शेतकऱ्यांना का दुध धंद्याची भीती वाटायला लागलीय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 12

  • @avadhutdairyfarmsolution13
    @avadhutdairyfarmsolution13 3 месяца назад +20

    महिना दोन लाख नफा चार लाख नफा मिळतो हे सांगणाऱ्या यशोगाथा दाखवणारे तुम्हीच होते . आता दुध उत्पादक शेतकरी लुटला जातोय हे ही दाखवा . भारतातील सर्वात कमी दुधाचे खरेदी भाव महाराष्टात आहे . जर यशस्वी दुग्ध व्यवसाय व्हायच असेल तर बाहेर च्या राज्यात जाव लागणार आहे .

  • @prashantgaikwad5478
    @prashantgaikwad5478 3 месяца назад +7

    एकदा दूध विकास मंत्र्याच घ्या कि इंटरव्हिव्ह, विचारा बाहेरील राज्यात एवढा दर आपल्या राज्यात एवढे प्रेम का

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 3 месяца назад +6

    ज्या पद्धतीने दुधाचे दर जाणून बुजून कमी केले.. तसें शेतकऱ्यांनी सरकारला मतदान सुध्दा करणं कमी केलं

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 3 месяца назад +5

    अगदी बरोबर बोलले आजोबा तरूणांच हे काम नाही आहे कारण दोन चार लाख रूपये घालून गाय घ्यायची आणि त्या दुधावर त्यांच पेट्रोल पाणी सुद्धा भागत नसेल तर रोज काय खायचं घर कसं चालवायचं....
    मि पण या मधून जात आहे ज्यांच पोट हातावर आहे यांनी या दुध धंद्यात न पडलेले बरं वास्तव सांगतो आहे

  • @avinashpingale6889
    @avinashpingale6889 3 месяца назад +3

    पाटील साहेब शेतकरी आंदोलनाला तुम्ही पण पाठिंबा देऊन सहभाग घेतला पाहिजे तरच सरकार काही तरी विचार करून योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @pravinniphade7972
    @pravinniphade7972 3 месяца назад +5

    नाही परवडत सध्या

  • @indrajitshingade2556
    @indrajitshingade2556 3 месяца назад +4

    एकदम खरी मुलाखत 💯💯💯

  • @rviragkohakade3467
    @rviragkohakade3467 3 месяца назад +4

    दूध भेसळ रोखली तर दुधाचे दर आपोआप मिळेल असे मला वाटते

  • @SimaKhule-kn6ch
    @SimaKhule-kn6ch 3 месяца назад

    नाही ओ खूप नफा आहे ..सांगा यशोगाथा.सरकार चडले पद्धतशीर 😂😂😂😂😂😂😂खोट्या यशोगाथा एकूणच सरकारने दर पडले आहेत.,शेतकऱ्यांना विनंती आहे या युट्यूब वरील लोकांना मुलाखत देऊ नये ...अन आपले उत्पन्न सांगू नये..,

  • @samadhanrajput4781
    @samadhanrajput4781 3 месяца назад +1

    सरकारने भिती वाटायजोगे केल

  • @JayAmbore-ne5lz
    @JayAmbore-ne5lz 3 месяца назад +1

    Gain che video dakhavat jave.....