🙏🌷देवी लक्ष्मी देते असे संकेत ! दिसले तर समजून जा, लक्ष्मी देवीची कृपा बरसणार! घरात धन-समृद्धी येणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 908

  • @vandanaDhurve-bx2uc
    @vandanaDhurve-bx2uc Год назад +11

    जय, लक्ष्मी, माता

  • @abhngesurajsuraj932
    @abhngesurajsuraj932 Год назад +6

    खुप छान माहिती आहे . मातेच्या कृपेने तिचं आगमन लवकरात लवकर माझ्या घरी होवो ही लक्ष्मिमातेचरणी मनापासून प्रार्थना . जय माता की जय 🙏🙏🙏

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 Год назад +6

    खुप छान माहिती दिली आहे ताई.मी स्वता पहीले नाॅनव्हेज खात होते पण आता बरीच वर्षे मी नाॅनव्हेज सोडून दिले आहे मला आता इच्छा होत नाही.अजुन एक की तुळस लावली की थोड्याच दिवसांत ती वाळून जायची.पण आता तुळशी चे रोप खुप मोठे झाले आहे हा‌ माझा अनुभव आहे.जय लक्ष्मी माता.

  • @VanitaShelke-w3x
    @VanitaShelke-w3x 7 месяцев назад +2

    खुप खुप शुभेच्छा असच माहिती देत रा मला खुप आवडत अकायला लवकरात लवकर माझ्या मनात आहे ते पुर्ण होवो हीच लक्ष्मीमाता माझ्या घरी आली मी मनापासून प्रर्थना जय लक्ष्मी प्राप्तीसाठी जय लक्ष्मी माता की जय

  • @manishagaikwad8481
    @manishagaikwad8481 Год назад +4

    लक्ष्मी माता कि जय

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад +2

    खूप छान माहिती दिली ताई या माहितीबद्दल खूप खूप आपल्याला धन्यवाद देवी लक्ष्मी माता सर्वांची कल्याण कर 🙏🏼👌🌹🌹🌹🌹🌹🌹🚩💐💐💐💐💐🏹

  • @swetagaunker1560
    @swetagaunker1560 Год назад +4

    Jai mata di🙏

  • @poojajadhao1939
    @poojajadhao1939 Год назад

    क्षी स्वामी समर्थ ❤️🦋🍁🙏 जय महालक्षमी नमो नमः🌺🌸🙏🦋❤️क्षी दत्त गुरुवे नमः🌺🌸🙏❤️❤️

  • @swatidhadge1426
    @swatidhadge1426 Год назад +4

    जय माता दि 🌹🌹🙏🙏

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 Год назад +2

    हो.सगळे खरे आहे .
    जय लक्ष्मी माता .❤

  • @santoshshinde9352
    @santoshshinde9352 Год назад +4

    🙏🌹जय माता दी 🙏🌹जय माता दी 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @vaidehibhekre952
    @vaidehibhekre952 Год назад +2

    Khup chagle sanket saggitale tyabaddal dhanywaad 🙏

  • @shivamghorpade2444
    @shivamghorpade2444 Год назад +4

    हो माझा घरात आस च झालय माजे पती खुप चांगले वागतात

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Год назад

      छान झालं ताई.
      नेहमी खुश रहा.
      धन्यवाद

    • @shraddhashinde9587
      @shraddhashinde9587 6 месяцев назад

      Hoy amhi dpan dogh navra bayko khup premane rahto... Jay mata lakshmi🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  6 месяцев назад

      @shraddhashinde9587 किती छान!!👌
      ताई तुमची कमेंट वाचून खूप बरं वाटलं,एरवी नवरा बायकोचं पटत नाही,वाद याप्रकारच्या तक्रारी च खूप जास्त येतात.
      असेच एकमेकांच्या सोबत रहा,पती पत्नी दोघेही महत्त्वाचे आहेत संसार टिकवण्यासाठी🙏
      रामकृष्ण हरी

  • @shivarajbhumbar8619
    @shivarajbhumbar8619 Год назад +6

    मला पहिले नॉनव्हेज आवडायचे पण अचानक मन उठून गेले आणि देवपूजा मनातून करावी वाटते अचानक असे घडू लागले

    • @vinitpatil85
      @vinitpatil85 Год назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @chhayadabhade6539
    @chhayadabhade6539 Год назад +2

    खुप छान माहिती सांगितली

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 Год назад +3

    Jai maatadi 🙏🙏

  • @mandakinikolekar562
    @mandakinikolekar562 Год назад

    जय माता लक्ष्मी देवी नमो स्तुते.🙏🌹

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Год назад +76

    माझा नवरा 5 वर्ष मला सोडून दिला होता तो मला घेऊन जावं म्हणून m वैभव लक्ष्मीचे 51 शुक्रवार संकल्प सोडले मग 5 वर्ष सोडलेला नवरा 21 शुक्रवार झाल्यावर मला नेतो म्हणू लागला लगे शुक्रवारी चर्चा बसल नंतर त्याचा पुढचा शुक्रवार मला व मुलाला नवरा नेला आणि तसाच m बाळे सोलापूर la राहते m duty करून आले की खंडोबाचं मंदिर झाडात होते सेवा करत होते m कोर्टात केस चालू होते पण काही होत 4नव्हते जप्ती आली तरी तो पण पैसे देऊन सोडवत होता शेवटी लक्ष्मीचं खंडोबाचं कृपा झाला तो मला नेला आता तो मला 4बाळा बाळा म्हणून खूप प्रेम करतो m पुढचे शुक्रवार नवऱ्याचे घरी पार पाडून वेंकटेश कोल्हापूर लक्ष्मी जेजुरी दर्शन घेऊन गण सवाशन जेऊ घातले आता आमी आनंदात आहोत. आणि असाच सुखी संसार राहू 5दे माज म्हणून m बुद्ध पौर्णिमा पासून परत 101 शुक्रवारचा संकल्प सोडले आणि आजुन जीवन असेल तर पुढं m 501 शुक्रवारचा संकलप सोडणार आहे कारण लक्ष्मी ही माझी कुलदैवत आहे मग दर शुक्रवारी उपास पन होतो आणि संध्याकाळी तिची पूजा पण होती.फक्तरविवारचा उपास मला जमेना. आणि खंडोबा कुलदैवत असल्यामुळं m आठवड्यातून 1 दा तरी जाऊन मंदिर झाडते m पुण्यात आहे आता येथील मंदिर chot आहे कामावरून मुलाला घेऊन येताना सेवा करते.jay malhaar😊 लक्ष्मी❤ वेंकटेशाय नमः

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Год назад +7

      खूप छान अनुभव शेयर केलात🙏
      सुखी रहा, आनंदी रहा सदैव

    • @nagrajbawane8679
      @nagrajbawane8679 Год назад

      😮0😮 poo k ppp😮p

    • @SanjayKunnure
      @SanjayKunnure Год назад +1

      Yyy

    • @BharatiDhamal
      @BharatiDhamal Год назад +2

      जय माता लक्ष्मी ,🌹👃🌹

    • @vijayalaxmipatil1382
      @vijayalaxmipatil1382 Год назад +1

      जय लक्ष्मी

  • @shriswamisamarth951
    @shriswamisamarth951 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад +20

    Shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️

  • @SangitaGaikwad-ck9li
    @SangitaGaikwad-ck9li Год назад +2

    जय माता अंबे खरंच आमचा ता औसा हार खूप खूप कमी झाल्या थोडक्यात बंद झालाय खरंच लक्ष्मी आमच्यावर खूप खूप प्रसन्न प्रसन्न आहे खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय माता अंबे जय दुर्गा माता अंबे जय लक्ष्मी माता 🙏🌹🌹🙏

    • @ratnasawant2587
      @ratnasawant2587 Год назад

      जय माता लक्ष्मी प्रसन्न

  • @shradhawaghmode7739
    @shradhawaghmode7739 Год назад +30

    माझेही पतिदेव देवला कधी मानत‌ नव्हते पण आता देव पुजा करतात

  • @ramdaskhedekar2215
    @ramdaskhedekar2215 Год назад +1

    जय माता जी🌷🌷👏🏻👏🏻🌷🌷

  • @rashmidusane7882
    @rashmidusane7882 Год назад

    श्री महा लक्ष्मी नमः 🙏🙏🌹🌹

  • @sunitachaudhari3409
    @sunitachaudhari3409 Год назад

    मला तर खुपच अनुभव आले हा विडियो मला आवडला तुम्ही जी माहीती दिली ते सर्व मी अनुभवले आहे

  • @jaykumarmule498
    @jaykumarmule498 Год назад +1

    ॐ श्री महालक्ष्मी नमः🙏🙏🙏

  • @sandippete8548
    @sandippete8548 Год назад +1

    मला या सर्व गोष्टीचा बदल झाला मी खुश आहे याचा चमत कार झाला

  • @deepalishelar1119
    @deepalishelar1119 Год назад +1

    Khup Chaan mahiti

  • @NandiniThorat-z4c
    @NandiniThorat-z4c Год назад

    Kupacha chan aahe mala atta samzale he sankat maza sobat zale aahet

  • @poonamkhandare4252
    @poonamkhandare4252 Год назад

    जय माता दी ऊॅ श्री महालक्ष्मी माते नमः 🙏🙏🌹

  • @sunitazade4000
    @sunitazade4000 3 месяца назад

    जय मातादी 🙏🌹🌺💐🌺🌺💐🌹🌺🌺💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐💐💐💐🌺💐💐🌺🌺🌹🌺🌺🌺🌹🌺

  • @dikshasawardekar5996
    @dikshasawardekar5996 15 часов назад +2

    देवी लक्ष्मी च्या कृपेने पती पत्नी मधील 20 वर्षा पासूनचे वाद 8 दिवस झाले बंद आहेत आणि आम्ही आनंदी आहोत जय म्हालक्षुमी

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  15 часов назад

      अरे वा..
      नेहमी असेच रहा..
      नांदा सौख्य भरे🤗शुभेच्छा तुम्हाला

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer4098 Год назад

    जय मटा जी. माहिती खूप छान आहे

  • @santoshgaikwad4647
    @santoshgaikwad4647 Год назад

    जय माता दि जय महालिक्ष्मी नमो नमः

  • @bhaushabdhobale6069
    @bhaushabdhobale6069 Год назад

    जय माता जी

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 Год назад +1

    हो मी शाकाहारी जानेवारीपासुन झाले.अक्कलकोटला जावुन आल्यापासुन .अजुन तर इच्छा होत नाही.मन प्रसन्न वाटत. घरात शांतता , समाधान आहे .
    जय लक्ष्मी माता .❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Год назад

      खूप छान ताई.
      धन्यवाद तुमच्या अनुभवाचा व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांनाही फायदा होईल.

  • @gitabankar7761
    @gitabankar7761 Год назад

    ज य मातादी गुरू देवदत्त श्री स्वामी समर्थ🌺🙏🙏

  • @shankerchanmade2847
    @shankerchanmade2847 Год назад +2

    Jaya matadi

  • @satishgaikwad2631
    @satishgaikwad2631 Год назад

    Dhanlaxmi, vaibhav laxmi divyo namaha

  • @sachinkhalkar6756
    @sachinkhalkar6756 Год назад

    Jay. Mataji🌹🙏🙏🌹

  • @RekhaGandhewar-w5p
    @RekhaGandhewar-w5p Год назад +1

    शीतलजी नमस्कार
    मी सौ.रेखा गंधेवार
    दीपावलीच्या स्वागताला तुम्ही सर्वांना संबधीत छान माहिती देऊन सज्ज केलेत.धनयवाद!
    माहिती आणि आवाज छान आहे. तुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Год назад

      तुम्हाला ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
      मनस्वी आभार🙏💗

  • @GeetaPawar-po9bq
    @GeetaPawar-po9bq Год назад

    मला खुब छान आवडल हे विडिओ

  • @योगिताचौव्हान

    जय, मा वैभव लक्ष्मीला कोटी, कोटी प्रणाम

  • @jyotinage8834
    @jyotinage8834 Год назад

    Jai Mata Lakshmi Narayan ki Jai

  • @गोेरोबाकचरे

    ताई एकदम छान माहीती सागितली तुमी 👏👏

    • @गोेरोबाकचरे
      @गोेरोबाकचरे Год назад

      ताई मला सोपने पडतात की मला सोने दिसते व पैसे ने भरलेली बँग दिसतात याचे कारन सांगा ना 🙏

  • @shalandipankar3393
    @shalandipankar3393 Год назад +1

    जय माता लक्ष्मी

  • @dadatupe8195
    @dadatupe8195 Год назад

    Dhanlaxmi

  • @AnitaNikam-ef4zz
    @AnitaNikam-ef4zz Год назад

    Jai mata g

  • @KavitaBorude-qu1fg
    @KavitaBorude-qu1fg Год назад +1

    जय माता दी shri swami samarth🌺🌺🌺🌺

  • @vithalrathod2159
    @vithalrathod2159 Год назад

    Jai mata Laxmimata

  • @umadalvi1251
    @umadalvi1251 Год назад

    मी ऐवढी कामे केली दीवाळीच्या वेळी मला अजीबात थकवा जानवला नाही खूब आनंद व उत्साह होता ताई मला हे जानवल दीवाळी वेळेस

  • @kanchanjadhav-hm6xj
    @kanchanjadhav-hm6xj Год назад

    Aamhala tumcha vedio khup aavadala

  • @parasR.G
    @parasR.G Год назад

    Jay devi kamikaze mate ❤❤❤❤❤🎉🎉

  • @ravindrahaware5049
    @ravindrahaware5049 Год назад +1

    ओम् नमः श्री गणेशाय नमः जय श्री लक्ष्मी यंत्र की जय.
    जय माता लक्ष्मी की जय, जय वैभव लक्ष्मी माता की जय वरद लक्ष्मी माता की जय जय विर लक्ष्मी माता की जय गज लक्ष्मी माता की जय अधी लक्ष्मी माता की जय जय विजया लक्ष्मी माता की जय जय ए ऐश्र्वर लक्ष्मी माता की जय धान्य लक्ष्मी माता की जय जय संतान लक्ष्मी माता की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏 जय श्री लक्ष्मी नारायण की जय. 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @jyotikhavanekar7911
    @jyotikhavanekar7911 Год назад

    छान माहिती ,सआगइतलई,, आहे

  • @shashikalajadhav7651
    @shashikalajadhav7651 Год назад +1

    जय श्री माता लक्षमी🌹🙏🌹

  • @kasturikamble6200
    @kasturikamble6200 Год назад

    खुप। छान माहीती दिली

  • @maheshpatil3157
    @maheshpatil3157 Год назад

    Jai ma lakshmi

  • @C.A.B..7367
    @C.A.B..7367 19 дней назад

    जय माता दी! जय अंबा माता !

  • @vinayakkadam7607
    @vinayakkadam7607 6 месяцев назад

    Shree Mahalaxmi prasann 💕🙏🙏 jay laximi mata 🙏🙏

  • @preetidige242
    @preetidige242 Год назад +1

    जय माता लक्ष्मी आई हे

  • @sarikajadhav7707
    @sarikajadhav7707 2 месяца назад

    जय माता लक्ष्मी ❤

  • @sureshmaltimedia7608
    @sureshmaltimedia7608 Год назад +1

    🌹JAY MATA DI🌹

  • @AkshayKurhade5438
    @AkshayKurhade5438 7 месяцев назад

    जय वैभव लक्ष्मी माता ❤

  • @ashwinishinde2593
    @ashwinishinde2593 Год назад +1

    Jai Mata Di, Namskar

  • @sunitarawat5300
    @sunitarawat5300 Год назад +1

    Jay mata ji

  • @SagarShinde-c4p
    @SagarShinde-c4p 7 месяцев назад

    जय माता दी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushilashinde9468
    @sushilashinde9468 4 месяца назад

    जय माता लक्षुमी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @charusheelarasal2775
    @charusheelarasal2775 Год назад +1

    Om sai ram jay mhalaxmi mata 🙏🙏💐💐🛕🛕🌷🌷❤️❤️

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 Год назад

    जय मताजी 🙏🙏🌹🌹

  • @Women-r2d
    @Women-r2d Год назад +1

    मंदिराच्या आवारात पैसे पडणे,पैसे सापडणे शुभ लक्षण आहे का,आणि Thanks,quickly reply deta,many,many Thanks

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Год назад

      पैसे सापडणे नक्कीच शुभ आहे,पण ते पैसे घरी आणू नये.
      कुठेही पैसे सापडले पण ते आपले नसल्यास मंदिरात दानपेटीत टाकणे हिताचे आहे

  • @baliramaghav1945
    @baliramaghav1945 Год назад

    Jaymataki

  • @AartiKanekar-k8t
    @AartiKanekar-k8t День назад

    🌹🙏जय माता जी 🙏🌹

  • @shankarvighne7028
    @shankarvighne7028 Год назад

    Jay Mata Ji 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sayalinikam4614
    @sayalinikam4614 Год назад +1

    Ho right maji mulgi pn आता ti kertye puja 🙏 mala hi khup ase sanket milayi &१०० टक् khre ahee koi mano ya na mnoo jy मताधी

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Год назад

      धन्यवाद ताई अनुभव सांगितल्याबद्दल

  • @sanketsuryavanshi28
    @sanketsuryavanshi28 Год назад

    Jay Matadi 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @samirumredkar5636
    @samirumredkar5636 Год назад

    Ho anubhav ala ahe amla

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 11 месяцев назад

    जय माता दी 🙏🌹🌹🙏

  • @sanjaykhandagale4171
    @sanjaykhandagale4171 Год назад +2

    देव लक्ष्मी की जय 🙏

  • @nandusherkar2642
    @nandusherkar2642 Год назад +1

    Jai mata di prassana.

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 Год назад

    जय माता दी महालक्ष्मी नमओ नम्

  • @ompahadi2008
    @ompahadi2008 Год назад +1

    Devi Lakshmi Mata koti koti pranam

  • @antakaladongare7904
    @antakaladongare7904 Год назад +1

    J̲a̲y̲ m̲a̲t̲a̲ d̲i̲🙏🌹🌹🌹🌺🌺

  • @pujabagade2460
    @pujabagade2460 3 месяца назад

    जय माता दी जय माता दी जय माता दी

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 Год назад

    श्री महालक्ष्मी देवी नमः

  • @surekhaapawar9211
    @surekhaapawar9211 Год назад

    Shree swami samarth dhanyavad

  • @savitabhamare8404
    @savitabhamare8404 Год назад

    छान आहे जय लक्ष्मी माता

  • @bunnymadavi7508
    @bunnymadavi7508 Год назад

    Jay lamimara

  • @akshatconstruction3591
    @akshatconstruction3591 11 месяцев назад

    Jay Mata LaxmiNarayan Ji ♥️

  • @vrushaliingle6232
    @vrushaliingle6232 Год назад

    Very nice and good🙏🙏👍.

  • @suvaranavarkhade1570
    @suvaranavarkhade1570 Год назад

    Kupch chan video😊

  • @LakhanBoiwar-pb8iw
    @LakhanBoiwar-pb8iw Год назад +2

    Mala he sagle laxman adhlulaglet

  • @varshabhagwat3215
    @varshabhagwat3215 Год назад

    जय. Mahalxmi माता

  • @jatharmanoj5302
    @jatharmanoj5302 Год назад +1

    Khup chaan video tai

  • @vanitapisal2079
    @vanitapisal2079 Год назад

    🌺🌺🙏🙏 जय माता लक्ष्मी

  • @PriyaRaut-ih8dr
    @PriyaRaut-ih8dr Год назад

    Jay Mata d i

  • @deepakkadam8642
    @deepakkadam8642 Год назад +1

    Jay..matadi

  • @nishakandekar331
    @nishakandekar331 Год назад +1

    जय मां लक्ष्मी आई❤🙏🙏💐💐

  • @sarveshwadkar6771
    @sarveshwadkar6771 7 месяцев назад

    ❤ Jay maata Di 🙏🌹🙏

  • @ZX_EDITZ2823
    @ZX_EDITZ2823 Год назад +2

    9:34 mazya sobat aani mazya mula sobat aasa zala ❤ ⭐ SHREE SWAMI SAMARTH ⭐