Maratha Andolan | साथ दिली त्यालाच काळं फासलं, ‘या’ अरेरावीला Jarange Patil तुमचं समर्थन?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • I am always with Manoj Jarange Patil..I am with the society..I gave a statement only to avoid creating discord in the village..It was because of his anger that this incident happened with me..Dr. Ramesh Tarakh gave this reaction. by | PUKU |
    #utna #manojjarangepatil #marathareservation #marathavsobc #laxmanhake #marathaandolan #marathinews18
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 601

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 месяца назад +211

    अशा प्रकारच्या झुंडशाही आणि दडपशाही मुळेच अल्पसंख्यांक जातींना आरक्षण देण्यात आलेल आहे.👍

    • @balajimule2825
      @balajimule2825 3 месяца назад +8

      गप रे

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 3 месяца назад

      ​@@balajimule2825kharch ahe

    • @prabhu472
      @prabhu472 3 месяца назад

      Gppp murkha

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 месяца назад +6

      बरोबर मित्रा❤

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 3 месяца назад +1

      अल्प संख्यांक जाती
      बौध्द
      मुस्लिम
      सिख
      इसाई आणि
      खिरिचन या अल्प संख्यांक जाती आहेत.
      यांना संरक्षण देणे हे
      सरकारची जबाबदारी आहे

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 3 месяца назад +110

    छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा.अन्यथा शुन्य व्हायला वेळ लागणार नाही.

  • @harkalashok1441
    @harkalashok1441 3 месяца назад +79

    महाराष्ट्रामध्ये खरे बोलणाऱ्यांचे असेच होनार. महाराष्ट्राची आगे कुच लोकशाही कडुन हुकुमशाही कडे.

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 3 месяца назад +109

    ऑपरेशनला जातो बोलले डॉक्टरला काळ फाशल हि झुड शाही वाटत नाहीका

    • @sheshakanttambade1269
      @sheshakanttambade1269 3 месяца назад +6

      होय वाटचाल झूंडशाहीच आहे

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 3 месяца назад +65

    सर्व महाराष्ट्र जाणतो आहे की झुंडशाही चालू आहे

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 3 месяца назад +22

    काय चाललय महाराष्ट्रामध्ये कुठे चाललय महाराष्ट्र सरकार झोपलय काा हे थांबायला हव 😢

  • @anvitshejal1817
    @anvitshejal1817 3 месяца назад +26

    पञकार निर्भीड मत मांडतात. बरोबर आहे

  • @murlipatole3211
    @murlipatole3211 3 месяца назад +42

    मन्या तर आता स्वतःला हिटलर समजालाय बगतो करतो कोण आडवतंय हा आता भरकटलेला आहे फिसाळायच्या आगोदरच शाने वाह

    • @prabhu472
      @prabhu472 3 месяца назад

      Zattu tula akkal kiti tu bolto kiti

    • @indian-rl5ge
      @indian-rl5ge 3 месяца назад

      पिसाळलेल्या कुत्र्याला जी ट्रीटमेंट दिली जाते तीच ट्रीटमेंट जरांगेला देण्याची वेळ आली आहे.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 месяца назад +10

    डॉक्टर साहेबांना मारहाण
    करणे ही नक्कीच
    झुंडशाही आहे.
    बळाचा वापर करून तसेच
    एकोप्याचा फायदा घेऊन
    मारहाण करणं
    अन्याय करणं खुप चूकीचे आहे.

  • @ASl-jg1mp
    @ASl-jg1mp 3 месяца назад +25

    काळ,फासणारे,गुड,हा आहेत,

  • @nitinshinde3218
    @nitinshinde3218 3 месяца назад +98

    काळ fasane चुकीचं आहे

  • @ip198
    @ip198 3 месяца назад +119

    जरांगे राज्यात अराजकता माजवत आहे याला कोणीतरी आवरा हा राज्याला कुठं घेऊन चालला आहे....

  • @anilnaik2692
    @anilnaik2692 3 месяца назад +31

    भ्रमिष्ट झाले जरांगे आणि समर्थक

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 3 месяца назад +7

    छान मांडणी केली ibn lokmat

  • @vaibhavvishwekar9184
    @vaibhavvishwekar9184 3 месяца назад +12

    मीडिया वाले कृपया आपल्याला विनंती ह्या डुकराला आत्ता नका घेऊ उरावर नाहीतर हे डुक्कर(jarnge) स्वतः पण शेन काहीं आणि आपल्या सगळ्यांना खाऊ घालीन
    कृपा करून मीडिया वाले या महाराष्ट्राला वाचवा ....एक नम्र विनंती

    • @AshokYewale-or2su
      @AshokYewale-or2su 3 месяца назад

      नीट बोल, कुणाला बोलतोस याच भान ठेव नाहीतर...

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 3 месяца назад

      ​​@@AshokYewale-or2su5 वी नापास गावगुंड जारांगे बद्दल बोलतोय दिसत नाहि का चमचा.....तुझा पत्ता सांग तुला नाहीतर चे पुढचे काय असतें ते सांगतो

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 3 месяца назад +10

    मनोज जरांगे शरद पवार ची सूचनानुसार लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक आदीआंदोलन करतात,राजकारण करतात,म्हणुन जरांगेची साथ त्यांचे साथीदार सोडतात.

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 3 месяца назад +12

    आम्ही सूध्दा जरांगेच्या सोबत होतो व आहे पण , पण मूसलमान लोकांना आरक्षण दिले पाहिजे ह्या जरांगे साहेबांच्या भूमिकेमूळे खूपच नाराज झालो आहोत.

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 3 месяца назад +3

      अहो ते गाजर आहे....

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 3 месяца назад +7

    सरकार काय करतंय जरागे अटक करा

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 3 месяца назад

      तु करु दाखव आटक हिमत आसेल तर

    • @prabhu472
      @prabhu472 3 месяца назад

      Gppp re

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 3 месяца назад +5

    काळ फासनारायाला अटक केलि पाहिजे

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 3 месяца назад +9

    Are he patrakar ani news wale sagli aag lawat ahet. 😂

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 месяца назад +4

      Nahi dear reality sangat ahet

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 3 месяца назад +3

    वापरा आणि फेकून दया ही नीती जरांगे वापरतात

  • @dr.ghanshyamdeshmukh5853
    @dr.ghanshyamdeshmukh5853 3 месяца назад +1

    Kasle operation ? Kuthe ? Which hospital ? Which pt?

  • @subhashargade679
    @subhashargade679 3 месяца назад +3

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या संदर्भात लोकमत कधीच म्हणत नाही....लोकमत चा जाहीर निषेध...

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 месяца назад +11

    हे तारक तर कधीच आंदोलनात दिसले नाही

  • @santoshade7126
    @santoshade7126 3 месяца назад +3

    जरागे पाटील यांना कायद्याचं न्यान नाही
    यामुळे हे सगळ वातावरण बिघडत चाललाय

  • @ramkrushnasurase3551
    @ramkrushnasurase3551 3 месяца назад +14

    अनाजी पताचे ऐकुन निवेदन‌ दिले म्हणुन हे झाले

  • @ganeshyede221
    @ganeshyede221 3 месяца назад +3

    पत्रकार बडे News18 चॅनल वर जातीवाद करायला कितपत शोभते

  • @BhausahebVarat
    @BhausahebVarat 3 месяца назад +1

    जे घडले ते योग्य घडल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिन्दाबाद

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 3 месяца назад +37

    डॉ तारक मेहता तुम्ही समाजा विरोधात काम करण्या मुळे तोंड काळे झाले आहे

  • @sunilchavan9593
    @sunilchavan9593 3 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @rameshgiram4995
    @rameshgiram4995 3 месяца назад +2

    नामदेव जाधव यांना काळ फासल त्याचे काय हे दाकवल का तुम्ही म्हनून मीडियावरच विश्वास उडाला

  • @Masterlife-d9v
    @Masterlife-d9v 3 месяца назад +1

    😂😂😂
    मस्त माज,झुंडशाही,दमदाटी... दादागिरी वा मस्त उत्तम..द्या आरक्षण पाटलांना...देवा आहेस का तु...

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 месяца назад +1

    10महिने चालय ते... जतं का लोकशाही मार्गाने... कोण हा न्यूज वाला... बस म्हणावं घरी.... तुला आवाज कळत नसेल तर.......😡😡😡😡😡😡

  • @rudramrudangclasses3409
    @rudramrudangclasses3409 3 месяца назад +6

    बरोबर ओके घडलेजशास तसे उत्तर दिले पाहिजेहा पाखंडी फुटलेला होताअचानकच कसा त्रास होऊ लागला याला आरक्षणाचा

  • @NarayanBaravkar-l1l
    @NarayanBaravkar-l1l 3 месяца назад

  • @dhanajikakade6191
    @dhanajikakade6191 3 месяца назад +3

    बडे एकेरी बोलू नकोस

  • @anteshwarfugnar2717
    @anteshwarfugnar2717 3 месяца назад +1

    अत्यंत चुकीची पद्धत महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 3 месяца назад

    🎉🎉🎉

  • @SRavi001
    @SRavi001 3 месяца назад

    ही झुंड शाही आहे, आणि लवकरच महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश व बिहार व्हायला वेळ लागणार नाही !!!

  • @nanabhaugandekar401
    @nanabhaugandekar401 3 месяца назад +1

    मराठा एक रहा नायतर आपल आरक्षण धोक्यात येऊ

  • @kuldeepjadhav6177
    @kuldeepjadhav6177 3 месяца назад

    पत्रकार राजकारण करतोय

  • @A_patil1212
    @A_patil1212 3 месяца назад

    जाहीर निषेध

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 3 месяца назад

    एक नंबर काम केलं
    सर्व मित्रांचे आभार 🎉

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 3 месяца назад +1

    विलास तुम्ही लय भरकटत नका लय शहाणे बातमी दार आहात

  • @suryakantpawar9065
    @suryakantpawar9065 3 месяца назад

    दुसऱ्यांच्या अंगाला काळ फासताना स्वतःच्या हाताला थोडे तरी लागतच

  • @AshokGaikwadVlogs95
    @AshokGaikwadVlogs95 3 месяца назад

    टोपीवाला वपतका यांन🙏🙏🙏

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 3 месяца назад

    जरांगे साहेब मी पण मराठा आहे..
    तुम्ही महाराष्ट्र चे वातावरण बिघडू नका..
    तुम्ही उघड पवार साहेबांचा प्रचार का नाही करत..

  • @shyamabuj7559
    @shyamabuj7559 3 месяца назад

    डॉक्टर साहेबाच्या मागचं खरं राजकारण काय आहे सगळ्या समाजाला माहीत आहे

  • @SachinSalunke-c1x
    @SachinSalunke-c1x 3 месяца назад

    याच्या पाठीमागे शरद पवार आहे

  • @verrrajput9458
    @verrrajput9458 3 месяца назад

    हीच का छत्रपती शिवरायांची शिकवण

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    खेड्यात मराठ्यांना काय कमी आहे.शेती, ट्रेकटर, धंद्यासाठी गाड्या,कार,गायी , मोठमोठे घरे.पैसा सोने.आमदार, खासदार सर्व चेअरमन सरपंच सदस्य दुध डेअर्या ,डॉ ,नावजलेले वकील आजून बरेच आसे ओबीसी मागास प्रवर्गकडे.दाखवा.कोणी दिल नाही पण ऐपत आहे मिळवणची .

  • @hanumanhydraulic995
    @hanumanhydraulic995 3 месяца назад

    Only jarange patial Baramati ❤

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 месяца назад +1

    ढोका ढोकी होऊदे पण आरक्षण घेणार सत्ताधारी कोणीही आंसो त्याला आरक्षण नाहीतर मा नाही

  • @blackbarack8778
    @blackbarack8778 3 месяца назад

    पत्रकार महोदय डायरेक्ट नेगेटिव्ह प्रश्न विचारू नका मनोज दादा विषयी...... उत्तर तत्सम देणे भाग पाडू नका

  • @dnyaneshwarjangle5495
    @dnyaneshwarjangle5495 3 месяца назад

    महेश बडे सर भारी प्रश्न विचारत आहेत

  • @murlidudhal9327
    @murlidudhal9327 3 месяца назад +1

    Virodh karnyacha suddha dusrya lokanna hakk ahe.

  • @arunbhalekar5010
    @arunbhalekar5010 3 месяца назад

    खोटं सगळं बाहेर काढलं जातंय मग ह्यांची अशी झुंड शाही चालणार.

  • @amarsandbhor3032
    @amarsandbhor3032 3 месяца назад

    मीडियाने अफवा पसरवू नये नीट माहिती घ्यावी

  • @dr.ghanshyamdeshmukh5853
    @dr.ghanshyamdeshmukh5853 3 месяца назад

    Manoj dada kade khup drs ahet

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 3 месяца назад

    जरागे पाटलांचा काही दोष नाही काळे फासणे अयोग्य आहे

  • @SRavi001
    @SRavi001 3 месяца назад

    10 लोकांनी एकाला येऊन काळे फासल्याने लगेच कोणी डॉक्टर बदनाम होत नाही, उलट एक चांगला नेता मराठा समाजाने गमवला

  • @Tiger2014-j7b
    @Tiger2014-j7b 3 месяца назад

    Good❤❤

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 3 месяца назад

    गृह मंत्र्याची भीती😂😂😂

  • @ramsopanmunde492
    @ramsopanmunde492 3 месяца назад

    Good patrkar changle baju mandlat tumhi

  • @anilnavalvlogs9810
    @anilnavalvlogs9810 3 месяца назад

    नामदेव राव जाधव लां काळ फासल thevha का नाही बोले तुम्ही पत्रकाराच्या बोलिनातून कळतय पूर्ण पण य विकलेला गेला

  • @DnyaneshwarShinde-uw3di
    @DnyaneshwarShinde-uw3di 3 месяца назад

    बडे साहेब मराठा समाजा शि किति कर तूव शिल आहात हे कळ आहे जय शिवराय. जय .भवानी

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 3 месяца назад

    स्वराज्य उभारणीसाठी कष्ट घेणाऱ्या अनाजी पंताला हत्तीच्या पायी दिल कारण त्याने गद्दारी केली

  • @Tanmay476
    @Tanmay476 3 месяца назад +96

    वाह हिच शिवरायाची शिकवण आहे का मनोज जरांगे

    • @Sohampatil8917
      @Sohampatil8917 3 месяца назад +4

      तुम्ही इतिहास वाचा खंडोजी खोपडे याचा चौरंग केला होता आमच्या राजानं ❤❤

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 3 месяца назад +5

      ​​@@Sohampatil8917आता असते तर जरांग्याला शिक्षा केली असती.

    • @Vjt086
      @Vjt086 3 месяца назад

      हो ही शिक्षण आहे खऱ्याला खोटं म्हणणाऱ्या च्या तोंडाला नाही गांडीला सुद्धा काळे लावले लावायची हिंमत आहे

    • @Sohampatil8917
      @Sohampatil8917 3 месяца назад

      नसती केली ते हक्काचं मागत आहेत चोरून नाही. आणि ते दूसऱ्या समाजाला मिळूं नये म्हणून आदोलन करत नाहित तर त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहेत. अजुन देखील प्रत्येक समाजाला वाईट उच्चार केला नाही आणि करणार देखील नाहित ही आमच्या शिवरायाची शिकवण आहे. दुसऱ्याच घर मोडण आम्हाला कधि पटल नाही उलट दुसर्याच्या घराला मदत करण हे आत्ता पर्यंत करत आलोत. तुमचा देखिल मराठा सच्चा मिञ असेल की त्यांनी एकदा तरी मदत केली असेल.

    • @Svt-tj9cc
      @Svt-tj9cc 3 месяца назад +2

      जरांगे निजामशाही भागातले आहेत... त्यामुळे त्यांच्याकडून तीच अपेक्षा...

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 3 месяца назад +17

    डॉ तारक मेहता तुम्ही समाजा विरोधात काम करण्या मुळे तोंड काळे झाले आहे

    • @vedhh7727
      @vedhh7727 3 месяца назад

      गुंड आहेत का..
      विचार संपतो तेव्हा असे फालतू पणा करतात..

  • @SumeetBullete
    @SumeetBullete 3 месяца назад +63

    डॉक्टर साहेब मी ओबीसी समाजाचा असून तरीदेखील आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला सलाम करतो, असे खरे बोलणारे व्यक्तीसोबत कायम आम्ही तुमच्या सोबत असू

    • @Vjt086
      @Vjt086 3 месяца назад

      डॉक्टरचा काय लावण्याचा अभ्यास दिसला का रे तुला लागला शहाणपणा जोडायला

  • @narsingbandgar9589
    @narsingbandgar9589 3 месяца назад +32

    माजुऱ्याचा माज लवकरच जिरणार

  • @SachinSalunke-c1x
    @SachinSalunke-c1x 3 месяца назад +33

    आम्ही पण 100% मराठा समाजासोबत आहे जरांगे सोबत नाही जो माणूस आजोबाच्या वयात असणाऱ्या माणसाला एकेरी भाषेत उल्लेख करत असेल तर तर तो शिवाजी महाराजांचा पूर्वज नसू शकतो हे तेवढंच खरं

    • @Vjt086
      @Vjt086 3 месяца назад

      बुद्धिबळा जाळणाऱ्या ओबीसी प्रवर्गाला स्वतःची मक्तेदारी समजणाऱ्या वर काय बोलावं

  • @latalate9481
    @latalate9481 3 месяца назад +133

    जरांग यामुळे जर या डॉक्टरांना त्या लोकांनी जिवंत मारले असते तर जरांगे ने काय केले असते

    • @KanipLakade
      @KanipLakade 3 месяца назад +4

      Sapala dhhdh pajale dr. Ni

    • @dashrathmate1327
      @dashrathmate1327 3 месяца назад +2

      तु कुठला आहे ते सांग

    • @prabhu472
      @prabhu472 3 месяца назад

      Tu jaa zopun ghe

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 3 месяца назад +30

    कूठ चाललंय समाज माझा महाराष्ट्र ही संताची भूमी आहे तिथेच धूडंशाही कसला मराठा आहे हा छ. शिवाजी महाराज ची महाराष्ट्र राहीला नाही

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 3 месяца назад +91

    जरांगे यांनी असे शिकवले का ? विरोध केला की असे टारगेट करतो

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 месяца назад +19

    धन्यवाद पत्रकार साहेब बडे सर निरभिड पत्रकारिता

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 3 месяца назад +11

    जरांगेने सर्व सोबती आणि साथीदारणा संपवले आहे... तो दुसऱ्या कोणाला पुढे येऊन देत नाही 😢.... तो प्रसिद्धीला हापापला आहे....

    • @uddhavkangule1992
      @uddhavkangule1992 3 месяца назад +1

      हो बरोबर आहे साबळे समोर येत होता म्हणून त्याला बाजूला सारले..

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 3 месяца назад +23

    काळोख फसण्याचा अधिकार यांना कोणी दिला शिंदे सरकार झोपले की काय

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 месяца назад

      तुम्ही सगळं सरकारवर ढकलून रिकाम होत आहे तुमच्या हातात काय बांगड्या भरल्या आहेत का तुम्ही त्यांना का विरोध करत नाही

  • @SantoshKalapale
    @SantoshKalapale 3 месяца назад +14

    दुसऱ्यांना काळ फासून स्वतः बेवडे आहेत हे साबित करून दिलं

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 3 месяца назад +69

    शिंदे सरकार पाडा काही कामाचा मुख्यमंत्री नाही येवढी दादागिरी चालु आहे पण सरकार काहीच पाऊल उचलत नाही

    • @jtotlwd3625
      @jtotlwd3625 3 месяца назад

      अरे भाडकावा मराठा आरक्षणासाठी काहीतरी केले, तो वाकड्या तोंडाचा एवढे दिवस सत्तेत होता काय केले मराठा आरक्षणासाठी, त्यांच्या विषयी बोलताना जरांगेची दातखीळ बसते याचाच अर्थ तो शरद पवारांला मॅनेज झाला आहे, लोकसभेच्या निवडणुकीत मोठी सुपारी मिळाली होती हे गुपीत राहीलेले नाही.

  • @mahadeohange6284
    @mahadeohange6284 3 месяца назад +15

    चुकीच्या माणसं बरोबर राहिले की असंच होणार

  • @ramsopanmunde492
    @ramsopanmunde492 3 месяца назад +7

    Jarnge cha nised nished 😢😢😢

  • @jtotlwd3625
    @jtotlwd3625 3 месяца назад +42

    जरांगेने महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली जाती पाती चे राजकारण करुन महाराष्ट्रातील वातावरण दुषीत केले आहे. जरांगेला आपल्या पेक्षा कोणी मोठा होवू नये आणि आंदोलनाचे सगळे श्रेय फक्त मलाच मिळाले पाहिजे, ही झुंडशाहीला पायबंद घातलाच पाहिजे.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 месяца назад +2

      अगदी बरोबर आहे

    • @Sohampatil8917
      @Sohampatil8917 3 месяца назад

      @@jtotlwd3625 स्वतः च्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करतात त्यामूळे जाती पाती च वातावरण होत आहे दादा आणि मराठा समाजाला मिळूं नये म्हणून उपोषण करत आहेत याला काय म्हणतात दादा साहेब. तुम्ही निरक्षर नाहित तुम्ही तरी देखील अस बोलण सोबत नाहित ज्यांच्या नोदी निघत आहेत, हैदराबाद गॅझेट मध्ये 83 नंबर मराठा हा कुणबी आहे सातारा संस्थान मध्ये देखिल अढळून आले आहे त्यामूळे उगाच कोणत्याही चुकीच्या अफवा पसरू नका गावा गावात सर्व एकत्र राहतात

    • @somnathaher3253
      @somnathaher3253 3 месяца назад +1

      100/खरे.

  • @Ontheway760
    @Ontheway760 3 месяца назад +13

    महाराष्ट्र कायदा सू व्यवस्था नाही राहिली

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 3 месяца назад +39

    काय चाललय डॉक्टर सगळेच सांगुन टाका तुमची इज्जत ठेवली नाही त्याची कशाला ठेवता

  • @dipeshtambe1534
    @dipeshtambe1534 3 месяца назад +13

    काळजी फासले त्याला लवकर सजा करा

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 3 месяца назад +24

    निषेध निषेध

  • @yashnews2023
    @yashnews2023 3 месяца назад +12

    बडे सर त्यांचा एकच म्हणणं की सत्य बाहेर तुम्ही सांगू नका

  • @tanajibhosale9829
    @tanajibhosale9829 3 месяца назад +12

    विलास बडेसाहेब
    तुम्हाला आम्ही चांगले मानत होतो पण तुम्ही एक तर्फे पत्रकारिता करीत आहात तुमचा निषेध आसो

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 3 месяца назад +1

      अरे त्या dr चीही बाजू घ्यावी लागेल ना

  • @anvitshejal1817
    @anvitshejal1817 3 месяца назад +5

    सर्वाना अटक करायला हवी

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 3 месяца назад +23

    जरांगे एकटे पडले हेच कारण आहे OBC पुढे आले जरागे मागे राहील

    • @bbluklsre
      @bbluklsre 3 месяца назад +3

      Jarange thambala nahi tar maratha samajache lay haal honar , Itihasat maratha jatila hinawal jael

  • @Shivsena554
    @Shivsena554 3 месяца назад +44

    आत्ता येथून पुढे माज जिरावला जाईल

    • @SandipJadhav-n3w
      @SandipJadhav-n3w 3 месяца назад +1

      काय ❤❤

    • @Bhau-kadam
      @Bhau-kadam 3 месяца назад +3

      हे जे ५ जण आहे ना त्यांचा माज उतरवन महत्त्वच आहे😂😂😂😂

    • @balasahebkorekar4356
      @balasahebkorekar4356 3 месяца назад

      महाराष्टाचे तुकडे करू पहाणारांना वेळीच आवर घाला. फार लाड केले सरकारने.
      योगीचे धडे गिरवा. जागेवर येतील.

  • @rvc54
    @rvc54 3 месяца назад +27

    डॉक्टर तारक तुमचे पाप तुम्हाला बोले खऱ्या लोकांना विसरले आणि शरद पवारांच्या नादी लागले राजेश टोपे मुळे आंदोलन उभे राहिले जरांगे ना तुमची साथ नसती मिळाली तर एवढा महाराष्ट्रात जातिवाद झाला नसता माणसाने आरक्षण दिले नाही त्या माणसाची वहा वहा

    • @ganeshwaykole7009
      @ganeshwaykole7009 3 месяца назад +1

      Yanchy mule jatiwad jhala karmace phal milale

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 3 месяца назад +7

    समाजात, तेढ निर्माण करतात जरांगे

  • @navnathh3357
    @navnathh3357 3 месяца назад +4

    अशी दादागिरी महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणार नाही.कोणत्या दिशेने घेऊन चाललोय आपण महाराष्ट्राला.
    महाराष्ट्रातील नेते काय झोपलेत का??

  • @VitthalPangrekar
    @VitthalPangrekar 3 месяца назад +4

    हे सर्व चुकीचं आहे झुंड शाही नही चलेगी नाही चलेगी

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 месяца назад +5

    विलास बडे तुम्ही भरकटलात काळे फासुन आंदोलन भरकटत काय TRP साठी काही भी बडबडतो काय

  • @ganeshpalve575
    @ganeshpalve575 3 месяца назад +4

    बडे सरांनी सत्य माहिती खूप छान समाजाच्या पुढे आणली आहे

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 месяца назад +2

      कारण तो तुमचा आहे... गोड वाटणारच ना...😂

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 месяца назад +3

    कोंनता विषय कुठे जात आहे राव😅

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 3 месяца назад +8

    यापुढे तुम्ही आंदोलनात येऊ नका