खूप सुंदर कथा सांगितली ताई हो मी खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला खरोखर इतका मन प्रसन्न झाले ना की खरंच असं वाटतं तरुणपणात काही नाही मला देवाचा ऐकायला मिळालं पण आता तरी मला देवाचे चार नाव आणि कथा ऐकायला मिळाली मी माझं खूप भाग्य समजते
वा काय आवाज माऊली,,,, धन्य पहिल्या कीर्तन कार,,, ज्यांना साक्षात सूर सरस्वती प्रसन्न आहे,,,,,,, असं वाटतंय ऐकतच रहावं,,🙏, हर हर महादेव महाकाल महादेव ❤️🙏
करपेताई आपणांस कोटी कोटी नमस्कार.आपली प्रवचने किर्तने ऐकून मन चैताण्याने भरून जाते.ही ऊर्जा वेगळीच असते की जी शब्दात व्यक्त केली जात नाही.आपली खूप धन्यवाद देते कारण कोटी लोकांचे जीवन परिवर्तित होत आहे..अजून जगण्यास काय हवे.प्रणाम.
मी खूप वेळा ऐकून ही मन भरत नाही,,, भजन,, ताईचा आवाज म्हणजे साक्षात असं वाटत की मी देव लोकातच आहे की काय 🙏 आणि हो,,, गायनाला साथ देणारी,,, ती चिमणी ताई तिचा आलाप म्हणजे नी शब्द करणारा,, ❤️👍👌🙏 जय शंभूनाथ 🙏हर हर महादेव 🙏श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏 जय श्री महाकाल 🙏
युवराज शांतीलाल जमादार मु भवाळे पो गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ❤अपनी किसमत का ताला तुम खोलते चलो श्री शिवाय नमः स्तुभ्यम तुम बोलते चलो श्री शिवाय नमः स्तुभ्यम हर हर हर
ओम हर हर महादेव अतिशय सुंदर शिवपुराण कथा जीवनात आनंदाने स्फूर्ती देणारे शेतांची शिवपुराण कथा खरोखरच खूप छान छान सांगितली❤
खरच ताई मी या कथा जर तरुणपणी ऐकल्या असत्या तर थोडे फार पुण्य प्राप्त झाले असते असो खुप छान कथा ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
ॐ हर हर महादेव,,, अतिशय सुंदर शिवपुराण कथा जीवनात आनंद आणि स्फूर्ती देणारी अशी ताईंची शिवपुराण कथा खरोखरच खूप छान खूप ❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर कथा सांगितली ताई हो मी खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला खरोखर इतका मन प्रसन्न झाले ना की खरंच असं वाटतं तरुणपणात काही नाही मला देवाचा ऐकायला मिळालं पण आता तरी मला देवाचे चार नाव आणि कथा ऐकायला मिळाली मी माझं खूप भाग्य समजते
HAR HAR MAHADEV 💖
ताई तुमचा आवाज खुप छान आहे ❤
आणि कथा खुप छान सांगतात ❤
❤खुप छान कथा आहे़ किती पण तास ऐकु वाटते इतकी गोड आहे 🕉️
खुपच छान माऊली ❤🎉 ऊॅं नमः शिवाय ❤❤
❤बिद्राळे माधव, आदमपुर खुप छान आहे❤
काय सुंदर वाणी आहे दीदी ची.
किती छान समजून सांगते माझी माऊली.
❤❤❤❤❤
खरच आहे ज्याचे कर्म चांगले त्यांना काहीच कमी नाही पडू देत महादेव.
हर हर महादेव
❤
हर हर महादेव शांबो
वा काय आवाज माऊली,,,, धन्य पहिल्या कीर्तन कार,,, ज्यांना साक्षात सूर सरस्वती प्रसन्न आहे,,,,,,, असं वाटतंय ऐकतच रहावं,,🙏, हर हर महादेव महाकाल महादेव ❤️🙏
Jay Ho guru Mata ki Jai ho 🚩🕉️🚩🙏 har har Mahadev 🌹♥️💐🙏 om namah shivay 🌿🔱🌿🙏 shri Shivay namstubhayam 🙏🚩🕉️🚩🙏
Kupch chhan Katha krta tai Tumi krch srasvati Mata virajman ahe tumcha jibevr🙏🔱🍂🙏🍁🙏🔱🙏
खुपच Chan om नमशिवय🎉🎉
हर हर महादेव खुप सुंदर आहे किर्तन
कथा आणि कथेच्या माध्यमातून सांगितलेले विचार थेट मनापर्यंत पोहचतात. कथा ऐकल्यानंतर माणसात बदल झालाच पाहिजे. 🙏राम क्रुष्ण हरी
खुप छान आहे ताई तुमचा आवाज खुप छान वाटतंय मनाला
Harhar mahadev 🙏 khup chan❤❤Sri sevay namastubhym
माझे गुरुदेव परम पूज्य प्रदीप जी मिश्रा,, यांच्या कथे नंतर आवडलेली ताई च्या श्री मुखातून शिव महापुराण 🙏हर हर महादेव 🙏
ताई. खूप. छान. हरहर. महादेव
हर हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभु।। हे गिरी जा पती भवानी शंकर शिव शंकर शंभु..........
आमच्या भाषेतील सर्व अंग सुंदर shivmahapuran🎉🎉
Khup sundar tai mauli man prasnna jhale❤
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय शिवराय 🚩 बाई खुप खुप छान आहे 👌🏻🥰🧡🙏🏻🌹🚩🇮🇳🤝👌🏻🥰🧡👌🏻🖐🏻🙏🏻🌹🚩
ताई खूपच सुंदर कथा आपल्या मधुर वाणीतून ऐकून मन प्रसन्न झालं .आपले आभार 🙏🙏🙏
खूप छान ताई असं वाटतं की ऐकतच राहावं हर हर महादेव ओम नमः शिवाय❤
🙏🙏🙏🌹🌹🌹🔱🔱🔱🍀🍀🍀 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो
ऊं नमः शिवाय 🍀🍀🍀🔱🔱🔱🌹🌹🌹🙏🙏🙏
ओम नमः शिवाय..🙏
खूप छान आवाज आहेकथा पण खूप छान सांगतातशिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
खूप छान सांगता हो ताई तुम्ही भगवत कथा
Tai khup chan sangata katha.......
साऊंड सिस्टिम चा मनापासून धन्यवाद खूप मस्त साऊंड
शंभो ओम नमः शिवाय
ताईच्या अमॄत वाणीने कथा श्रवणीय आहे.आवाज फारच गोड आहे.
🌹🙏हर हर महादेव 🙏🌹 श्री शिवाय नमस्तुभ्यं 🙏🌹🌹
हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूभ्यम
ओम नमः शिवाय..🙏
Har. Har. Mahadev. Shiv. Shiv.
😊😅😊😊
हर हर महादेव ❤❤❤ नर्मदे हर....❤❤❤
Tai आपणास प्रणाम tai khup chhan pravachan samadhan vathal🙏🙏🙏🙏🫱🫱🫱🫱🌺🌺🌺🌺🌺♥️♥️Har Har mahadev 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹
ॐ नमः शिवाय ताई माझी भोले बाबा
हार हार माहादेव हार हार माहादेव हार हार माहादेव जय जय राम कृष्ण हरी माऊली
Har har mahadeva ❤khup sundar kirtan sagata 🙏👌🌹🙏
ओम नमो शिवाय श्री शिवाय नमस्तूभ् हर हर महादेव हर हर बोले नमो शिवाय ❤🎉
💫👌har har mahdev❤😊😊😊😊
खूप सुंदर खूप छान असरदार कथा आहे
Om namah shivay💙💙
करपेताई आपणांस कोटी कोटी नमस्कार.आपली प्रवचने किर्तने ऐकून मन चैताण्याने भरून जाते.ही ऊर्जा वेगळीच असते की जी शब्दात व्यक्त केली जात नाही.आपली खूप धन्यवाद देते कारण कोटी लोकांचे जीवन परिवर्तित होत आहे..अजून जगण्यास काय हवे.प्रणाम.
Om namha shiva🌹🌹
जयभगवान जय हरी माऊली .
हर हर महादेव
Shiv har shankar namami shankar shiva shankar shambho he girijapati bhavani shankar shiva shankar shambho❤
किती सुंदर गोड आवाज आहे दिदीचा
Har har mahadev ❤❤
हरहर महादेव
ओम नमःशिवाय खूप सुंदर कथा समजावून सांगता ता ई ऐकतच रहाव वाटत
कथा
Khupch chan ❤❤
Har har Mahadev.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌅🙏
खूप छान कथा खूप चांगले वाटते ऐकायला
Shiv🙏 shiv🙏 shiv 🙏shiv 🙏shiv 🙏shiv🙏🙏 shiv🙏💯
हर हर महादेव
ओम नमः शिवाय
खूप मधुर आवाज आहे ताई, मोटिवेशनल शिव पुराण कथा आहे, बदल घडवून येतो जीवनात 🙏🌹🙏
बहूत छान माहिती दिली उत्तर
ओम नमः शिवाय 🌹☘️👏 ताई किती गोड बोलतात
🙏हर हर महादेव 🙏खुपच सुंदर आवाज माउली 🙏
ॐ नमः शिवाय 🙏
खूप छान ताई ओम नमः शिवाय
👌👌🙏🙏🌹🌹🙏🙏
पार्वतीपते शिव हर हर महादेव 🙏🙏🌹🌹🙏🙏
Tai tuzi katha madya darat ghadavi ashi iccha aahe khup sundar
Har Har Mahadev 🚩 🙏
Jay shree Mahakaleshwar Maharaj ki Jay
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताईंचा आवाज कोकिळे सारखा आहे ❤
जय श्री महाकाल 🙏
हर हर महादेव ॐ नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
☘️ॐ नमः शिवाय 🌏❤️🌺
ताई खूप सुंदर ,अप्रतिम
Katha aykun खूप आनंद झाला
ताई तुमचा आवाज खुप गोड छान आहे ❤
Khupch sundar aavaj ahe tai tumcha.
खूप छान आहे ताई श्री शिवाय नमस्तुभ्यम
Khubchand Tai khubchand ka Vishay Katha Shiv Mahapuran Road Lava
ताई खूप सुंदर आवाज कीर्तन चांगले सांगता माझे मन भरून आले
Jay gurudev ji 🙏🙏
श्री स्वामी समर्थ स्वामी आई
हरे ओम नामशिवाय
खूप छान ताई हर हर महादेव
खुप सुंदर कथा सांगता करपे ताई
हारहार..माहादेव
Jai jai ram Krishan hari
ओम नमः शिवाय..🙏
Shri Shivay Namstubhyam 🙏💕
आवाज खूप सुंदर आहे अंगावरती काटा येतो आवाज ऐकून❤
Har Har Mahadev 🙏🌷15,3,2024
हर हर महादेव 🙏🌹💕🇮🇳
हर, हर, महादेव, ज़्यय, भोले, नाथ, नम शिवाय, हरि, ओम,
Shri shivaya namstubhyam❤
Tai khup Chan 🙏
हर हर महादेव हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
हर हर महादेव। दि,२०/३/२०२४ वार, बुधवार। जय हनुमान
Har Har Mahadev 👌👌🙏🙏🙏🪷🌹❤️🌺👍
मी खूप वेळा ऐकून ही मन भरत नाही,,, भजन,, ताईचा आवाज म्हणजे साक्षात असं वाटत की मी देव लोकातच आहे की काय 🙏 आणि हो,,, गायनाला साथ देणारी,,, ती चिमणी ताई तिचा आलाप म्हणजे नी शब्द करणारा,, ❤️👍👌🙏 जय शंभूनाथ 🙏हर हर महादेव 🙏श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏 जय श्री महाकाल 🙏
हर हर हर महादेव हर हर महादेव
❤❤❤🎉🎉🎉🎉
Om namah Shivay 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌷🌷🌹🌹🙏🙏🙏🙏💗
युवराज शांतीलाल जमादार मु भवाळे पो गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ❤अपनी किसमत का ताला तुम खोलते चलो श्री शिवाय नमः स्तुभ्यम तुम बोलते चलो श्री शिवाय नमः स्तुभ्यम हर हर हर
घरी राहून अस वाटत की कथा मंडपत आहे ओम नमः शिवाय ❤
Khoop chhan katha sangta tai
¹
Khup chain ho tai❤
💯✅ बरोबर