Sir तुमच्या व्हिडिओ मुळे खूप छान माहिती मिळते. आमची सोसायटी पुनर्विकास साठी जाणार आहे तर आमच्या सोसायटीत सभासद यांच शेअर सर्टिफिकेट चा काय होईल. कृपया याची माहिती द्यावी
नमस्कार सर, माझ्या भावाचा १ वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याच्या मागे त्याला बायको, एक मुलगा (१५ वर्ष) आणि एक मुलगी (१३ वर्ष) आहेत. त्याने शेअर सर्टिफिकेट वर नॉमिनेशन लावले नव्हते, तर आता सोसायटीचे सेक्रेटरी बोलतात की, शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून घ्या आणि नॉमिनेशन लावून घ्या. त्यांनी एक housing society consultant सुचवला आणि consultant ने एकूण ८०००/- चा खर्च सांगितला आहे, हे कितपत योग्य आहे, एकूण प्रक्रिया काय असते, कृपया आपण मार्गदर्शन करावे
माझ्या वडिलांच मागच्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मी आणि माझी बहीण वारस आहे. सोसायटीला मी वारस प्रतिज्ञापत्र आणि रक्षण बंद पत्र नोटरी करून सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला दिले. परंतु ते आम्हाला शेअर सर्टिफिकेट द्यायला मना करतात आहे. काय करायचे
सर, 29 जुलै 22 ला स्थापन झालेल्या सोसायटी मध्ये आम्ही 31 डिसेंबर 22 ला resale फ्लॅट विकत घेतलाय. अजूनपर्यंत कुणालाही भाग दाखला दिलेले नाहीत. आता सोसायटी भाग दाखला हवा असेल तर 25000 मागत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी maintainence पावती सुद्धा दिलेली नाही. ते म्हणत आहेत की त्यांच्याकडे रजिस्टर मध्ये जुन्या owner ची नोंद आहेत तर त्याच्या नावावरच आम्ही देऊ...कृपया मदत करावी
कोणत्या कागदपत्र सादर केली की शेअर सर्टिफिकेट सादर करावे. Ragistration, Stamp duty सभासदाने भरल्यानंतरच Share certificate सभासदाला Transfer करायचे का ?
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
एक वर्ष झाले सोसायटी बिल्डर कडून हस्तांतरण होवून. परंतु कमीटीने अद्याप कोणालाही शेअर सर्टिफिकेटस दिले नाहीत. मागणी केली असता ते म्हणतात अर्ज द्या. सर, मला या माध्यमातून माहिती द्या की, शेअर सर्टिफिकेट करीता अर्ज करणे किंवा कमीटीने अर्ज मागणे आवश्यक आहे का? अर्ज नाही दिला तर शेअर सर्टिफिकेटस मिळत नाही का? कृपया सांगावे
saheb jar builder che development charges pending asel building che kaam purn nahi kelya mule ashya avasthe madhe builder share certificate dene thambavu shkto ka? please saanga
contact for an online or offline appointment 9175733957 Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
काही गरज नाही, कोर्टाने सांगितले आहे की, वडिलांचे नाव शेर सर्टिफिकेट असेल तर त्याचा वरसाचा हक्क लागतो. वडील हायत असो वा नसो, शेर सर्टिफिकेट वडिलांच्या नावांर असावे बस बाकी काही नाही लागत.
नमस्कार सर, सोसायटी करताना मी मुख्य प्रवर्तक आणि त्यांचे मित्र यांना पैसे दिले होते पण सुडबुद्धीने त्यांनी माझे नाव प्रोमोटर लिस्ट मध्ये टाकले नाही. मी सहकारी ऑफिस मध्ये भाग दाखला कसा असतो हे पाहण्यासाठी गेलो असता मला माझी फसवनुक झाली आहे हे समजला. मी आता सोसायटी चा सभासद नाही आहे. मुख्य प्रवार्तकांना जाब विचारला असता ते मला उत्तर देत नाहीत कॉल आणि मेसेज ला रिप्लाय पण देत नाहीत. मी पुढे काय केले पाहिजे ते मला तुमचा थोडा टाइम देऊन सांगाल का. मी तुम्हाला पुण्यात भेटायला येऊ शकतो. कळावे
नमस्कार सर, एका सभासदाने शेअर सर्टिफिकेटवर नावामध्ये खाडाखोड केली आहे व सर्टिफिकेट जुनी आणि खराब झाली म्हणून नवीन सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. अशा वेळी समितीने काय करावे.
Sir , I stay in goa , our society bldg is 30 years old,here society ppl dont pay maintenance for years what to do, our committee is of only 2 ppl so taking advantage ,they r using society money personal use but no body is taking action and we complained this in co op society registrar off they just delay things don't take action what to do
Sir, whether maintenance amount of shop keeper and flat owners are same or there is any difference. Because in our society maintenance for the flat owners are Rs.1200/- and for shop owners only Rs.150/- maintenance are collected. Kindly guide us.
Sir, if agreement is two person and first name is on share certificate is in the name of wife and in agreement is hundband in first and share certificate is issued with wife's first name then who is the member of the society. Please clarify.
आमच्या इमारती ला रजिस्ट्रेशन होऊन 5 वर्ष झाली बिल्डर ने फक्त इमारती चे रजिस्ट्रेशन केले पहिली सभा घेतली आहे का नाही या बाबत कोनलाच माहीत नाही handover देखील केले नाही त्यामुळे अजुन कमिटी केली नाही त्यामुळे शेअर certificate व कमिटी करण्या साठी काय करावे
I purchased a flat in the month of March- 2023 and since the beginning, I have been following up on the share certificate society said would be distributed after the AGM which happened in the month of Sep -2023, and w.r.t it I have submitted the original share certificate on 10/09/2023 and dropped a mail for the same and i follow up on the same on 24/09/2023 and society came up with new issue that they will handover share certificate once i arrange for an authorisation letter from bank authorising you to collect Original share certificate from society on their behalf. Why do I need to get an authorization letter from the bank? Is it really required? please do help.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
मालक मृत्य पावल्यास ,,, हौसिंग सोसायटीतील ब्लॉक चे शेअर सर्टिफिकेट त्याच्या वारसांच्या नावे ट्रान्स्फर होते का ,,त्या साठी काय करावे लागते ,,,एका पेक्षा जास्त वारस असतील तर त्या संगळ्यांची नावे शेअर सर्टिफिकेट वर येतात का
नमस्कार सर, सोसायटीचे conveyance झाले आहे. सन २०१६ प्रक्रिया झाली आहे. परुंतु सोसायटीचे नावं ७/१२ वर तसेच प्रॉपर्टी कार्ड वर आलेलं नाही. सबब सोसायटीला common uitility पेसे भाडेने देण्यासाठी अधिकार आहे का. सदर जागा बांधकाम आराखडा मध्ये रोड नमूद आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Sir aamchi building develop houn7 years zali ajun general body meeting zaleli nahi prashaskane 7 months zale maintance aakarla aahe. Ammchi member ship zaleli nahi.Share certificate owners dilele nahi.conveyance deed kele nahi.prashasak appoint houn 7 months zale.tari aamhi kai karave
Is it necessary to give a full set of Sale Deed to society for the issue of Share Certificate. Please advice us on this issue. Society refused to give Share certificate without full set of documents and not accepting Index 2 copy.
Me khup varshan purvi ekach CHS Madhe resale 2 flat ghetle hote june owners che original Share certificate aahet majha kade pan mahiti naslaya mule Aani committee ne pan kahi sangitle nahi tar majha navache Share certificate nahi. Hya sathi kai karave lagel sir ?
नमस्कार सर, इमारतीमधील मयत सदस्याच्या नावे असलेले शेअर सर्टिफिकेट त्याच्या बहिणीच्या नावाने फक्त अध्यक्षांनी फक्त स्वतः च्या एकट्याच्या सहीने करून दिलेल आहे हा गुन्हा आहे का ?
होय! अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३५७ पुढील चर्चा करून कारवाई करा. Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group Join Dear Society Group of our area and keep updated Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs Act Amendments, recovery of dues, Cooperative society election, Deemed/ Conveyance, Society Registration Audit rules, Byelaws Etc. Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
भाग दाखल्याचा आणि बिल्डरचा काहीहि संबंध नाही.. परंतु जर बिल्डरने तसे केले असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे. कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करा.
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
सर नमस्कार आमची पुनरविकास प्रकल्पतीला इमारत असून विकासकाने आम्हाला दोन वर्ष्यापासून सदनिकेचा ताबा दिला आहे... विकासकाने अग्रीमेंट मध्ये लिहून दिल आहे की सोसायटी बनवून देणार.. पण अद्याप दिली नाही... काही उपाय सुचवा 🙏🏼🌹🙏🏼
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा. तसेच आमच्याशी WhatsApp वर संपर्कात रहा! कायदेशीर अपडेट्स मिळवा, चर्चांमध्ये सहभागी व्हा, आणि मौल्यवान साधनांसाठी प्रवेश मिळवा. आत्ताच join व्हा - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Nahi aadhichya share certificate war magchya bajula entry hote nawya sabhasadachi...m.c. la tase karne aniwarya aahe. nawin share certificate jar mool certificate haravle fatle etc etc karnastav dile jate tyat ver " duplicate Sahe cerificate" ase mothya aksharat lihawe lagte. mool malkache nav front la lihave lagte v pathi magchya (overleaf) bajula navin member che kav yete hychi entry j register I register madhe keli jate.
@@prabhatemoney 2 month zale society la share certificate deun ( loan chalu aslyaae bank kadun gheun society la dila ahe) , Ajun society ne naav change nahe kelay share certificate by var , kay karu ? Bank walayanna share certificate parat havay, but ajun society ne naav add kela naahe
Our cooperative housing society in mumbai maharashtra got registered in year 2019. One flat remained unsold up till now. Now in 2024 the builder has sold the flat. Can society collect preium on transfer as approved in AGM ( max Rs. 25,000 ) for this transaction as per society bye laws ?
Society Committee share certificate hold kru shakte ka?? Interior kam barobar nahi kela manun share certificate committee member hold kru shaktat ka????
Namaskar Sir, While issuing Share certificate to the residents, is there any process to be followed for Non Home Loan residents and for Home loan residents?
सर जर बिल्डर नी फ्लैट १ वैकतीला विकला आणि नंतर १ वैक्तीने २ ल्या विकला आणि मग सोसाइटी रजिस्टर्ड झाली तर शेयर सर्टफीक वर २ नी नाव येतील का. कीवा फक्त २ नाव येईल
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Hi Sir our Society is taking charges from the owners if they want the share certificate? Can Society take this type of charges? Is it according to act?
I have paid society transfer fee of INR 50,000 to society via check, 1.5 years ago. But till date society has not transferred the shares. is there any provision that within some stipulated time the chairman/secretary has to do the transfer the share certificate?
you can claim 25000/- you should file an application before registrar, lets have detailed discussion over an online call, contact for an appointment 9175733957. you will get share certificate for sure.
Background : A flat has been transferred 4 times in the past and now the current owner applies for duplicate Share certificate as it is mutilated/ defaced. Query: How to write the duplicate share certificate? How to mention the earlier transfers on it ? Who will sign for the past transfers?
Bmc n ward ne aamhala kurla west yete HDIL ne construction keleli building madhe 400 lokana sthalantar kele. Oc.cc.loi.iod , he aamhala SRA ne dile aahe. Pan aamvhya commity member ne society mmrda madhe register keli aahe. Kas possible aahe he.
सर ... जुन्या सभासदांनी 50 रु. चे फक्त 05 शेअर घेतले आहेत व नवीन सभासदांना कमितकमी 10 शेअर घेणे आवश्यक आहे, तर मग शेअरचे समान वाटप करण्यासाठी, जुन्या सभासदांनी पण आणखी 05 नवे शेअर असे एकूण 10 शेअर घेणे आवश्यक आहे का..? कारण शेअर जर अनइक्वल असतील तर, पुढे नवे मेंबर आमचे शेअर जास्त असल्याने, आमचा जास्त हक्क आहे, असे सांगू शकतात. ( रिडेव्हलोपमेंट वा अश्या इतर गोष्टींच्या बाबतीत हे धोकादायक ठरू शकते. )
तुम्ही नवीन आदर्श उपविधी स्वीकारले पाहिजेत, त्यांनतर जुना असो की त्यांना 10 भाग देऊ शकाल. उपविधी सुधारणा केल्याशिवाय कोणालाही 10 भाग दिले जाऊ शकत नाही. उपविधी स्वीकारण्याची संपर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी संपर्क करा, सशुल्क सेवा 9175733957
खुप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद साहेब
अतिशय माहितीपूर्ण चॅनल
Keep it on..
सोसायटी जर share sartaficat पैसे भरून सर्व पेपर देवून दोन वर्ष देत नसेल तर काय करावे
Sir तुमच्या व्हिडिओ मुळे खूप छान माहिती मिळते. आमची सोसायटी पुनर्विकास साठी जाणार आहे तर आमच्या सोसायटीत सभासद यांच शेअर सर्टिफिकेट चा काय होईल. कृपया याची माहिती द्यावी
नमस्कार सर, माझ्या भावाचा १ वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याच्या मागे त्याला बायको, एक मुलगा (१५ वर्ष) आणि एक मुलगी (१३ वर्ष) आहेत. त्याने शेअर सर्टिफिकेट वर नॉमिनेशन लावले नव्हते, तर आता सोसायटीचे सेक्रेटरी बोलतात की, शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करून घ्या आणि नॉमिनेशन लावून घ्या. त्यांनी एक housing society consultant सुचवला आणि consultant ने एकूण ८०००/- चा खर्च सांगितला आहे, हे कितपत योग्य आहे, एकूण प्रक्रिया काय असते, कृपया आपण मार्गदर्शन करावे
जवळपास च्या कोर्टात जा त्या वकीला ऐवजी दुसरा योग्य वकील बघा आणी वारस दाखला बनवून घ्या साधारणतः दोन तीन हजार फी घेऊन महीना पंधरा दिवसांत करून देईन
माझ्या वडिलांच मागच्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मी आणि माझी बहीण वारस आहे. सोसायटीला मी वारस प्रतिज्ञापत्र आणि रक्षण बंद पत्र नोटरी करून सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला दिले. परंतु ते आम्हाला शेअर सर्टिफिकेट द्यायला मना करतात आहे. काय करायचे
Khup Chan mahiti Dhili aahe ti pan mofath thank you🙏
Khup chhan mahiti dile sir thanks 🙏🏻🙏🏻
Society mhdhe aachank ekhada aapghat zala tr nusksn phrpai kon denar 1varsha cha kalavdhi Asa video Sher kra Teyasati Kay leave lgele hiahiti deya
छान माहिती सर धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती 🙏👍
Mayat bhagdharkache share trasfer procedure.
Nomination nahi.
खूप छान माहिती sir
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
सर, 29 जुलै 22 ला स्थापन झालेल्या सोसायटी मध्ये आम्ही 31 डिसेंबर 22 ला resale फ्लॅट विकत घेतलाय. अजूनपर्यंत कुणालाही भाग दाखला दिलेले नाहीत. आता सोसायटी भाग दाखला हवा असेल तर 25000 मागत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी maintainence पावती सुद्धा दिलेली नाही. ते म्हणत आहेत की त्यांच्याकडे रजिस्टर मध्ये जुन्या owner ची नोंद आहेत तर त्याच्या नावावरच आम्ही देऊ...कृपया मदत करावी
Very informative video thank q for sharing 🙏
2000/2010 la mi orijnal member astana gundagiri maramri karnare samittne courtatun mala shearcettifikt milvile Ragistar ha samittichya side ne asto
sir thanks I AM EX. V. .P . KALYAN DOMBIVLI HOUSEING SOCIETY FEDRATION THANKS GUIDE
कोणत्या कागदपत्र सादर केली की शेअर सर्टिफिकेट सादर करावे. Ragistration, Stamp duty सभासदाने भरल्यानंतरच Share certificate सभासदाला Transfer करायचे का ?
फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
🙏🙏धन्यवाद
एक वर्ष झाले सोसायटी बिल्डर कडून हस्तांतरण होवून. परंतु कमीटीने अद्याप कोणालाही शेअर सर्टिफिकेटस दिले नाहीत. मागणी केली असता ते म्हणतात अर्ज द्या. सर, मला या माध्यमातून माहिती द्या की, शेअर सर्टिफिकेट करीता अर्ज करणे किंवा कमीटीने अर्ज मागणे आवश्यक आहे का? अर्ज नाही दिला तर शेअर सर्टिफिकेटस मिळत नाही का? कृपया सांगावे
Registrar kade complaint kara...
Jar society share certificate ek legal heir che naav miss kele asel tar kaay karayche te update karayla society ne paishe gheun kele aahe
saheb jar builder che development charges pending asel building che kaam purn nahi kelya mule ashya avasthe madhe builder share certificate dene thambavu shkto ka? please saanga
नवीन सोसायटी कमिटी स्थापन करायची आहे जुने सोसायटी मेंबर यांना काढायचे आहे कमिटी मधून त्याबद्दल माहिती द्या
contact for an online or offline appointment 9175733957
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Bhagdakhala chi amount kiti dyaychi asate
👌उत्तम माहिती. एकाद्या शेअर धारकांचे निधन झाले असल्यास, त्याच्या नॉमिनीला तेच सर्टिफिकेट दुरुस्ती करुण द्यायचे का नवीन द्यायचे?
काही गरज नाही, कोर्टाने सांगितले आहे की, वडिलांचे नाव शेर सर्टिफिकेट असेल तर त्याचा वरसाचा हक्क लागतो. वडील हायत असो वा नसो, शेर सर्टिफिकेट वडिलांच्या नावांर असावे बस बाकी काही नाही लागत.
नमस्कार सर,
सोसायटी करताना मी मुख्य प्रवर्तक आणि त्यांचे मित्र यांना पैसे दिले होते पण सुडबुद्धीने त्यांनी माझे नाव प्रोमोटर लिस्ट मध्ये टाकले नाही. मी सहकारी ऑफिस मध्ये भाग दाखला कसा असतो हे पाहण्यासाठी गेलो असता मला माझी फसवनुक झाली आहे हे समजला. मी आता सोसायटी चा सभासद नाही आहे. मुख्य प्रवार्तकांना जाब विचारला असता ते मला उत्तर देत नाहीत कॉल आणि मेसेज ला रिप्लाय पण देत नाहीत.
मी पुढे काय केले पाहिजे ते मला तुमचा थोडा टाइम देऊन सांगाल का. मी तुम्हाला पुण्यात भेटायला येऊ शकतो.
कळावे
खुपच छान
नमस्कार सर, एका सभासदाने शेअर सर्टिफिकेटवर नावामध्ये खाडाखोड केली आहे व सर्टिफिकेट जुनी आणि खराब झाली म्हणून नवीन सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. अशा वेळी समितीने काय करावे.
सविस्तर चर्चा आवश्यक आहे. तुमच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन मीटिंग सुद्धा शेड्यूल केली जाऊ शकते. appointment साठी संपर्क 9175733957, धन्यवाद!
Akach sosaityce Don bhag kahivarsha nantar sadar karit y karu shkte ka ?
😂😂😂@@DearSociety
Can society as per bye laws without issuing share certificate pending receipt of nomination form. Please advice
Sir , I stay in goa , our society bldg is 30 years old,here society ppl dont pay maintenance for years what to do, our committee is of only 2 ppl so taking advantage ,they r using society money personal use but no body is taking action and we complained this in co op society registrar off they just delay things don't take action what to do
How to transfer share certificate from one owner to another owner while resale flat
शेती शेअर सर्टिफिकेट आहे सर ते विकता येतील का1986,1977,1978असे आहे पण आता ती व्यक्ती ह्यात नाही तर विकता येतील का जास्त पैसे मिळतील का
एखाद्या सभासदची ओरिजनल अॅग्रीमेंट हरवली असल्यास काय करता येईल ?
Nomination from kasa bherava 4 janachya navane ghetla asel ter
Sir, whether maintenance amount of shop keeper and flat owners are same or there is any difference. Because in our society maintenance for the flat owners are Rs.1200/- and for shop owners only Rs.150/- maintenance are collected. Kindly guide us.
धन्यवाद साहेब
पण duplicate share certificate कुठून देणार
सोसायटी मध्ये फ्लॅट खरेदी करून शेअर सर्टिफिकेट की ती दिवसात ट्रान्स्फर करून दिली जाते.
जे रजिस्टर का भरावे लागते ?
Sir, if agreement is two person and first name is on share certificate is in the name of wife and in agreement is hundband in first and share certificate is issued with wife's first name then who is the member of the society. Please clarify.
आमच्या इमारती ला रजिस्ट्रेशन होऊन 5 वर्ष झाली बिल्डर ने फक्त इमारती चे रजिस्ट्रेशन केले पहिली सभा घेतली आहे का नाही या बाबत कोनलाच माहीत नाही handover देखील केले नाही त्यामुळे अजुन कमिटी केली नाही त्यामुळे शेअर certificate व कमिटी करण्या साठी काय करावे
चर्चा करू, अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा. 9175733957
Nice information sir thanku
I purchased a flat in the month of March- 2023 and since the beginning, I have been following up on the share certificate society said would be distributed after the AGM which happened in the month of Sep -2023, and w.r.t it I have submitted the original share certificate on 10/09/2023 and dropped a mail for the same and i follow up on the same on 24/09/2023 and society came up with new issue that they will handover share certificate once i arrange for an authorisation letter from bank authorising you to collect Original share certificate from society on their behalf. Why do I need to get an authorization letter from the bank? Is it really required? please do help.
Prashaskala sabhasad committee nemli aahe te prasaskala vinanti application kart aahet ki aamcha maintenance kami karnyat yava he kitpat yogya aahe.
प्रशासकाला असे कोणतेही अधिकार नाहीत.
एका व्यक्तीने ( सदनिका धारक) २०२२-२३ देखभाल खर्च भरलेला नाही तरी तो वसुल करतांना प्रत्येक वर्षी किती % ने वसुल करायचा
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! सविस्तर चर्चा आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी
९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Thx sir
मालक मृत्य पावल्यास ,,, हौसिंग सोसायटीतील ब्लॉक चे शेअर सर्टिफिकेट त्याच्या वारसांच्या नावे ट्रान्स्फर होते का ,,त्या साठी काय करावे लागते ,,,एका पेक्षा जास्त वारस असतील तर त्या संगळ्यांची नावे शेअर सर्टिफिकेट वर येतात का
I register la gheu shktat. Share certificate var pahilya member che nav आणि इतर lihun deta येते
नमस्कार साहेब
तुम्ही सांगितले की 3 लोकांच्या सहया शेयर सर्टिफिकेट वर आवश्यक आहेत. जर सेक्रेटरी चेयरमैन आणि ट्रेज़रर यांच्या सह्या असतील तर?
Thik aahe hya tinhi lokanchya sahy j m.c. madhe aahet tar barobar aahe
नमस्कार सर, सोसायटीचे conveyance झाले आहे. सन २०१६ प्रक्रिया झाली आहे. परुंतु सोसायटीचे नावं ७/१२ वर तसेच प्रॉपर्टी कार्ड वर आलेलं नाही. सबब सोसायटीला common uitility पेसे भाडेने देण्यासाठी अधिकार आहे का. सदर जागा बांधकाम आराखडा मध्ये रोड नमूद आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आहे .. सर्वसाधारण सभेने दर ठरवून दिला असेल तर आहे.
Sir if society is already registered and i want to add my name in society but society not adding my name in society what can I do in that case?
you can apply for deemed membership. for more consultation contact 9890712217
सहकारी ग्रुव्ह निर्माण संस्थेतील फ्लॅट विकत घ्यायचा आहे.त्यासाठी कोनती कागदपत्रे चेक करून घ्यावी.
सविस्तर चर्चा आवश्यक, अपॉइंटमेंट साठी संपर्क करा.. 9175733957
Sir aamchi building develop houn7 years zali ajun general body meeting zaleli nahi prashaskane 7 months zale maintance aakarla aahe. Ammchi member ship zaleli nahi.Share certificate owners dilele nahi.conveyance deed kele nahi.prashasak appoint houn 7 months zale.tari aamhi kai karave
सविस्तर चर्चेसाठी अँपॉईंटमेंट घ्या, योग्य मार्गदर्शन केले जाईल. संपर्क ९१७५७३३९५७
Is it necessary to give a full set of Sale Deed to society for the issue of Share Certificate. Please advice us on this issue. Society refused to give Share certificate without full set of documents and not accepting Index 2 copy.
Me khup varshan purvi ekach CHS Madhe resale 2 flat ghetle hote june owners che original Share certificate aahet majha kade pan mahiti naslaya mule Aani committee ne pan kahi sangitle nahi tar majha navache Share certificate nahi. Hya sathi kai karave lagel sir ?
चर्चा करू, अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा. 9175733957
SOCIETYCHA MANMANI KARBHAR
Hello sir,
If property paper and share certificate me different room no. hai so isme kya change karvana padega
Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.
Jar Society navin member la share certificate det nasel tar ?
नमस्कार सर, इमारतीमधील मयत सदस्याच्या नावे असलेले शेअर सर्टिफिकेट त्याच्या बहिणीच्या नावाने फक्त अध्यक्षांनी फक्त स्वतः च्या एकट्याच्या सहीने करून दिलेल आहे हा गुन्हा आहे का ?
होय!
अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३५७ पुढील चर्चा करून कारवाई करा.
Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group
Join Dear Society Group of our area and keep updated
Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs
Act Amendments,
recovery of dues,
Cooperative society election, Deemed/ Conveyance,
Society Registration
Audit rules,
Byelaws
Etc.
Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Builder maintenance che paise rahilyas bhag dakhala swatha kade theu shakto kai ?
भाग दाखल्याचा आणि बिल्डरचा काहीहि संबंध नाही.. परंतु जर बिल्डरने तसे केले असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे. कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करा.
Hi sir .. nice video
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
सर नमस्कार
आमची पुनरविकास प्रकल्पतीला इमारत असून विकासकाने आम्हाला दोन वर्ष्यापासून सदनिकेचा ताबा दिला आहे... विकासकाने अग्रीमेंट मध्ये लिहून दिल आहे की सोसायटी बनवून देणार.. पण अद्याप दिली नाही...
काही उपाय सुचवा 🙏🏼🌹🙏🏼
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
तसेच आमच्याशी WhatsApp वर संपर्कात रहा! कायदेशीर अपडेट्स मिळवा, चर्चांमध्ये सहभागी व्हा, आणि मौल्यवान साधनांसाठी प्रवेश मिळवा. आत्ताच join व्हा - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
आय रजिस्टर चे महत्व काय ?
फ्लॅट विकला असेल तर खरेदीदाराला नवीन certificate द्याचे ka
Nahi aadhichya share certificate war magchya bajula entry hote nawya sabhasadachi...m.c. la tase karne aniwarya aahe. nawin share certificate jar mool certificate haravle fatle etc etc karnastav dile jate tyat ver " duplicate Sahe cerificate" ase mothya aksharat lihawe lagte. mool malkache nav front la lihave lagte v pathi magchya (overleaf) bajula navin member che kav yete hychi entry j register I register madhe keli jate.
@@prabhatemoney 2 month zale society la share certificate deun ( loan chalu aslyaae bank kadun gheun society la dila ahe) , Ajun society ne naav change nahe kelay share certificate by var , kay karu ?
Bank walayanna share certificate parat havay, but ajun society ne naav add kela naahe
Our cooperative housing society in mumbai maharashtra got registered in year 2019. One flat remained unsold up till now. Now in 2024 the builder has sold the flat. Can society collect preium on transfer as approved in AGM ( max Rs. 25,000 ) for this transaction as per society bye laws ?
No, but recover all dues.
Sir share सर्टिफिकेट वर नाव चुकले असेल तर कसे दुरुस्त करून घेता येईल कृपया माहिती द्या
आपला फोन नंबर
Society Committee share certificate hold kru shakte ka?? Interior kam barobar nahi kela manun share certificate committee member hold kru shaktat ka????
Thank you! for watching our video Contact 9175733957 for more information or legal queries.
सोसायटी रजिस्ट्रेशन केले नसेल व प्रवर्तक मय्यत झाले तर प्रवर्तक वारस मालमत्तेचा हक्क सांगितला तर?
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क क
Share certificate var chairmen secretary sobat treasurer chi sahi gheu shakto na? Pls reply
ठराव करून घेऊ शकता.
शेअर सर्टिफिकेट वर मिसेस च नाव नोमिनेशन म्हणून लावू शकतो का
सर 🙏 प्लीज रिप्लाय द्या सर
मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे . ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते . अपॉइंटमेंट साठी संपर्क करा . 9175733957
मी शेअर सर्टिफिकेट lamination केलेले आहे,त्या करीता काय करीता येईल. हे सांगावे ही नम्र विनंती
Share certificate lamination करू नये
बघा काळजी पूर्वक lamination kadhun टाकता येईल ना certificate फाडता
Namaskar Sir, While issuing Share certificate to the residents, is there any process to be followed for Non Home Loan residents and for Home loan residents?
Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.
सर जर बिल्डर नी फ्लैट १ वैकतीला विकला आणि नंतर १ वैक्तीने २ ल्या विकला आणि मग सोसाइटी रजिस्टर्ड झाली तर शेयर सर्टफीक वर २ नी नाव येतील का. कीवा फक्त २ नाव येईल
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! सविस्तर चर्चेची गरज, अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
एखादा सभासद देखभाल दुरुस्ती खर्च सोसायटीला भरत नसेल तर त्याच्या कडून वसूल कसा करावा
सविस्तर चर्चा आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७, ऑनलाईन मिटिंग घेऊन उत्तर दिली जाईल.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
संस्थेकडील सर्व दस्तऐवज गहाळ झाली असल्यास समितीने काय करावे?
कसे कधी कुठे गहाळ झाले याबाबत पोलीस गहाळची तक्रार द्यावी.
सर माझ्या आई मयत झाली आहे .तर वडिलांचे नाव शेअर सर्टिफिकेट वर येते का .कृपया सर मार्गदर्शन करावे .
सविस्तर चर्चा आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७, ऑनलाईन मिटिंग घेऊन उत्तर दिली जाईल.
आपल्या डिअर सोसायटीच्या ऍप वर मराठी मध्ये माहिती नाही आहे का
नमस्कार सर एखादा मुळ भागधारक मयत असेल तर त्याला काय करावे
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Society च्या पार्किंग मध्ये cabin किंवा अतिक्रमण करता येते का?
नाही
Management कमिटी जर शेअर सर्टिफिकेट देत नसेल तर काय करावे ?
दहा फ्लॅट असलेल्या सोसायटी मध्ये शेअर सर्टिफिकेट दिलं जाते का ?
निबंधक तक्रार करू शकता. ५ फ्लॅट असले तरी भाग दाखल दिला पाहिजे. अधिक सशुल्क सहकार्यासाठी संपर्क करा. 9809080902
Hi Sir our Society is taking charges from the owners if they want the share certificate? Can Society take this type of charges? Is it according to act?
committee can not charge separately for share certificate but they can demand dues if any.
I have paid society transfer fee of INR 50,000 to society via check, 1.5 years ago. But till date society has not transferred the shares. is there any provision that within some stipulated time the chairman/secretary has to do the transfer the share certificate?
you can claim 25000/-
you should file an application before registrar,
lets have detailed discussion over an online call, contact for an appointment 9175733957.
you will get share certificate for sure.
Original shares certificatela fee aste ka?
नाही.
शेअर सर्टिफिकेट (भाग दाखला) वर 2,3 नावे असतील तर त्यांच्या अधिकारात काय फरक असतो
Te sarva equal owners bantaat
Can share certificate be issued if penalty is due from owner. Also can share certificate be given to associate member ?
१) होय,
२) होय.. तशी परवानगी सभासदाने दिलेली असली पाहिजे. कायदेशीर सल्ला घेईन संस्था चालवण्यासाठी ९८०९०८०९०२ वर संपर्क करा.
Background : A flat has been transferred 4 times in the past and now the current owner applies for duplicate Share certificate as it is mutilated/ defaced.
Query: How to write the duplicate share certificate?
How to mention the earlier transfers on it ? Who will sign for the past transfers?
Contact 9175733957 for an appointment, detailed discussion is need. online meeting can be scheduled to answer your query.
अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कां देत नाही?
मी सरकारी कर्मचारी आहे मी अध्यक्ष कींवा सेक्रेटरी चे पद घेउ शकतो का
Sir coming echo sound not listening clear
Sorry for that
Do we need to pay any charges for 1st time fresh share certificate?? Our society is charging 1000rs / owner kindly revert back
Thank you! for watching our video Contact 9175733957 for more information or legal queries.
Share certificate देण्यासाठी Conveyance deed zale पाहिजे का
Bank che home loan chalu asel tar share certificate milte ka sir?
होय, जर सोसायटी अद्याप वाटप केले नसेल तर सोसायटीने द्यायला पाहिजे.
सर हे रजिस्टर चे फॉरमॅट कुठं भेटतील
पुण्यात असाल तर आप्पा बळवंत चौकात..
Hi Sir, Share alloted sarvancha same asto ka (10shares)? 1rk, 1bhk, 2bhk and 3bhk
Yes all flat owners shall get 10( ten) shares irrespective of the size and area of the flats.
Bmc n ward ne aamhala kurla west yete HDIL ne construction keleli building madhe 400 lokana sthalantar kele.
Oc.cc.loi.iod , he aamhala SRA ne dile aahe.
Pan aamvhya commity member ne society mmrda madhe register keli aahe.
Kas possible aahe he.
🙏🌹🙏
भाग दाखला वर सभासदाचे नाव मराठी मध्ये टाकल पाहीजे का इंग्रजी मध्ये टाकल पाहीजे
सर ... जुन्या सभासदांनी 50 रु. चे फक्त 05 शेअर घेतले आहेत व नवीन सभासदांना कमितकमी 10 शेअर घेणे आवश्यक आहे, तर मग शेअरचे समान वाटप करण्यासाठी, जुन्या सभासदांनी पण आणखी 05 नवे शेअर असे एकूण 10 शेअर घेणे आवश्यक आहे का..?
कारण शेअर जर अनइक्वल असतील तर, पुढे नवे मेंबर आमचे शेअर जास्त असल्याने, आमचा जास्त हक्क आहे, असे सांगू शकतात.
( रिडेव्हलोपमेंट वा अश्या इतर गोष्टींच्या बाबतीत हे धोकादायक ठरू शकते. )
तुम्ही नवीन आदर्श उपविधी स्वीकारले पाहिजेत, त्यांनतर जुना असो की त्यांना 10 भाग देऊ शकाल. उपविधी सुधारणा केल्याशिवाय कोणालाही 10 भाग दिले जाऊ शकत नाही.
उपविधी स्वीकारण्याची संपर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी संपर्क करा, सशुल्क सेवा 9175733957
@@DearSocietyसर.. आमचे उपविधी, अधीच अपडेट केले आहेत.. तर मग आता काय करायचं.
भाग दाखला मराठी मध्ये दिला पाहीजे का इंग्रजी मध्ये दिला पाहीजे.
मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत देता येईल.
बॉम्बे हायकोर्ट ने सांगितले आहे की, वडिलांच्या नावावर शेर सर्टिफिकेट असेल तर, मुलं ही वारस हक्क म्हणून लागतात.
Sir contact number bhetel ka tumcha
Please call 9890712217