नारळाच्या मदतीने जमिनी खालील पाणी शोधणे अंधश्रद्धा || Jamini Khalil pani Kase Shodhave Naral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 137

  • @musickeeda1051
    @musickeeda1051 3 года назад +36

    सर, झाडांच्या बियांमध्ये एक प्रकारच्या chemotropic reaction मुळे जमिनीमध्ये पाणी आहे की नाही हे ओळखण्याच mechanism असतं. नारळ हे पण एक बी आहे , त्यामुळे जमिनीखाली पाणी असेल तर ते reaction दाखवत. राहिला प्रश्न building वर उभा राहतो , पण building जमिनीवरच तर आहे. मी स्वतः हा प्रयोग करून बघितला आहे. खाली पाण्याने भरलेला हंडा जरी असेल आणि त्यावर नारळ धरला तर तो उभा राहतो. त्यामुळे ही एक अंधश्रद्धा आहे असं मी मान्य करत नाही. निसर्गात घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याचा वापर केला जात आहे असच माझं मत आहे.

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад +2

      यात अधिकच संशोधन होणे गरजेचे

    • @sagar...86
      @sagar...86 3 года назад +1

      Right sir

    • @MunnaPatil-sc25zd
      @MunnaPatil-sc25zd Год назад +1

      अगदी बरोबर आहे...👍👍👍
      हे फक्त त्यांची त्यांची तापतात आमचेच एका दोन काना खाली ठेवा चुकीचं असेल तर आपण ठेवू खोटं असेल तर ह्यांना दुसरे काम नाही

    • @ajaygawande7
      @ajaygawande7 Год назад

      Bulding madhe water pipe line aste tymule ubha rahu skto karen water pipe line madhe panni aste

    • @devildeva-yt1594
      @devildeva-yt1594 Год назад

      ​@@VivekSathiमग संशोधन करून व्हिडिओ upload karat जा सर 🙏🏼❤️

  • @shubhamjagdale8337
    @shubhamjagdale8337 Год назад +25

    एखादी गोष्ट न समजून घेता त्याच्यावर भाष्य करणं ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे.अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 Год назад

      अगदी बरोबर. सगळे लोक चूक नसतात. अंधश्रद्धा असेल तर १०० % फैलुरे यायला पाहिजे.

    • @dattatrayhonrao1444
      @dattatrayhonrao1444 9 месяцев назад

      सगळे जण नारळाच्या मागे लागले. एखादा प्रयोग सर्वसामान्य माणसाने केला की त्यावर लगेच शंका उपस्थित करायची. नारळावर पाणी शोधणे ही एक नैसर्गिक कला आहे त्यात काही शंका नाही. तुम्ही जर याला अंधश्रद्धा म्हणत असाल तर १००% पाणी लागेल अशी यंत्रणा उपलब्ध करून द्या ना मग आणि जर का अशी कोणती advanced system नसेल तर आहे त्या पर्यायावर विश्वास तरी ठेवावा लागेल.

  • @sachinnikam7303
    @sachinnikam7303 9 месяцев назад +3

    जमिनीतलं पाणी 100% कळतं नारळावर

  • @rambangar3897
    @rambangar3897 5 месяцев назад

    श्रध्द, विश्वास,आणि अनुभव यावरच पाणी पाहिले जाते.

  • @senseisantoshmohite9541
    @senseisantoshmohite9541 11 месяцев назад +1

    तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे

  • @atulvaidya6664
    @atulvaidya6664 3 года назад +16

    नारळात निम्मं पाणी व निम्मी हवा असते. तळहाताला खळगा असतो . चालताना थोडाजरी हात हलला तर आतलं पाणी हलते व सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी बदलल्यामुळे बिन बुडाच्या बाहुली प्रमाणे नारळ उभा राहतो 😀

    • @santoshjadhavar986
      @santoshjadhavar986 3 года назад +2

      अगदी बरोबर

    • @Aba12342
      @Aba12342 Год назад

      ती किचनच्या वर आहेस

  • @GourmetSoul29
    @GourmetSoul29 9 месяцев назад +1

    तुमच्या शरीरामध्ये 65% पाणी आहे... त्यामुळे नारळ उभाच राहील 😂😂

  • @avinashpardeshi1996
    @avinashpardeshi1996 14 дней назад

    मी अमेरिकन अणि जर्मन मशीन साहाय्याने बोर घेतली फेल गेली पण या जुन्या तंत्रज्ञानाने भरपूर पाणी लागले आहे मशीन सुद्धा फेल आहे यापुढे

  • @sagar...86
    @sagar...86 3 года назад +8

    बिल्डिंग जमिनीवर आहे ना भाऊ

  • @devsworld2561
    @devsworld2561 3 года назад +1

    छान कल्पना असेच लहान व्हिडिओ ने जास्त प्रमाणात जनजागृती होईल

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      Share करायला विसरू नका...👍

  • @laxmanbhusanar2594
    @laxmanbhusanar2594 3 года назад +9

    या वर्षी आमच्या गावात 20 बोअर वेल घेतली आहेत आणि 2 बोअर वेल वगळता सर्वांना पाणी लागले आहे, मग नाराळणे एवढी अचूकता कशी काय मिळते या लोकांना?

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад +4

      याला अजून काही निरीक्षणे आहेत त्यावरून ते सांगतात.. जमीन, झाडे, वातावरण, आजूबाजूला आधीच्या विहिरी हे सगळे महत्वाचं ठरत..

    • @MunnaPatil-sc25zd
      @MunnaPatil-sc25zd Год назад +2

      तुला तर हाणला पाहिजे रे भो चांगला निर्मूलन वाला दिसतो तू तर मला...

    • @नारूबाराहाते
      @नारूबाराहाते 8 месяцев назад +1

      @@VivekSathi नारळावरती पाणी लागते शंभर टक्के खरा आहे तुम्ही जो व्हिडिओ काढला तो 100% चुकीचा आहे

  • @sachinnshirsat7993
    @sachinnshirsat7993 3 года назад +1

    खूपच छान आणि महत्त्वपूर्ण 👍🙏

  • @vasantsonawane8093
    @vasantsonawane8093 3 года назад +7

    छान व्हिडीओ. चमत्कारसादरीकरणाचे असे छोटे व्हिडिओ तयार केलेत तर नवीन कार्यकर्त्याला शिकायला सोपे जाइल.

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      नक्कीच करू यापुढे

  • @kmraut1491
    @kmraut1491 9 месяцев назад +1

    Very good information

  • @sumeshrajurkar5922
    @sumeshrajurkar5922 3 года назад +1

    जनजागृतीचे चांगले राष्ट्रीय काम करता आहात. खुप शुभेच्छा 💐💐

  • @terracottaproducts8565
    @terracottaproducts8565 3 года назад +4

    जेथे नारळ उभा राहीला तेथे जमीनीखाली हमखास पाणी आहे.खणून पहा.विज्ञानाच्या अपकर्षणाच्या नियमाने नारळ उभा रहातो.स्लॕबखाली पोकळी असली तरी वेव्हज काम करतातच.आपण जे दाखवत अहात आणि सांगत अहात ते विज्ञानाच्या नियमांना धरून नाही.खाली पाणी नाही असे आपण कसे म्हणता ?

  • @surajbhalavi7623
    @surajbhalavi7623 3 года назад +1

    तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतो 🙏🙏🙏

  • @sachidanandtekam496
    @sachidanandtekam496 3 года назад +1

    Khup chhan sir ya purogami Maharashtramadhe bahujan samaj khup mothya pramanavr ashya andhshrdhala bali padt ahe salute ahe tumchya karyala jai mulnivasi jai sanvidhan jai bharat jai insaniyat

  • @MaleshDurge-w4g
    @MaleshDurge-w4g Год назад +2

    आमच्या गावात 100 च्या वर बोरवेल आहेत पण आम्ही नारळाचा प्रयोग केलेच नाही तरी सर्व बोरवेल मध्ये भरपूर पाणी लागला.

  • @rambangar3897
    @rambangar3897 5 месяцев назад

    माझ्या हातात कोणत्याही ठिकाणी नारळ उभा राहत नाही. पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणीच नारळ उभा राहतो.

  • @sudhirdakare8145
    @sudhirdakare8145 3 года назад +1

    छान प्रबोधन

  • @bhujangraoshelake
    @bhujangraoshelake 3 года назад +2

    great, keep posting such videos.......

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +2

    टेरेसवर करण्यापेक्षा जमिनीवर करा..
    मी पाहतो,नारळ ने पाणी पाहता येत हे खर आहे...

  • @sandipdange2218
    @sandipdange2218 3 года назад +1

    Mast maahiti 👌👌👌

  • @dayasamant990
    @dayasamant990 3 года назад +1

    छान केलत सर

  • @IrfanShaikh-oc2jf
    @IrfanShaikh-oc2jf 3 года назад +2

    Keep it up

  • @akshaysuryawanshi8593
    @akshaysuryawanshi8593 3 года назад +1

    Khupch sundar

  • @surajbhalavi7623
    @surajbhalavi7623 3 года назад +1

    Khup दिवसांनी व्हिडिओ काढला 👍👍👍👍

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 3 года назад +2

    Good work....I always support

  • @Deepakchaudhari0189
    @Deepakchaudhari0189 7 месяцев назад

    यांच्या बोलेने नुसार देव नाही असं समजूका

  • @prashanthatole3371
    @prashanthatole3371 3 года назад +1

    Thank you sir for your valuable information....we need more n more videos like this ...🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ravindrarathod162
    @ravindrarathod162 3 года назад +3

    देशमुख सर आपण जो अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून बोलत आहात परंतु मी तुम्हाला सांगतो नारळावर पाणी बघणे आणि इतर गोष्टी अंधश्रद्धा नाही आहे तुम्हाला मी चलेज करतो .

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      सह प्रयोग वर सिद्ध केले आहे

  • @shubhangighanwat5500
    @shubhangighanwat5500 3 года назад +1

    खूपच छान व्हिडिओ. ग्रामीण भागात व दुष्काळी भागात पाठवला पाहिजे. मी करुन बघेन जमते का

  • @Adv.Vishal_7070
    @Adv.Vishal_7070 3 года назад +2

    पाणी दाखविताना नारळाला ताडा गेल्याचे मी पाहिले आहे,त्याबाबत काय सांगता येईल...

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      आधी पासून कट केला असेल तो आपल्या दृष्टीस आला नसेल

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 2 года назад

      @@VivekSathi खोट

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 года назад +1

      @@VivekSathi स्वतः ला उत्तर येत नसले की कट आहे म्हणायचं 🤣🤣🤣 असं कसं चालणार शेठ तुमचा पण नरेंद्र दाभोळकर होयला वेळ लागायचा नाही🤣🤣

    • @ravindrasable5758
      @ravindrasable5758 8 месяцев назад

      विज्ञानाने सुध्दा अध्यात्म स्वीकारलं आहे बाकीच्यांना कधी समजेल देवास ठाव.

  • @anandgondkar9275
    @anandgondkar9275 3 года назад +1

    Nice information

  • @aayushgb1674
    @aayushgb1674 3 года назад +3

    Very good 👍 keep posting like this videos for mad people awareness

  • @pritivaidya1604
    @pritivaidya1604 6 месяцев назад

    Amchya ghari suddha narladvarech bor marl he khari gosht ahe andhsradha nahi 🙏

  • @vikramkharade5322
    @vikramkharade5322 3 года назад +1

    Very good sir

  • @vamanghemad6234
    @vamanghemad6234 5 месяцев назад

    ही आपली अंधश्रद्धा असू शकते आमची नाही सर. नारळावर पाणी पहाण्याचा प्रयोग अचूक आहे फक्त खोली सांगू शकत नाही. माझी स्वतः दोन बोअर आहेत व ते 21 वर्षापासून चांगले चालत आहेत. नारळाच्या साह्याने पाणी पाहिले होते.

  • @gajugaikwad6095
    @gajugaikwad6095 2 года назад +2

    सर हि फक्त अंधश्रद्धा आहे ग्रामीण भागातील लोक याच्या मध्ये फसले जातात

  • @yogeshchaudhari5498
    @yogeshchaudhari5498 2 года назад +5

    साहेब बोटानी नारळ लोटताहे तुम्ही

  • @sachingaikwad7317
    @sachingaikwad7317 11 месяцев назад

    Sir tumcha abhyas apurn aahe he science cha ch 1 bhag aahe reply dila tar jarur sangen

  • @rev.chitralekhajamesmonlog7301
    @rev.chitralekhajamesmonlog7301 3 года назад +1

    सर खूप छान! पण कौशल्य काय आहे?

  • @amazingGame7777
    @amazingGame7777 3 года назад +1

    Chan

  • @sharanamrenapurkar5953
    @sharanamrenapurkar5953 3 года назад +1

    It is very important to awareness the people. thank you sir ! And keep posting such videos.

  • @ranjitn137
    @ranjitn137 Год назад +2

    जिथे उत्तर सापडत नाही तेथे अंधश्रध्दा 😂😂😂

  • @ramkrishnarawale6484
    @ramkrishnarawale6484 2 года назад

    छान माहिती

  • @AbhishekWarghade-ll5hf
    @AbhishekWarghade-ll5hf 2 месяца назад

    Himmat asel tar ,Hindu dharmatil sodun,dusrya Dharmat je kahi chalu ahe te Dhakhva...

  • @ravindrarathod162
    @ravindrarathod162 3 года назад +3

    आपण सहप्रयोगावर सिद्ध करून चालत नाही सर.

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      मग अजून काय करायला हवं ?

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 года назад

      @@VivekSathi तोंडात घ्यायला हवं 😂😂

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 3 года назад +2

    होय, हा पाणी शोधण्याचा प्रकार आमच्या शेजारी केला होता...

  • @vishnugodghase5292
    @vishnugodghase5292 11 месяцев назад +1

    उत्तर सापडत नाही म्हणुन अंधश्रद्धा.....

  • @dhanajiumbare1599
    @dhanajiumbare1599 11 месяцев назад +1

    डोक्यावर अडवा ठेवून उभे करा मग मी मानतो

  • @bharatlonkar8264
    @bharatlonkar8264 2 года назад +1

    माझही असच मत आहे. माझ्या गावातील पानी जमिनीतील पानी पाहनराला असाच तर्क सांगितला होता. नारळ ला स्पर्ष न करता नारळ उभा करुण दाखवा म्हटल ?

    • @ravipatil5001
      @ravipatil5001 Год назад

      मी पण नारळ हातावर ठेवून पाणी पाहतो व 100 टक्के खरे आहेहा अंद्धा श्रद्धा वायलास यातलं काहीही माहिती नाही ये माझा जवळ मी तुला सत्य करून दाखव तो

  • @reckrevoltnr
    @reckrevoltnr 3 года назад +1

    Momentum ,center of gravity , centrifugal force asava...

  • @vitthalmannade5748
    @vitthalmannade5748 2 года назад +1

    खरच फसवतात

  • @sunilwagh2507
    @sunilwagh2507 3 года назад +1

    👍🏻👍🏻🙏🙏

  • @sagarmahire62
    @sagarmahire62 2 года назад +1

    मि इच्छुक आहे अंधश्रद्धा समिति मध्ये काम करण्यासाठी

  • @dhanajinandagaonkar783
    @dhanajinandagaonkar783 3 года назад +1

    👍👌

  • @satyajeetbhoite4051
    @satyajeetbhoite4051 Год назад +1

    It’s not a superstition it has a scientific reason. Some people takes disadvantage of this. We have hired a Panadi who uses same technique along with his Machine. He told me to sit on coconut and starts roaming having coconut on his palm suddenly coconut started rotating along with me and was confused 92kg of me how i started rotating.
    So to conclude the method is not a superstition some fake people takes advantage of this . I will update once we start digging our well. Peace

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Год назад +3

    हे दाखवण्यापेक्षा तुम्ही जमिनीतील पाणी काढून दाखवा.

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 Год назад +3

    Tumi hatane naral varti nelat

    • @VivekSathi
      @VivekSathi  Год назад

      पाणी तपासणारे देखील हेच करत असतात आपले योग्य निरीक्षण आहे..

    • @dattatrayhonrao1444
      @dattatrayhonrao1444 9 месяцев назад +1

      पाणी तपासणारे असे करत नाहीत. नारळ हातावर उभा राहतो साहेब.

  • @khanapuresharan1257
    @khanapuresharan1257 3 года назад +2

    Kindly go through mind over matter, dowsing and pendulum, to understand this.

  • @huminitypower980
    @huminitypower980 3 года назад

    Result is better than conclusion.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Год назад +2

    याला dousing असे म्हणतात. ही पद्धत फक्त भारतातच नाही तर सर्वत्र वापरली जाते. अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला शास्त्रीय आधार काय आहे ते शोधा.

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 3 года назад +1

    ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते

  • @subhashbhavsar2411
    @subhashbhavsar2411 7 месяцев назад

    Sir,please do not misrepresent the facts without taking actual experience.99 percent water search with coconut is truthful success.

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 8 месяцев назад +1

    अरे जीवनात कधी चांगले काम केले का तु

  • @TheTraveller8055
    @TheTraveller8055 10 месяцев назад +1

    याचा अर्थ तिथे खाली पाणी आहे नक्की
    तुम्ही बोअर घेवू शकता
    दिडशे ते पावणेदोनशे फुटांवर पाणी लागेल
    😂😂😂

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 6 месяцев назад

    तुम्ही हात स्तिर नाही करत

  • @NitinBhadke-oi5wx
    @NitinBhadke-oi5wx Месяц назад

    तुम्ही हा व्हिडिओ अआढला तो १००/ टक्के चुकीचा आहे

  • @Ruturaj.1011
    @Ruturaj.1011 11 месяцев назад

    😅

  • @mohansirsat1784
    @mohansirsat1784 10 месяцев назад

    Sar he khota hai

  • @raosahebphuke1857
    @raosahebphuke1857 10 месяцев назад +1

    तुमच्याकडे अनुभव कमी आहे

  • @technicalknown5
    @technicalknown5 Год назад

    Building chya khali pani asale

  • @chandrakantmehetrewaterdiv78
    @chandrakantmehetrewaterdiv78 Год назад

    😂

  • @shubhamdahapute5104
    @shubhamdahapute5104 7 месяцев назад

    Re

  • @vishvjeetrajechaudhari1670
    @vishvjeetrajechaudhari1670 3 года назад +1

    Mla vatat ajun thod explained karun sangayala hav hot.

  • @ganeshvgunjalpatil3385
    @ganeshvgunjalpatil3385 3 года назад

    Gharachya Khali jaminach ahe na bho 🧐

  • @NitinBhadke-oi5wx
    @NitinBhadke-oi5wx Месяц назад

    मधल्या बोटाने वर करतात

  • @prajwalrahane
    @prajwalrahane Год назад

    Hatawr nhi bhau Tula kahi klt ka Kai nko sangy

  • @raosahebkshirsagar4631
    @raosahebkshirsagar4631 11 месяцев назад +1

    हा व्हिडीयो बेकार वाटला. फालतू

  • @shubhamdahapute5104
    @shubhamdahapute5104 7 месяцев назад

    तुवला काही समजतं nahi

  • @bharatdhawale273
    @bharatdhawale273 Год назад +1

    Gajrya

  • @santoshgaikwad-zm3wu
    @santoshgaikwad-zm3wu Год назад +1

    त्याला काहीच कळत

  • @राजेंद्रजाधव-च2द

    चुकीची माहिती पसरवू नका

    • @VivekSathi
      @VivekSathi  Год назад

      खरी माहिती द्या मग

  • @TheShambenegal
    @TheShambenegal 3 года назад +1

    Not convincing explanation. Very poorly defiend and presented unscientific manner ... I am commenting on methods used to prove or disproved... Not on conclusion ... Wheather coconut shows Underground water availability or not

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      We will improve in next video
      Stay tune

    • @atulvaidya6664
      @atulvaidya6664 3 года назад +2

      नारळात निम्मं पाणी व निम्मी हवा असते. तळहाताला खळगा असतो . चालताना थोडाजरी हात हलला तर आतलं पाणी हलते व सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी बदलल्यामुळे बिन बुडाच्या बाहुली प्रमाणे नारळ उभा राहतो 😀

    • @VivekSathi
      @VivekSathi  3 года назад

      अगदी समर्पक