ताई तुम्हाला एक गुरुवार जरी मिळाला नसेल..तरी तुम्ही उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करावे...कारण आपल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रत कथेच्या पुस्तकांनुसार शेवटच्याच गुरुवारी त्याचे उद्यापन केलं जातं..पण जर तुम्हाला गावाला जाण जास्त जरुरीचंच असेल तर तुम्हाला मग पुढील येणाऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता... पण जर शक्य झालं तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा....त्यादिवशी संध्याकाळी जरी गावावरून यायला उशीर झाला तुम्हाला तरी शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करण्याचा प्रयत्न करा...😊🙏
Taee mala dusra guruvar milayna nahi tar mi tisra guruvarla udhapan Karu shakte ka please
नाही ताई.. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर ..पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता.. चार गुरुवार व्रत पूर्ण झालं पाहिजे..🙏😊
Tisrya gurvari amala sutak alyale hot ata chavthya gurvari udyapan kru shakto ka plz rpl dya
तुमचं सुतक पूर्ण झाला असेल आणि तिसऱ्या गुरुवारी जर उपवास केला असेल तर मग तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता...😊🙏
Taee mala dusra guruvar milayna nahi Ani chauthya guruvari ami bhaher gavi jato tar udhaypan kutlya guruvarla karaiche please
ताई तुम्हाला एक गुरुवार जरी मिळाला नसेल..तरी तुम्ही उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करावे...कारण आपल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रत कथेच्या पुस्तकांनुसार शेवटच्याच गुरुवारी त्याचे उद्यापन केलं जातं..पण जर तुम्हाला गावाला जाण जास्त जरुरीचंच असेल तर तुम्हाला मग पुढील येणाऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता... पण जर शक्य झालं तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करा....त्यादिवशी संध्याकाळी जरी गावावरून यायला उशीर झाला तुम्हाला तरी शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करण्याचा प्रयत्न करा...😊🙏
Tisrya gurvari amala sutak alyale hot ata chavthya gurvari udyapan kru shakto ka plz rpl dya
Tisrya gurvari amala sutak alyale hot ata chavthya gurvari udyapan kru shakto ka plz rpl dya
तिसऱ्या गुरुवारी तुम्ही उपवास केला असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता..