Комментарии •

  • @vikasmaharajofficial
    @vikasmaharajofficial 3 дня назад +5

    सर्वांनी नक्की बघा आणि अभिप्राय कळवा

  • @sybilsunil6179
    @sybilsunil6179 3 дня назад

    गायनाचार्य हभप विकास महाराज देवडे आपण छान पद्धतीमध्ये किर्तन रुपी सेवा समाजाला पटवून देण्यासाठी प्रयत्न करतात संप्रदाय हा चांगला आहे जो हा संप्रदाय मधील त्याला कधीच काही कमी पडणार नाहीखरोखरच महाराज संप्रदायात चांगला आहे

  • @SagarMaharajkatkar110
    @SagarMaharajkatkar110 2 дня назад

    खुप सुंदर अप्रतिम विचार आणि ही काळाची गरज

  • @chhandbhakticha
    @chhandbhakticha 3 дня назад

    खूप संघर्ष करतात महाराज, अशक्य काम शक्य करतात, मुलाखत बघून खरच motive वाटलं आहे....
    असेच संघर्ष करत ज आणि यश गाठा

  • @RavsahebPansare-ug6pj
    @RavsahebPansare-ug6pj 2 дня назад

    अप्रतिम गायन सगळ्यांच्या मनात घर करणारे व्यक्तिमत्व कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये कसं परिवर्तन करता येईल, छान समजून सांगतात❤❤❤❤ तुमच्या कार्याला सलाम देवा 🙏🙏💐💐👌

  • @RohiniShinde-h1k
    @RohiniShinde-h1k 3 дня назад

    Khup chan maharaj sant balu mamachi krupa

  • @Jayharimandali
    @Jayharimandali 3 дня назад +3

    Khup chan mharajaj

  • @rohinishinde8057
    @rohinishinde8057 День назад

    खुप छान महाराज संत बालुमामाची कृपा तुमचया कर्त्तुतवाला सलाम महाराज

  • @vishnushete1361
    @vishnushete1361 2 дня назад

    महाराज मला चांगल आठवत आहे कॉलेज पासून ते दिंडी कॅम्प आणि दिंडी कॅम्प ते देवडे नावापुढे महाराज शब्दा पर्यंतचा प्रवास हा आम्ही पाहिलेला आहे नेहमी तुम्ही टॉपर होते आणि राहणार यात वादच नाही पुढील प्रवासासाठी शुभेच्या 🎉🎉
    अप्रतिम.......

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 3 дня назад +4

    संत बाळूमामाची कृपा

  • @sureshwaghule9380
    @sureshwaghule9380 3 дня назад

  • @pratiksanap600
    @pratiksanap600 3 дня назад

    खूप छान दादा

  • @shankarkavitake555
    @shankarkavitake555 3 дня назад +1

    तुमचे नविन विचार मांडले त्याबद्दल खूपखूप धन्यवाद महाराज .

  • @RaniDevde-x5l
    @RaniDevde-x5l 3 дня назад

    विकास महाराज तुम्हीचे विचार खुप छान आहेत तुम्ही पैशाला कधीच किंमत दिले नाही माणुसकीला दिले हे मला तुमचा सभाव खुप आवडतो

  • @Mauli0110
    @Mauli0110 3 дня назад

    कीर्तन म्हणजे बिजनेस झाला आहे......
    मानधन अव्वा च्या सव्वा घेतलं तर कोटी जमवायला वेळ लागणार नाय