२ महीन्यांनी माझं बाळ हे जग पाहील....१ एपीसोड पासुन सर्व ऐकवते त्याला/तीला.....मॉ साहेब जीजाऊ आणि छञपती शिवाजी महाराजांचे स्वभाव व संस्कार त्यात उतरावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏
छान विचार आहे मात्र बाळाने जन्म घेतल्यानंतर आपण सुद्धा संस्कार करावे लागतात तशी उदाहरणे सुद्धा आहेत छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजे अभिमन्यू यासारखे आणि आणखी बरेच
आऊ सहेबांमुळे हे शक्य झालं... नाहीतर आम्ही जे आता मोठेपणा दाखवतात की आम्ही अमुक जातीचे आम्ही तमुक जातीचे.. त्यावेळी आऊसाहेब, छ्त्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, येसू राणी साहेब, ताराराणी साहेब ह्यामुळे आपण आपला मराठा असल्याचा अभिमान आहे... जय शिवाजी, जय जिजाऊ, जय संभाजी, जय भवानी
Kashala koni Dusare aapale dharm tharavatil ani te kon ke aapale dharm konta sanganr te aapan tharvu apalyala kuthala dharm nivdayach ani kuthala sodayachy ani tyasathi dusar kai karn garajech nhi just man kay manato to apala dharm
धर्माबद्दल किती छान बोलल्या तुम्हास मानाचा मुजरा जिजाऊ माता
२ महीन्यांनी माझं बाळ हे जग पाहील....१ एपीसोड पासुन सर्व ऐकवते त्याला/तीला.....मॉ साहेब जीजाऊ आणि छञपती शिवाजी महाराजांचे स्वभाव व संस्कार त्यात उतरावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏
छान विचार आहे मात्र बाळाने जन्म घेतल्यानंतर आपण सुद्धा संस्कार करावे लागतात तशी उदाहरणे सुद्धा आहेत छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजे अभिमन्यू यासारखे आणि आणखी बरेच
Khup mast tai🎉😊❤
Me mazya बाळावर संस्कार करण्यासाठी ही मालिका पाहते... ग्रेट आऊसाहेब
Me hi
Chan ahe ho
Khup chan tai sagalya aaisahebani asech niyojan lavave
Same me pn
Tu mala la maza pahela maza muzra🙏
🚩🚩"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"🚩🚩
शास्त्राच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणे आवश्यक आहे अन्यथा शास्त्र नाही ते वाचणारे ही उरत नाही.एका हातात शस्त्र तर एका हातात शास्त्र आवश्यक आहे.
वेळीच काळाची पावले या धर्म ठेकेदारांनी ओळखले असते तर आज हिंदू धर्माचा एवढा रहास झाला नसता.याच गोष्टीमुळे च हिंदू ७००वर्ष गुलामीत राहाले
Bhurte pandit aani aacharyanmule
@@Maharashtra1437dusre man hoti to nahi disla nit bagh aadhi kiti log gaddar hoti kuth kahi zal ki pandit ch disatay
🚩🚩जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
संकटमोचक धर्मरक्षक शाहाजी महाराज की जय. छत्रपती शिवराय की जय.
आचार्य शास्त्री किती मुजोरी ने बोलत आहे....किती तो अहंकार
त्या वेळेस असे धर्मगुरू नसते ना तर आज पूर्ण हिंदुस्तानात फक्त हिंदू धर्मा दिसला असता
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ
आऊ सहेबांमुळे हे शक्य झालं... नाहीतर आम्ही जे आता मोठेपणा दाखवतात की आम्ही अमुक जातीचे आम्ही तमुक जातीचे.. त्यावेळी आऊसाहेब, छ्त्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, येसू राणी साहेब, ताराराणी साहेब ह्यामुळे आपण आपला मराठा असल्याचा अभिमान आहे... जय शिवाजी, जय जिजाऊ, जय संभाजी, जय भवानी
Jijau चा अभिनय बघून, उत्तम युक्तिवाद युक्त संवाद ऐकून व एकंदर प्रभावाने, डोळे भरून आलेत. उत्तम episode
नेताजी पालकरांच आगमन झालं 🙏
हे स्वतः ला धर्मगुरू म्हणवणारे जेव्हा आपल्या माणसांना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत होते तेव्हा कुठे होते हे धर्म गुरू.
Kharay
हो खरंच
Ata sagle converted ch ahet
खुप छान भावा👌👌
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय🚩
नेताजी पालकर वीर आहे शिवाजी महाराजांच्या डाय हात
महाराज साहेब किती चतुर होते मोघल ही कपायचे त्यांचा नावानी
Jijau Mata was not only chhatrapati's mother but also Dharm Rakshak.jai ho!🙏
Uttung wicharanchi malika...Jijau Maasaheb manacha mujara 🙏🏻🚩🚩🚩
🚩🚩राज मातांना मानाचा मुजरा🚩🚩
🐅वाघ आलाय 🚩🚩
हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🚩🚩Jay jijau jay shivray🚩🚩
Jai Shahaji Raje
बहिर्जी नाईक कधी येणार ❓️❓️❓️❓️
केव्हाचा आला आहे तुम्ही मालिका नीट पहीलिज नाही जे कडस घेऊन आले गुलाब त्यांना बहिर्जी नाईक ही पदवी दिली आहे
धर्म म्हणजे माणुसकी
जय शिवराय
Jay Shivrai...🚩
स्वराज जननी जिजामाता 🙏🚩 जय शिवराय 🚩🙏
मी माझ्या बाळा वर चांगले संस्कार झाले पाहिजे त ना मालिका खुप छान आहे.❤
धर्म बदल केलेल्यानां हिंदू धर्मात स्वीकार करावा लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातीळ कायदा अस्तित्वात आणलें आहे। 😢😢😢
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🔥🙌🧡
Jay jijau jay shivray jay bhavani🙏🙏🙏🙏
अप्रतिम
पाच चिन्ह 💐💐💐💐💐 हिंदू धर्म रक्षक धर्म । 😊😊😊😊😊
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र महाराणी ताराराणी साहेब की जय
Jai jijau
Jai Shivray.
नेताजी पालकर
Jay jijau 🚩 Jay shivray 🚩 Jay shambhu raje 🚩 Maharajanna manacha mujra 🚩🚩
308 च्या पुढचे एपिसोड सेंड करा
ह्या बाईंच्या ऐवजी अमृता पवार असती तर किती छान झाल असत
हर हर महादेव ❤️❤️
राजे🙏 ⛳⛳⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay jijau
Lay bhari chatur agadi hushar chalakin kheltat rajkaran ...sahaji raje maharaj saheb mhanje 1 dagdat 3 pakshi kashi karatat te paha apratim dimag❤ har har mahadev ❤
पुरण एपीसोड अपलोड करा
जय जिजाऊ जय शिवराय
टिटवी 😂😂😂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏kay bolu kalatach nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शहाजीराजे भोसले
Purushachha mngta takt aasun yani हिम्मत keli nahi pn yaka baine ही हिम्मत keli khrokhr aausaheb आई भवानी ch aavtar hotya
Netaji palkar
Kiti tras sahan kela jijauni 🙏
Amin chi gardan kadhi udwanar shivba.raje.tumhi
Netaji palkar cha background music khup mast ahe
Bahujan.pratipalak.kulwadi.bhushan.raja
Dharam hech manuski jay jijaumata
बामन खुप स्वार्थि होते
जाती,धर्मं निव्वळ पाखंड होय 😢😢
गोमाजी काका कुठे आहे
🧡🧡🙏🧡🧡
Jay jijau Jay shivray
🙏🙏🙏🙏🙏🙏
Purn velecha bhag dhakhavava🙏🙏
🚩🚩🚩
🚩🚩 हर हर महादेव🚩🚩
👏👌🚩👍
Dharma Badal khopcha chan Bolly
Very
Please upload ep 311 310
यवनापासून रक्षण केले का शास्त्री आणि शास्त्रानी
अमीन नी या खंडोजीला आणि फाल्गुनला करायला पाहिजे होते धर्म मध्ये
Aajun AEK muda aahe sharnagtacha kadhihi vadh Karu naye
Mi pn mazya balavr sanskar pdave mnun Malika bgte mla khup aavdte hi Malika mazi hi dusri vel aahe Malika bgnyachi
खर च छा न अा हे
हर हर महादेव
Wow 🙏🙏👌👌
विजापूरची टिटवी😂
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Netaji palkar aale 😊😊😊😊😊😊
🚩🙇❤️
Umabai dakhavatach nahi
Ho
307
Kashala koni Dusare aapale dharm tharavatil ani te kon ke aapale dharm konta sanganr te aapan tharvu apalyala kuthala dharm nivdayach ani kuthala sodayachy ani tyasathi dusar kai karn garajech nhi just man kay manato to apala dharm
Dhrm sbha dhram vachvnya sathi kay krte
Vijapur chi titvi mhnje kay??
बडी बेगम
Mugalkaleen Bramhan Achary He Dharmache Mote Satru koni Aple Dharmla2re Dharmat Rupanterkel tar taycheya matru Dharmat Yenasathi HeSamajatil Mother Satru yache payapada
🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय