Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
कोकण .सिंधुदूर्ग.. ची शान.. अप्रतिम....नादखुळा ❤...... योगेश सामंत 😊.. ... पखवाज 🎉 ढोलकी वादक......😊😊...
बुवा तुम्हाला दैवी कंठ लाभला आहे.असच भगवंताच नामस्मरण करत रहा तुमच्या आवाजात ऐकताना कान मंत्रमुग्ध होतात.स्वामींचा गजर तर अप्रतिम ❤ तुम्हांला विनंती आहे भजनामध्ये स्वामींचं एकतरी गाणं म्हणा खुप छान वाटतं ऐकताना ❤बाकी एकदम फुल्ल टाॅपचे भजन तुमचे 🙏
नाद करायचा नाय लोके बुवा चां 🎉🎉
अप्रतिम लोके बुवा ❤
जबरदस्त गजर लोके बुवा स्वामीन चा एक भजन प्रेमी रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका
1 number बारी
लोके बुवा 14:27 🎉🎉🎉🎉
एक खरंच आहे लोके बुवा कधीच खालच्या लेवल ला बोलत नाही
श्री संदिप लोके बुवा वाघ ❤❤❤
भजनाची सुपारी घेऊन पण सर्व बुवा पैशासाठी प्रेक्षकांकडे बक्षिसे कसली मागता
लोके बुवा गुंडू बुवांची साथ सोडू नका
कोकण .सिंधुदूर्ग.. ची शान.. अप्रतिम....नादखुळा ❤...... योगेश सामंत 😊.. ... पखवाज 🎉 ढोलकी वादक......😊😊...
बुवा तुम्हाला दैवी कंठ लाभला आहे.असच भगवंताच नामस्मरण करत रहा तुमच्या आवाजात ऐकताना कान मंत्रमुग्ध होतात.स्वामींचा गजर तर अप्रतिम ❤ तुम्हांला विनंती आहे भजनामध्ये स्वामींचं एकतरी गाणं म्हणा खुप छान वाटतं ऐकताना ❤
बाकी एकदम फुल्ल टाॅपचे भजन तुमचे 🙏