हार नाही अंतरपाट नाही शुभमंगल सावधान पण म्हणल नाही अस कस बर लग्न बाकी कुणी वह्राडी नाही वाजंत्री नाही फटाके नाही काहीच नाही आजिबात छान नाही वाटल लग्न खूप घाईने केला व्हिडिओ अस नाही करायला पाहिजे इतके लोक आवडीने व्हिडिओ बघतात मग चांगला करायचा खर लग्न वाटेल असा निम्मे लोक तर नेहमीचेच कपडे घातलेले दाखवले
Congratulations ajay and dolly ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉मस्त आहे shantabai विडिओ shantabai khup chan disat aahe 😂😂😂❤❤❤❤🎉🎉🎉
हार नाही अंतरपाट नाही शुभमंगल सावधान पण म्हणल नाही अस कस बर लग्न बाकी कुणी वह्राडी नाही वाजंत्री नाही फटाके नाही काहीच नाही आजिबात छान नाही वाटल लग्न खूप घाईने केला व्हिडिओ अस नाही करायला पाहिजे इतके लोक आवडीने व्हिडिओ बघतात मग चांगला करायचा खर लग्न वाटेल असा निम्मे लोक तर नेहमीचेच कपडे घातलेले दाखवले
Ho na lai ghai keli video banvayla
झाल लग्न डाॅली अजयच 😊कमलाची सून झाली डाॅली😊सूपर विडिओ शांताबाई 🎉आनंद पुरात वेलकम डाॅली😊
ललीताचा घागरा खुप छान आहे 😊😊❤❤
शांताकाकु ,आज न,तर,कांता,मावशी,एकदम,मुलगीच,दिसत,आहे,बघा,जरा,एखादया, मुलाने,पसंद,केल,की,बाबुराव,काकांच,आणि,श्रावनच,काय,होणार,बावा.
लग्नात साडीच चांगली वाटते
मला लग्नाचे मंगलाष्टक ऐकायला खूप आवडते, सर्व नद्यांची नावे येतात
Congratulations Ajay and dolly🎉🎉🎉
Chan zala episode. Tai khup mahant gyta tumhi.
शांताबाई तुम्ही विडीओ दररोज पाठवत लग्न छान झाले❤❤❤❤❤
Nice video ❤🎉😊😊🎉❤😊🎉❤
Lalita cha ghagra mast👌👌✨✨Doghi Bhini ne changle sadya ka nahi ghatlya zakas video 😋😋😋😋❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍
ललीता बिंदू काजल छान दिसते 🎉🎉🎉
👌👌❤❤
O Kanta chan diste parantu laganmadhe ashe kapde ghaltat kay 😂………..picnic la geli kay……😂😂😂😂
🥳Congratulations Dolly and Ajay💐🤩🥳🥰♥️
Shanta Kaku aaj lagna sarkh kahi vatl nahi sagl Khali Khali sun sun vatal lagnat baki pahune vagere kahi dakhavl nahi😂😅
कमला काकु घरी कपडे घालून राहाते कांतान तर लग्नात लावले जिश पान्ट😊😊😂😂
Kharch lagnat sadich cangli desate 😂😂😂kantatai
Chan aahe video 😂😂
शांताबाई तुम्ही विडीओ कावुन येत नाही काही झालं काय रोज टाकत जा न विडीओ❤❤❤❤
Munni chi sadi akdam best😅😅😅😅
Namaskar Shanta Tai.खुप छान lagnachi तयारी केली aahe समता बाई तुमच्या मुलानी.Lagnachya डॉली aani Ajay ला खुप खुप हार्दिक shubheccha.खुप छान viedio.
Kanta la lagnachi khup khup subhecha 🎉🎉
Congratulation doly and ajay 🎉🎉🎉🎉🎉 parvati tai tumchya saree sarkhi same saree majya jvl ahe ❤❤❤
हो खरंच शांताबाई कांता ताई मस्त
Congratulations ajay and dolly 🎊🎊🎉🎉♥♥🥰🥰
नवरी ची आई जुनीच साड़ी 😂
Very nice video and my first like this in 😊❤❤
लग्नात कांता न्यू.लूक केले बाकी लग्न चांगले झालय ❤❤
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉
Congratulations 👏🎉
खूप खूप छान आहे हा व्हिडिओ 👌🎊🎉
कांता ने का बर असे कपडे घातले,लग्नात कोण घालते असे
Ho na
Ho na
बरं नाही दिसत. लग्नकार्यात छान साडी नेसावी. आपली तशीच संस्कृती आहे.
काय कपडे घातले कांता ने कुणी कुणी तर कपडे पण बतली केले नाही काय रे देवा
व्हिडिओ व्हिडिओ आला का नाही
अभिनंदन! अजय अणि dolly.🎉🎉🎉
Congratulations. doly ajay🎉🎉🎉🎉🎉❤❤
Congratulations Ajay Ani dolly .......
Congratulations Dolly and ajay ❤❤❤❤khup chan episode aahe
लग्न आहे चांगले कपडे दाखवा आणि डॉली सोबत काजल ल पाठवा😊
सरपंच भाऊने मुलाच लग्न असून काळेच कपडे घातले छान रंगीत कपडे घालायला पाहिजे होते। 🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀💙💜💫💫💫
शांताबाई तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नम्रता बाई चव्हाण कडून आणि तुमच्या परिवाराला पण
खूप खूप छान आहे वियोओ आणि लग्न आहे छन जाल ❤
Shanta bae khup chan disat aahe
ललित खुपच 💐❤छअन
Chan vidio shantabai
Very very nice video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
बरोबर बोले भूरासिग भाऊ कारन लगनात लोक अन् खूप वाया घालतात काहि तरी सिसटम काडायला पाहीजे कारण आमी पन लगणात सयपाकाचया कामालाजातो👌👍
Baiii desali baiiii ekadachi😮😮
Ajay dolly mast dist ahe sagdes mst dist ahe fakt kanta sodun
खूब छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
Very very nice video👌👌👌👌👌👌
शांताबाई विडीओ. खुप छान आहे ❤❤❤❤❤
दोन दिवस झाले लग्न होउन
हो बरोबर आहे जेवढ लागत तेवढच घ्यावं फेक झोक करतात मग संपल का परत जेवण बनवावे लागते मग पैसे जास्त जाते पोरीच्या बापाचे
Chhan lagl lagn....pn thod aankhi intresting dakhvaych hoy🔥🎉🎉
😂😂chan disata sagle zan
Happy marriage life and Happy day
Next episode chi wat bghtoy aamhi...ka etka late...twist aanun thambwile😮
Ganga kakuchi ani laltchi nokjhok mast hoti😂😂
Khup vat bhagat lagnachi congratulations Ajay and dolly
❤❤❤❤❤
लग्ननाचिशूभेछा
😊😊😊
शांताबाई तुम्ही विडीओ का बर नाही टाकत आहे ❤❤❤
शांत काकु खुब छान तयार झ|ली आहे
गंगान कशी जुनी साडी घातली आहे शांताकाकू हे कसं भांडन झाल गंगा आणि ललीताच मस्त
मजाच मजा येईल🎉🎉🎉🎉🎉❤❤
Very nice video 👌👌👌👌👌
Samotha bai ne junich Sadi ghatali
विडियौ छान आहे खुप ❤❤❤❤❤
Lalitan tr surprice dil bapa
Congratulations Ajay and dooly❤❤❤
Congretchulation dolly
Lalita aaj sunder dist aahe must
कांता ताई 😂😂😂😂😂 साडी घाला
Nice video ❤❤
खूप छान आहे
Congratulations dolly 🎇 and Ajay 🎉🎉
Chan diste tri kanta tyat ky evd taunt marnyasark ahe
मेनू काय काय आहे जेवायला 🎉🎉🎉🎉
ललिता किती आगाऊ बोलते
Congratulations dolly and ajay ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊
Samutakaku, gangakaku yanni roj chya sadya ghatlya.
Ho n haar nahi kahich nahi ase aste fakt ubhe hote kahi pn😂
Congratulations dolly and Ajay 🎉🎉
कांता ने का बर असे कपडे घातले एक मुलाची आई आहे ना समज नही का
अभिनंदन अजय डॉली
Very nice 👌
पार्वती ची साडी अरे किती खराब वाटते 😢😢लग्न किती छान आणी कपडे 😅😅😅
समोताबाई मूलीच लग्न आनी साडी जूनीच
Shantabai tumhi zoj video takt za amhi zoj ukasute ne vat pahato😢😊
सर्व दाखवल आणि फेरे घेतानी नाही दाखवल हार नाही घातले काहीच नाही 😂
काँग्रॅच्युलेशन डॉली विजय अजय
Congratulations dooly and Ajay
Kanta mast disat hoti😊
Congratulations dolly & Ajay ❤🎉🎉🎉
Lalita uchalte bhandan lagnat
Barobar bolta shantabai ganga agau cha bolte
Pudche video tykan
Nice
वरमाला छान साडी
काजल आणि राकेश दिसत नाही असं कां