स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | आदिलशहाच्या सनदांमध्ये तुळजापूरबद्दल काय लिहिलं होतं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024
  • महाराष्ट्राचा ऐतहासिक दृष्टीकोन बदलेल अश्या दोन सनदा तुळजापूरात सापडल्यात... घराचं बांधकाम सुरु असताना १९७१ साली सापडलेते हे दस्त घर मालकाने कोणालाच दाखवलं नव्हते.. ८ फुट लांबीच्या सनदेत विजापूरच्या आदिलशहानं ५०२ वर्षापुर्वी तुळजापूरातल्या मंदिरांना..पुजार्यांना...त्रास देऊ नये....मंदिरांचे नुकसान करु नये यासाठी मुस्लिमांना कुरणाची...ब्राम्हणांना गाईची आणि मराठ्यांना काशीची शपथ घातली आहे.

Комментарии • 51

  • @dhananjaydhokale2104
    @dhananjaydhokale2104 6 лет назад

    Great

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 6 лет назад +40

    आता ही सनद कशी खोटीआहे हे सांगणारे नागपूर विद्यापीठाचे (RSS)चे PHD धारक इतिहासकार लवकरच समोर येतील .

    • @Rahul-ts8gq
      @Rahul-ts8gq 6 лет назад

      @@pharmacist4403 , chal be kaypan???
      Link share karat ja video chi....aani ho shivaji maharjyanni ptr pathvle hote tyat tyanni ramdasala gosavi mhnvale aahe aani tya patra madhe tyanni ramdas swamila aadesh dile aahet.

    • @kamlakarsakhare870
      @kamlakarsakhare870 6 лет назад

      Babasaheb Salunkhe तुझ्या aila झवली भंग्यान RSS चा काय संबध.

    • @Rahul-ts8gq
      @Rahul-ts8gq 6 лет назад

      @UC_sCqZf8nH7107PVD6Jgz5Q , Ho sampark hota karan tyaveli Shivaji Maharajancha Sant tukaramnshi pan sampark hota mag Tumhi kunala hi story banaun Guru banvnar ka?? Satya itihas asel to sangnar aapn.... Shivrayancha sampark ha maharastra til pratek shetkaryashi hota...

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf 6 лет назад +4

      Babasaheb Salunkhe आदिलशाह पूर्णपणे धर्मनिरपेक्ष नसला तरी धर्मांध न्हवता त्यामुळे शाहाजीराजे काही काळ त्यांच्या ईथे सरदार,वतनदार म्हणून होते पण जसा अफजलखानाचा धर्मांध चेहरा उघडा होत गेला,मुघली कट्टरता लक्षात आली तस शहाजीराजेनी आपल्या तल्लख आणि तीक्ष्ण बुद्धतीमतेने कारभार हाती घेत एका बाजूला शिवाजीमहाराजांवर मॉ जीजाउंतर्फे जे संस्कार दिले आणि शिवाजे महाराजांच्या अंगभूत गुणान्मुळे देशाला एक परम पराक्रमी जाणता राजा मिळाला. केवळ सुराज्य नाही तर स्वराज्य त्यांरे उभ केल. अपनी धरती अपना राज या स्वपाने मुघलांची दाणादाण उडाली;महाराज धर्मांध न्हवते की मुस्लिमांवर अत्याचर करायचा उद्देशही न्हवता पण ते धर्माभिमानी होते आणि त्यामुळेच स्वराज्य निर्माण होवू शकले; महाराजाना उगाच सेक्यूलर अर्थात धर्मनिरपेक्ष रंगवण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणा आहे; महाराज स्वधर्माभिमान आणि ईतर धर्माचा सम्मान करणारे हींदवी स्वराज्य संस्थापक होते.

    • @Rahul-ts8gq
      @Rahul-ts8gq 6 лет назад +1

      @@sk-rt3qf , hyacha arth ki jar mansane tharvale tarach to dharmand banu shakto hyat dharmacha kahihi hastkshep nasto , sagle manusach karto aani mag aapn dhrmala naav thevto hach hoto , tyamule kapati, thotand, aani karmkandachi vruti badalali pahije kahi so called lokani.....

  • @Ravi_kkk
    @Ravi_kkk 6 лет назад +2

    अफजलखानांन काय केलं ते पण सांगा

  • @sameerbhatkhande2062
    @sameerbhatkhande2062 6 лет назад

    👌👌👌

  • @rajendrahelkar3429
    @rajendrahelkar3429 6 лет назад +4

    Muslimana jagasamor changley dakhavnyacha ha prayatna distoy...

    • @rtech9871
      @rtech9871 6 лет назад

      तुझ्या बहिणीला कोण्या मुसलमानाने झवले की काय रे...?🤔🤔🤔🤔🤔

  • @ranjitrajemahadik250
    @ranjitrajemahadik250 6 лет назад +4

    marathyanna kashichi bamnanna gaichi mhanje marathe gaila manat nahit ani bramhan kashila .... mast chitra kadhlay kalakarane patra mhanun .........

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 6 лет назад +6

    अफझलखानप्रेमींना आनंद झाला असेल

    • @rtech9871
      @rtech9871 6 лет назад

      का रे..... तुझी आग झाली काय?🤔🤔🤔🤔🤔

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 6 лет назад

      @@rtech9871 तु अफझलखानप्रेमी आहेस काय? (

  • @prathameshdethe1770
    @prathameshdethe1770 6 лет назад

    👌👌👌👍🙏

  • @bilaljaffer7177
    @bilaljaffer7177 6 лет назад +8

    Bhartacha itihas uttam itihas

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      रिपोर्टर ने चांगले sum up केलं आहे.
      1489 ची सनद आहे, म्हणजे राज्य स्थापन होताना ची.
      त्यानंतर 200+ वर्षे 7-9राजे झाले प्रत्येकाचे वेगवेगळ्या तऱ्हा होत्या असे मोघम वाचले आहे.
      मधला एक आदिलशाही सुलतान तर हनुमान पूजा करत होता इथपर्यन्त वाचले आहे.
      (ह्यातील कोणत्याही विधानाची शहानिशा ऐतिहासिक वाचनातून माझ्या कडून तरी झाली नाही)
      आदिलशाही interesting आहे पण, कधीतरी वाचन होईल च.

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 лет назад +2

    रिपोर्टर ने चांगले sum up केलं आहे.
    1489 ची सनद आहे, म्हणजे राज्य स्थापन होताना ची.
    त्यानंतर 200+ वर्षे 7-9राजे झाले प्रत्येकाचे वेगवेगळ्या तऱ्हा होत्या असे मोघम वाचले आहे.
    मधला एक आदिलशाही सुलतान तर हनुमान पूजा करत होता इथपर्यन्त वाचले आहे.
    (ह्यातील कोणत्याही विधानाची शहानिशा ऐतिहासिक वाचनातून माझ्या कडून तरी झाली नाही)
    आदिलशाही interesting आहे पण, कधीतरी वाचन होईल च.

  • @bapusalunke7490
    @bapusalunke7490 6 лет назад +4

    Jagdamb Tuljapur

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 лет назад +1

    ह्या रिपोर्टर कुलकरण्याला मी कायम शिव्या घालत असतो (पण ह्या वेळी नाही)
    कायम काहीतरी फालतू comment शहाणपणा blunder करत असतो
    पण ह्या वेळी मात्र sum up करताना अचूक शब्दात योग्य माहिती, निष्कर्ष दिले आहेत त्याने !

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      रिपोर्टर ने चांगले sum up केलं आहे.
      1489 ची सनद आहे, म्हणजे राज्य स्थापन होताना ची.
      त्यानंतर 200+ वर्षे 7-9राजे झाले प्रत्येकाचे वेगवेगळ्या तऱ्हा होत्या असे मोघम वाचले आहे.
      मधला एक आदिलशाही सुलतान तर हनुमान पूजा करत होता इथपर्यन्त वाचले आहे.
      (ह्यातील कोणत्याही विधानाची शहानिशा ऐतिहासिक वाचनातून माझ्या कडून तरी झाली नाही)
      आदिलशाही interesting आहे पण, कधीतरी वाचन होईल च.

  • @anWARBegins
    @anWARBegins 6 лет назад

    राहुल जी, कैमरामैन काकासाहेब कांबळे नी तुम्हाला BLUR केलय लास्ट मध्ये😁😁😂😂

  • @shyambgaul2489
    @shyambgaul2489 6 лет назад

    God is people

  • @navidbakshi
    @navidbakshi 6 лет назад +2

    I am waiting for andh modi bhak comment
    Baghu midty ka !?!

  • @TechnicalMaharashtra
    @TechnicalMaharashtra 6 лет назад

    Evde divas ka lapvun thevlya

  • @pramodkatkar9205
    @pramodkatkar9205 6 лет назад +1

    ही बातमी पाहून भिड्याच्या किड्याना लागली असेल आग😂😂😂😂

  • @tusharlondhe4110
    @tusharlondhe4110 6 лет назад +1

    जगदंब

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 года назад

    अणि त्याच्याच सरदार अफजल खान ने tuljapur लुटल

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 6 лет назад

    Jagdamb

  • @rajendrahelkar3429
    @rajendrahelkar3429 6 лет назад

    Kharach Muslim raje jar sarva dharmacha aadar karat hote tar tyani mandire udhwast ka Kelli anek lokanche tyancha kaalat baljabrine dharmantar ka kele......mazya shivrayansarkha raja kadhich hou shakat nahi....... happy raja

  • @rajendrahelkar3429
    @rajendrahelkar3429 6 лет назад

    Nakkhi kuthla itihaas shaletil mulanna shikwaycha...

  • @laxmangavali2886
    @laxmangavali2886 6 лет назад

    Mahnjy kay samjjycha

  • @AnilJadhav-np1bn
    @AnilJadhav-np1bn 6 лет назад +2

    fek ahe..devi vgera kahi nst..jay bhawani Jay shivray

  • @rajnayak5456
    @rajnayak5456 6 лет назад

    Amhala bhandon rajya karaycha ani bhandvanya sathi khara etihaas badlaych hech kamm amchya rajkarnyni ajun paryant kela

  • @shubhamshinde5344
    @shubhamshinde5344 6 лет назад +2

    Bhide che chate. Dangali ghdvtat.abjal Khan Cha mudde gheun..aaighale

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      रिपोर्टर ने चांगले sum up केलं आहे.
      1489 ची सनद आहे, म्हणजे राज्य स्थापन होताना ची.
      त्यानंतर 200+ वर्षे 7-9राजे झाले प्रत्येकाचे वेगवेगळ्या तऱ्हा होत्या असे मोघम वाचले आहे.
      मधला एक आदिलशाही सुलतान तर हनुमान पूजा करत होता इथपर्यन्त वाचले आहे.
      (ह्यातील कोणत्याही विधानाची शहानिशा ऐतिहासिक वाचनातून माझ्या कडून तरी झाली नाही)
      आदिलशाही interesting आहे पण, कधीतरी वाचन होईल च.

  • @vilasosc
    @vilasosc 6 лет назад

    Apalya nehamicha agenda pudhe nenyacha uttam prayatna parat ekada abp kadhun. Zalela hinsacharawar pangharun ghalun marathi itahasalach galbot lavun kay sidhha karayachay he lapun rahat nahit... Shivaji maharajanch rajya sthapan he janatesathi nasun warchaswachi jugalbandi kashi aahe he sanganara karyakram lawkarach nighala tar ascharya watnaar nahi... Parakiyancha rajya asan yaat kahi chukicha nahi ya war Pan pudhe chalun karyakram yeyilach yat shanka nahi... Bharatiya je kahi ahe te chukich ani parkiya je hota te barobar asa samaj rujawanyat tumchya leftist sahakaryani agodarach yash milawlay ata tyat anakhi bhar ghalun bharatiy itihas jo thodasach shillak rahilay tyala kalachya andharat dhakalnyacha jordar ani satatcha prayatna.. Dusara Kay?

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      ही सनद सत्य असली (असायला हरकत नाही,मला तरी सत्य वाटतात), तरी आपण हिंदुत्ववादी म्हणून insecure होतो हे बरोबर नाही!
      सत्य पुरावा, कोण तरी मूर्ख त्यांचा agenda सरकवायला पुढे करतो (वेगळे interpretation करून) , काही मूठभर काही काळ पुरते भुलतात पण..
      पण कालांतराने सत्य हे realise होतेच त्यांनाही.
      "परकीय सत्ता कितीही भारी असली तरी स्वराज्य प्रेरणा महत्वाची" हे सत्य
      काही केले तरी नाकारता येणार नाही कुणालाच..
      अफसलखानने महादेवाला दुधाचा अभिषेक केला
      आणि शिवाजीराजे नि इफ्तार पार्टी ला हजेरी लावल्याचे
      कितीही अस्सल पुरावे मिळाले तरी काळजी नको !

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      तुमचा पॉईंट बाकी योग्य आहे, शिवाजी हिंदवी स्वराज्य हा सगळा खटाटोप फक्त वर्चस्वाची लढाई (power struggle) होती. म्हणजे त्याला धर्म हिंदुत्व स्वराज्य (म्हणजे मराठी लोकांचे) प्रेरणा वगैरे काही कात नव्हती असा agenda चालला आहे..
      आज नाही नेहरू काळापासून चालू आहे, त्याही आधी महात्मा फुले ना पण काही काळ असे वाटून गेलं आहे, त्या मागे इतिहासातील घाण-वाद दाखवून आज दंगली होऊ नयेत असा गांडू (पण प्रामाणिक) विचार आहेच.
      पण अप्रामाणिक आकलन आणि ते जनता मूर्ख, बोळ्याने दूध पिणारे असल्याप्रमाणे त्याच्या माथी मारून काही उपयोग होत नाही हे कळत नाही त्यांना..
      हे सत्य आहे , तुमच्या समोर मांडतो आहे पण त्याचा आजच्या मुसलमानांशी, मराठ्यांशी, ब्राह्मणाशी, दलितांशी संबध जोडू नका, त्या काळात जाऊन आकलन करा. शिका. त्यातून पूर्ण बाहेर पडा
      आणि
      आजच्या परिस्थितीच धोक्याचे seperate आकलन करा असे samajawu शकणारा धुरीण कोणी झाला नाही 200 वर्षात !
      कोण झाला असला तरी त्याच्या जातीच्या वर येऊन त्याला कोणी seriously घेतला नसेल, आणि त्याच्या जाती वाल्यांनि ह्यो काय आम्हला शिकवायलाय आता म्हणून हाकलला असेल 😁

    • @vilasosc
      @vilasosc 6 лет назад +1

      @@yogeshjog6072 malahi satya watatat.. Pan tya 13th century madhil ahet jya welela te navin rajya sthapan karanyachya process madhe hote. Asha weli dharmik hinsechya balawar ghadi basawnya peksha asha prakarchi kutaniti waparana tyachyasathi soyicha hota... Pan 14-15 century madhe kay dhumakul ghatala he tar mahitach aahe pan media to kal soyiskar pane lapawtaat. Aurabgjebanehi mandirana donations dile hote pan tyache atyachar hi sarwana maahit ahetach. Tyacha kattarpana lapun nahi. Pan media ne Aurangzeb kasa changla hota he sangnare karyakram agodar rabawlele ahetach

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      मी पाहिल्यावर लगेच केलेली comment paste करतो
      रिपोर्टर ने चांगले sum up केलं आहे.
      1489 ची सनद आहे, म्हणजे राज्य स्थापन होताना ची.
      त्यानंतर 200+ वर्षे 7-9राजे झाले प्रत्येकाचे वेगवेगळ्या तऱ्हा होत्या असे मोघम वाचले आहे.
      मधला एक आदिलशाही सुलतान तर हनुमान पूजा करत होता इथपर्यन्त वाचले आहे.
      (ह्यातील कोणत्याही विधानाची शहानिशा ऐतिहासिक वाचनातून माझ्या कडून तरी झाली नाही)
      आदिलशाही interesting आहे पण, कधीतरी वाचन होईल च.

  • @dattamatang6319
    @dattamatang6319 6 лет назад

    जगदंब