Shamchi Aai | Marathi | Full Movie | Sane Guruji | Sumeet Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 926

  • @tejalpatil3441
    @tejalpatil3441 Год назад +48

    आई होती त्यामुळेच शाम पुढे साने गुरुजी झाले
    प्रत्येक पिढीला आदर्श अशा चित्रपट

    • @rachanagokhale-rn2us
      @rachanagokhale-rn2us Год назад

      Shyamchi aai Sundar chitra. Pudhe sane gurujicnche mothe zalyavar kuthe shikle tya cha ullekh nahi konta pusrak ahe ka sanga

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 2 года назад +66

    साने गुरुजींच्या सर्व कुटूंबांना मनापासून प्रणाम.धन्य धन्य ती प्रेमळ मातामाऊली श्यामची आई.🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @tajuddinshikalgar3352
    @tajuddinshikalgar3352 5 лет назад +13

    खरंच...डोळ्यातून पाणी आलं.....
    आईची वात्सल्य माया आणि संस्कार...
    मूल आणि पती यांच्याप्रति एकरूप झालेली ती माऊली.....
    💐त्या माउलीला मनापासून सलाम.....
    ----💐💐जय हिंद💐💐----

    • @storytellerrutu
      @storytellerrutu 4 года назад +1

      आमच्या चॅनेल वरती आम्ही छोटासा प्रयत्न केलाय पहा तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद!

  • @saraswatikhating
    @saraswatikhating Год назад +6

    खुप सुंदर आहे चित्रपट,जीवनाचे सर्व च पैलु शिकवुन गेला हा चित्रपट

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 3 года назад +8

    khara to ekachi dharm....jagala pream aarpave.....sane guruji....shaym chi aai ..khup chan ...

  • @sakshikamat1975
    @sakshikamat1975 2 года назад +17

    शब्दां पलीकडे असलेला अवर्णनिय सत्य जोपासणारा अप्रतिम चित्रपट 💗🙏🪔✨💖💐

    • @ShekharKale-i6z
      @ShekharKale-i6z 2 месяца назад

      गणपतीच्या मंदिरापुढे कागद चिमण्यांनो तुमची दाटी माझा ग निवृत्तीनाथ मुठीने ज्ञान वाटे

    • @ShekharKale-i6z
      @ShekharKale-i6z 2 месяца назад

      गणपतीच्या डोंगरावर गुप्त गुहा केली बाई अज्ञानाची काजळी झाडायला निवृत्तीनाथ आली बाई

    • @ShekharKale-i6z
      @ShekharKale-i6z 2 месяца назад

      गणपतीचा डोंगर मी तर चालते घाई घाई माझ्या निवृत्तीनाथांनी मला अनुभव आणून दिला बाई

    • @ShekharKale-i6z
      @ShekharKale-i6z 2 месяца назад

      चांदीचा करंडा सोन्याचे झाड माझ्या निवृत्ती नाथाची राखण

  • @sujatagurav3168
    @sujatagurav3168 3 года назад +126

    मोळीवाली आजीची भुमिकेत मी स्वतः सुजाताताई गुरव

  • @archananikam7705
    @archananikam7705 11 месяцев назад +19

    माझी ही आई देवाघरी गेली आहे.तिची उणीव सतत जाणवते. चित्रपट बघून खूप खूप रडू आले. प्रणाम श्यामची आई आणि साने गुरूजी ❤❤

  • @techa1645
    @techa1645 3 года назад +11

    मराठीतील पहिला राष्ट्रिय पुरस्कार मिळविणारा पहिला सिनेमा

  • @laxmanraut920
    @laxmanraut920 3 года назад +25

    शामची आई पुस्तक ऐकून आज 24वर्ष पूर्ण झाली. ह्या चित्रपटात अति शोक्ती काहीच नाही जसेच्या तसे दाखवले आहे. आजही आठवते सगळया वर्गातली विध्यार्थी व आमचे सर पण कादंबरी वाचत असतानी खळ खळू न रडायचे धन्य तो शाम आणि धन्य ति आई

  • @sanjayneela906
    @sanjayneela906 2 года назад +40

    अतिशय ह्रदय स्पर्शी चित्रपट, मी आज माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन हा श्यामची 👩आई हा चित्रपट पाहिला, धन्य ती आई व धन्य तो शाम(साने गुरुजी).

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 года назад +9

    सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय , अप्रतिम कथा आणि दिग्दर्शन . चित्रपटाच्या शेवटी श्यामला आईचे शेवटचे दर्शनही होत नाही 😭 . अशी वेळ जगामध्ये कुणावरही येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @yogeshpatkar8628
    @yogeshpatkar8628 3 года назад +20

    डोळ्यात पाणी येतं हा सिनेमा पाहून.
    आई असावी तर अशी!
    🙏🙏🙏

  • @gajanandhangar1340
    @gajanandhangar1340 3 года назад +4

    खूप छान फिल्म आहे .👍 प्रेम ही दिव संजीवनी..👍 आई वडीलां विषयी प्रेम त्यांचे संस्कार समाजात कसे वागावे त्याचे धडे या चित्रपटात सागितले आहेत. धन्य तो श्याम आणि धन्य ती श्यामची आई....👌👌🙏🙏

  • @vijaykumarjadhav8949
    @vijaykumarjadhav8949 3 месяца назад +3

    आम्ही हा जूना चित्रपट प्राथमिक शाळेत दाखवीला गेला होता तसा या काळात सुद्धा मुलांवर संस्कार घडविण्या साठी प्राथमिक शाळेत चित्रपट दाखवला जावा

  • @vaibhavijoshi2128
    @vaibhavijoshi2128 2 месяца назад +1

    खूप खूप सुंदर चित्र पट पहायला मिळाला आहे खुप भरून आलं बघताना

  • @sachins2831
    @sachins2831 4 года назад +18

    आई वडिलांविषयी प्रेम त्यांचे संस्कार समाजात कसे वागावे त्याचे धडे या चित्रपटांमध्ये सांगितले आहेत धन्य तो श्याम आणि धन्य ती श्यामची आई

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 2 года назад +7

    प्रत्येक पिढीने पहावा असा हृदय स्पर्शी चित्रपट 😭

  • @sachins2831
    @sachins2831 4 года назад +5

    प्रेम ,जिव्हाळा, संस्कार या गोष्टींनी भरलेला एक हृदयस्पर्शी अजरामर मराठी चित्रपट सर्वांनी नक्की पहावा thnx 4 upload

  • @gopalpund4356
    @gopalpund4356 4 года назад +51

    पूर्वजन्माची पुण्याई असावी
    जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
    जग पाहिलं नव्हतं तरी
    नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

    • @mangalvaidya347
      @mangalvaidya347 4 года назад +4

      फारच छान सिनेमा आहे आईची माया सांगितलेला फार आवडला.

    • @tarkargaming6819
      @tarkargaming6819 3 года назад +2

      @@mangalvaidya347 💯💯💯💯

    • @yogeshapte6851
      @yogeshapte6851 3 года назад

      very imprasiv

  • @raginipatel7244
    @raginipatel7244 2 года назад +3

    खरचं खूप छान चित्रपट आहे

  • @girijakulkarni1405
    @girijakulkarni1405 4 года назад +9

    आई शीवाय या जगात जगण्याला अर्थ च नाही .❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @santoshpatil3101
    @santoshpatil3101 6 лет назад +39

    अप्रतिम, खूप दिवसा पुर्वी हे पुस्तक वाचल होत. आज सिनेमा पण पाहण्याचा योग आला.

    • @tarkargaming6819
      @tarkargaming6819 3 года назад +1

      बरोबर म्हटल सर आज पूर्ण पुस्तकं वाचून झालं आणि आता हा चित्रपट पाहिलं👍💯

  • @pratikdamle2523
    @pratikdamle2523 2 месяца назад +3

    Prem hi divye sanjivani ................Aai pasun shikava ......... Jati Dharma Chya paar.

  • @shashikalashirke1352
    @shashikalashirke1352 3 года назад +26

    खरच आई पासून शिकावे प्रेम सर्वांना वाटावे कारण आयुष्यात प्रेम ही संजीवनी आहे खूप छान, अप्रतिम फिल्म 🥰🌹🌹😘😘

  • @shatabdikundnilr1362
    @shatabdikundnilr1362 4 года назад +40

    शामच्या आईच्या लहानपणी च्या शिकवणीने शाम पुढे साने गुरूजी झाले....🙏🙏🙏

  • @somnaththombre4954
    @somnaththombre4954 5 лет назад +15

    कधीही न विसरता येण्यासारखा चित्रपट 1 No. Supeerrr film

  • @itsAnu_55
    @itsAnu_55 4 месяца назад +1

    मी हा चित्रपट २०२४ मध्ये पुन्हा पाहत आहे.खरच अप्रतिम चित्रपट आहे 👍 सर्व मुलांनी ‌हा चित्रपट बघितला पाहिजे

  • @shubhammahadik767
    @shubhammahadik767 2 года назад +3

    प्रेम ही दिव्य संजीवनी. खूप छान

  • @rajeshhankare758
    @rajeshhankare758 5 лет назад +5

    Summet casset & co....tum che manaa pasun aabhar tumhi va tumchi team ase satya kathaa var adharit chitrapat nirmiti karta te chitrapat ajcha pidhila bagun ani prerana dayi ahe..tya madil cha ha pan ek chitrapat ahe mi hi tum che katha va chitrapat nehami bagato kharach tum che manaa pasun aabhar va pranaam 💞💐

  • @arunanakti3197
    @arunanakti3197 2 года назад +3

    खरच खूप छान साने गुरुजी अप्रतिन

    • @arunanakti3197
      @arunanakti3197 2 года назад

      😀😀😀😀😀🥰🥰🥰😍😍

  • @udayyt4444
    @udayyt4444 2 года назад +2

    खरज खूफ भारी मोविए आहे... ✨

  • @mateenahmed3365
    @mateenahmed3365 5 лет назад +80

    खरा तो एकचि धर्म ۔۔जगाला प्रेम अर्पावे।।
    💝👌👍

    • @storytellerrutu
      @storytellerrutu 4 года назад +5

      आमच्या चॅनेल वरती आम्ही छोटासा प्रयत्न केलाय पहा तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद!

    • @shobhakulkarni1929
      @shobhakulkarni1929 3 года назад

      अतिशय संस्क‌ारक्षम व भावनाप्रधान चित्रपट

    • @vikrantkanetkar9648
      @vikrantkanetkar9648 3 года назад

      @@storytellerrutu aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @padmavatijadhav5181
    @padmavatijadhav5181 9 месяцев назад +1

    Khup chan movie😊

  • @bhartisharma9720
    @bhartisharma9720 2 года назад +3

    💓कोटि कोटि नमन हर इक मां को। 🙏💓🙏💓🙏
    Gret श्याम and Shyam chi आई। 💓🙏💓🙏💓🙏💓🙏💓🙏💓🙏🤗💓🤗

  • @Mul755
    @Mul755 5 лет назад +46

    आई तुझ्याशिवाय या जगात शुन्य आई तुझे ऊपकार मी कधीच विसरणार आणि हो तुझ्याविना घरात मनच लागत नाही ग आई....

    • @storytellerrutu
      @storytellerrutu 4 года назад

      आमच्या चॅनेल वरती आम्ही छोटासा प्रयत्न केलाय पहा तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद!

    • @maheshmalagi6598
      @maheshmalagi6598 4 года назад

      55

    • @prashantprabhudesai4874
      @prashantprabhudesai4874 3 года назад

      Aai is great

  • @ravitagde9403
    @ravitagde9403 5 лет назад +10

    Aai tu khup anmol ahe g.😭.. Love you..😘. Tu lekranchi khup Kadji Krte

  • @pinkysawant5246
    @pinkysawant5246 4 года назад +16

    Best movie... (Shamchi Aai) I really like this movie n I can't control my tears....Love it

  • @dineshpatil7122
    @dineshpatil7122 3 года назад +3

    Khup radu aale kharch khupch bhavnik chitrapat ahe😙

  • @manojvasave7302
    @manojvasave7302 2 года назад +5

    आवडला हा मूवी मला

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 2 года назад +5

    प्रसाद ओक ग्रेट भुमिका,🚩

  • @nirmalarathod5214
    @nirmalarathod5214 5 лет назад +4

    AAI SARKHE YA JAGAT DAIVAT NHI... VERY HEART TOUCHING

  • @vijaydsouza3916
    @vijaydsouza3916 4 года назад +15

    Very nice example and love of mother for children heart touching film.....

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 5 лет назад +9

    प्रेम ही खंरच दिव्य संजीवनी आहे...........👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 5 лет назад +10

    खुप सुंदर चित्रपट आहे !प्रत्येकाला आइची जानीव करून देनार...... झरा...👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌😊

  • @prachis1953
    @prachis1953 3 года назад +2

    Mala yatil bharjari ga pitambar he gan khoop avadat...
    Very nice🎼🎶🎵🎵🎶🎶🎵🎶🎵🎵😊😊😊😊

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 3 года назад +25

    A huge moral force Sane Guruji was. No one ever can shake that position in the minds of people.

  • @jagdishsakhare7320
    @jagdishsakhare7320 6 лет назад +13

    हे पिक्चर किती वेळ पहावाटत खूपच छान आहे मी रोज पाहतो त्याच पुस्तक वाचून त्याचे शब्द हृदयला लागणारे आहे

  • @akashmkv4545
    @akashmkv4545 Год назад +9

    काळजाल स्पर्श करणारा चित्रट आहे. मि हा लहान पणी शाळेत पहीला होता? चित्रपट संपल्या नंतर खुप रहलो होतो.

  • @akashchandramore7692
    @akashchandramore7692 4 года назад +3

    Jaati dharmacha hi paar hwava premacha vistaara. Nice lines. nice movi

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 11 месяцев назад +3

    ज्याने गरीबी आणुभोवलीय त्यालाच हा चित्रपट समजणार . श्रीमंतांन्ना क्वचितच. बाकीच्यांसाठी हे फक्त मनोरंजन.☺🙂😔
    चांगले संस्कार हे फक्त गरीबांच्या घरीच दिले जातात हे मात्र नक्की.
    आणी आई असावी तर शामच्या आई सारखी.

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 2 года назад +4

    Khup chan ♥️♥️♥️

  • @bhavanagawande3365
    @bhavanagawande3365 3 года назад +8

    खूप छान... खूप रडाव अस वाटतं आता हि...... खूप सुंदर movie....

  • @tirthashinde5932
    @tirthashinde5932 3 года назад +3

    Khup Sundar movie aahe sham ch Kam khup chan aahe

  • @vishalgormali1958
    @vishalgormali1958 2 года назад +3

    Really touching mind.....
    Very nice film

  • @nikitamali8062
    @nikitamali8062 2 года назад +1

    खूब सुंदर चित्रपट 👌

  • @eknathraokanhere8173
    @eknathraokanhere8173 4 года назад +4

    शाम ची चित्रपट पाहून धन्य झालो.आई ला आणि शाम ला सलाम

  • @sanjayfolane8661
    @sanjayfolane8661 6 лет назад +31

    खुपच छान चिञपट आहे हा , खर तर श्यामच्या आईची गरज आजच्या काळातील मुलांना खुप गरज आहे.

    • @santoshavhad2145
      @santoshavhad2145 5 лет назад +1

      Tula suddha

    • @ashwinizade7124
      @ashwinizade7124 5 лет назад

      Naci

    • @sangitamahale4764
      @sangitamahale4764 4 года назад

      Sanjay Folaneंशामचींआई

    • @storytellerrutu
      @storytellerrutu 4 года назад

      आमच्या चॅनेल वरती आम्ही छोटासा प्रयत्न केलाय पहा तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद!

  • @shraddhapawar7556
    @shraddhapawar7556 4 года назад +6

    मी माझा आई सोबत पाहायला खरच खूप छान वाटलं...खूप छान आहे movei...💐🙏❤️❤️

  • @prashantmahajan8703
    @prashantmahajan8703 Год назад +2

    साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @samikshazagade7186
    @samikshazagade7186 3 года назад +4

    Khup Chan Movie Apratim👍

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 6 лет назад +36

    अत्यंत कोमल मनाचे अत्यंत विशाल व्यक्तीमत्व - - स्व. पुज्य सानेगुरुजी!!

  • @murlidharharane1772
    @murlidharharane1772 3 года назад +7

    🙏🏼 अशी आई शाम आता जगाच्या पाठीवर कधीच होनार नाही सुंदर शामची आई

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 3 года назад +2

    thanks summet casate

  • @ajitmadane
    @ajitmadane 5 лет назад +9

    खूप छान आहे चित्रपट..शामची आई..,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 love u आई

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 3 года назад +2

    वेशभूषा सुंदर.. आहे

  • @saaviscorner7352
    @saaviscorner7352 Год назад +4

    Best movie

  • @ganeshdhomse9793
    @ganeshdhomse9793 6 лет назад +7

    sooooooooooooooooooooo nice movie👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👌

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 2 года назад +2

    फारच छान फिल्म आहे.

  • @sandeshchavan9726
    @sandeshchavan9726 3 года назад +16

    डोळ्यातून पाणी आले, love you Aai and Aaji

  • @pramodshinde1294
    @pramodshinde1294 6 месяцев назад +2

    सेम माजी पण स्टोरी अशीच होती खुप लढलो मी ❤😢😢

  • @Snehaingale24
    @Snehaingale24 2 года назад +4

    32:33 song khupach goad aahe 😍😃😃😃😃😍 kharach shyam aani shyam chya aai sarkha kunich nahiye

  • @prashantbarad3729
    @prashantbarad3729 2 года назад +2

    खुप छान..

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction 2 года назад +3

    Heart touching movie

  • @diptimauzo2788
    @diptimauzo2788 Год назад

    Thank for this Sweetest Vedio MyFavourite filmThanks again

  • @shubhangigaykamble4805
    @shubhangigaykamble4805 2 года назад +3

    Heart touching film....

  • @pravinkumarjaybhaye9784
    @pravinkumarjaybhaye9784 3 года назад +20

    Whenever I have watched this film,my eyes have sheded the tears. When mother is lost,true love is lost.

  • @anmoleventmanagementshegao2872
    @anmoleventmanagementshegao2872 4 года назад +2

    Awesome movie..Shyam chi aai disayla khup chan ahe ani shyam cha awaj khup chan ahe.. Aai ti aai ch aste

  • @sandeshchavan9726
    @sandeshchavan9726 3 года назад +4

    माझी आजी पण माझ्यावर खूप प्रेम करते love you आजी

  • @shardssuryawanshi652
    @shardssuryawanshi652 3 года назад +1

    Aai chi maya kunich dew shakth nahi Great sane guruji 👌👌👍👍🙏

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 4 года назад +13

    असा शाम आणि अशी शामची आई पुन्हा कधीच होणार नाही.

  • @ashwinirane2086
    @ashwinirane2086 6 лет назад +5

    खरच खूप मस्त चित्रपट आहे
    आई असते च सर्वांची great

  • @pramodshinde1294
    @pramodshinde1294 6 месяцев назад +1

    खुप छान आहे 👌👌👌👌❤️

  • @kkgeneralship7367
    @kkgeneralship7367 5 лет назад +24

    मी आईवर खूप प्रेम करतो।।

  • @राकेशपटले-म5ज
    @राकेशपटले-म5ज 5 лет назад +1

    Khup sundar......aai aani mulach pream khup khup sundar .Thank you

  • @chandramukhichavle3901
    @chandramukhichavle3901 2 года назад +6

    प्रत्येक मुलाला शामच्या आईसारखे संस्कार मिळाले तर मुले वाईट मार्गावर जाणार नाहीत.

  • @amardeepborole8239
    @amardeepborole8239 4 года назад +3

    Ajj pasun mi mazya aai cha kup adar Karin kadihi dukha denar nahi ,samachi aai pustak ani movie doni bagitalo kup radu ale🙏🙏I love mommmmm🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️♥️givat pani perem dya🙏🙏🙏🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @palavigurav4293
    @palavigurav4293 Год назад +2

    Very nice video 👌

  • @nitinshingare2904
    @nitinshingare2904 Год назад +4

    कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

  • @preranavairagkar474
    @preranavairagkar474 2 года назад +2

    खुप छान आहे हा चित्रपट मि आज माझ्या मुलाला सोबत घेऊन पाहिला

  • @shaileshgadkari865
    @shaileshgadkari865 4 года назад +4

    Superb movie 👌......miss you mummy 😔😔

  • @bhumikabramhankar305
    @bhumikabramhankar305 3 года назад +2

    खरा तो एकाchi dharm🙏

  • @avinashshinde516
    @avinashshinde516 4 года назад +4

    Very nice & imotional movie

  • @nandinimali7162
    @nandinimali7162 8 месяцев назад +1

    डोळ्यातून पाणी आले आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही

  • @rajnandini5120
    @rajnandini5120 2 года назад +6

    कायम आठवणीत राहणारी श्यामची आई 🙇🙏

  • @pravindurghwar6756
    @pravindurghwar6756 3 года назад +1

    खूप छान आणि सुंदर

  • @boradediksha8178
    @boradediksha8178 4 года назад +4

    जगण्याबदल खूप काही शिकवून जातो हा चित्रपट आणि श्यामची आई....

  • @latakhokrale3564
    @latakhokrale3564 4 года назад +1

    Atishy sundar movie.....

  • @rpg3958
    @rpg3958 3 года назад +9

    Ist film to get national award for best feature film.
    Golden lotus award - 1954

  • @shubuhiwankhede5498
    @shubuhiwankhede5498 7 месяцев назад +1

    ❤❤radaun takale❤