Комментарии •

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 2 месяца назад +35

    महाराष्ट्र सरकारने तात्काळ मदत करावी ही नम्र विनंती

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 2 месяца назад +17

    माणसाने स्वतः च्या जीवाची काळजी केली पण त्या बिचाऱ्या जनावरांची काळजी पण घ्यायला पाहिजे होती... सकाळ पासून पुराच्या बातम्या आहेत त्या ठिकाणी ,मग गोठ्यात राहूच का दिले... खूप वाईट वाटले ऐकून 😢

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 2 месяца назад +39

    तुमचा गोठा पुररेषेच्या नियंत्रण रेषेच्या आत दिसत आहे असे योग्य नाही वाटत

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 2 месяца назад +23

    यात मालकाचा निष्काळजीपणा दिसत आहे, एवढा पाऊस पडत असताना ह्याने गुरांच स्थलांतर करायला हवं होत, 13 मुक्या प्राण्यांचा हकनाक जीव गेला.

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे

    • @patil615
      @patil615 2 месяца назад

      अंधभक्ता अचानक पाणी सोडलं रे .... किती चाटू पण करावं यांची पण लिमीट असते ..... कित्येक लोकांचं नूकसान झालं

    • @prafullandhare2899
      @prafullandhare2899 2 месяца назад

      गायिजवळ मुक्कामी कोण नसतं... का

    • @SanSal-wp1wk
      @SanSal-wp1wk 2 месяца назад

      Sarkarla tumhi jaga nay tr mara evdech karayche aahe yasati swatachi kalji swatach ghene😂

  • @dattatraybadhale5588
    @dattatraybadhale5588 2 месяца назад +17

    आरे तु काय शेतकरी आहे का, म्हशी सोडुन देता आले नाही का ,आता बोलतो टपा टपा

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +3

    अजून " नदीत " पुढे गोठा..लाकडाची वखार..अजून नदीत घर , चाळ ..बांधकाम , करायचं होतं...

  • @LIVE-008
    @LIVE-008 2 месяца назад +20

    नदीच्या कडेला गोठा बांधणे मुळीच चुकीचे आहे

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 2 месяца назад +33

    एवढं पाणी वाढेपर्यंत झोपा काढत होता काय?

    • @abhijeetjadhav2759
      @abhijeetjadhav2759 2 месяца назад +4

      उद्यापासून दूध पिऊ नका शेतकऱ्याच्या अवस्था तुला काय कळणार

    • @atishkalgeswami8593
      @atishkalgeswami8593 2 месяца назад

      पाणी सोडणार आहे हे जगजाहीर पणे सर्व माध्यमांवर सांगण्यात आले होते, हा घरी जाऊन निवांत झोपतो, जनावरे घरी घेऊन जायला पाहिजे किंवा इतरत्र हलवले पाहिजे .....4 दिवस झाले सतत पाऊस पडतोय धरणातून पाणी सोडणार नाही तर धरण तुटेल मग सर्व गावे वाहून जातील .....तेव्हा काय बोललं .....शेतकऱ्यांच्या भावना समजतात पण वेळेवर जनावर हलवले असते तर काही झालं नष्ट ....त्यांची चूक आणि सरकार च्या नवे रडारड​@@abhijeetjadhav2759

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 2 месяца назад

      तिथ थांबायचं सावध राहायचं दादा जगाला दोष देऊन उपेग नाही​@@abhijeetjadhav2759

    • @Kamal-d4m
      @Kamal-d4m 2 месяца назад +1

      Thoda tr vichar kara aani agother video bagha mg phaltu badbad kra

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 2 месяца назад +5

    बिचारी मुकी जनावरे 😢

  • @bharatikharat6696
    @bharatikharat6696 2 месяца назад +5

    नदी त गोठा बांधल्यावर काय होणार 🙏

  • @husainnawazshaikh4169
    @husainnawazshaikh4169 2 месяца назад +20

    दादा गाय 12जनावर गोठयात तुमी घरात गाय पसी कोन

  • @pavangaikwad5751
    @pavangaikwad5751 2 месяца назад +14

    पाऊस खुप झाला,, खडकवासला तुन पाणी सोडनं गरजेचे होते,,नाही तर,अख्खं पुणे पाण्यात असतं,, विनाकारण आरोप करणं चुकीचं.. सावधान रहा सुरक्षित ठिकाणी थांबा 🌹🙏

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 2 месяца назад

      @@pavangaikwad5751 barobar ahe pan communicate kel ast tr lok savadh rahil aste achanak pani sodl government la kalji nahi dusryachya jivachi

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 2 месяца назад

    खूप वाईट अवस्था

  • @saddamkazi3796
    @saddamkazi3796 2 месяца назад +8

    रिपोर्टिंग मुंबई तक ची अन जाहिरात आज तक ची डबल इन्कम चालू हे 😂😂

    • @shivajipatil1743
      @shivajipatil1743 2 месяца назад

      शेतकऱ्याच्या बातम्या दाखवल्यावर मिरच्या लागल्या शेतकऱ्याचा गाईचं दूध प्यायला गोड वाटतं

    • @saddamkazi3796
      @saddamkazi3796 2 месяца назад

      @@shivajipatil1743 साहेब मी पण शेतकरी आहे
      मी सुद्धा शेती करतो

    • @saddamkazi3796
      @saddamkazi3796 2 месяца назад

      @@shivajipatil1743 साहेब मी सुद्धा शेतकरी आहे
      विषय काय आहे अन तुम्ही बोलता काय

    • @navalsomvanshi24
      @navalsomvanshi24 2 месяца назад +1

      मुंबई tak हे मराठी आज tak आहे

  • @allabakshshaikh1852
    @allabakshshaikh1852 2 месяца назад +25

    पाणी वाढणार आहे हे माहीत नव्हते का? तुमचे चुकले

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 2 месяца назад +1

      बरोबर आहे

    • @shivajiwakase7653
      @shivajiwakase7653 2 месяца назад

      पाणी अचानक सोडले आहे सूचना न देता ​@@Ashokwalunj-c3r

    • @patil615
      @patil615 2 месяца назад

      ​@@Ashokwalunj-c3rअंधभक्ता अचानक पाणी सोडलं रे .... किती चाटू पण करावं यांची पण लिमीट असते ..... कित्येक लोकांचं नूकसान झालं

  • @sandeepsalve8505
    @sandeepsalve8505 2 месяца назад +6

    यवढ्या नदीच्या कडीला गोठा बांधतात का 😢

  • @RajsreeBhosale
    @RajsreeBhosale 2 месяца назад +4

    😂नदित गोटा बांदा सुदरनार नाही हे लोक गुराच्यां जाग्यावर हे माणंस पाहिजे होती

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 2 месяца назад +17

    आजकाल कोणीही उठसुठ सरकारला धारेवर धरतो
    आपली चूक झाली हे मान्य करत नाही

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 2 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @Maharashtra-m4n
      @Maharashtra-m4n 2 месяца назад

      Aare sarkar chi chuk aahe

    • @Maharashtra-m4n
      @Maharashtra-m4n 2 месяца назад

      Pur stiti bagne konach kam aahe

    • @patil615
      @patil615 2 месяца назад +1

      ​@@anilkhanolkar2587अंधभक्ता अचानक पाणी सोडलं रे .... किती चाटू पण करावं यांची पण लिमीट असते ..... कित्येक लोकांचं नूकसान झालं

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official 2 месяца назад

      Tuzya aaichya gandit sodal pahije pani

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 месяца назад +12

    निसर्ग आहे पाऊस जास्त पडत असेल तर धरणात पाण्याची आवक जास्त वाढली तर त्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. पाऊस पडणे निसर्गाच्या हातात आहे. नदी काठी गोठा बांधला ही चूक तुमची आहे शेतकरी नदी काठी गोठा बांधत नाही पाणी रात्री जास्त सोडतील हे माहीत असताना तुम्ही ती जनावरे दुसरीकडे कुठेतरी हलवायला पाहिजे होती

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 2 месяца назад +17

    गोठा अजून थोडा पुढे बांधायला पाहिजे होता

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 2 месяца назад +4

    दुपारनंतर लाकडं, जनावरं हलवायला हवे होते, पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना लवकर येतो, सरकारने सांगेतो वाट पहायला हवी होती का? निदान त्या बिचाऱ्या जनावरांना तरी अधिक काळजीने सुरक्षित स्थळी न्यायचे. पाणी वाढतंय म्हंटल्यावर कोणीतरी निदान थोडे थांबून लक्ष ठेवणे गरजेचे होते.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад

    अतिशय दुदैवी घटना आहे

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    पाणी येणार असं माहीत असतांना सावध रहा

  • @darshanawagh6450
    @darshanawagh6450 2 месяца назад +2

    Jyanche nuksan zale tyalach mahit kiti jiv taltaltoy te khup pani aley khup nuksan zaley lokanche .

  • @omkarmuknar2784
    @omkarmuknar2784 2 месяца назад

    😢😢😢

  • @SandeepRikame-g3p
    @SandeepRikame-g3p 2 месяца назад +1

    मुंबई तक रिपोर्टर छान काम केले आहे असेच समाजसेवा करत रहा नाहीतर बाकीचे चॅनेल्स सरकारचे घरगडी झालेत

  • @harshalshete1304
    @harshalshete1304 2 месяца назад +6

    शेतकऱ्याची भावना बघा जरा

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar1148 2 месяца назад +1

    तुम्ही घरी का गेले

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 2 месяца назад

    😢😢😢😢😢😢😢

  • @hanumantote3261
    @hanumantote3261 2 месяца назад +1

    दादा तुम्हाला समजला पाहिजे पाणी कधी vadu शकत तेत मुके जनावरांना तुम्ही गमवाल

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 2 месяца назад +1

    संपूर्ण महाराष्ट्रात पुर परिस्थिती असताना रात्री गुरकडे लक्ष द्यायचे होते , पुराचे पाणी १२-१५ मिनिटात नाही वाढलं, जनावरे सुरक्षित ठिकाणी न्यायचे होते किंवा मोकळी सोडायची होती.

  • @youyogee
    @youyogee 2 месяца назад

    बाकी सगळे बरोबर आहे, जुलै मध्ये शेवटचे आठवडे जरा धोकादायक असतात. तर दोन आठवडे सतर्क राहिलात तर जनावरे वाचली असती.

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 2 месяца назад +25

    सगळा मनाचा कारभार सरकारने केला

    • @vvijayg
      @vvijayg 2 месяца назад +2

      पाऊस पाडला का सरकारने . कीव येते.

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m 2 месяца назад +45

    याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाप लागणार.

    • @shiva_the_boss96
      @shiva_the_boss96 2 месяца назад +14

      तु या भुलोकावर आला त्याला सरकार जबाबदार 😂😂

    • @amithanamshet8526
      @amithanamshet8526 2 месяца назад +3

      Aata hyat cm deputy CM ne kay kelay tyani thodis paani sodla

    • @Khumkar
      @Khumkar 2 месяца назад

      तुझा जन्म यांनच्यामुळेच झाला वाटतें 😂😂😂
      मिथुन ची लाळ पिऊन आला काय

    • @Mregg110
      @Mregg110 2 месяца назад

      Ashya karodo lokanchya dead body war te titha pochlet kai nastai hot

    • @sunilshilvant580
      @sunilshilvant580 2 месяца назад +8

      दुधात पाण्याचे प्रमाण वाढल्याने असे घडले

  • @yoginithawali1426
    @yoginithawali1426 2 месяца назад +2

    Gothyat paani yei parynt mukya pranyanchi athavan nhi aali ka. ....

    • @161-shubhamsarve9
      @161-shubhamsarve9 2 месяца назад

      Ratri 12 nantar pur aala aashn tar kuthe mahit honar

    • @P7S111
      @P7S111 2 месяца назад +2

      Pani vadhanar hot tyala mahit hot tri gela zopayal😢

    • @skk2359
      @skk2359 2 месяца назад

      He haramkhor log janavranchi khup hal krtat tyla kalat nvt ka pani wadat ahe

  • @PrathmeshGosavi-w9x
    @PrathmeshGosavi-w9x 2 месяца назад

    😢😢😭

  • @manohardike3295
    @manohardike3295 2 месяца назад +4

    kiti dharn owarflow honar hyachi akadewari nay
    jewa t wahu lagal tewa kut kalal
    owarflow hoyachya agodar 1 2 diwas agodar
    kay tari hat pay halawayala haw hot
    pan delhichya dari niwadnukichi tayyar bhari
    ekach tayyari fakt niwadnukichi baki
    baki roadala bhagad padal tewa kalal hit owarflow zal tewa kalal mhanje Kay tari hot tewa
    raygadala jewa jag yete tewa
    hit punyala jewa jag yete tewa panyani bharun tutumb

  • @mandarpatil3318
    @mandarpatil3318 2 месяца назад +1

    प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता खडकवासला धरणातून विसर्ग सोडलेला आहे. सरकारने ही जबाबदारी स्वीकारून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी.

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 2 месяца назад

    अहो पाणी सोडाय पाहीजे पण पुर्व सुचना न देता पाणी सोडताय कितपत खर आहे.

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 2 месяца назад +1

    कोण झोपेल?

  • @roshanwaghmare4233
    @roshanwaghmare4233 2 месяца назад

    😢😢

  • @sachinsawant9846
    @sachinsawant9846 2 месяца назад +5

    अतिक्रमण मध्ये हा गोठा बांधला असेल

    • @SeemaKadam-lb8dc
      @SeemaKadam-lb8dc 2 месяца назад +4

      Are murkha gaon wala aahe to

    • @ss-uu6kd
      @ss-uu6kd 2 месяца назад +2

      To sangto he na tyachi jaga sarvey no sah...

    • @TanajiPotale-ll6cx
      @TanajiPotale-ll6cx 2 месяца назад +2

      लयं हुशार आहेस तू आणा

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 2 месяца назад +1

    2005 madhe sudha Mumbai la asech kele hote,amche sudha nuksan zalele.Govt.kahi det nahi.

  • @tanajikamble2895
    @tanajikamble2895 2 месяца назад

    Pl avoid further new comers entry in pune or Mumbai corporation area.
    Pl let them settled in their own village by providing govt facilities aid .facilities

  • @shashikantsartape1982
    @shashikantsartape1982 2 месяца назад

    त्या शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात यावी

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 2 месяца назад

    काही वर्षांपूर्वी Real Time Flood Forecasting System मोठा गवगवा करून कार्यरत केली होती तिचा काय उपयोग झाला? आताची अवस्था काय असावी याची कल्पना येते

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 месяца назад

    To keep excess water storage in the dam during rainy seasons than required and flooding all of suddenly is dangerous , the govt is totally responsible for this tragedy and should give compensation to concern farmer ,looking to the picture of Pune city also peoples suffered heavy losses due to sudden water attacks, govt should do panchnama of all affected areas and give compensation.

  • @vishalmukane-j3h
    @vishalmukane-j3h 2 месяца назад

    उजनी धरण minus मध्ये आहे.. त्या time la पाणी सोडायचे नाही... आणि न सूचना देता रात्री अपरात्री पाणी सोडायचे... ज्याचे जळते त्यालाच कळते...

  • @dk-je2tf
    @dk-je2tf 2 месяца назад

    Back water wadhale tar Pani sodavech lagnar. Dharan phutale ati load mule tar apanch tyana oradnar. She shevati sarkar pan manasech ahet.
    Khare tar nadichya redline aat 1 kahi bandhkam thevata yet nahi. Rule modun lok rahat ahet. Ya sarvanche Sthalantar karave

  • @dk-je2tf
    @dk-je2tf 2 месяца назад +1

    Kal 40000 qusecs khadakvasala madhun sodnar sangitale hote. Adhich janavare war anun badhayala havi hoti. Punyat sagalikadech purache pani yet ahe. He mahiti aselch na tya kakana. Sarakhe sarkar jababdar ase nahi bolata yenar. Apali pan jababdari ahe.

  • @krunalkaduofficial9820
    @krunalkaduofficial9820 2 месяца назад +1

    तुझ नुकसान झाल हे ठीक हे त्याबद्दल तुला दुःख झालं असेल आम्हाला ही दुःख आहे पण .... रात्री मधी एवढा पाऊस झाला... २०१२ नंतर आत्ता झालंय पाऊस ते पण 5 तासात ..... पूर्व कल्पना द्यायचा विषय तर तू नदीकाठी गोठा बांधलाय नेहमी येत नाई पाणी अस ओरडतो पण नेहमी एवढा पाऊस पडत नाही मित्रा..... आणि पाणी सोडण्याच्या प्रमाणात कमी जास्त केलं नाही आणि वरच्या धरणातून फ्लो आला आणि फुटला धरण तर काय करणार ????

  • @amolsupekar3663
    @amolsupekar3663 2 месяца назад +1

    निष्काळजी

  • @nileshgawade5290
    @nileshgawade5290 2 месяца назад +2

    Nadi patrat ajun atikraman kara

  • @kajalkamble3427
    @kajalkamble3427 2 месяца назад

    त्या गुरांच काही नाहीये ह्याला बोलण्यातून निष्काळजी पणा दिसत आहे. फक्त हौस आणि पैश्यासाठी पाळल्या होत्या.

  • @161-shubhamsarve9
    @161-shubhamsarve9 2 месяца назад +2

    News war 4 divsa pashn kholapur & sangli pura cha update yet aahe pan pune madhe pur aalai yekdam aajach sakadi breaking news😓😓 very bad for pune people

    • @aryansreels2273
      @aryansreels2273 2 месяца назад

      5 divas zale punyat Surya che darshan nahi zale...aani sneck disayla lagle

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 2 месяца назад

    नदीकाठच्या रहाणार्या ज़नतेनी सावध रहाणे
    कारण कधी पाऊस वाढवुन कधीही धरणातुन पाणी सोडवु शकत तेव्हा सावध रहा

  • @omkarm7865
    @omkarm7865 2 месяца назад

    याचा गोठा च नदी पात्र मधे आहे

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 месяца назад +1

    पाणी वाडल ट जाऊन पह्याच आणि जनावरांना मोकळ सोडायचं होत

    • @Ashokwalunj-c3r
      @Ashokwalunj-c3r 2 месяца назад

      अकल नाही दिसतंय

  • @syedsalim7516
    @syedsalim7516 2 месяца назад +1

    गायी होत्या का म्हशी ते बघा अगोदर

  • @youyogee
    @youyogee 2 месяца назад

    नियम बाह्य ठिकाणी गोठा बांधला असाल तर सरकार कसे काय मदत करतील. थोडे नियम तरी बघा. आता हे म्हणत आहेत की सरकारने मदत करावी सगळे बरोबर आहे भावना तीव्र आहे. पण आपण किती इन्कम टॅक्स भरलात. शहरातली सगळी नोकरदार वर्ग बिचारे टॅक्स भरतील. सरकार सगळे टॅक्स त्यांच्यावर टाकतात. शेतकरी वर्ग जे 20 लाख उत्पन्न काढत आहेत त्यांना टॅक्स का लावू नये. काही जण म्हणतील दूध प्यायला चहा प्यायला भाज्या खायला गोड वाटते ,भाऊ शहरातली लोक विकत घेतात म्हणून दोन पैका जास्त मिळतो म्हणूनच तर डेअरीला दूध टाकता ना आपण... त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार आणि सर्वसामान्य शेतकरी नेहमीच भरडला जातोय.
    शहरात खर्च किती आहे हे ग्रामीण भागातील व्यक्तीला दुसरे सांगायला नको. सगळ्या शहरांचा सत्यानाश झालाय....या विकासापायी .
    1. पाणी समस्या
    2.रस्ते समस्या
    3. वाहतूक समस्या
    4. Law and order समस्या
    5. शिक्षण समस्या
    6. दवाखाना
    7. कचरा व्यवस्थापन
    आणि मुळातच भारतीयांना कुठलेही काम पटकन आणि वाम मार्गाने कसे होईल हेच बघायचे असते.
    जेवढी गावे शहरात समविष्ट झालीत त्यावर नजर टाकली तर , कूठे प्लॅनिंग नावाचा हिशोब नाही.
    निमुळते रस्ते आणि टोलेजंग building...
    Tanker ne पाणी व्यवस्था...
    गुन्हेगारी , स्थानिक गुंड आणि बरेच.....
    अवघड आहे...

  • @nitinmane5509
    @nitinmane5509 2 месяца назад

    शेतकऱ्यांना माहिती आहे सरकारला वेठीस धरणे. नाहीतर मतदानाची धमकी द्यायची. घडलेली घटना वाईटच आहे पण पुराचं पाणी वाढेपर्यंत हा करत काय होता.

  • @samuelsp204
    @samuelsp204 2 месяца назад +1

    चूक तर तुमची पण आहे पूर रेषा मध्ये कोण गोठा बांधत

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 2 месяца назад

    😥

  • @harshalshete1304
    @harshalshete1304 2 месяца назад +6

    पालकमंत्री अजितदादा बघा आपण देखील शेतकरी आहे

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 2 месяца назад +3

    नादी पात्राच्या जवळ गोठा आहे, शेतकऱ्याने जाणवराणा मोकळ सोडन गरजेचं होत

  • @ganeshshinde7141
    @ganeshshinde7141 2 месяца назад

    खडकवासला धरण भरलं होत आणि पाणी सोडने गरजेचे होते नायतर पुणे पाण्यात असत मुळात गोठा जवळ आहे

  • @vedantmane9thd239
    @vedantmane9thd239 2 месяца назад

    सिंचन घोटाळे करणाऱ्याला पाण्याचं नियोजन जमले नाही गरीब शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे

  • @arlindk2
    @arlindk2 2 месяца назад

    Enough warning was given why people were still there

  • @vijaykumarpatil7954
    @vijaykumarpatil7954 2 месяца назад

    पूर नियंत्रण कक्षाच्या आतमध्ये गोठा करणं चुकीचं आहे

  • @ravindrarevdekar9120
    @ravindrarevdekar9120 2 месяца назад

    आता तरी माणसानी सुधारले पाहिजे कारण नदीचे नाले केले.कृषी उद्योग नेसतानुबुत करण्याचा प्रकार आहे.पुणेकर काय सर्व महाराष्ट्रातील जनतेने जागृत होऊ या बळीराजाला देशोधडीला लावुन त्याच्या जमिनी बळकावण्याचा डाव आहे.तुम्हीच बघा नद्याची आज काय परिस्थिती केली आहे. एका ठिकाणी नदीच्या पात्रातुन मेट्रो गेली आहे, हा कुठला निसर्गाच्या विरोधात विकास आहे.आपणच याचा विचार केला पाहिेजे.

  • @shivajiwakase7653
    @shivajiwakase7653 2 месяца назад

    पाणी अचानक सोडले आहे. कोणतीही सूचना पाठबधारे खात्याने दिली नव्हती

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 2 месяца назад

    नदीचे पात्र कमी आणि धरणातून पाणि जास्त सोडण्यात आले . त्यामुळे नदीतील पाणि पात्राबाहेर जावून शहरांत घुसले . चौकशी करावी

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 2 месяца назад +1

    नदीतील जमीन बळकावली असणार
    पण तुम्हाला कस कळल नाही एवढा पाऊस येतोय आपल्या गोठ्यात पाणी येईल का असा अंदाज लावता येतो

  • @pandurangnimble1676
    @pandurangnimble1676 2 месяца назад

    दादा काही असो.पण जनावरान पशी मुक्काम करायला पाहिजे. मी पण एक शेतकरी आहे.माझ्या गोठ्यात 24 तास माणूस असते .पाऊस चालू झाला तर गोठ्या केडे जायला पाहिजे .प्रशासन काय करतय म्हणताय .तुमच्या गाई तुम्हाला काळजी नाही.पाणी का सोडला म्हणता.आणि पूर्ण ड्यामच फुटला असता तर काय झाल असत .

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 2 месяца назад

    गोठा नदी पात्र के इतने करीब क्यों है ये भी देखना होगा

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 2 месяца назад

    8०% धरण भरल त्याच वेळेत सोडm पाहिजे होत अधिकाऱ्यI ला बडतर्फ करा

  • @tanajikamble2895
    @tanajikamble2895 2 месяца назад

    Pl stop entry of new comers in pune or Mumbai,
    Let them settled in their village .

  • @tanajikamble2895
    @tanajikamble2895 2 месяца назад

    Pl don't allow new comers entry in pune or Mumbai.
    Let them settled in village area.

  • @thorvecookingstyle
    @thorvecookingstyle 2 месяца назад

    नक्की किती जनावर मेली 10/12.. यांनाच माहिती नाही

  • @rakeshshinde711
    @rakeshshinde711 2 месяца назад +2

    Paani paavus baghun sodayla pahije hote ek dum paavus aani paani jar sodale tech honar..

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 2 месяца назад

    पुणेमध्ये दुष्काळ व्यवस्थापन ठीसाळ. मोटर बोटीवरच्या मोटारी नादुरुस्त . कलेक्टरचे दुर्लक्ष मुळे धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टरने नागरिकांना पुर्व सुचना दिल्या नाही. त्याच्यावर चौकशी लावा

  • @dhanashree37
    @dhanashree37 2 месяца назад

    Kharokhar ya government la लोकांची काळजी नाही.

  • @vithumaulibalbhajnigroup2098
    @vithumaulibalbhajnigroup2098 2 месяца назад +2

    He be nahi as😢

  • @pm948
    @pm948 2 месяца назад

    या राजकारण करनारि लोकांना काय कळनार

  • @nileshgawade5290
    @nileshgawade5290 2 месяца назад +1

    Ajun kiti khota bolayacha...sheti aahe tyanchi.nadipatrat

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 2 месяца назад

    आता द्या यांला अनुदान 🤣🤣🤣🤣

  • @prasannadeshpande4435
    @prasannadeshpande4435 2 месяца назад

    Nadi patratil atikraman kadhayala have sarv

  • @ShreeSwamiSamarthAbacusbraingy
    @ShreeSwamiSamarthAbacusbraingy 2 месяца назад

    अरे काय तोंडाला येईल ते बोलतोय हा माणूस..... स्वतःची आणि जनावरांची काळजी घेणे ही स्वतःची जबाबदारी असते चार दिवसापासून पाऊस चालू आहे धरणात पाणी वाढलं की ते सोडणारच ना हे आपल्याला समजायला हवं की आता आपण स्थलांतर करायला पाहिजे यात कोणी कशाला येऊन सांगाल आपल्याला की तुम्ही स्थलांतर करा आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे उगाचच उठ सूट दुसऱ्यांना दोष देण्यात काही काही शहाणपण नाही. जो येतो तो आपली चुकलं पाहण्यासाठी दुसऱ्याला दोष देत राहतो.

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 2 месяца назад

    पाणी सोडण्याचे ढिसाळ नीयोजना

  • @sachinnaik7364
    @sachinnaik7364 2 месяца назад

    तुमची 10-12 जनावर आहे तर तुम्ही वस्ती राहायला पाहिजे

  • @atultupe7730
    @atultupe7730 2 месяца назад +1

    Gotha thoda alikade bandhala ahe

  • @वनराजबारहाते
    @वनराजबारहाते 2 месяца назад

    नदीवर शेड बांधले

  • @shivajipatil1743
    @shivajipatil1743 2 месяца назад

    मुंबई तक टीमला विनंती आहे या शेतकऱ्यांचा जर का फोन नंबर असेल तर द्या आम्ही त्याला मदत तीचा हात म्हणूनएक साहिवाल कालवड देणार आहे
    त्या शेतकऱ्याला गरज आहे मदतीची

  • @anushkarasal9855
    @anushkarasal9855 2 месяца назад +1

    तुम्हाला एवढा पाऊस चालू आहे माहीत असताना पाणी जाणार कुठे? सगळ्या न्युज ला आहे तुम्ही ध्यान द्यायला पाहिजे होते सरकार ने या वर्षी ज्यादा पाऊस पाडला

  • @usha3660
    @usha3660 2 месяца назад

    पावसाचा अंदाज घेवून शेतकरी पहिला आपल्या गुरांना दावण सोडून घरात घेतो , थोड लक्षात घ्यायला हवं होतं नाहक मुकं जनावर बळी गेलं

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 2 месяца назад

    Nadi kinarichya lokanna suchna dilya hotya na mang kalat kase nahi ya lokanna

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 2 месяца назад

    Are pavus la aahe , purache divas aahet , kashla tya mukya janvrun bandun ghari gely
    ...akal nvti ka

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 2 месяца назад

    अरे बाबा बाहेर निघा पाणी पातळी वाढ तेय

  • @omlomate4753
    @omlomate4753 2 месяца назад +5

    शेतकऱ्याला कळत नाही😂😂 सार्क मुख्यमंत्री कडेच काय आहे

    • @atishkalgeswami8593
      @atishkalgeswami8593 2 месяца назад

      मुख्यमंत्री यांनी यांची जनावरे राखायला पाहिजे होती, आणि शेतकरी स्वतः घरात झोपतो😂

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 2 месяца назад

    Pune Andheri nagari 😡😡😡😡