Struggler Saala | Season 3 | Episode 6 | Chavat Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2023
  • #strugglersaala #Chavatmarathi #season3
    विजूला डिच्चू देऊन बाबा आणि कुश्याने गाठलं थेट Hollywood?
    पाहूयात Hollywood चं नशिब फळफळंलं की फाटलं?
    #kushalbadrike #abhijeetbchavan #santoshjuvekar #vijumane

Комментарии • 1,1 тыс.

  • @chavat
    @chavat   +548

    दैदिप्यमान VFX मुळे episode येण्यास विलंब झाल्याबद्दल, team

  • @sangramsutar8086

    विजू सर काय मज्जा नाही आली राव,अजिबात नाही जमलं,पुढच्या वेळी हसून हसून पोट दुखेल अस काय तरी घेऊन या

  • @nakulghuge9421

    किती वाट बघायला लावता राव😢

  • @abhijitkamble9762

    बाबा वजन कमी झालंय पण नट म्हणून तर वाढलं आहे 😅😊😊😊

  • @irritatedshubham5264

    तुम्ही काहीही करा पण शॉर्ट व्हिडिओ टाकायचे सोडू नका मी तर या बघून रोज तुमचा चॅनल उघडतो

  • @akshaykadam7992

    संतोष ला पण घेऊन या आता... लई वाट पाहिली 😂

  • @user-gf6ww6in4k

    पठाण मूवी पेक्षा भारी episode 😂😂😂

  • @aniketjadhav4433

    No Background Scores!!! पैसे सर्व VFX वर उधळून टाकले की काय?? 😂😂😂

  • @user-zp4pp6ul1o

    एपिसोड नेहमीप्रमाणे कडक, डायनासोर सोबत ची कुस्ती जास्त वेळ दाखवायला पाहिजे होती 😜🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ashutoshrane5616

    I think this rikshawala is tht director of the b grade film!! Uncle😂 haath tak aaya par muh naa laga😂😂 best character.. Still watching this episode but the first line itself took me to the flashback😂 yha rikshawalyala kuthe tari baghitlay

  • @Shivmahale9356

    अश्या webseries बनउन ह्यांचीच जिंदगी झंड होणार आहे एक दिवस 😂

  • @amitchavan9804

    प्रिय विजू ...

  • @ashishg3011

    वर्षात 4 episode बनवता वाटतं, 4 महिन्याचा अंतर ठेवलंय मागच्या दोन्ही episode मध्ये. जोरात आहे struggle

  • @Capt_X
    @Capt_X  +17

    हा ऐपिसोड म्हणजे वाळवंटात मृगजळ. अजुन काही दिवस वाट बघावी लागणार असं वाटतं होतं. Thank you 😊

  • @AvadhootKabadi

    रात भर केलं आणि आत नाही गेलं

  • @RAMESHBORWA1

    Viju dada given great message to the film industry, content is most important than vfx and artificial intelligence 👌 👍 👏

  • @milindwaghmare6079

    Team चावट चे खूप खूप धन्यवाद, episode बद्दल 😂😂❤❤

  • @narendrapatil8318

    विजू रे विजू..........पुढचा एपिसोड बघण्याकरिता अजून किती रे दिवस मोजू....❤🎉🎉

  • @samirpawar9824

    माजा आली आणि लवकर करा ही विनंती, म्हणजे लवकर episodes बनवा, नाहीतर काही वेगळाच वाटायचे, पण तुम्ही सर्व मनापासून एक नंबर आहेत❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohitkulkarni89

    best episode of 3rd season loved it🤣🤣👏🏻👏🏻