Jagacha janita by Ajitkumar kadkade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024

Комментарии • 25

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 9 месяцев назад +1

    The Great singer Hon. Ajitaji Kadkade.Nice voice ❤

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 2 месяца назад +1

    अप्रतिमच 🎉 याशिवाय शब्दात नाही वर्णन करू शकत साक्षात पांडुरग परमात्माडोळ्यासमोर उभे करतात🌹🌹

  • @vaibhavgurav4241
    @vaibhavgurav4241 3 года назад +2

    राहुल सरांचे खराोखरच अभिनंदन....की त्यांनी अजित कडकडे यांची आभांग. नाट्यगीते you tube वर उपलोड केली आहेत.....खूप खूप आभार

  • @amitsawant6928
    @amitsawant6928 2 года назад +1

    तू कृपेचा सागरू तिमिर येता भास्करू मज गजानन लाभता चित्त लागे मोहरू! हे गाणे असेल तर अपलोड करावे ही विनंती 🙏🙏🙏

  • @allsongcoverbysunil285
    @allsongcoverbysunil285 3 года назад +2

    Mi lahan astana hain bav geet pahate sakali aikaycho aaj aikun man barahun aal aaj ya bav geetala 32 .versh purn zale i love pandit ajit kadkade .hari vittala

  • @vaibhavgurav4241
    @vaibhavgurav4241 3 года назад +5

    सुरांचा राजा म्हणजे आपले अजित कडकडे बुवा आहेत...सूर ताल लय हरकती ताना यांचा मिलाप म्हणजे अजित कडकडे बुवा आहेत....विचार करा आजच्या सारखा त्यांना त्यावेळेस रेकॉर्डिंग सिस्टम भेटला असता तर...किती गाणी हिट झाली असती त्यांची

  • @vaibhavgurav4241
    @vaibhavgurav4241 3 года назад +2

    राहुल सरांना एक निवेदन आहे की त्यांनी अजित कडकडे यांच ...गंधर्वाचा दिला गळा तु....हे गाणे उपलोड करावे...ते मला मिळत नाहीये गाणे

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 3 года назад +1

    वाहवा,,, अतिशय अप्रतिम, आवाजही अस्खलित आणि पहाडी त्यास संगीताची साथही सुंदर,तबला तर अतिशय सुंदर, सर्वच आल्हाद दायक,,, आवडले,

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 6 лет назад +5

    Heart touching voice, always by Pt. Ajitkumar Kadkade

  • @pramodkumarlandage2767
    @pramodkumarlandage2767 3 года назад +3

    अतिशय सुंदर

  • @ankushmistri3598
    @ankushmistri3598 Год назад +1

    Sir tumcha1 1shabd samajto khupsunder

  • @iswardonadkar3873
    @iswardonadkar3873 3 года назад +1

    एकदम बेस्ट

  • @santoshgawade8522
    @santoshgawade8522 6 лет назад +3

    राहुल सर खरोखरच अप्रतिम अनुभव आहे ऐकणे ही संतवाणी

  • @jagdishpawar1069
    @jagdishpawar1069 4 года назад +1

    Mr Rahul, thank you for uploading this beautiful rendition in malkauns. I like your taste 👌 Ajit sir is my one of the favourite singers. Thanks

  • @योगेशयशवंतकाटदरे

    अभोगी युट्यूबवर उपलब्ध आहे.
    Ajit kadkade vocal concert असे सर्च करा.
    निळ्या रंगाचे स्टेज आणि उजवा हात वर केलेले अजितजी दिसतील तो व्हिडीयो बघा. त्यात सुरूवातीची 40 मिनिटे राग अभोगी गायलाय.

    • @pandurangkarambelkar2829
      @pandurangkarambelkar2829 6 лет назад +1

      राहूलजी,तो अभोगी मी ऐकलाय पण मी अजितभाईंची एक स्वतंत्र जुनी कॅसेट ऐकलीय त्यात त्यांनी गायलेयत.ए साईड राग अभोगी,बी साईड राग यमन,कलावती.त्याना साथसंगत तबला माधव मोडक,हार्मोनियम चंद्रचूड वासुदेव.जमल्यास लोड करा यूट्यूबवर.

    • @pandurangkarambelkar2829
      @pandurangkarambelkar2829 6 лет назад +1

      वेर्स्टन आणि टिप्स या कंपन्यांच्या त्या कॅसेट्स होत्या

  • @pandurangkarambelkar2829
    @pandurangkarambelkar2829 6 лет назад +2

    धन्यवाद राहुलजी खरंच अप्रतिम

  • @shivnsh7580
    @shivnsh7580 4 года назад +1

    अष्टदेव भजन cassette असेल तर लोड करा

  • @jagdishpawar1069
    @jagdishpawar1069 4 года назад +1

    I meant one of the favourite vocalists

  • @pandurangkarambelkar2829
    @pandurangkarambelkar2829 6 лет назад

    पं.कडकडेंनी गायलेले तीन राग अभोगी यमन कलावती तुमच्याकडे असल्यास लोड कराल का?

  • @iswardonadkar3873
    @iswardonadkar3873 3 года назад +1

    एकदम बेस्ट