मस्त झाला आहे व्हिडिओ, मुली लफड्याला सहमती देतात असे दाखऊ नका किंवा मुलगी चालू आहे असे कधिच दाखऊ नका कारण समाजातिल चांगल्या मुली सुद्धा बिघडू शकतात , थोड समाजप्रबोधन कराव ही नम्र विनंती, धन्यवाद all the best...
मागासवर्गीय? तु कोणता उच्चवर्गीय आहे रे आणि तु कोण रे वर्ग ठरवणारा. ते मागासवर्गीय असून सुद्धा अभिनय करतात चांगल्याप्रकारे आणि तु उच्चवर्गीय असुन फक्त वर्ग भेद, जाती भेद, धर्म भेद करत बस.
माझे सर्व मिञानो मला तुमचा विडयो खुप आवडला तुम्ही खुप छान विडयो बनवला त्यामधे भागयश्रीने खुप छान केले ते मला खुप आवडले पुढील विडयो साठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा धन्यवाद मिञानो
Muli vaeta vanakade jati asa video karu naka Tina yegadam mst yekatinga keli mst Tai far chhan asha muli paglyana tar bhartacha vikas naki honarch Ani muli var atyachar pan kami hotil
तुमची टीम एक नंबर आहे
❤ सुरज ❤ एकच नंबर
Kdddkk ❤❤❤❤ super.
गोळीगत सुरज चव्हाण 😂😂😂
एक नंबर नेम हाय
पॅटर्न च वेगळा हाय भाऊंचा 👌👌👌
Hech kari meza ahy 🤠🤗🥶🤬🤑😱😤😞😵😤😧😬😳🤕
एक नबर सुरज चव्हाण
Kdkkkkk
ह्याला एवढं चोपल, म्हणून जास्त लाईक्स मिळालेत ह्या एपिसोड ला
लय भारी
👌👌👌👌1 no
lay barie mastt
Aai shapath hi mulgi khup khup pragathi karel jashi kahi haya mulichya aagath aambabai aali he
सूरज चव्हाण कॉमेडी खूप छान ओमकार ला आवडलं
काय.जबर्दस्त.काढले
1 no kam kel Didi ne .😂 Lay vajvla 😂😂😂
जबरदस्त
Changlach haanla paahije
Kadakkk bhagyashree😂🔥✌
Nice
लय यड सुरज,,
Bhavano khupch funny video😂🤣😎😋
1,,no,,suraj bhai
Ly jodla rav bhai la 😅😀😛
लय भारि राव
राम कृष्ण हरी........
खूप छान सर
भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन..
😂😂 लय खऊन हाणला राव गुलीगत ला 🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅😅🔥🔥🔥🔥
Suraj Bhai kadak
लय हाणला राव गोलिगत
लय हानला राव😊😊😊
Yede chale full
सुरज चव्हाण माकड कुठून आणले धरून आफ्रिकेच्या जंगलातून ह्या माकडाला धरून महाराज दीदी म्हणतोय आय लव यु बी म्हणतोय
1 कच नं बावा 😂😂😂😂😂👍👍👍👍👍👍💪
Bhari goligat
💕💕💕
भाग्यश्री ताई एक नंबर शीन झाला 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Suraj bhau cha naad ny🔥🔥🔥🔥😂😂😂😂😂
गोलिगत धोका ....😜😂🤣😂😜😂🤣
टाय टाय फिस
सूरज चव्हाण चा एक नंबर पॅटर्न खूप आवडला
ऐक नारी सब पे भारी
लय मज्जा सूरज भाऊची
लगा सूरजा काय विडीओ तू बनवतोय काय कळा
जो कोणी डायरेक्टर आहे त्याला विनंती आहे ही बंद करा सुरजला बघुन लहान पोर लय भितात😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣barobar ahe he asal baghun jiv dyayla laglet por
L0
😂😂😂
Vikruti la prasiddhi milte ahe.
लय चोपला सूरज भाऊ ला ..गुलीगत....
Khup mast monoj dada
सगळ्या पोरी अश्या पाहिजे, daringbaz
Jhakas
Comedy man suraj bhaiii😜😜😜😜😜😜
manya vachav ..kilnya ..tufan ...nice tuning suraj ....
खुप खुप छान शुरज भाऊ
लय भारी सपना.. चांगलीच चोपली पोर
Chikna naslo tri original ahe suraj bhau amcha❤️
manapasun video aavadala, sarvani kam mast kela, khaskarun didi, didisati 100 like,
मस्त झाला आहे व्हिडिओ, मुली लफड्याला सहमती देतात असे दाखऊ नका किंवा मुलगी चालू आहे असे कधिच दाखऊ नका कारण समाजातिल चांगल्या मुली सुद्धा बिघडू शकतात , थोड समाजप्रबोधन कराव ही नम्र विनंती, धन्यवाद all the best...
7
J
Yes
Correct
@@chanduingale6100 c
यांचे व्हिडिओ चुकीचे आहेत यामध्ये समाज प्रबोधन काहीही नाही उलट मुला-मुलींना चुकीचे प्रोत्साहन करण्याचे संदेश असतात
Mast rao lay haslo
👌👌👌👌👌parfect acting 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान अभिनय भाग्यश्री
Kskk सुरज भाई
100%मागासवर्गीय आसन
येऊन जाऊन तेवढच गोली गत हाय रे मागासवर्गीय
मागासवर्गीय?
तु कोणता उच्चवर्गीय आहे रे आणि तु कोण रे वर्ग ठरवणारा. ते मागासवर्गीय असून सुद्धा अभिनय करतात चांगल्याप्रकारे आणि तु उच्चवर्गीय असुन फक्त वर्ग भेद, जाती भेद, धर्म भेद करत बस.
मस्त आहे
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलीगत म्हणजे बुक्कीत टेंगुळ ६-६-२१
suparrrrr bhau video
आयटम कडक आहे
चांगला हाणला पाहिजे 😂😂😂
Lay bhari bhau kutche r tumi 🙏mastcha
दुष्काळी हीरो... 😂
Outsating
Guligat mhanje buligat Kay
या सुरज चव्हाणला चांगला बडवून काढा याला काहिही कळत नाही मुर्खासारखा अभिनय करतो
Adhi jatra
Suraj bhau goligat aani sagale chuligat😂😂😂
मस्त 👍👍👍👍👍👍👍👍
Bharich Didi.
अंँपलचा फोन आणि नोकियाचा चार्जर🔋🔌 अशी गत झाली य.
Lai hasalo Suraj Bhau 😄😄 ⭐⭐⭐⭐⭐
Chan bhag pan, shevti asa scene theva jenekarun pudhcha bhag pahnyasathi, aamhi utsuk rahu....
Sir pratek Episode che subject vegle ahet.
@@kartik_films_entertainment rw2 1luo
Didi la hana dharun aaplya surj bhaila marti mala bhetundech didi
Suraj Bhai chi hava
Very very nice 👌👌👌💘💘💘
😇👍🥳🔥
Hi
Nach guligath 😄
माझे सर्व मिञानो मला तुमचा विडयो खुप आवडला तुम्ही खुप छान विडयो बनवला त्यामधे भागयश्रीने खुप छान केले ते मला खुप आवडले पुढील विडयो साठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा धन्यवाद मिञानो
शंन
yaala kharya aayushyat maarayala paahije chpa hya suraj chavhan la'
लय हानला भो गोलीगत
लगा तीन बुक्कित ठेंगुळ आणल😂😂
Porgi kadak haay yarrrr........ 😘
Are ky pahaty re he asl 🤣🤣
Nice
Nice all team
मुझको मराठी नहीं आता लेकिन विडियो पुरा देखता हूं
bharich
Nice act
No.1 video ashyach prakarache video banava
Muli vaeta vanakade jati asa video karu naka Tina yegadam mst yekatinga keli mst Tai far chhan asha muli paglyana tar bhartacha vikas naki honarch Ani muli var atyachar pan kami hotil
सुंदर video
येवडी जहीरात बंद करा ही विनंती 👍
ek like , mast acting keli rao, dasing didi,
😁😁😁
Very very nice. 😊😊😊
Balu
सगळ्या मुली जर आशा असतील तर समाज सुधारले...