✌️Song लखाबाई माऊली सोन्याची खान मला घावली potrajलखन ससाणे पोतराज पार्टी,रामदास कनगरे मो.8888440698💥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • ✌️Song लखाबाई माऊली सोन्याची खान मला घावली potrajलखन ससाणे पोतराज पार्टी,रामदास कनगरे मो.8888440698💥
    कात्रड या ठिकाणी श्रावण महिन्या निमित्त सालाबाद प्रमाणे वरुढिं आईची यात्रा काढण्यात येते व लाढागंन करन्यात येत त्यावेळेस त्यानां इस्त्या वरुन वारे वाले प्रवेश करतात यात्रेस उपस्थित गावचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी चेअरमन व गावातले सर्व उत्कृष्ट नागरिक उपस्थित राहतात अशा प्रकारे यात्रा संपन्न होती..
    यात्रेचे प्रमुख आकर्षण
    लखन ससाने पोतराज पार्टी
    कलाकार
    पोतराज लखन ससाणे, रामदास कनगरे, शुभम जगधने, सौरभ डाके, सोमनाथ साबळे, सचिन वैरागर इ.
    🚩 महाराष्ट्र पोतराज सेना🚩

Комментарии • 14

  • @shubhamchaudhari3719
    @shubhamchaudhari3719 Год назад

    आमच्या कात्रड गावाची शान गुरुवर्य लखन भाऊ ससाणे अतिशय सुंदर असा कार्यक्रम करून परंपरा जपत आहेत मला व आपल्या गावाला तुमचा सार्थ अभिमान आहे 🙏
    🚩 जय श्रीराम🚩

    • @lakhansasane842
      @lakhansasane842  Год назад +1

      धन्यवाद शूभम भाऊ आपलं असंच प्रेम राहूद्या..🙏

  • @GaneshSakat-q7b
    @GaneshSakat-q7b Год назад

    एकच नंबर लखन भाऊ रामभाऊ गुरु दर्शन

  • @sagarsalve9148
    @sagarsalve9148 Год назад

    भारी कार्यक्रम करता लखन भाऊ 🙏🔱

  • @bapushendge8862
    @bapushendge8862 Год назад +1

    खुपच छान ससाणे साहेब 👌🙏

  • @marutibhovalofficial
    @marutibhovalofficial Год назад

    Khup chan

  • @WteyeyRuueu
    @WteyeyRuueu 2 месяца назад

    Nice party..🎉

  • @sagargaikwad339
    @sagargaikwad339 Год назад

    ❤❤❤ सुपर

  • @rrajule8454
    @rrajule8454 Год назад +1

    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @GaneshThokal-q5z
    @GaneshThokal-q5z 2 месяца назад

    ❤❤❤

  • @nageshsaravde5586
    @nageshsaravde5586 Год назад

    👌🏿👌🏿

  • @navalghodake4577
    @navalghodake4577 Год назад

    🎉

  • @SarthkThorat-b4d
    @SarthkThorat-b4d Год назад

    😮😮

  • @REKHAKATKE-t8r
    @REKHAKATKE-t8r 8 месяцев назад

    लक्ष्मी च गाणे आसत तर येडोशवरी ची गाणी बोलता तुम्ही