हिरव्या रंगाचे, काटे-कुस-भुरी नसलेले, थायलंड सुपर नेपियर. नेपियर एक नाव झालेत अनेक.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 27

  • @akshaykasarikar-patil2027
    @akshaykasarikar-patil2027 2 года назад

    जबरदस्त माहिती दिली स्पष्टीकरण व बोलण्याची शैली आवडली

  • @sangappabahirgonde3399
    @sangappabahirgonde3399 2 года назад

    Sir good job very helpful to farmers

  • @UmbarkarPatilDairyFarm
    @UmbarkarPatilDairyFarm 2 года назад +1

    सर खुप छान माहिती दिली

  • @RahulPatil-ji4hw
    @RahulPatil-ji4hw 2 года назад

    Sir Super Napier che production kiti ahe per acre

  • @balsanskarfrommanishamam7290
    @balsanskarfrommanishamam7290 2 года назад

    Sundar editing👌👌👍

  • @ranjitchaudhary327
    @ranjitchaudhary327 2 года назад

    भरत दादा माहिती छान देता

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @RakeshPatil-bu7id
    @RakeshPatil-bu7id 2 года назад

    पाणी किती दिवसाला देता

  • @pravinraut6313
    @pravinraut6313 2 года назад

    Sir ha plot kiti divasacha ahe

  • @ranjitchaudhary327
    @ranjitchaudhary327 2 года назад

    दादा तुम्हाला जमीन किती एकर आहे तुमच्या जमीन च पिकांची नियोजन माहिती दिली तर बर होईल

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 года назад +1

    मि आज बुकिंग केले आहे तुमच्याकडे हे बेणे
    तुळजापूर जि. उस्मानाबाद

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      हो बरोबर आहे दादा

  • @gazabkichallenger
    @gazabkichallenger 2 года назад

    wow beautiful
    Madam Hindi me video upload kijiea

  • @vaibhavsonawane967
    @vaibhavsonawane967 2 года назад

    Nashik la Biyane bhetal ka

  • @pandurangpaul7453
    @pandurangpaul7453 2 года назад

    सर कमित कमि किती मागवावे लागल

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      सर व्हाट्सअप वरती हाय करा डिटेल्स पाठवू

  • @abhay.gaming7846
    @abhay.gaming7846 2 года назад +1

    Sir ek Dole ki kimat ki thi sar

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      स्वतः घ्यायला येणार असाल तर रेट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे
      अन पार्सल पाहिजे असेल तर व्हाट्सअप वर हाय करा डिटेल्स पाठवू

  • @tushardangle4348
    @tushardangle4348 2 года назад +1

    गिन्नी गवतात कस नसतो म्हणे .आमचे इकडं डॉक्टर गिन्नी गवत जनावरांना खाऊ घालू नका अस सांगतात.तर मेथी घास मका खाऊ घाला असं सांगतात.यावर तुमचं मत काय?

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      एकच नंबर प्रश्न

    • @tushardangle4348
      @tushardangle4348 2 года назад

      @@truptifarmer मग उत्तर पण द्या की .😄

    • @rebelstarprabhas5072
      @rebelstarprabhas5072 2 года назад

      डॉक्टर खाऊ घालू नका म्हणतात, कशामुळे दादा???

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      तुमचं आडनाव डेंगळे म्हणल्यावर ती तुम्ही आमच्या गावातले आहात
      चॅटिंग वरती उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही जाणून घ्यायचा असेल तर स्वतः प्लॉटला विजिट करावी

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад +1

      तुषार सर डेंगळे आणि डांगले यामध्ये कन्फ्यूजन झालं होतं
      तुमचा प्रश्न खूप महत्वाचा होता त्यावर डायरेक्ट व्हिडिओच बनवला नक्की उद्या पाहायला विसरू नका धन्यवाद 🙏