
तू कधीच पास नाही होणार याच्या नादी लागून लिहून घे
@@lucky_the_racer888 काय साकारतम्क तुज़े विचार.vv गूड़
एकदम बरोबर 💯🙏
सर.. तुम्ही शेतकर्यांसाठी देव माणुस आहेत. खुप चांगले काम करता आहेत सर तुम्ही. फक्त असे काहीतरी करा सर. शेतकर्यांचे पिकवलेले उत्पन्नावर शेतकरीच किंमत किंवा लिलाव करू शकतो कारण आपण पिकवलेला माल व दुसरे लोक त्याची किम्मत करतात. हा मोठा अन्याय आहे शेतकर्यंवर ... हे काम तुम्हीच करू शकतात सर..
सर आपण आज एकदम महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवला... फक्त एमपीएससी च्या मागे लागण्या पेक्षा मुलांनी ग्रुप बनवुन व्यवसाय सुरू केले तर ते मुले आणि देश पण खुप पुढे जाईन.
खूप छान माहिती सांगितली सर ....हा व्हिडिओ शेअर केला सगळीकडे..तुमची ही जनतेच्या योजनांना जनते पर्यंत पोहोचविण्याची धडपड नक्कीच यशस्वी होईल...👍🏻👍🏻👍🏻
Sir ek no, important information khup sopi karun sangitli, tumchya ya post mule kamit kami 200 te 400 new udyojak 100% tayar honar.
बँकेच्या मायला घोडा कसा लावावा गरीब तरुण बेरोजगारांनी.त्यावरती येक विडियोबनवा सर.विनंती करतो.
DIC कडून सर्व सपोर्ट केला जातो पण बँक लोन देत नाही, बँक फक्त जी लोक पैसे डूबवणार आहेत त्यांनाच देते सर, गवर्नमेंट फक्तं योजना काढून लोकांना पागल बनवते व्होटिंग साठी, एक योजेना गरजू पर्यंत पोहचत नाहीय, फक्तं योजना काढण्यापेक्षा त्या होतकरू माणसाला बँकेतून लोन पण काढून द्यायला हवे.
माझी फाईल 2 वषार्ंपासून बँकेत धुळ खात आहे...बँक मॅनेजर म्हणतो काहीतरी गहाण ठेव.....सांगा आता....????????
Hech satya aahe garibala loan nahi
बँक मॅनेजर ला दोष देऊन अजिबात उपयोग नाही तो फक्त बँकेचे नियम पळत असतो, सरकार अशा कर्जाची लेखी guarantee घेत नाही हेच दुर्दैव्य.
मी स्वतः apply केलं पण ..........या योजने मधे waiting list खूप मोठी आहे ....अस बँक मधून सांगण्यात येते ......बँक वाले मग आम्ही पास करून देतो पण व्याजदर १०.५० ते ११ % व्याजदर आपल्या सारख्या नवीन स्टार्टअप वाल्यांना परवडत नाही........... वरून बँक कर्मचाऱ्यांना ते पास करून द्यायचे काही टक्के मंजूर करून आधी ते देऊ करावे लागतात............ ह्या सरकारी योजना आहेत
खर आहे सर बँक लोन रिजेक्ट करते देत नाही.. ओळख असली किंवा खासदार आमदार ची सिफारीश असली तर मिळते नाही तर मिळत नाही
सर तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक शाळ त आणि प्रत्येक वर्गाला भेटले पाहीजेत सलाम तुमच्या कार्याला
प्रत्येक घरातून एकाने निवडणूक लढा म्हणजे स्पर्धा काय होते नेत्यांना कळेल. होऊ द्या जमानत जप्त काही फरक पडत नाही पण यांना जिंकविण्यापेक्षा आपल्या घरातील वोट आपल्यालाच यात आपण स्वतः जिंकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Rahul kardile sir is very helpful officer.
Amazing work.
sir,Tours and Taravels Swift Diser sathi loan gheu shakto ka?
मुक्या अन्या अदानी फदानी,नर्या राहीला सर,खूप छाण वीडियो 👌
😀😀😀😀रांडशेणिक मायनोचे शिमगाच साजरा करायचा😀😀😀😀बो बो बो
Khupacha Chan mahiti sagitli sir ji pratech berojgar mulansathi mahtvachi aahe. thank you
सर तुमच्या मुळे खूप माहिती मिळते.
तुमचे मनापासून खूप खूप आभार
तुमचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे..
नमस्कार सर, मी हा पूर्ण व्हिडिओ वेळात् वेळ काढून पाहिला .आपला युवा पिढीच्या युवकन्साठी ही अतिशय उपयुक्त अशी माहिती तुम्ही खूप जीव लावून समजावून सांगितली ,त्या बद्दल आपले खूप खूप आभार. भविष्यात असेच चांगले मार्गदर्शन आपल्याकडून सर्वांना मिळावे ही सदिच्छा.
कराळे सरांशी माझं फोन वर बोलन झाल. खूप प्रेमळ आहेत. माहिती सुद्धा खूप छान दिली. मात्र बँक व्यवस्थापक मनमानी कारभार करत आहेत.माझ्यासारखा एखादा पुढारी व्हायला पाहिजे. सुता सारखे सरळ करतो.😅
Karale sirncha no send kara please
तुम्ही जी माहिती दिली त्या साठी खूप खूप धन्यवाद सर जी
Thanks sir ji...khup Chan kam kartay sir punch aikda manapasun dhanyawad 💐💐💐🙏🙏
आपले विचार आचरणात आणायला पाहिजे सर.
खूप छान माहिती दिली सर...धन्यवाद ...सॅल्युट तुमच्या कार्याला...
खूप महत्त्वाची माहिती दिलात सर धन्यवाद सर
Khup Chan mahite bhetate sir tumchya mul
सर अतिशय सुंदर विषयाची मांडणी केली आहे.सलाम आपण करत असलेल्या या कार्याला. खुप खुप शुभेच्छा.
Khup छान समजाऊन सांगितलं सर आपण धन्यवाद
कराळे मास्तर अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे. खूप खूप धन्यवाद.
lai bhari knowedge aahe,i am salut you
माननीय श्री नितीन कराळे सर आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण तुम्ही गोरगरिबाला एवढी मोठी संधी माहीत करून दिले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की बीड मिळेल ka?
धन्यवाद सर तुमचे किती आभार मानावेत हेच समजत nhi गोरगरिबांचे sir ahat tumhi.
I love you sir khup changli mahiti dilit tyabaddal
सर आपण खूप छान मार्गदर्शन केल आहे आपल्या या कामाला सलाम 👏👏💐💐
उत्तम माहिती मिळाली सर.अशी माहिती कोण देतं नाही.
Tumhala koti koti dhanyawad sir.. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi gadchiroli jilyacha asun sdya nagpur la zomato food delivery krto tumcha kontyahi yojnemdhe kam kracha rahil tr mi khushin krin ani nshibwan smjin swatale tumhale vatel k mle mulachi grj ahe tr tumhi mle nkki bolva sir 🙏🙏
Ya योजनेचा sir me नक्कीच fhayda घेणार sir 🙏
धन्यवाद सर तुम्ही छान माहीती दिली.
कराळे सर खुप छान माहीती दिलि सर परंतु बँकेच्या आधिका-याच्या जवळच्या लोकांनाच लोन देतात बाकीच्यांना नाही
Dhanyawad sir. Mahtwachi mahit dili
Ram ram sir khup chan mahiti dili dhanyawad sir
खरच सर तुम्हीं देव मानुस आहात कारन तया आजीले रेशन काड चालु करुन देले ,,thanks sir
बोलाचा भात बोलाची कडी आहे सर....शेतकऱ्याला बँक वाले दारात उभा करत नाहीत 😭😭
एक वर्षे झाले फाईल टाकून लोन भेटत नाही
बरोबर आहे भाऊ
Sir ,khup chan mahiti dilit apan, welding shop ch kam start kel shop takat ahe fund naslyamule thod kam thambun ahe.
Brilliant karale sir 🇮🇳🇮🇳👌👌💯👍🙏
Tumchya kamala salam ahe sir🙏
Tuhmala dev khup ashirwad dhyava🙏🙏
Sir tumche vichar प्रेरणादायी आहे 👍👌
खूप सुंदर माहिती सर
खूप छान मार्गदर्शन करता sir तुम्ही मी 38 वया ची आहे आणि नवरा 12 वी फेल आहे अजुन काहीच करत नाही खूप परेशनित आहे. अकोला मध्ये बाळापूर या गावची आहे .. नवऱ्या साठी छोट्या उद्याग सुरू करायचा आहे मी काय करायला पाहिजेत sir 🙏🙏 खूप छान प्रेरणा मिळते कराळे sir
Love lokn
मस्त... खुप छान योजनेची माहिती
You tube varati faltu video pahat hota tmacha video sapdala tuva pasun maji lif sudrali dhanwad sir 💯🙏
सर 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बना👍💪💪💪💪🙏
❤️
सर खूप सखोल माहिती दिलीत मनापासून आभार
सर खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup shaili tumchi guruji you are great
Very Good Information sir ji... 👍👌👌👌
खूपच छान माहिती दिलीत सर ...धन्यवाद सर🙏🏼🙏🏼
Very nice information sir salute to you
Sir plz project report bddl ek video taka shky hot asel tr kahi gribanchi khup mothi mdt hoil sir tumchya ya video mule khup lokanche bhle hoil sir 🙏
Very useful information
खूप छान माहिती आहे मास्तर
Khup bhari mahiti sir...
khup chan mahiti milali sir
thank you.....🙏
सर तुमची जाहिरात शेतकरी पर्यन्त प़ोहचण गरजेचे आहेत
Sir tumhi khup chan kam karat ahe
Pan jya majurakade sheti nahi jyanche kamala gelya shivay chul petat nahi tya majuranche suddha manane manda
Khup bhari sir
Kastakarasathi kharach man dhukhte
खुप सुंदर
प्रति,
प्राध्यापक कराळे
विषय: बेरोजगार विषयी नाहीती सांगणे बाबद्
शरद अशोक नितनवरे
मी एक बेरोजगार आहे . सर आजपर्यंत महावितरण या कंनीतर्फे बह्यास्त्रोत्त कामगार म्हणून काम करीत होतो
परंतू माझा आय टी आय इलेक्ट्रॉनिक आसल्यामुळे मला कामावरून कमी केले मल त्यांनी सांगितले की तुम्ही महावितरण कंपनीत तरतंत्री परवाना वीणा कंपनीत काम करू शकत नाही .मग मी तेही परवाना परीक्षा दिली व ते मिळविला आता ऑर्डर देण्यासाठी जागा खाली नाही हेच उत्तर देतात
वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणत्या भाषेत सांगू की मी पूर्वी याच कंपनीत ऑर्डर थ्रो काम करत होतो आणि आज मला ४ वर्ष झालेत कामावर घेत नाही काय करू यावर मला मार्ग सुचवा
धन्यवाद सर
आपला विद्यार्थी
शरद आशोक नितनवरे
रा भोयता पो सोयता ता+ जि वाशिम
मो ७३७८८५९९०२
Great job Sir real hero Mr. Karale sir
खुप छान माहिती दिली सर आपण
Khup chan sangtat sir tumhi.
Bhumihin lokan var video banva sir kahi skim asel tar
Next PM❤ Amche Karale sir❤
सर मि सुशेशीत एक बेरोजगार आहे मि फाईल मंजुर करुन आनली पण। बैंक लोन देन्यासाठी कर्मचारी कमीशन मागतात कृपया मार्ग दर्शन करावे
Dolyat pani al sir
Tumhi mahan ahat
Karale sarancha Jay ho
आम्हीं असू आपल्या टीम मध्ये , शुभेच्छा सर.
खूप सांगली माहिती 👌👌👌👌
Very good news sir
You doing great work
खुप छान माहिती दिली सर.
कुटूंबाची व्याख्या अशी आहे, तर मग pm आवास योजनेमधे 18 वरील असून सुध्दा योजनेचा लाभ का मिळत नाही. लग्न झालेलं पाहिजे मणते न. सर
Kup chhan mahiti dili sir mi ata chkii taknar sir
सर आपण फार सुंदर बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची महिती व्हिडीओ च्या माध्यमातून दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद आणि आभार.
खूप खूप आभार sir🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Sir kup chan watte tumch lecy eikun . snagu nai shkat kup practical knowledge milat..
मस्त आहे sir tumch kam
लोकसंख्या दाखल्यासाठी तहसिलदार कार्यालय येथे साध्या पेजवर अर्ज करा,तुमच्या गाव चे लोकसंख्या प्रमाणपत्र देण्यात येते
Thanks sir khup khup dhanwad manapasun
Great सर ❤
सर सगळ खर पण कर्ज मागताना कळते की म्यानेजर किती गुलामाची वागणूक देतात 🙏🙏🙏
Sir mi lay chakkar marle d I c office madhe. Tari nahi bhetal loan. Aata 1 vela jaun payato.tumach aaykun.dhanyawad.
Khup changla margdarshn karta sair appn ❤
1) PMEGP या योजने मध्ये 2500000 पर्यंत मर्यादा आहे.
2) CMEGP या योजने मध्ये 5000000 मर्यादा आहे
3) PMFME
या तीनही योजनेमध्ये 35 % सबसिडी मिळते सर
100% milte
Dhanyawad sirr tya ajjibai kadun aplyala..🎉
Sir tumhi tar Mukhyamantri padache davedar ahe... Dhanyawaad
Namaskar karale sir
Tumhi khup Chan mahiti sangitli details madhe evda koni sangat nahi
sir lai bhari shikawata ho
सर अतीशय मोलाची माहिती दिली धन्य वाद
पण उद्योगा साठी स्वतःची जमीन जर नसेल तर त्या साठी सुध्दा लोन मिळतो का ?
सर आपण खूप छान काम करत आहे
Rahul Kardile aamchay Ahemadnagar che ahet proper collector...aamchay gharachay sejari rahta
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मनून पुढें आलेले हे आज आमच्या मराठवाडा आणि मुंढे साहेब यांना विसरले
मुंढे साहेब गेले आणि मराठवाडा विभागातील लोकांचं आधार तुटला
फक्त 14जिल्हा त त्यातील संपुर्ण मराठवाडा 8ही जिल्हा तील लोकांचं बऱ्याच रेशन बंद केले
अशेच 10/15वर्षांत अंद्रेप्रदेश सारखं महाराष्ट्र चे तुकडे करतील अणि भेटेल भेटेल हया आशेवर मराठवाडा विभागातील लोकं च
सिंचन प्रकल्प बेरोजगारी माणूस स्तलंतर
दुष्काळ
महागाई किती किती मुद्दे आहेत माघ आहे मराठवाडा
एक मराठवाडा विभागातील सामान्य माणूस
धन्य वाद सर पन मला एजुकेशन लोन बदल महिती हवी होती त्याचा वीडियो बनवा
Ekdm right 🎉🎉
सर, तुमच्या कार्याला सलाम
तुम्ही सर्व माहिती सांगितली पण, घेतलेले पैसे परत कधी करायचे आहे हे नाही सांगीतले.
२०००० हजार लोकसंख्या असलेल गाव आहे.आणि दुध डेअरी प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे.तुम्ही सांगीतलेल्या सर्व Criteria बसतो.
शेअर your numbers
Think♥️you,,kraken,,sir,, 🌹 from,,vijay,,chavhan,,at,,,rajegaon,,tah,,,dist,,,gondiya,m,,s,,bank,,wale,,loan,,set,,nahi,,,,thinks