मीपण आपली मशीन घेतली होती पण त्याचा पारट खराब झाला तर परत मिळाला नाही तर हया मशीनचा पार्ट कुठे मिळतील ज्या डीलर मशीन घेतली तो म्हणाला उदय येईल परवा येथील यात दोन वर्षे झाली कुपया पार्ट कोटे मिळतील याची माहिती दिली तर बरे होईल
आमच्याकडे या मशीनचे सर्व पार्ट मिळतात तुमच्या ज्या मशीनचा पार्ट खराब झालेला आहे ती जर आमच्या कंपनीची असेल तर आम्ही तुम्हाला निश्चित पार्ट देऊ तुम्ही पार्ट चा फोटो व्हाट्सअप ला पाठवा
आपण माहिती व्यवस्थित देत आहात. पण परंतु ही फक्त आडवरटाईस आहे का. ज्या मशीन आपण तयार करता आहात. पण समजा अचानक जर काही घोटाळा झाला तर आपणास फोन केला तर हात वर करू नका. पण मशीन सोबत आपण सर्व पाने वगैरे सर्व साहित्य ध्यावे लागेल. पर् प्रत्येक गोष्ट आपण डेमो दाखवणे मह्त्वाचे आहे
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
🙏
@@nktechno7480❤ 6:38
@@MohanSuryawanshi-wt6btआणि 😮 15:41
कल्टीवेटर जोडता येतो का
मीपण आपली मशीन घेतली होती पण त्याचा पारट खराब झाला तर परत मिळाला नाही तर हया मशीनचा पार्ट कुठे मिळतील ज्या डीलर मशीन घेतली तो म्हणाला उदय येईल परवा येथील यात दोन वर्षे झाली कुपया पार्ट कोटे मिळतील याची माहिती दिली तर बरे होईल
आमच्याकडे या मशीनचे सर्व पार्ट मिळतात तुमच्या ज्या मशीनचा पार्ट खराब झालेला आहे ती जर आमच्या कंपनीची असेल तर आम्ही तुम्हाला निश्चित पार्ट देऊ तुम्ही पार्ट चा फोटो व्हाट्सअप ला पाठवा
Guy Gomti@@nktechno7480 0000000
96
@@nktechno7480l
L
फळबागेतील गवत कापणी साठी उपयोगी पडेल काय? परंतु जमिनीमध्ये दगड असतात त्याचा problem येतो.
सूंदर माहीती दिली.
Thank you sir
@@nktechno7480🗡🇦🇼🇦🇼🙂
Four stroke इंजिन ऑइल किती ml टाकायचे
Kapashiche shende kapnyas Kami yeil ka,shende kapta yeil ka
Shetat demo dakva sir,v nagpurla milel ka
Soyabean chi kapni hote ka
For strok mashine 8. Month no use mashine start karana hi to ky kara plese sent me help
सर या मशीन कोनकोनती पिक कापता यते
ऑर्डर केल्यानंतर किती दिवसांनी येईल
3ते 4
Chan
चांगली मशीन आहे वापरायला बरी आहे
Chan ahe machine.
Chan mahiti
कपाशी(पळाठी )cut करता येते का ❓
चालऊन डेमो घेतला पाहिजे तरच शेतकरयांना समजेल
हो ते डेमो टाकलेत
सातारा,मधे,तुमचे,डिलर,आहेत,का
आम्ही ग्राहक ते कंपनी काम करतो
आपण माहिती व्यवस्थित देत आहात. पण परंतु ही फक्त आडवरटाईस आहे का. ज्या मशीन आपण तयार करता आहात. पण समजा अचानक जर काही घोटाळा झाला तर आपणास फोन केला तर हात वर करू नका. पण मशीन सोबत आपण सर्व पाने वगैरे सर्व साहित्य ध्यावे लागेल. पर् प्रत्येक गोष्ट आपण डेमो दाखवणे मह्त्वाचे आहे
खरेदी केल्यावर आम्ही प्रायवेट नंबर देतो
Tur Ani kapus kapta yeto ka
9500 मधे काय काय मिळणार सर याचा सोबत karmalyala मिळेल का
हो सर मिळेल
Machine chi kimat sanga
हि मशीन इलेक्ट्रिक, बॅटरी वर चालणारी आहे का
नाही सर हे इंजिन वर चालते
शेतात कसे चालते ते दाखल नाही.
बुलढाणा जिल्ह्यात कुठे मिळेल सागा
पोच मिळेल
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमचे डीलर आहे का ? कुठे?
नाही आम्ही फ्री डिलिव्हरी देतो
सर मशीन सोबत चैन कटर, एचटीपी attach ment मिळेल का?
ते कोणते आहे
ही मशीन कशा साठी आली आहे ते कृपया सांगावे
Gavt kapni
सोयाबिन वर चालते का.
हो सर
ज्वारी कापता येत का?
कापता येते पण कुठे ही पडेल
सर, किंमत किती व सातारा मध्ये मशीन डिलिव्हरी किती दिवसात
१०५०० आहे ३ दिवसात भेटेल
Pune made bhetel ka
भाऊ हरभरा कटाई होते काय?
हो सर
मला विक्रीसाठी ठेवाय ची त्याकरिता आपली माहिती कळवा
Coll kra 8857000200
याला अजून कोणती कोणती अट्टचमेन्ट बसवता येते
Video madhe paha ajun banvnar ahe
Diler ship Phaltan ahe ka prise kay exchange ofeer ahe ka adrees patava
नाही पण आम्ही पोच पाठवतो सर
चायना मेड आहे का❓
नाही
मशीन सोबत काय काय साहित्य मिळणार किंमत माहिती द्या
व्हिडिओ मध्ये उल्लेख केला आहे पूर्ण व्हिडिओ पाहा सर
Hi mashin kay kay kam karte
व्हिडिओ पूर्ण पहा माहिती दिली आहे
किती HP चे मशीन आहे
शेतीचे काय काय कामे करता येईल व त्याची किंमत व तुमचा पत्ता कळवा
कॉल करा 8857000200
Aaj book Kara, udhya mobile band milel, address det nahi aahet.
आपले शॉप कुठे आहे
पंढरपूर येथे
साहेब आपण वोरटी देत नाही आमच्याकडे आली मशीन आणि लगेच काय प्रॉब्लम झाला तर
कोण वापरली अनुभवीत्याचे कॉन्टॅक्ट नंबर टाका
Sir,khati m chlakr demo dejaga
सर्व माहिती दिली आहे व्हिडिओ पूर्ण पहा
सरकारी अनुदानावर मिळते का?
होय
Nagar district madhe dilar aahe ka
अम्ही पाठवतो सर
भाऊ ट्रॉली वाला ब्रश cutter आहे का
हो सर आहे
Raigad madhe tumche dealer ahet ka
हो आम्ही सर्व ठिकाणी पोच सेवा देतो
बारामती ला हि मशिन उपलब्ध आहे का तिथला पत्ता व मोबाईल नंबर टाका
nahi
तूर काढता येती का सर
Ho
Raigad madhe touc
फ्री डिलिव्हरी आहे
मशीनचे वजन किती आहे
15kg
प्रत्यक्ष डेमो न दाखवता रिकामी बड बड बंद करा.जनतेचा वेळ वाया घालू नका
आहे आमच्या कडे रोटावेटर कितीलाआहे
2000
Nashik la milel ka
हो सर
मोबाईल नंबर नाशिक 7038543587
@@nktechno7480 thank you sir
आरे बाबा मशिन बरोबर किती अवजारे मिळतील हे सर्व काही 4.अवजारे फ्री दिले जातात शेतकर्यां ना फायदा हे सर्व काही बघान मालक धन्यवाद
व्हॉट्सॲप करा 8857000200 वर फोटो पाठवतो
Goa madhe delivery milu shakte kay
हो सर मिळेल
Kiti cc engine ane sar
52cc
Sir aamala pahije ordar karun bhetel ka ekde contact patva
व्हॉट्सॲप करा 8857000200
@@nktechno7480 price kay aahe
Ram kirsan hari Maharaj kimat kay aahe 🙏🌹
राम कृष्ण हरी किंमत दिली आहे
सातारा जिल्ह्यात कोठे कोठे मिळेल?
आम्ही पाठवतो सर पंढरपूर मधून
मला एक पाहिजे 4T
चाकण येथे मिळेल का ? पुणे जिल्हा
होय सर मिळेल
मशीन व टिलर प्लस विडर कीतीला मिळेल.
11500
सोयाबीन कापणी करू शकतो का
Oil किती ml टाकायचे
Oile 100 ml टाकायचे
Pune madhe kuthe bhetal
पोहच पाठवतो
ऑनलाइन बुकींग काशी करायची
मशिनची किंमत किती वकोठे मिळते
पंढरपूरमध्ये
6000
सर खुरपणी चा रोटर किती रुपये ला बसतो
2000
Warrenty किती देता
पार्ट बरोबर फ्री आहेत
सातारा येथे मिळेल का
हो
सातारचा,पता,सांगा,साहेब
हि मशिन मला घ्यायची आहे
किंमत सांग भावा.
सरळ दांडी चे ब्रश कटर 9500
4 strok
पत्ता शेवटी दाखवलेलाच आहे काय
हो पंढरपूर मध्ये आहे
रोटाची किंमत काय .मशिन आहे आमच्याकडे
2000
Demo dakhawana
व्हिडिओ आहेत सर पहा लिस्ट मध्ये जाऊन
चांगली मशीन आहे वापरायला काय हरकत नाही पण तुम्ही डेमो दाखवा
Kolhapur madhe milel ka?
हो
TAPARIA tools ghya.
ठीक आहे सर
Sangamnerla milel ka?
म्हणजे काय
Price, Sabi attached mentioned k sath
व्हिडिओ पूर्ण पहा price सांगितली आहे
Price pls
8000+gst
Iski price kya h
9500
Electricmadhe ahe ka
भेटते पण चालत नाही
मी पण हे हत्यार घेणार
wa.me/+918857000200
व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
@@nktechno7480 2
मशीनचा घोटाळा झाल्यावर कोठे काढायचा
घोटाळा होत नाही लगेच जरी झाला तरी मोटर सायकील रीपरिग करणारा करेल
Prince kiti aahe
9500आहे
किंमत सांगा कुठे मिळते तेही सांगा
किंमत आहे 9500 पंढरपूर मध्ये मिळते आम्ही पोच पाठवतो
Waranty kiti
No sir
कींमत कीती आहे
9500
Exchange offer ahe ky?
नाही
वॉरंटी किती आहे व किंमत किती
Repair karun deta ka
हो
किंमत किती आहे?
9500
charging battryche asen tr vedio upload kara
नाही ते सक्सेस नाही
Kimat kiti aahe?
किंमत 9500आहे
@@nktechno7480 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
भाऊ हे मशीन मक्का का
हे मशीन मक्का सोंग का
हो
गॅरंटी वारंटी आहे का.?
कंपनी ब्रॅण्ड आहे
China ahe ki indian
दोन्ही पण आहेत
सोलापूर येथे कुठे मिळेल
किमंत सागीतली नाही
Tuya maychi ganb
Engine kiti CC che आहे हे सांगा
Gx 35cc
कीमत कमी मासे का
Sir model number सांगा
8857000200
आम्हाला पाहिजे कितीला मिळेल
9500 ला आहे