कामे राज्य सरकारचे आणली खासदार आणि आमदाराणी आणले आणि नाव याच हे zee24 तास वाले साले विकले गेले आहेत. Zee24 तास वाळ्यानी दिनांक ११ऑक्टोबर ची विडिओ का नाही दाखवली. Zee24 तास वाले पण विकले गेलेत.
Karyakarta mhanun bolu nakos.. Je right ahe te bol. Jar he kam aamdar khasdarani aanli.tar tyanchya election book madhe ka nahi takla. Mi tari konty Pakshacha nay pan mala mahesh baldi bettet option vatto
योग्य उमेदवार महेश बालदीच.... इतकं ज्ञान इतर कोणत्याही उमेदवारा कडे असेल असं वाटत नाही आणि जर इतकं ज्ञान इतर कोणा कडे असतं तर आपल्या उरण मतदारसंघाचा विकास यापूर्वीच झाला असता...त्यामुळे इतर कोणाचा विचार करण्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासासाठी महेश बालदींचा विचार करणे योग्य ठरेल ....
Manged script, zee 24 तास बद्दल जो काही आदर होता तो आता राहिला नाही, ज्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेत आहात त्यांनी त्याला हवे असलेले प्रश्न तुम्ही विचारले आहेत, आणि निवेदिका सुद्धा त्याच्या हा ला हा करत आहे, किती केविलवाणी मुलाखत ही, Zee 24 तास ला उरणच्या प्रश्न बद्दल काय माहिती आहे? १. उरणच्या जनतेला 30 मिनिटाच्या प्रवासासाठी 3 तास लागत होते(अजूनही लागतात) याबद्दल का प्रश्न विचारले गेले नाही. २. ज्या शिवसमर्थ स्मारकाच्या उदघाटनाबद्दल सारखा सारखा उल्लेख केला जातो, त्याचे उदघाटन झाले खरे पण खरंच काम पूर्ण झालयं का? याची शहानिशा zee24 तास ने केली आहे का? शिव समर्थ स्मारक बांधून एका विशिष्ट संप्रदायाला आपल्या कडे वळविण्याचे काम हे लोक करतात हे दुर्दैव. ३. जे 35 कोटी चा स्मारक यांनी बांधलय असा सांगतात त्यांना एका उरण ला एक सुसज्ज हॉस्पिटल ची गरज आहे अस नाही वाटत का? उरणच्या जनतेला पनवेल-वाशी जावं लागतं, ते ही ३ तास ट्राफिक आणि खड्ड्याच्या सामना करून, ४.जिथे हे विश्वस्थ आहेत त्या JNPT मध्ये किती स्थानिक लोकांना नोकऱ्या लागल्या? ५. अजून नेरूळ- उरण साठी जमीन संपादन झालेली नाही तिथे मेट्रो चा काय संबंध? अश्या अनेक समस्या zee24 तासाच्या रिपोर्टर ना दिसत नाहीत का? की उरणच्या विकासाच्या नावाने झालेलं भकास लपण्यासाठी तुम्हाला इकडच्या पुढारी लोकांना मूग गिळून गप्प बसायला सांगितले?
Are pan kam karnara pan Mahesh Baldich ahe. Mahesh baldi je bolla tyat chukicha kay. Jaat fakta lagna kartana baghitli jate voting sathi jaat kashala baghta. Je jaatitle ahet tyani ghanta kam nay kela. To manus kartoy tar shivsena walyani bahutek ya sanghatnela paise dile votes distribute honyasathi
Scene ha ahe ki aaplyapaudhe optionach nay mahesh baldi shivay. Shivsena amdar ne kahich kela nay. To tar Rasayani kade firkat pan nay. Uran che road chi kay halat keli ya shivsena amdar ne. Ani Mat deta ki porgi yacha anartha kela ani tyacha raajkiya fayda uchlat ahet virodhak.
महेश शेठ तुम्ही जिंकनार वेश्वी गावातील आपले सर्व समर्थक आपणास विजयासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयी करणार विजय हे फक्त निमित्त आहे उरण तालुक्याचा विकास तुमच्या नजरेत आहे
Zee 24 तास वाले ११ ऑक्टोबर रोजी ची विडिओ दाखव हिंमत असेल तर.
पंतप्रधानाने दिलेली खोटी इरादा पत्रे ,स्थानिकांना नोकऱ्या ,रस्त्यांची कामे हे स्वतः Z 24 तास ने स्वतः बघून ग्राऊंड रिपोर्ट घ्यावा..
कोणी किती हि काय पण करा, फक्त आपल्याला प्रितम दादाच हवा ✌️✌️✌️✌️✌️
प्रितम दादा म्हात्रे🇹🇷
Pritam Dada 👑🇹🇷
कामे राज्य सरकारचे आणली खासदार आणि आमदाराणी आणले आणि नाव याच हे zee24 तास वाले साले विकले गेले आहेत. Zee24 तास वाळ्यानी दिनांक ११ऑक्टोबर ची विडिओ का नाही दाखवली. Zee24 तास वाले पण विकले गेलेत.
Oy gap bas
@@aman-ly2hs ka gap basu
Karyakarta mhanun bolu nakos.. Je right ahe te bol. Jar he kam aamdar khasdarani aanli.tar tyanchya election book madhe ka nahi takla. Mi tari konty Pakshacha nay pan mala mahesh baldi bettet option vatto
Gharapurila light tu dilis mug grampanchant ka nahi ali.khasdhar barne mule lahigt ali.bavankule,palakmantri-mehyta la pan ticket dila nahi.
खरापुरी तुमचा 1 तर ग्रीमपाचीत सदस आहे का
Dislike kara saglaynni ha khota boltoy
11ऑक्टोंबर ची व्हिडीओ दाघव
अरे या news वाल्यानी तर चांगल्या चांगल्या लोकांची वाट लावली आणि भलते सलते डोक्यावर बसवलेत,,, only many और kya
APM TERMINALS che ky zale ti pn video dakhava zee 24 taas valyano.
आगरी कोळी समाज उपर्याना डोक्यावर घेणार नाही
Ghetla, yedzave Ahet
Aagri-Koli.
@@rohit.k7920 तुझ्यावर चढायला आलते का
😂😂😂😂
योग्य उमेदवार महेश बालदीच.... इतकं ज्ञान इतर कोणत्याही उमेदवारा कडे असेल असं वाटत नाही आणि जर इतकं ज्ञान इतर कोणा कडे असतं तर आपल्या उरण मतदारसंघाचा विकास यापूर्वीच झाला असता...त्यामुळे इतर कोणाचा विचार करण्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासासाठी महेश बालदींचा विचार करणे योग्य ठरेल ....
महेश बल्दीजीतेगा महाराज
किती पैसे दिले z 24 तास ला
Jamini aaplya gelya mote he parprantiy zale
न्युज वाल्याना काय पैशाची गरज आहे बाकी काही नाही...पैसे दिले की काय दाखवतील ना काही नाही
शेवटची आमदारकी साहेब तुमची
पारप्रांतिय डोक्यवर घेउन मिर्वु नका.. हे जातिवार जानाराच.
Baladi साहेब आमदार झाले तर विकासाची गंगा अशीच वाहत राहणार कार्य ज्याचे दमदार तोच आमचा आमदार
Hi mitting fix ahe
Yani kahihi nahi kela
Yala vote nka deu hyala hyachi jaga dakhava
fakt shivsena
Damdaar amdaar je vikas kelay tech bolale.. ugach kothe ahsvaasan nahi dile .
Mahesh sheth damdaar aamdaar
Yeoun yeoun yanar Mahesh badli shivye ahach kon
Yane kame asti tr pakshane sit dili asti yala, mulinchi ijjat nahi karat
Yenar tar shivsena.....
Bikau media.. sagla fix aahe.. reporter chi overacting aani baldi chi khotegiri
Mahesh baldi saheb yenarch 🙏🙏
ही आयघाली हा ला हा मिळवते
तू पड़नार
Mahesh shet damdaar
महेश बालदी साहेब तुम्ही निवडून आलेत तर पूर्ण जी काही कामं आहेत ति पूर्णपणे चांगली होत राहतील असा विश्वास आहे तुमच्यावर
Manged script, zee 24 तास बद्दल जो काही आदर होता तो आता राहिला नाही,
ज्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेत आहात त्यांनी त्याला हवे असलेले प्रश्न तुम्ही विचारले आहेत, आणि निवेदिका सुद्धा त्याच्या हा ला हा करत आहे, किती केविलवाणी मुलाखत ही,
Zee 24 तास ला उरणच्या प्रश्न बद्दल काय माहिती आहे?
१. उरणच्या जनतेला 30 मिनिटाच्या प्रवासासाठी 3 तास लागत होते(अजूनही लागतात) याबद्दल का प्रश्न विचारले गेले नाही.
२. ज्या शिवसमर्थ स्मारकाच्या उदघाटनाबद्दल सारखा सारखा उल्लेख केला जातो, त्याचे उदघाटन झाले खरे पण खरंच काम पूर्ण झालयं का? याची शहानिशा zee24 तास ने केली आहे का?
शिव समर्थ स्मारक बांधून एका विशिष्ट संप्रदायाला आपल्या कडे वळविण्याचे काम हे लोक करतात हे दुर्दैव.
३. जे 35 कोटी चा स्मारक यांनी बांधलय असा सांगतात त्यांना एका उरण ला एक सुसज्ज हॉस्पिटल ची गरज आहे अस नाही वाटत का?
उरणच्या जनतेला पनवेल-वाशी जावं लागतं, ते ही ३ तास ट्राफिक आणि खड्ड्याच्या सामना करून,
४.जिथे हे विश्वस्थ आहेत त्या JNPT मध्ये किती स्थानिक लोकांना नोकऱ्या लागल्या?
५. अजून नेरूळ- उरण साठी जमीन संपादन झालेली नाही तिथे मेट्रो चा काय संबंध?
अश्या अनेक समस्या zee24 तासाच्या रिपोर्टर ना दिसत नाहीत का?
की उरणच्या विकासाच्या नावाने झालेलं भकास लपण्यासाठी तुम्हाला इकडच्या पुढारी लोकांना मूग गिळून गप्प बसायला सांगितले?
Bhava.. Barobar ahe tujha.. Mag ata ek goshta sang hi sarva kam tumchya kontya aamdar khaasdarane ka nay keli ajun???
मै समूंदर हूँ लौट कर जरूर आउंगा❤❤
Aapaksh Umedvar chi mulakhat... Vikau sale
मा.आमदार महेश बादली साहेब...एक नंबर काम करणारा माणूस... जय महाराष्ट्र....❤😂
Sheth virodhkanchi shitti vajvnarch😎😎😎😎
100% shitti vajali
Mahesh Baldijinbaddal bolnaryanna ekach pransh......
.
Aamdar aaplyach jaticha hota mg nokryansathi prakalp grastanna aandolan ka karave lagtat.
Ek 1no
जी गोष्ट आजी माजी आमदारांना जमले नाही ते महेश बालदी साहेबांनी करून दाखवले म्हणून आमचे मत विकासाला
उरण-पनवेल-खालापूर च्या सर्वांगीण विकासासाठी माझी साथ आहे, श्री. महेश बालदी यांना.
"माझी विधानसभा..,
माझा आमदार
फक्त महेश बालदी
सुदर्शन भोईर ghri ja ghun
Gujratcha manus ha lavdu
Ramesh shid
Are pan kam karnara pan Mahesh Baldich ahe. Mahesh baldi je bolla tyat chukicha kay. Jaat fakta lagna kartana baghitli jate voting sathi jaat kashala baghta. Je jaatitle ahet tyani ghanta kam nay kela. To manus kartoy tar shivsena walyani bahutek ya sanghatnela paise dile votes distribute honyasathi
तुला कशाला त्याचा एवढा पुळका आला आहे...... त्यांनी जर एवढे काम केलं असते तर भारतीय जनता पार्टी ह्यांनी त्याला सिट का नाही दिली
Gulam honar tumhi lavkarch..
@@Kumar-fr5uv already he lok Gulaam jhalalele ahet...Yana ugaach maaj ahe.
Actually he lok Gulaam ahet
Scene ha ahe ki aaplyapaudhe optionach nay mahesh baldi shivay. Shivsena amdar ne kahich kela nay. To tar Rasayani kade firkat pan nay. Uran che road chi kay halat keli ya shivsena amdar ne. Ani Mat deta ki porgi yacha anartha kela ani tyacha raajkiya fayda uchlat ahet virodhak.
👊👎
Chor manus
महेश शेठ तुम्ही जिंकनार वेश्वी गावातील आपले सर्व समर्थक आपणास विजयासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयी करणार विजय हे फक्त निमित्त आहे उरण तालुक्याचा विकास तुमच्या नजरेत आहे
Nilesh Patil tuzy varti udav
@@matoshreehorse7586 udan pan tuzhya aai var chalel
Majha konta paksha nahi pan majha mat mi Mahesh Baldi lach cause tyachya opposite kontach option nay ahe
मनोहर भोईर आहे विवेक पाटील आहे द्याना कोणाला तरी महेश बादली च का पाहिजे
Mahesh baldi saheb yenar
haner shivsena koni kti bobla
मोदी नंतर चा बनावट मानूस बालदि APM कांमगाराना देशोधडीला लावनारा मानूस किती खोटाबोलय शिव सर्मथ दासोनो सावधान
@@bharatthakur5064 he kdhi kalnar lokanna
Zee 24 taas bakwas news ahe