ऊ लिला क्रमांक : ३७ : मारकंडा पडदनी प्रकाश दर्शन : हेत : मार्तंडा पडदनी फाडीता प्रकाश दर्शन तो मायेचा : निक्षेपीलीऐचाकी : ओळगनीचीया संचाराचा : ना ओळगनी व्यापारली : का ते दानाची व्यापरती निक्षेपीलीऐ : गोसावीयाचे मार्तडाचे ज्ञान : दर्शन नाही : का ते कृपा भासी वेचुनिगेली : तर शक्ती म्हणजे परी पुर्ण : ना असे पर कार्य नाही: सर्वज्ञे म्हणीतले जडा पार्थीवा ऐसे : तर तुम्ही कैसे रीते : एथौनी तुम्ही केसने जालेती : ते तुम्ही नेणा : तर ते काइ : ना सन्नीधानीकर्मनाश : रजस्तमे पातळे : सेवा दास्याची योग्यता:संबंध काही पदार्थ प्रवेशनाचेगोमटे एवं मादीकः तर ते काइ कोरे की पतीत :ना पतीत का चोरीचाप्रसव होता कोरीया प्रसव नाही : तर दर्शनीये वेधवंत म्हणौन कृती जन्मः: ऊ लिळा क्रमांक ३८ : तथा प्रमाणनिराकरण: हेत : तथा प्रमाण निराकरणे :- मार्तंड भीक्षा करुनी आले : गोसावीयास सटीके बोलीले : सर्वज्ञे म्हणीतले प्रमाण करीती : पाणीयात हात घालीता गोसावी हात धरीले : सर्वज्ञे म्हणीतले हात घालीतासी तर जळौनी जाए : तर पाणीयांत अग्नी कैसा असे : ना पंचभुती परा प्रकृती असे ते गोसावी प्रगट केली: ना ते सृष्टीचे व्यवस्थेची : इश्वरैक न व्यापारे : तर काइ पदार्था अधिष्ठाती अग्नरुपजाली : ना ते ब्रम्हंडस्त कर्मक व्यापारे : तर हे कवन : ना ओळगणी: का ती सर्व पदार्थ होइजे : ऐसे सामर्थ्य असे : एथा श्रीप्रभु रक्षा तापने : तर लटीकेयाचे सामर्थ्य काइ ना इश्वर आला थोरा दोषा यावा असे : एथा भक्ताचा : ब्राम्हणु प्रसव मोडी तर चुके : ऊ लिला क्रमांक ३९ : निरूपिता भटा ईशवर अप्रपति करने : हेत : गोसावी अप्रपति निरुपलि : ईशवर प्राप्ति नवहे : महणौन भट दुख करू लागले : सर्वज्ञ महणीतले रडीनलेया इश्वर नव्हे : तर काइ व्यर्थची गेले :ना दासोहं एने होर : दसीचीया मनोधर्मे होए :देह असता कुष्टीया होर वासनेचीया होरःएवं मादीकः तर रडतेयाका नव्हे : ना पुन संबंध नव्हे : फळा अंतरावो होए का बोधवंता दुखे नव्हे तरकाइ होए : ना तनु साधन : का भटी कामाइसे निर्वचीली : तळमळ असे तर देह विद्या होए : येथे गोसावी यांनी सुरीचा दृष्टांत सांगीतला : दाषटांतीक : त्या प्रमाणे परमेशवर जीवाला बोधाच दान करून म्हणजे च शब्द ज्ञान व तदनंतरची अपरोक्ष, सामान्य ज्ञान, आणि विषेश ज्ञान ही ज्ञाने पूर्ण करून प्राप्ती पर्यन्त अर्थात ईश्वर स्वरूपात ( आंनदमय स्वरूपात) त्याला मिसळवितात : अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
🌺Dandvat pranam Baba 🌺 1- markand ने पाडदनी पाडली कारण त्यांची अंगुळी रगडलीहोती . २ बाईसांची शिवी - मर मर पोरा तुझा मढा बांधतो घागरा .मसणवारी वाजत जाय टुणूटुणु. ३ स्वामी भट्टोबासां ना निरोपण करतात की जिवाच्या ठिकाणी अनंत दोष आहेत त्यामुळे जिवाला ईश्र्वरकशानेही प्राप्ती होणार नाही . भट्टोबासां ना वाटले स्वामीनी सांगितले ले सर्व दोष तर माझ्या ठिकाणी आहेत मग मला ईश्वर कशानेही मिळणार नाही म्हणून भट्टोबास गुंफे मागे जाऊन रडू लागले. खुप छान लिळा सांगितली 🌺🌷 दंडवतप्रणाम 🌺🌷
१) बाईसाची शिवी= मर मर पोरा तुझा मांडा बांदे घागरा २) माकॆंडाचे बोट दगडाखाली चिरडले म्हणुन । ३) देव कश्याने ही प्राप्त होत नाही हे परमेश्वराचे निरूपण। दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻 जय श्री कृष्णा
देव कशानेही प्राप्त होत नाही यामुळे नागदेव आचार्य़ मागे जाऊन रडू लागले १ २ मर मर पोरा तु माडा बांधे घागरा ३ माकंडाचे बोट दगडाखाली चिरडले म्हणूण त्यांनी स्वामींची पड दानी फाडली दंडवत प्रणाम बाबाजी 👏👏🌹🌹
दंडवत प्रणाम दादा बाईसा नेहमी एकच शिवी द्यायची मरवर पोरा तुझं मढ वाजत गाजत मसणवटी जावो आणि मार्कंडा चा बोट फुटल्यामुळे पट्टी शोधण्यासाठी गेल्यावर स्वामी ची पडताळणी दिसली एक चिंधी फाडली प्रकाश दिसला त्यांना सुख होऊ लागलं तस तसे चिंधी पाडीत होते स्वामी चे निरूपण ऐकले परमेश्वर हे सहज मिळत नाही आपल्या मध्ये तर खूप काही दोष आहे जे स्वामींनी सांगितले तर मलाही परमेश्वर मिळणार नाही म्हणून ते रडू लागले
🙏🙏बाईसाची शिवी-मर मर पोरा मढ़ा बांधु घागरा मस्नवेरी जाय टुंन टुंन वाजत (तुझा मढ़ा बसो मढाला। घुंघरू बांधून मस्नात जावू दे 🙏🙏मार्कंडाची करागळी ठेचल्यामुळे करागळीला चिंधी बांधण्यासाठी त्याने स्वामी ची परदनी फाडून चिंधी बांधली आणि मार्कडाला परदनी फाडत असताना सुख प्राप्त होत होते म्हणून मार्कडानी स्वामी ची परदनी फाडली 🙏🙏भटोबासाच्या अंगी जे दोष होते ते दोष आठवून मला ईश्वरप्राप्ती कशी होणार म्हणून भटोबास रडत बसले होते 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण बाईसांची शिवी _पोरा तुझ्या. मांडा बांधे घागरा ,मसनावरी वाजतु जाये उत्तर २ -मा्रकडच्या बोटाला जखमेवर बाधन्यास चिंधी न मिळल्याणे स्वामीची पडधनी घेतली व प्रथम चिंधी फाळली असता त्यातुन प्रकाश निघत होता वत्याला सुख होत होते म्हणुन त्यानेस्वामीची पडधनी पुर्ण फाडुन चिध्या चिध्या केल्या,उत्तर (३)_स्वानीनी भटोबासाना निरुपन केले जीव हा कर्म चांडाळ कृतघ्न प्रतारक वंचक विश्वास घातकी मातृ द्रोही गुरू दोही मार्ग दोही गोदत्र दोही स्वामी दोही परमेश्वर दोही यावेगळे कोणते जीव दिसत नाही म्हणुन या जीवाला कशानेही ईश्वर प्राप्ति होउ शकत नाही म्हणुन भटोबास विचार करु लागले हे दोष माझ्या त ही आहेत तर मला ईश्वर प्राप्ति होणार नाही असे दु:ख करुन रडु लागले
जय श्री चक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏 १. बाईसांची शिवी = मर मर पोरा तुझा मांडा बांदे घागरा २. मार्कंडाचे बोट दगडाखाली चिरडले म्हणून त्यांनी स्वामींची पडदणी फाडली 3. देव कशानेही प्राप्त होत नाही असे स्वामींचे निरूपण ऐकून भटोबास गुंफेच्या मागे जाऊन रडू लागले
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 Basanchi शिवी मर, मर पोरा तुझ्या mdyala घुंगरू बांधुन वाजत गाजत मसणात neao. Markndachya बोटाला इजा झाली होती बोट बांधण्यासाठी चिंध्या हवी होती म्हणून त्यांनी स्वामींची pddani फाडली. ईश्वर प्राप्ती होणार नाही या dukhhamule Nagdevacharya मागे जाऊन दुःख करत रडू लागले.
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏छान मार्गदर्शन करीत आहे प्र. क्र.१.उत्तर --मर मर पोरा तुझं मढ तिरडीवर बांधाव मग मसनावर गाजत वाजत उड्या मारत घेउन जावे .अशी शिवी बाईसा देत होत्या. प्र.क्र.२-उत्तर-मार्कंडाने स्वामींची पडदणी फाडली कारण त्यांची करंगुळी रगडल्या गेली होती म्हणून बाईसांना चिंधी मागितली तेंव्हा मार्कंडाला स्वामींची पडणी दिसली ती फाडतांना प्रकाश दिसला त्यामुळे त्यांना सुख झाले म्हणून संपूर्ण पडदणीच फाडली . प्र्.क्र.३-चे-उत्तर--स्वामी अप्राप्ती विषयी निरूपण करीत होते .कलियुगात परमेश्वर कुणालाही प्राप्त होऊ शकणार नाही .भटोबासांनी स्वामींना विचारले त्यावर स्वामी म्हणाले एक जीव कर्म चांडाळ आहे, एक कृतघ्न आहे, एक प्रतारक, एक वंचक, एक विश्वास घातकी, एक मातृद्रोही, एक गुरूद्रोही, आहे या वेगळे कोणीच दिसत नाही. म्हणून देव कुणालाही प्राप्त होणार नाही .भटोबासांना वाटले माझ्या ठीकाणी हे सर्व दोष आहेत. म्हणून भटोबास दुःख करू. लागले .
Dandvat pranam dadaji--1-baisachi shivi-Mar mar pora tuza ghagara bandhil v Mashanat vajat gajat Neil. 2-Markandache bot chengarate kam kartana v rakta thambave mhanun swamiche vastra fadato.3 Dev kashanihi bhetat nahi v swamini sangitale dosh aplyat ahet mhanun radatat.
बाईसांची नेहमीची शिवी प्रश्न क्रमांक १ मर मर पोरा तुझीया मढा बांधो घागरा आणि वाजत गाजत नेही मसनात प्रश्न क्रमांक २ माकॅॆंड गुंफे बाहेर काही तरी व्यापार करत होते काम करता करता त्यांची करगंळी दगडा खाली घावली व त्यांचे बोट फुटले म्हणून ते मठात आले बाईसांकडे वस्त्र मागीतले बाईसा म्हणाली तिथे बघ मला वेळ नाही मग मातॅॆंडाला स्वामींची पडदणी सापडली त्यांनी त्याची एक चिंधी फाडली तसाच त्यातुन प्रकाश पडला तसे त्यांना खुप सुख होई असे करुन त्याने सर्व पडदणी पाडुन टाखली व नंतर नाल्यात नेहुन टाखली प्रश्न क्रमांक ३ भट्टोबास गुंफेच्या मागे रडत का बसले स्वामींनी भट्टोबासांना देव कशानीच प्राप्त होत नाही हे निरुपण केले हा जिव प्रतारक एक मातॅॆ द्रोही एक परमेश्वर द्रोही असे स्वामींनी बरेच निरुपण केले हे ऐकल्या वर भट्टोबास म्हणाले हे सर्व दोष माझ्यात आहेत म्हणून मला देव होणार मग स्वामींनी भट्टोबासांची समजुत काढली मग स्वामींच्या श्रीमुखातुन हे वाक्य बाहेर पडले हिंसा अन्यधमॅॆ विखो न सेवी मग आंनदाचे सुख भोगीतच जाईल मग भट्टोबास शांत झाले दंडवत बाबाजी अतिशय सुंदर निरुपण माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
1,,,,मार्तंडाने स्वामीनच्या पदडणीतून प्रकाश पडत होता म्हणून त्याने पदडणी फाडली स्वामींची 3 ,,, देव कशानेही प्राप्त होणार नाही म्हणून त्यांना रडू आले 🙏🙏🌹🌹 देव
मर्कन्द् बोट दगडा खाली ठेवण्यांत आले होते म्हणून त्यांनी बाई सना पट्टी मागितली तर त्यांनी दिली नाही म्हणून त्यांना स्वामी चि पद्दनि फाडली आणि नग्देव हे eshor प्राप्ती होणार नाही म्हणून् रडत् होते चुकीला शमा असावी दादा दंडवत प्रणाम
Mar mar pora tuazya madha bandho ghagra masnevri jay tunu tunu vajta hi baisanchi shivi hoti Marnkndachi karanguli chirdli geli hoti mhnun tyani swaminchi padadani padli ti pdadni phadtana tyana khup veglach chamatkar dist hota mhnun tyani ti padadni purn padun takli Kashane hi dev hot nahi as mhnun bhattobas radt hote dandvat pranam dada
2मार्कंडेय ला जखम झाल्या मुळे चिंध साठी पादादानी फाडली.... 1)बाइसांची शिवी --पोरा तूझ्या मांडा बांधे घागरा, मसनावरी वाजतु जाए.... 3)स्वामी नी निरूपले.. परमेश्वर प्राप्त होत नाहीं. हे ऐकून भट्टोबास रडत बसले.
दंडवत प्रणाम दादाजी. १. मर मर पोरा तुझ्या मढाला बांधो घागरा वाजत जाये टुणूक टुणूक मसणावरी. २ मार्कडांचा बोट काम करत असताना चिरडले गेले होते तेव्हा चिंधी बांधण्यासाठी त्यांनी स्वामीची पडदणी फाडली.३ जीवाच्या ठिकाणी अनंत दोष असल्यामुळे ईश्र्वर प्राप्ती होणारं नाहो म्हणून भटोबास रडतात
ऊ लिला क्रमांक : ३७ : मारकंडा पडदनी प्रकाश दर्शन : हेत : मार्तंडा पडदनी फाडीता प्रकाश दर्शन तो मायेचा : निक्षेपीलीऐचाकी : ओळगनीचीया संचाराचा : ना ओळगनी व्यापारली : का ते दानाची व्यापरती निक्षेपीलीऐ : गोसावीयाचे मार्तडाचे ज्ञान : दर्शन नाही : का ते कृपा भासी वेचुनिगेली : तर शक्ती म्हणजे परी पुर्ण : ना असे पर कार्य नाही: सर्वज्ञे म्हणीतले जडा पार्थीवा ऐसे : तर तुम्ही कैसे रीते : एथौनी तुम्ही केसने जालेती : ते तुम्ही नेणा : तर ते काइ : ना सन्नीधानीकर्मनाश : रजस्तमे पातळे : सेवा दास्याची योग्यता:संबंध काही पदार्थ प्रवेशनाचेगोमटे एवं मादीकः तर ते काइ कोरे की पतीत :ना पतीत का चोरीचाप्रसव होता कोरीया प्रसव नाही : तर दर्शनीये वेधवंत म्हणौन कृती जन्मः:
ऊ लिळा क्रमांक ३८ : तथा प्रमाणनिराकरण: हेत :
तथा प्रमाण निराकरणे :- मार्तंड भीक्षा करुनी आले : गोसावीयास
सटीके बोलीले : सर्वज्ञे म्हणीतले प्रमाण करीती : पाणीयात हात घालीता
गोसावी हात धरीले : सर्वज्ञे म्हणीतले हात घालीतासी तर जळौनी जाए : तर
पाणीयांत अग्नी कैसा असे : ना पंचभुती परा प्रकृती असे ते गोसावी प्रगट केली:
ना ते सृष्टीचे व्यवस्थेची : इश्वरैक न व्यापारे : तर काइ पदार्था अधिष्ठाती अग्नरुपजाली : ना ते ब्रम्हंडस्त कर्मक व्यापारे : तर हे कवन : ना ओळगणी: का ती सर्व पदार्थ होइजे : ऐसे सामर्थ्य असे : एथा श्रीप्रभु रक्षा तापने : तर लटीकेयाचे
सामर्थ्य काइ ना इश्वर आला थोरा दोषा यावा असे : एथा भक्ताचा : ब्राम्हणु
प्रसव मोडी तर चुके :
ऊ लिला क्रमांक ३९ : निरूपिता भटा ईशवर अप्रपति करने : हेत : गोसावी अप्रपति निरुपलि : ईशवर प्राप्ति नवहे : महणौन भट दुख करू लागले : सर्वज्ञ महणीतले रडीनलेया इश्वर नव्हे : तर काइ व्यर्थची गेले :ना दासोहं एने होर : दसीचीया मनोधर्मे होए :देह असता कुष्टीया होर वासनेचीया होरःएवं मादीकः तर रडतेयाका नव्हे : ना पुन संबंध नव्हे : फळा अंतरावो होए का बोधवंता दुखे नव्हे तरकाइ होए : ना तनु साधन : का भटी कामाइसे निर्वचीली : तळमळ असे
तर देह विद्या होए :
येथे गोसावी यांनी सुरीचा दृष्टांत सांगीतला : दाषटांतीक : त्या प्रमाणे परमेशवर जीवाला बोधाच दान करून म्हणजे च शब्द ज्ञान व तदनंतरची अपरोक्ष, सामान्य ज्ञान, आणि विषेश ज्ञान ही ज्ञाने पूर्ण करून प्राप्ती पर्यन्त अर्थात ईश्वर स्वरूपात ( आंनदमय स्वरूपात) त्याला मिसळवितात :
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
દંડવત પ્રણામ..સાહેબ
दण्डवत प्रणाम Dr Ravi Patel साहेब : 🌹🙏🙏🌹
Az_azde xyx
दंडवत प्रणाम दादा🙏
@@savitajawarkar9965 : दण्डवत प्रणाम सविताजी 🌹🙏🙏🌹
जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी अतिशय सुंदर निरूपण आहे सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 🙏🙏💐💐💐💐🙏🙏🎉🎉🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏♥️♥️👌👍
अतिशय छान निरूपण : दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
Khoop Chaan Dada
Saashtaang Dandavat Pranam 🌹🙏🙏🌹
Digamber Ramkrishna Nemade
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
परम पूज्य श्री बाबाजीनां
🙏🙏सादर दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा
Dandvat pranam dada
प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम🙏 मर मर पोराटुझा मध्याळा घागरा बाधो
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
Dandavt. ...pranam. ...baba. ......ji...
Dandvat parnam ji
Dandvat pranam dada
Jai Shri Krishna
Dandawat Pranam babaji
दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
Dandavat babaji khup chan Lila sangta
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
danadavat pranam 🌷🌷🌷🌷🌷
Dandvat pranam babaji
🌺Dandvat pranam Baba 🌺
1- markand ने पाडदनी पाडली कारण त्यांची अंगुळी रगडलीहोती .
२ बाईसांची शिवी - मर मर पोरा तुझा मढा बांधतो घागरा .मसणवारी वाजत जाय टुणूटुणु.
३ स्वामी भट्टोबासां ना निरोपण करतात की जिवाच्या ठिकाणी अनंत दोष आहेत त्यामुळे जिवाला ईश्र्वरकशानेही प्राप्ती होणार नाही . भट्टोबासां ना वाटले स्वामीनी सांगितले ले सर्व दोष तर माझ्या ठिकाणी आहेत मग मला ईश्वर कशानेही मिळणार नाही म्हणून भट्टोबास गुंफे मागे जाऊन रडू लागले.
खुप छान लिळा सांगितली
🌺🌷 दंडवतप्रणाम 🌺🌷
दंडवत प्रणाम, दादा।
🙏🙏🌹dandavat pranam dada🙏🙏🌹
Dandavat Pranam Babaji!.
🙏🙏 Dandwat pranam ji 🙏🙏
१) बाईसाची शिवी= मर मर पोरा तुझा मांडा बांदे घागरा
२) माकॆंडाचे बोट दगडाखाली चिरडले म्हणुन ।
३) देव कश्याने ही प्राप्त होत नाही हे परमेश्वराचे निरूपण।
दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻
जय श्री कृष्णा
दंडवत प्रणाम!
बोटाला बांधण्यासाठी स्वामी चे वस्त्र फाडले
Dandavat pranaam jay Shri Krishna 3 dev kashanehi milat nahi yache dukha bhatobas karun Radu laagale🙏🏻🙏🏻 dandavat 🙏🌷🌷🙏 2 tuzya madhyala ghugr badhun vajt gajt msnat jawo
बाबाजी ब्रम्हविद्या शिकांची आहे आप शिकव शक्ति का दंडवत प्रणाम 🙏
हो शिकवेल
दंडवत प्रणाम बाबा 🙏💐💐🙏
🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Dandawant pranam
Dandvat pranam
दंडवत प्रणाम दादा मर मर पोरा तुझ्या मढा बांधून घांगरा मसन वाटा वाजत जाय वाजत ठुन ठुना अशी शिवी देत होती
मार्कडाचया बोटाला लागले होते आणि त्याला चिंधी सापडत नव्हती म्हणून त्यांनी स्वामींची पारवडी फारशी दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम दादा बाईसाचाी शिवी मर मर पाेरा तूझा मढा बाधे घागरा वाजत गाजत तिरडीं मध्ये जाय मशानावर खूप खूप छान निरूपण आहे धन्यववाद दादाजी 🙏💚💜🙏👍
देव कशानेही प्राप्त होत नाही यामुळे नागदेव आचार्य़ मागे जाऊन रडू लागले १ २ मर मर पोरा तु माडा बांधे घागरा ३ माकंडाचे बोट दगडाखाली चिरडले म्हणूण त्यांनी स्वामींची पड दानी फाडली दंडवत प्रणाम बाबाजी 👏👏🌹🌹
मर मर पोराटुझा मध्याळा घागरा ब बांधो दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी🙏🏻
मरमर पोरा तुझा माढा घागरा बा धो म स न व्हेरी टुनटुन वाजत जावो ही बाई साची शिवी
देव कशाने मिळत नाही म्हणून भटोबास गुफे चा मागे जाऊन रडतात दंडवत प्रणाम दादा जी
बाईसा शीवी देत मर मर पोरा तुझा मढा वाजत वाजत जाये मसनवरी दंडवत प्रणाम
🙏🙏🌸🌸
danvat pranam
Aaj chi lida kup Chan dndvat
Dandekar pranam
दंडवत दादा
दंडवत प्रणाम दादा बाईसा नेहमी एकच शिवी द्यायची मरवर पोरा तुझं मढ वाजत गाजत मसणवटी जावो आणि मार्कंडा चा बोट फुटल्यामुळे पट्टी शोधण्यासाठी गेल्यावर स्वामी ची पडताळणी दिसली एक चिंधी फाडली प्रकाश दिसला त्यांना सुख होऊ लागलं तस तसे चिंधी पाडीत होते स्वामी चे निरूपण ऐकले परमेश्वर हे सहज मिळत नाही आपल्या मध्ये तर खूप काही दोष आहे जे स्वामींनी सांगितले तर मलाही परमेश्वर मिळणार नाही म्हणून ते रडू लागले
Khup....chan
दंडवत प्रणाम मार्तंड ने पडघनी पाडताना त्या तुन प्रकाश व आनंद मीळत होता तसेच भटोबास ईश्वर भेटणार नाही म्हटलं वर भटो रडत बसतात
स्वामींचे कपडे मार्कंडा ने फाडले होते 🙏💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏 लिळा ऐकायला सुरूवात केली🌹, 🙏🙏🙏🙏🌹
Khadkuli. 🙏🙏💞💞💞💞💞💞🙏🙏
🙏🙏बाईसाची शिवी-मर मर पोरा मढ़ा बांधु घागरा मस्नवेरी जाय टुंन टुंन वाजत (तुझा मढ़ा बसो मढाला। घुंघरू बांधून मस्नात जावू दे 🙏🙏मार्कंडाची करागळी ठेचल्यामुळे करागळीला चिंधी बांधण्यासाठी त्याने स्वामी ची परदनी फाडून चिंधी बांधली आणि मार्कडाला परदनी फाडत असताना सुख प्राप्त होत होते म्हणून मार्कडानी स्वामी ची परदनी फाडली 🙏🙏भटोबासाच्या अंगी जे दोष होते ते दोष आठवून मला ईश्वरप्राप्ती कशी होणार म्हणून भटोबास रडत बसले होते 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण बाईसांची शिवी _पोरा तुझ्या. मांडा बांधे घागरा ,मसनावरी वाजतु जाये उत्तर २ -मा्रकडच्या बोटाला जखमेवर बाधन्यास चिंधी न मिळल्याणे स्वामीची पडधनी घेतली व प्रथम चिंधी फाळली असता त्यातुन प्रकाश निघत होता वत्याला सुख होत होते म्हणुन त्यानेस्वामीची पडधनी पुर्ण फाडुन चिध्या चिध्या केल्या,उत्तर (३)_स्वानीनी भटोबासाना निरुपन केले जीव हा कर्म चांडाळ कृतघ्न प्रतारक वंचक विश्वास घातकी मातृ द्रोही गुरू दोही मार्ग दोही गोदत्र दोही स्वामी दोही परमेश्वर दोही यावेगळे कोणते जीव दिसत नाही म्हणुन या जीवाला कशानेही ईश्वर प्राप्ति होउ शकत नाही म्हणुन भटोबास विचार करु लागले हे दोष माझ्या त ही आहेत तर मला ईश्वर प्राप्ति होणार नाही असे दु:ख करुन रडु लागले
बाईसाच्या शिव्या, मर मर पोरातुजा मडयाला घुंगरू बादून मसंन वाट्यात जावो,🙏🙏🙏
मार्कडांचे बोट चीरडले होते म्हणून चींधी पहायला गेले होते
जय श्री चक्रधर ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏 १. बाईसांची शिवी = मर मर पोरा तुझा मांडा बांदे घागरा
२. मार्कंडाचे बोट दगडाखाली चिरडले म्हणून त्यांनी स्वामींची पडदणी फाडली
3. देव कशानेही प्राप्त होत नाही असे स्वामींचे निरूपण ऐकून भटोबास गुंफेच्या मागे जाऊन रडू लागले
Dandavat pranam dada markandache bot dagadakhali thechle gele botala patti bandhavi mhanun tyani swaminchi paddani fadli
दडवतप्रणाम
देव कशानेच मिळत नाही हे ऐकून भटोबास गुंफेमागे जाऊन रडत होते दंडवत बाबाजी जय श्रीकृष्ण
🌹🙏🌹👌👍👏👏👏👏👏👌
1.दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏स्वामी चे फडदाणी
णी मार्कंडा ने फाडले, 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 Basanchi शिवी मर, मर पोरा तुझ्या mdyala घुंगरू बांधुन वाजत गाजत मसणात neao. Markndachya बोटाला इजा झाली होती बोट बांधण्यासाठी चिंध्या हवी होती म्हणून त्यांनी स्वामींची pddani फाडली. ईश्वर प्राप्ती होणार नाही या dukhhamule Nagdevacharya मागे जाऊन दुःख करत रडू लागले.
Parmeshwar kashanech prapt hot nahi dandvat pranam babaji
1)Mar Mar pora tuza ghadha bandho ghagara,vacation gajat jao masanvata.
2)Markandanchya botala mati kam kartana chirle hote tyachyasathi Markand Baisankade chindhi kapad magayla yetat,Baisa kamat hotya ,tu shodhun ghe, mag Markandanna Swaminchi Padani Hati lagte, ti fadlyavar tyatun Prakash nighto,tyanna such hote.
3)Bhatobas radtat , Karan Dev kahise n pavije,mhanje kahi gurudrohi,margdrohi, gotradhrohi aahet,Bhatobasanna ase vatate ki aapanat tar he dosh astil tar aapanas kase dev honar.
Dandavat Dadaji. Khupach chhan & Apratim Leela. Sarv samajale Dadaji🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏छान मार्गदर्शन करीत आहे
प्र. क्र.१.उत्तर --मर मर पोरा तुझं मढ तिरडीवर बांधाव मग मसनावर गाजत वाजत उड्या मारत घेउन जावे .अशी शिवी बाईसा देत होत्या.
प्र.क्र.२-उत्तर-मार्कंडाने स्वामींची पडदणी फाडली कारण त्यांची करंगुळी रगडल्या गेली होती म्हणून बाईसांना चिंधी मागितली तेंव्हा मार्कंडाला स्वामींची पडणी दिसली ती फाडतांना प्रकाश दिसला त्यामुळे त्यांना सुख झाले म्हणून संपूर्ण पडदणीच फाडली .
प्र्.क्र.३-चे-उत्तर--स्वामी अप्राप्ती विषयी निरूपण करीत होते .कलियुगात परमेश्वर कुणालाही प्राप्त होऊ शकणार नाही .भटोबासांनी स्वामींना विचारले त्यावर स्वामी म्हणाले एक जीव कर्म चांडाळ आहे, एक कृतघ्न आहे, एक प्रतारक, एक वंचक, एक विश्वास घातकी, एक मातृद्रोही, एक गुरूद्रोही, आहे या वेगळे कोणीच दिसत नाही. म्हणून देव कुणालाही प्राप्त होणार नाही .भटोबासांना वाटले माझ्या ठीकाणी हे सर्व दोष आहेत. म्हणून भटोबास दुःख करू. लागले .
Mela tuza mada jaye masanvatyat wajat tunu botachi anguli ragadli mhanun kashaneh ish prapti hot nahi va devani sagitalele sarvach dosh aplyat ahe mhanun bhatobas dukha karat hote dandwat pranam dada
Dandavat pranam babaji Karan markandach bot ghasal hot ani prameshawar nagadev archarayani kadhich Nahi mivanar mahnun
🙏🏾🙏🏾
Aachar Vachan 211
दंडवत प्रणाम बाबा.मार्कंडाच बोट मुरगाळल होत म्हणुन पडदणी फाडली जीवाला मोक्ष होणार नाही म्हणून भटोबास रडले
नागदेव हा पूर्वाश्रमीचा व्यसनी होता म्हणून गुंफेच्या मागे जाऊन रडत पूर्व दोषाचे अ प्राप्ती भावी त होता
वरती एक चुक झाली आहे मला देव होणार नाही असे पाहिजे होते तेथे नाही हे वाक्य नाही हे खाली लिहित आहे (क्षमस्व बाबाजी🌹🙏🌹)
बाईसांची शिवी मरमर पोरा तुझा घडा बांधो घागरा वाजतगाजत जावो मनवटा
Dandvat pranam dadaji--1-baisachi shivi-Mar mar pora tuza ghagara bandhil v Mashanat vajat gajat Neil. 2-Markandache bot chengarate kam kartana v rakta thambave mhanun swamiche vastra fadato.3 Dev kashanihi bhetat nahi v swamini sangitale dosh aplyat ahet mhanun radatat.
Sarv link linene lagopath sapadat nahi uttrardh 40-48
बाईसांची नेहमीची शिवी प्रश्न क्रमांक १ मर मर पोरा तुझीया मढा बांधो घागरा आणि वाजत गाजत नेही मसनात प्रश्न क्रमांक २ माकॅॆंड गुंफे बाहेर काही तरी व्यापार करत होते काम करता करता त्यांची करगंळी दगडा खाली घावली व त्यांचे बोट फुटले म्हणून ते मठात आले बाईसांकडे वस्त्र मागीतले बाईसा म्हणाली तिथे बघ मला वेळ नाही मग मातॅॆंडाला स्वामींची पडदणी सापडली त्यांनी त्याची एक चिंधी फाडली तसाच त्यातुन प्रकाश पडला तसे त्यांना खुप सुख होई असे करुन त्याने सर्व पडदणी पाडुन टाखली व नंतर नाल्यात नेहुन टाखली प्रश्न क्रमांक ३ भट्टोबास गुंफेच्या मागे रडत का बसले स्वामींनी भट्टोबासांना देव कशानीच प्राप्त होत नाही हे निरुपण केले हा जिव प्रतारक एक मातॅॆ द्रोही एक परमेश्वर द्रोही असे स्वामींनी बरेच निरुपण केले हे ऐकल्या वर भट्टोबास म्हणाले हे सर्व दोष माझ्यात आहेत म्हणून मला देव होणार मग स्वामींनी भट्टोबासांची समजुत काढली मग स्वामींच्या श्रीमुखातुन हे वाक्य बाहेर पडले हिंसा अन्यधमॅॆ विखो न सेवी मग आंनदाचे सुख भोगीतच जाईल मग भट्टोबास शांत झाले दंडवत बाबाजी अतिशय सुंदर निरुपण माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
स्वामी निरोपन केलेभट्टोबासांचे आंगी दोष होते व परमेश्वर प्राप्त होणार नाही म्हणून भट्टोबास रडले ,🙏🙏🙏💐💐🌹
1,,,,मार्तंडाने स्वामीनच्या पदडणीतून प्रकाश पडत होता म्हणून त्याने पदडणी फाडली स्वामींची
3 ,,, देव कशानेही प्राप्त होणार नाही म्हणून त्यांना रडू आले 🙏🙏🌹🌹
देव
Dev kasyanech prapt honar nahi swami je dosh sangtat te sagle mazyathai ahe yache dookha vatun bhtobas radayala lagtat
मर्कन्द् बोट दगडा खाली ठेवण्यांत आले होते म्हणून त्यांनी बाई सना पट्टी मागितली तर त्यांनी दिली नाही म्हणून त्यांना स्वामी चि पद्दनि फाडली आणि नग्देव हे eshor प्राप्ती होणार नाही म्हणून् रडत् होते चुकीला शमा असावी दादा दंडवत प्रणाम
Mar mar pora tuazya madha bandho ghagra masnevri jay tunu tunu vajta hi baisanchi shivi hoti
Marnkndachi karanguli chirdli geli hoti mhnun tyani swaminchi padadani padli ti pdadni phadtana tyana khup veglach chamatkar dist hota mhnun tyani ti padadni purn padun takli
Kashane hi dev hot nahi as mhnun bhattobas radt hote dandvat pranam dada
मारकडाचे बोट चीरडले होते म्हणून स्वामी ची पडदनी फाडली
1)Baisanchi shivi---Mar mar pora tuzya manda bandhe Ghagra, Masanwari vajatu jaye... 2)Angulichi jakham bhandhanyasathi swamichi padadani fadali... 3)Parameshwar prapta honar nahi, he aikun Bhattobas radu lagle.
2मार्कंडेय ला जखम झाल्या मुळे चिंध साठी पादादानी फाडली.... 1)बाइसांची शिवी --पोरा तूझ्या मांडा बांधे घागरा, मसनावरी वाजतु जाए.... 3)स्वामी नी निरूपले.. परमेश्वर प्राप्त होत नाहीं. हे ऐकून भट्टोबास रडत बसले.
Marmar pora ...
प्रश्न तीन।।।देव कशानेही प्राप्त होत नाही असे नीरुपण स्वामी ने केले म्हणून भटोबासा दुखं करीत बसले
1... Bhaishachi shivi pora tuja manda bhandhe ghagra masnavarijay Tu..... 2..markandachy karglila lagla vot botala bhdhny shti padadhni fadli voti...
3...Swamini nirupile parmeshvar parpt vot nahe he eykun bhatobhas radat bhasle
मांकृडाचे माती काम करत असताना बोट चिरडले म्हणून ते बाईसांना चिध्धी मागितली होती
Deva honar nahi manun bato radar hote
Bot bandayala cinhi have hoti
દંડવત
१ मसान वठा जाय तूझी तिरडी बानधो
२ मारक्नडाला परदळी पाडताना प्रकाश दीसत होता त्या चीदी तून
३देवाच्या विराहात
दंडवत प्रणाम दादा,1-बाईसाची शिवी मर मर पोरा तुझा घङा बाधो घागरा वाजतगाजत जावो मसनवटा. 2-माक॔ङाचे बोट दगडाखाली चेगरले म्हणून माक॔डाला बोटाला बांधायला चिंदी हवी होती 3-देव कशानेही भेटत नाही हे ऐकल्यावर भटोबास गुंफेमागे जाऊन रङतात.
दंडवत प्रणाम दादाजी. १. मर मर पोरा तुझ्या मढाला बांधो घागरा वाजत जाये टुणूक टुणूक मसणावरी. २ मार्कडांचा बोट काम करत असताना चिरडले गेले होते तेव्हा चिंधी बांधण्यासाठी त्यांनी स्वामीची पडदणी फाडली.३ जीवाच्या ठिकाणी अनंत दोष असल्यामुळे ईश्र्वर प्राप्ती होणारं नाहो म्हणून भटोबास रडतात
दंडवत बाबा. लीळा फारच आवडल्या.
सुकदेव दगडू मते जयपूर.9637952546.
Ghagra badhny..mar..mar..pora..tuza..mdaa..badho...Ghagra. ..Masan..bariy..jaayto..vaayri...tuna..tunu......
Swami...chi..fardani..tun..prkash...pdat...hotay..........
dav..kashanayhi..prapat..hot. nahi hay nirupan s wami Kelly...karamchnddad..hin gurudrohi matrudrohi.....mazythi.sagay..dosh. aahay...mala dav batnar nahi.........
ya...vichrany bhtobas gufaych magy radat baslly ...d....pranam. ..baba. ..ji
Mar mar poratuza ghda badht jawo
Swaminche wastr phadtana sukh milat hote
बोटाला मर लगला होता त्य्या बध्न्या साथी
दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दादा जी.
Dandawat pranam guruji. 🙏🙏❤❤❤❤❤🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी!
Dandawat pranam Dada